Message Schedule List : 9631
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
1421 | Advisory:- 23/07/2024 VIL-4 Nagpur, Umred, Aptur नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 25 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. तैसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! | Marathi | MH | 24-07-2024 | 07:30:00 | SCHEDULED |
|
1422 | नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 26 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Marathi | MH | 24-07-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1423 | नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २६ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Marathi | MH | 24-07-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1424 | VIL2-Yavatmal-Ner-Mozar-24/07/2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २६ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. २४ ते ३० जुलै २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 24-07-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1425 | VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24/07/2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २५ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. २४ ते ३० जुलै २०२४ दरम्यान मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी किंवा ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 24-07-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1426 | 23/07/2024 VIL2 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 24 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Marathi | MH | 24-07-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1427 | 23/07/2024 VIL1 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 24 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Marathi | MH | 24-07-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1428 | VIL-Adilabad-Jainad 24.07.2024 రైతులకు నమస్కారం..Solidaridad, Vodafone Idea Foundation మరియు Indus Towers ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండవచ్చని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తాయి. రైతులకు సలహా:- గత మూడు రోజులుగా ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తున్నాయి, ఎక్కువగా అన్నిచోట్లా కురుస్తున్నాయి, కాబట్టి నీటితో నిండిన పొలాలను వెంటనే ఎండిపోవాలి. సకాలంలో నాట్లు వేసిన ప్రదేశాల్లో వర్షాల లభ్యతను చూసి అంతర్ సాగు పనులు చేపట్టాలి. ఎడతెరిపి లేకుండా కురుస్తున్న వర్షాలకు పొలాల్లో పారావిల్ట్ వ్యాధి ప్రబలుతోంది. పత్తి పంటలో మొక్కలు నీరు లేక వాడిపోయినప్పుడు, 25 గ్రాములకు కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50 శాతం WP + యూరియా 100 గ్రా + మ్యూరేట్ ఆఫ్ పొటాష్ 100 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి లేదా కోబాల్ట్ ఆక్సీక్లోరైడ్ 0.1 గ్రా 10 లీటర్ల నీటికి లేదా 1 కిలో ట్రైకోడెర్మా కలపాలి. 100 లీటర్ల నీటిలో కలిపి ప్రభావిత ప్రాంతాలపై పిచికారీ చేసి, తడిపివేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్లో డౌన్లోడ్ చేసుకోవచ్చు. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! | Telugu | Telangana | 24-07-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1429 | VIL-Adilabad-Bela 24.07.2024 రైతులకు నమస్కారం..Solidaridad, Vodafone Idea Foundation మరియు Indus Towers ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తాయి. రైతులకు సలహా:- గత మూడు రోజులుగా ఒక మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురుస్తున్నాయి, ఎక్కువగా అన్నిచోట్లా కురుస్తున్నాయి, కాబట్టి నీటితో నిండిన పొలాలను వెంటనే ఎండిపోవాలి. సకాలంలో నాట్లు వేసిన ప్రదేశాల్లో వర్షాల లభ్యతను చూసి అంతర్ సాగు పనులు చేపట్టాలి. ఎడతెరిపి లేకుండా కురుస్తున్న వర్షాలకు పొలాల్లో పారావిల్ట్ వ్యాధి ప్రబలుతోంది. పత్తి పంటలో మొక్కలు నీరు లేక ఎండిపోయినట్లయితే, కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50 శాతం WP 25 గ్రాములు + యూరియా 100 గ్రాములు + మ్యూరేట్ ఆఫ్ పొటాష్ 100 గ్రాములు 10 లీటర్ల నీటిలో లేదా కోబాల్ట్ ఆక్సిక్లోరైడ్ 0.1 గ్రాములు 10 లీటర్ల నీటిలో లేదా 1 కిలో ట్రైకోడర్మాతో కలపాలి. 100 లీటర్ల నీరు మరియు ప్రభావిత ప్రాంతాల్లో పిచికారీ మరియు డ్రించ్ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్లో డౌన్లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! | Telugu | Telangana | 24-07-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1430 | VIL-3-Parbhani-24.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो..सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ °C तर कमाल २७ ते ३० °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे आटपावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 24-07-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|