Message Schedule List : 9627
S. No. Message Language Created By Date Time Status Action
1081 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Kalipur जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 17 अगस्त से 23 अगस्त के दौरान दिन में 34 और रात में 28 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल मे पीला तना छेदक की निगरानी एवं नियंत्रण के लिए धान की फसल में 6 फेरोमोन ट्रैप/एकड़ लगाए I संक्रमण होने पर, जब भी नर पतंगों की जाल मे संख्या 4 से 5 तक पहुँच जाए तो एज़ाडिरेक्टिन 0.15% ईसी का 800 मिली/एकड़ या अधिक प्रकोप होने पर क्लोरेंट्रानिलप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/एकड़ को 200 लीटर पानी में मिलाकर छिड़काव करें प्रयोग करे स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 20-08-2024 11:15:00 SCHEDULED
1082 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Muruee Pindra जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 17 अगस्त से 23 अगस्त के दौरान दिन में 34 और रात में 28 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल मे पीला तना छेदक की निगरानी एवं नियंत्रण के लिए धान की फसल में 6 फेरोमोन ट्रैप/एकड़ लगाए I संक्रमण होने पर, जब भी नर पतंगों की जाल मे संख्या 4 से 5 तक पहुँच जाए तो एज़ाडिरेक्टिन 0.15% ईसी का 800 मिली/एकड़ या अधिक प्रकोप होने पर क्लोरेंट्रानिलप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/एकड़ को 200 लीटर पानी में मिलाकर छिड़काव करें प्रयोग करे स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 20-08-2024 10:45:00 SCHEDULED
1083 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar (21/08/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 26 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि.21 ते 26 ऑगस्ट 2024 दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी. प्ले स्टोअरवर स्मार्ट अग्री मोबाईल ॲपचे सुधारित व्हर्जन उपलब्ध झाले आहे ते डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे आपल्याला हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 21-08-2024 08:30:00 SCHEDULED
1084 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon (21/08/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 28 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. 21 ते 26 ऑगस्ट 2024 दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी. प्ले स्टोअरवर स्मार्ट अग्री मोबाईल ॲपचे सुधारित व्हर्जन उपलब्ध झाले आहे ते डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे आपल्याला हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 21-08-2024 08:30:00 SCHEDULED
1085 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे . 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या तारखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमेकडून किंवा पश्चिम उत्तर दिशेने वारे ताशी 4 ते 12 किलोमीटर वेगाने वाहतील, तसेच जोराचे वारे ताशी 20-25 किलोमीटर वेगाने वाहतील. आकाशात ढगाळ वातावरण राहील, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 55 ते 100% आहे. हवेतील आद्रता 68 ते 95% राहील. या वातावरणात तुडतुडे, पांढरी माशी आणि तांबेरा या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे ऊसाच्या पानावर ओलावा राहिल्याने तांबेराचे जिवाणू रुजले जातात, तांबेराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने साफ या बुरशीनाशकाची प्रति लिटर 2 ग्राम या प्रमाणे फवारणी करावी. तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कोणत्याही कीटकनाशकाचा वापर करू नये, या किडीसाठी जवळच्या