Message Schedule List : 9629
S. No. Message Language Created By Date Time Status Action
1341 VIL 2- Wardha- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन व इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26° तर कमाल 27 ते 31°C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहुन मध्यम ते भारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या शेतात पावसाचे पाणी साचले असेल ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून पिक ताणविरहित ठेवावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. मोबाईल मध्ये प्ले स्टोअरवरून स्मार्ट अग्री ॲप डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 31-07-2024 08:30:00 SCHEDULED
1342 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar (31/07/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २५ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. १ ते ४ ऑगस्ट २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक तणविरहित ठेवावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. प्ले स्टोअरवर स्मार्ट अग्री मोबाईल ॲपचे सुधारित व्हर्जन उपलब्ध झाले आहे ते डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे आपल्याला हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 31-07-2024 08:30:00 SCHEDULED
1343 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon (30/07/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २६ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. १ ते ४ ऑगस्ट २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक तणविरहित ठेवावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. प्ले स्टोअरवर स्मार्ट अग्री मोबाईल ॲपचे सुधारित व्हर्जन उपलब्ध झाले आहे ते डाउनलोड करावे. सदर ॲपद्वारे आपल्याला हवामान विषयक माहिती मिळण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 31-07-2024 08:30:00 SCHEDULED
1344 VIL-2-Dabhada-30.07.2024- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,तापमान किमान २४ ते २८ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक १,२,३-४ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस तर दिनांक ६ ऑगस्ट रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Marathi MH 31-07-2024 08:30:00 SCHEDULED
1345 VIL-1-Talegaon-30.07.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,तापमान किमान २४ ते २८ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक १,२,३-४ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस तर दिनांक ६ ऑगस्ट रोजी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Marathi MH 31-07-2024 08:30:00 SCHEDULED
1346 VIL-3-Parbhani-30.07.2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २८ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक ३१ ते ५ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 31-07-2024 08:30:00 SCHEDULED
1347 VIL-3-Nanded-Loni-30.07.2024 -नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २८ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक ३१ ते ५ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 31-07-2024 08:30:00 SCHEDULED
1348 VIL-1-Nanded-Mahur-30.07.2024- नमस्कार शेतकरी बंधूंनो,सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २८ अंश तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे, तसेच दिनांक १ ते ५ ऑगस्ट २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 31-07-2024 08:30:00 SCHEDULED
1349 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २६ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दि १,२,३,४ ऑगस्ट पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील आठवड्यात बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झालेला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद सरी वरंबा पद्धतीचा अवलंब केला नसेल किवा पेरणीच्या वेळी सऱ्या काढणे शक्य नसतील तर जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात म्हणजे सरीदवारे पावसाच्या पाण्याचा नीचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून सोयाबीन पिकांत आंतरमशागतीची कामे म्हणजे डवरणी व निंदन करून पिक ताणविरहित ठेवावी. सततच्या पाऊसामुळे मुग व उडीदातील साचलेले अतिरिक्त पाणी त्वरित शेताबाहेर काढावे. भुरी रोगाची लागण दिसताच डिनोकॉप १० मिलि किवा गंधक ३० ग्राम, १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे, तरी कापूस पिकावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० PPM ची ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली किंवा असिटामाप्रिड ८ ते १० ग्रॅम प्रति पम्प ह्या प्रमाणे फवारणी करावी. सततच्या पाऊसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरिया ची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 30-07-2024 08:30:00 SCHEDULED
1350 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावरएवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए संसमहिक सलाह, जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 27 July से 2 August के दौरान दिन में 35 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। इस सप्ताह बरिसह होने की संभावना है। धान के ब्लास्ट रोग मै पत्तियों और उनके निचले भागों पर छोटे और नीले धब्बें बनते है, और बाद मे आकार मे बढ़कर ये धब्बें नाव की तरह हो जाते है। कई धब्बे मिलकर कत्थई सफेद रंग के बडे धब्बे बना लेते हैं, जिससे पौधा झुलस जाता है। खडी फसल के रोग के लक्षण दिखाई देने पर ट्रायसायक्लाजोल 1 ग्राम या कार्बेन्डाजिम 2 ग्राम प्रति ली. या मेन्कोजेब 3 ग्राम प्रति लीटर के हिसाब से छिड़काव करना चाहिये। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 28-07-2024 20:10:00 SCHEDULED