Message Schedule List : 9629
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
1251 | VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon (07/08/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. ७ ते १० ऑगस्ट २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी. प्ले स्टोअरवर स्मार्ट अग्री मोबाईल ॲपचे सुधारित व्हर्जन उपलब्ध झाले आहे ते डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे आपल्याला हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 07-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1252 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 07-08-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Marathi | MH | 07-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1253 | VIL-2-Amravati-Dabhada 07.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल 24 ते 25अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 7 ते १० ऑगस्ट दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Marathi | MH | 07-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1254 | VIL-1-Amravati-Talegaon-07.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल 24 ते 25अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 7 ते 9 ऑगस्ट 2024 दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Marathi | MH | 07-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1255 | VIL-Adilabad-Jainad- 07.08.2024 - రైతులకు నమస్కారం..Solidaridad, Vodafone Idea Foundation మరియు Indus Towers ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండవచ్చని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తాయి. రైతులకు సూచనలు:- నిరంతర వర్షాల కారణంగా పత్తి పంటలో ఎండిపోవడం, వేరుకుళ్లు తెగులు లక్షణాలు కనిపిస్తే వాటి నిర్వహణకు కార్బెండజిమ్ 50 డబ్ల్యుపి @ 20 గ్రాములు 10 లీటర్లు లేదా ట్రైకోడెర్మా విరిడి 1 కిలోలు 100 లీటర్ల నీటిలో కలిపి దగ్గరలో నానబెట్టాలి. మొక్కల మూలాలు. అమెరికన్ మరియు పింక్ బోల్వార్మ్ల సర్వే మరియు నిర్వహణ కోసం, ఎకరానికి 6-8 పత్తి పొలంలో సువాసన ఉచ్చులు వేయాలి.ఈ ఉచ్చులో చిక్కుకున్న చిమ్మటను ఎప్పటికప్పుడు తొలగించి నాశనం చేయాలి మరియు క్రమ వ్యవధిలో ఎరను మార్చాలి.పంటకు తక్షణ నివారణ చర్యగా 5% వేప సారాన్ని పిచికారీ చేయాలి. లేదా వాతావరణంలో తగినంత తేమ ఉన్నప్పుడు, 10 లీటర్ల నీటికి 50 గ్రాముల మెటార్హిజియం అనిసోప్లీ కలిపి పిచికారీ చేయాలి.సోయాబీన్ పంటలో పసుపు మొజాయిక్ వ్యాధి వ్యాప్తికి కారణమయ్యే తెల్లదోమ నివారణకు ఎకరాకు 8-10 ఎల్లో స్టిక్కీ ట్రాప్లను నాటాలి. లార్వాలను తినే దోపిడీ పక్షులను అరికట్టడానికి సోయాబీన్ పంటలో వివిధ ప్రదేశాలలో T- ఆకారపు బర్డ్ స్టాప్లను ఏర్పాటు చేయాలి.సేంద్రీయ సోయాబీన్స్లో తెగుళ్ల నివారణకు, రైతులు ఆకులను తినే తెగుళ్లను (ఒంటె పురుగు, పొగాకు ఆకు తినే గొంగళి పురుగు) నివారణకు హెక్టారుకు 1 లీటరు చొప్పున బాసిల్లస్ తురింజియెన్సిస్ లేదా బ్యూవేరియా బస్సియానా పిచికారీ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్లో డౌన్లోడ్ చేసుకోవచ్చు. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! | Telugu | Telangana | 07-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1256 | VIL-Adilabad-Bela – 07.08.2024- నమస్కారం రైతు...Solidaridad, Vodafone Idea Foundation మరియు Indus Towers ద్వారా స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేలలోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన ప్రకారం ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉంటుంది. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షంతో ఉంటుంది. రైతులకు సూచనలు:- నిరంతర వర్షాల కారణంగా పత్తి పంటలో ఎండిపోవడం, వేరుకుళ్లు తెగులు లక్షణాలు కనిపిస్తే వాటి నిర్వహణకు కార్బెండజిమ్ 50 డబ్ల్యుపి @ 20 గ్రాములు 10 లీటర్లు లేదా ట్రైకోడెర్మా విరిడి 1 కిలోలు 100 లీటర్ల నీటిలో కలిపి దగ్గరలో నానబెట్టాలి. మొక్కల మూలాలు. అమెరికన్ మరియు పింక్ బోల్వార్మ్ల సర్వే మరియు నిర్వహణ కోసం, ఎకరానికి 6-8 పత్తి పొలంలో సువాసన ఉచ్చులు వేయాలి.