प्रयोगशाळेतील परजीवी आणून शेतात सोडावेत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने शेताच्या बाहेर काढूण जाळून टाकावीत, आधीक प्रादुर्भाव असल्यास 250 मिली इमिड्याक्लोप्रिड कीडनाशक 250 लिटर पाण्यामधे द्रावण करून पानाच्या खालच्या बाजूने फवारणी करावी. ऊस लागण करतांना बियाणे प्रक्रिया करावी. एकरी 3 ते 4 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाका, उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, सरीतील अंतर 3.5 ते 4 फूट असावे, शक्य असल्यास रोप लागण करा,, लागण करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका -40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा, तसेच आंतरपीक घ्या किंवा ढेंच्या लागवड करा.मोठ्या उसाला एकरी 20 किलो अमोनियम सल्फेट किंवा 20 किलो युरिया, 50 किलो 10:26:26 किंवा 12:32:16, 40 किलो अग्रोसील सिलिका, 5 किलो मायक्रोसोल(microsol), 25 किलो पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा. तसेच पूर बाधित ऊस क्षेत्रासाठी झिंक सल्फेट ५ किलो, फेरस सल्फेट ५ किलो, मॅग्नेशियम सल्फेट 12 किलो, बोरॉन १ किलो ,पोटॅश 25 किलो, सिलिका पावडर ४० किलो असा एकरी डोस टाकावा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 17-08-2024 08:05:00 SCHEDULED
1086 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे . 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 27 ते 30 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमेकडून किंवा पश्चिम उत्तर दिशेने वारे ताशी 4 ते 12 किलोमीटर वेगाने वाहतील, तसेच जोराचे वारे ताशी 20-25 किलोमीटर वेगाने वाहतील. आकाशात ढगाळ वातावरण राहील, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 55 ते 100% आहे. हवेतील आद्रता 68 ते 95% राहील. या वातावरणात तुडतुडे, पांढरी माशी आणि तांबेरा या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे ऊसाच्या पानावर ओलावा राहिल्याने तांबेराचे जिवाणू रुजले जातात, तांबेराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने साफ या बुरशीनाशकाची प्रति लिटर 2 ग्राम या प्रमाणे फवारणी करावी. तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास कोणत्याही कीटकनाशकाचा वापर करू नये, या किडीसाठी जवळच्या प्रयोगशाळेतील परजीवी आणून शेतात सोडावेत. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने शेताच्या बाहेर काढूण जाळून टाकावीत, आधीक प्रादुर्भाव असल्यास 250 मिली इमिड्याक्लोप्रिड कीडनाशक 250 लिटर पाण्यामधे द्रावण करून पानाच्या खालच्या बाजूने फवारणी करावी. ऊस लागण करतांना बियाणे प्रक्रिया करावी. एकरी 3 ते 4 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाका, उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, सरीतील अंतर 3.5 ते 4 फूट असावे, शक्य असल्यास रोप लागण करा,, लागण करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका -40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा, तसेच आंतरपीक घ्या किंवा ढेंच्या लागवड करा.मोठ्या उसाला एकरी 20 किलो अमोनियम सल्फेट किंवा 20 किलो युरिया, 50 किलो 10:26:26 किंवा 12:32:16, 40 किलो अग्रोसील सिलिका, 5 किलो मायक्रोसोल(microsol), 25 किलो पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा. तसेच पूर बाधित ऊस क्षेत्रासाठी झिंक सल्फेट ५ किलो, फेरस सल्फेट ५ किलो, मॅग्नेशियम सल्फेट 12 किलो, बोरॉन १ किलो ,पोटॅश 25 किलो, सिलिका पावडर ४० किलो असा एकरी डोस टाकावा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 17-08-2024 08:00:00 SCHEDULED
1087 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, 17 ರಿಂದ 23ನೇ ಅಗಸ್ಟ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಗಮನಾರ್ಹ ಬದಲಾವಣೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29-32 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 25 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮ ಉತ್ತರದಿಕ್ಕಿನಿಂದ 04 ರಿಂದ 12 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ, ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಮೇಲಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗುವ ಸಂಭವ 50-95 ರಷ್ಟಿದೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ವಾತಾವರಣದ ಆದ್ರತೆಯು 62-90% ಇರುತ್ತದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 1-3 ಮಿಮೀ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ರೈತ ಸ್ನೇಹಿತರೇ, ವಾಯುಮಂಡಲದ ತೇವಾಂಶವು ವಾರವಿಡೀ ಅಧಿಕವಾಗಿರುತ್ತದೆ, ಇದರಿಂದಾಗಿ ತುಕ್ಕು ರೋಗ ಬರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ, ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿರಿ. ಇದನ್ನು ತಪ್ಪಿಸಲು, ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ / ಲೀಟ್ ದರದಲ್ಲಿ 15 ದಿನಗಳ ಮಧ್ಯಂತರದಲ್ಲಿ ಎರಡು ಬಾರಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಹವಾಮಾನವು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುತ್ತದೆ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಿ. 1) ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಹೆಕ್ಟೇರ್ಗೆ 25 MT ಎಫ್ವೈಎಂ ಅನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿ. 2) ತುಕ್ಕು ನಿರೋಧಕ ವಿಧವನ್ನು ಆಯ್ಕೆಮಾಡಿ ಬಳಸಿ 3) ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳು 9 ತಿಂಗಳು ವಯಸ್ಸಾಗಿರಬೇಕು. 4) ಬೀಜ ಸಂಸ್ಕರಣೆಗಾಗಿ, ಬೇವಿಸ್ಟಿನ್ 100 ಗ್ರಾಂಗೆ 150 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ಬಳಸಿ 5) ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ SSP + 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 80 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ. 6) 2 ಸಾಲುಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಧೈಂಚಾ ಅಂತರ್ ಬೇಳೆ ಮಾಡಬಹುದು. ಮಳೆ ನೀರು ಪ್ರಕೃತಿ ಉಚಿತವಾಗಿ ನೀಡಿರುವ ಅತೀ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಸಂಪನ್ಮೂಲ. ಇದು ನಮ್ಮ ಜೀವನದ ಹಾಗೂ ಸಸ್ಯಗಳಿಗೆ ಅತೀ ಅಗತ್ಯವಾದ ಅಂಶವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಗೆ ನೀರು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾಗಿದೆ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು70650-05054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 16-08-2024 17:08:00 SCHEDULED
1088 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, 17 ರಿಂದ 23 ಅಗಸ್ಟ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಗಮನಾರ್ಹ ಬದಲಾವಣೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 26-30 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 22 ರಿಂದ 24 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮ ಉತ್ತರದಿಕ್ಕಿನಿಂದ 03 ರಿಂದ 10 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು,ಮಳೆಯಾಗುವ ಮೇಲಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗುವ ಸಂಭವ 70-100 ರಷ್ಟಿದೆ. ವಾತಾವರಣದ ಆರ್ದ್ರತೆಯು 62 - 92% ರಷ್ಟು ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 1-2 ಮಿಮೀ ಇರುತ್ತದೆ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಹವಾಮಾನವು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುತ್ತದೆ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಿ. 1) ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಹೆಕ್ಟೇರ್ಗೆ 25 MT ಎಫ್ವೈಎಂ ಅನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿ. 2) ತುಕ್ಕು ನಿರೋಧಕ ವಿಧವನ್ನು ಆಯ್ಕೆಮಾಡಿ ಬಳಸಿ 3) ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳು 9 ತಿಂಗಳು ವಯಸ್ಸಾಗಿರಬೇಕು. 