ఈ ఉచ్చులో చిక్కుకున్న చిమ్మటను ఎప్పటికప్పుడు తొలగించి నాశనం చేయాలి మరియు క్రమ వ్యవధిలో ఎరను మార్చాలి.పంటకు తక్షణ నివారణ చర్యగా 5% వేప సారాన్ని పిచికారీ చేయాలి. లేదా వాతావరణంలో తగినంత తేమ ఉన్నప్పుడు, 10 లీటర్ల నీటికి 50 గ్రాముల మెటార్హిజియం అనిసోప్లీ కలిపి పిచికారీ చేయాలి.సోయాబీన్ పంటలో పసుపు మొజాయిక్ వ్యాధి వ్యాప్తికి కారణమయ్యే తెల్లదోమ నివారణకు ఎకరాకు 8-10 ఎల్లో స్టిక్కీ ట్రాప్లను నాటాలి. లార్వాలను తినే దోపిడీ పక్షులను అరికట్టడానికి సోయాబీన్ పంటలో వివిధ ప్రదేశాలలో T- ఆకారపు బర్డ్ స్టాప్లను ఏర్పాటు చేయాలి.సేంద్రీయ సోయాబీన్స్లో తెగుళ్ల నివారణకు, రైతులు ఆకులను తినే తెగుళ్లను (ఒంటె పురుగు, పొగాకు ఆకు తినే గొంగళి పురుగు) నివారణకు హెక్టారుకు 1 లీటరు చొప్పున బాసిల్లస్ తురింజియెన్సిస్ లేదా బ్యూవేరియా బస్సియానా పిచికారీ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్లో డౌన్లోడ్ చేసుకోవచ్చు. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! | Telugu | Telangana | 07-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1257 | VIL 3-Parbhani-07.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून, दिनांक ७, ८, ९ ऑगस्ट २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 07-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1258 | VIL 3-Nanded-Kinwat-07.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 07-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1259 | VIL 1-Nanded-Mahur-07.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक ७ आणि ९ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत वड्या (ल्युर) बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमानात फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 07-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1260 | VIL 1- Wardha- Daroda - Advisory: - 07/08/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन व इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६° तर कमाल २७ ते ३१°C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहुन दि: ०७, ०८, व ०९ दरम्यान मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सततच्या पाऊसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@ २० ग्रॅम प्रति १० लिटर किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी ह्यांची १०० लिटर पाण्यात १ किलो ह्याप्रमाणे मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. अमेरिकन आणि गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षण व व्यवस्थापनासाठी कापूस पीक क्षेत्रात एकरी ६-८ ह्याप्रमाणे कामगंध सापळे लावावे. या सापळ्यामध्ये अडकलेले नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच विशिष्ट्य कालावधीत ल्युर बदलणे आवश्यक आहे. पिकावर ५% निंबोळी अर्काची फवारणी तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून करावी. किंवा वातावरणात पुरेशि आर्द्रता असतांना मेटारायझीयम अनिसोपली ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये पिवळा मोझॅक या रोगाचा प्रसार करण्यास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी या किडीच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी एकरी ८-१० ह्याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. अळ्या खाणाऱ्या शिकारी पक्षांना थांबविण्यासाठी सोयाबीन पिकात विविध ठिकाणी T आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. सेंद्रिय सोयाबीन उत्पादन करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधवांनी पाने खाणाऱ्या किडीच्या (उंटअळी, तंबाखूची पाने खाणारी अळी) नियंत्रणासाठी बॅसिलस थुरिंजेनेसिस किंवा ब्युव्हेरीया बेसियाना १ लिटर प्रती हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 07-08-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|