4) ಬೀಜ ಸಂಸ್ಕರಣೆಗಾಗಿ, ಬೇವಿಸ್ಟಿನ್ 100 ಗ್ರಾಂಗೆ 150 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ಬಳಸಿ 5) ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ SSP + 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 80 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ. 6) 2 ಸಾಲುಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅಂತರ್ ಬೇಳೆ ಮಾಡಬಹುದು. ರೈತ ಮಿತ್ರರೇ,ಮಳೆ ದಿನದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ನೀರು ನಿಲ್ಲುವುದರಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಉತ್ಪಾದನೆ ಮೇಲೆ ಪ್ರಭಾವ ಬಿರುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ನಿಂತ ನೀರನ್ನು ಹೊರಹಾಕಲು ಬಸಿ ಕಾಲುವೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಬೇಕು. ನೆಲಮಟ್ಟದಿಂದ ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿ, ದಯವಿಟ್ಟು ತರಗು ಸುಡಬೇಡಿ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಕೊಳೆಯಲು ಏಕರೂಪವಾಗಿ ಹರಡಿ. ಮಳೆ ನೀರು ಪ್ರಕೃತಿ ಉಚಿತವಾಗಿ ನೀಡಿರುವ ಅತೀ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಸಂಪನ್ಮೂಲ. ಇದು ನಮ್ಮ ಜೀವನದ ಹಾಗೂ ಸಸ್ಯಗಳಿಗೆ ಅತೀ ಅಗತ್ಯವಾದ ಅಂಶವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಗೆ ನೀರು ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾಗಿದೆ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 16-08-2024 17:07:00 SCHEDULED
1089 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Sahenshapur जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 17 अगस्त से 23 अगस्त के दौरान दिन में 34 और रात में 27 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल मे पीला तना छेदक की निगरानी एवं नियंत्रण के लिए धान की फसल में 6 फेरोमोन ट्रैप/एकड़ लगाए I संक्रमण होने पर, जब भी नर पतंगों की जाल मे संख्या 4 से 5 तक पहुँच जाए तो एज़ाडिरेक्टिन 0.15% ईसी का 800 मिली/एकड़ या अधिक प्रकोप होने पर क्लोरेंट्रानिलप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/एकड़ को 200 लीटर पानी में मिलाकर छिड़काव करें प्रयोग करे स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 17-08-2024 08:30:00 SCHEDULED
1090 Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆడమిల్లి క్లస్టర్ రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారం అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 32 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి సమయాల్లో కనిష్టంగా 26 డిగ్రీల సెల్సియస్ ఉండవచ్చు. ఈవారంలో అక్కడక్కడ వర్షం కురుసే అవకాశం కలదు. త్రిబుజాకార లేదా చతురస్రాకార పద్ధతిలో 9మీ x 9మీ x 9మీ అంతరంతో ఆయిల్ పామ్‌ను మొక్కలను నాటండి. ఆయిల్ పామ్‌ తోటలలో నల్లకొమ్ము పురుగు ఉదృతి ఏడాది పొడవునా ఉంటుంది, పీక్ పెస్ట్ కార్యకలాపాలు రుతుపవనాల జల్లులతో సమకాలీకరించబడతాయి చీడపీడల సంభవం ఉంటుంది..నల్లకొమ్ము పురుగు నివారణకు ఆయిల్ పామ్‌ మొక్కల్లో 20 గ్రాముల ఫోరేట్‌ గుళికలును చిల్లులు గల పాలిథిన్ సంచిలో వేసి మొవ్వు ప్రక్కఆకులో పెట్టవలెను లేదా నాఫ్తలీన్ బాల్స్‌ను చిల్లులు గల సంచిలో వేసి మొవ్వు ప్రక్కఆకులో ఉంచండి. చనిపోయిన కొబ్బరి దుంగలపై మెటార్‌హిజియం అనిసోప్లియా 1 మి.లీ ద్రవాన్ని పిచికారీ చేయడం ద్వారా నల్లకొమ్ము పురుగు ఉదృతి నియంత్రించడంలో ప్రభావవంతంగా నిరూపించబడింది. 3 సంవత్సరాల వరకు చిన్న తోటలలో అబ్లేషన్ సాధనంతో అబ్లేషన్ ప్రాక్టీస్ చేయండి. మొవ్వు కుళ్ళు తెగులు నివారణకు క్లోరోథలోనిల్ @10గ్రా/లీటరు నీటిలో (100-250 మి.లీ. ద్రావణం) మొవ్వులో పోయవలెను. తెగుళ్లను, పురుగులను వారించడానికి మరియు పోషకాల లభ్యతను మెరుగుపరచడానికి మొక్కలకు సిఫార్సు చేసిన మోతాదులో పురుగుమందు, శిలీంద్ర సంహారిణి లేదా జీవ ఎరువులను వాడండి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ పు వినదానికి సున్నాని నొక్కండి Hindi Andhra Pradesh 17-08-2024 09:35:00 SCHEDULED