Message Schedule List : 9642
S. No. Message Language Created By Date Time Status Action
1611 VIL-3 Parbhani 9.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २७ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १०,१२ ,१३ ,१४ व १५ जुलै २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 7798008855. धन्यवाद! Marathi MH 10-07-2024 08:30:00 SCHEDULED
1612 VIL-Adilabad-Bela-10-07-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 28 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది మరియు 10, 12, 13, 14, 15 జూలై 2024న వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- సాధారణంగా అన్ని పంటలను జూలై 15వ తేదీ వరకు విత్తుకోవచ్చు, అయితే ఆలస్యమైతే మునగ, ఊడి పంటను అంతరపంటగా వేసుకోవాలి మరియు ముందుగా పండే పత్తి రకాలను వాడాలి. విస్తారమైన వరంబా చీరల పద్ధతిలో విత్తడం వల్ల గరిష్ట మొత్తంలో వర్షపు నీటిని మట్టిలో నానబెట్టడానికి మరియు అధిక వర్షాల సమయంలో పొలం వెలుపల ఉన్న అదనపు నీటిని సురక్షితంగా పారుదల చేయడానికి ఉపయోగపడుతుంది. దిగువన నీటి సంరక్షణ కోసం విస్తృత వరంబా చీర పద్ధతిని అవలంబించకపోతే, 25 నుండి 35 రోజుల తర్వాత 3 నుండి 4 వరుసల తక్కువ ఖాళీ పంట, వర్షపు నీటి పారుదల మరియు వర్షపు నీటి ద్వారా సంరక్షించడం పంట పెరుగుదలకు ప్రయోజనకరంగా ఉంటుంది. నాట్లు ఎక్కువ కాలం ఉంటే, బహుళ పంటల పద్ధతి మరియు అంతర పంటల పద్ధతిపై దృష్టి పెట్టాలి. రైతులు పత్తి పంటలలో అంతర పంటలుగా ముంగ్, ఉడాయిడ్ లేదా ఆవుపేడ పంటలను వేయాలి, తద్వారా మావా మరియు తుడ్టూడ్ వంటి ప్రాథమిక రకాలైన రసం పీల్చే కీటకాలు నియంత్రించబడతాయి. రైతులు పత్తి చుట్టూ బంతిపూలు లేదా ఆముదం పంటలను ఉచ్చు పంటగా వేయాలి. 15-20 రోజుల పాటు నాట్లు వేసిన రైతులు అంతర్ సాగు పనులను పూర్తి చేయాలి. అలాగే 1-2 దావర్నీ, కోల్పానీ చేయాలి. పత్తి పంటకు, రైతులు విత్తిన 15 రోజులలోపు మొదటి డోస్ ఎరువులు వేయాలి లేదా 1 నుండి 1.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్ వేయాలి. అలాగే సేంద్రియ వ్యవసాయం చేసే రైతులు 200 లీటర్ల సేంద్రియ పదార్థాలను డ్రంచింగ్ పద్ధతిలో పంటకు ఇవ్వాలి. అందువల్ల, పంటకు పోషకాల కొరత ఉండదు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 10-07-2024 08:30:00 SCHEDULED
1613 VIL3-Nanded 9.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २७ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १०,१२ ,१३ ,१४ व १५ जुलै २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 7798008855. धन्यवाद! Marathi MH 10-07-2024 08:30:00 SCHEDULED
1614 VIL -Adilabad-Jainad-10-07-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 28 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది మరియు 10, 12, 13, 14, 15 జూలై 2024న వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- సాధారణంగా అన్ని పంటలను జూలై 15వ తేదీ వరకు విత్తుకోవచ్చు, అయితే ఆలస్యమైతే మంగ్, ఊడి పంటను అంతరపంటగా వేసుకోవాలి మరియు ముందుగా పండే పత్తి రకాలను వాడాలి. విస్తారమైన వరంబా చీరల పద్ధతిలో విత్తడం వల్ల గరిష్ట మొత్తంలో వర్షపు నీటిని మట్టిలో నానబెట్టడానికి మరియు అధిక వర్షాల సమయంలో పొలం వెలుపల ఉన్న అదనపు నీటిని సురక్షితంగా పారుదల చేయడానికి ఉపయోగపడుతుంది. దిగువన నీటి సంరక్షణ కోసం విస్తృత వరంబా చీర పద్ధతిని అవలంబించకపోతే, 25 నుండి 35 రోజుల తర్వాత 3 నుండి 4 వరుసల తక్కువ ఖాళీ పంట, వర్షపు నీటి పారుదల మరియు వర్షపు నీటి ద్వారా సంరక్షించడం పంట పెరుగుదలకు ప్రయోజనకరంగా ఉంటుంది. నాట్లు ఎక్కువ కాలం ఉంటే, బహుళ పంటల పద్ధతి మరియు అంతర పంటల పద్ధతిపై దృష్టి పెట్టాలి. రైతులు పత్తి పంటలలో అంతర పంటలుగా ముంగ్, ఉడాయిడ్ లేదా ఆవుపేడ పంటలను వేయాలి, తద్వారా మావా మరియు తుడ్టూడ్ వంటి సాప్ పీల్ చేసే కీటకాల యొక్క ప్రాధమిక రూపాలు నియంత్రించబడతాయి. రైతులు పత్తి చుట్టూ బంతిపూలు లేదా ఆముదం పంటలను ఉచ్చు పంటగా వేయాలి. 15-20 రోజుల పాటు నాట్లు వేసిన రైతులు అంతర్ నాట్లు పనులు పూర్తి చేయాలి. అలాగే 1-2 దావర్నీ, కోల్పానీ చేయాలి. పత్తి పంటకు, రైతులు విత్తిన 15 రోజులలోపు మొదటి డోస్ ఎరువులు వేయాలి లేదా 1 నుండి 1.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్ వేయాలి. అలాగే సేంద్రియ వ్యవసాయం చేసే రైతులు 200 లీటర్ల సేంద్రియ పదార్థాలను డ్రంచింగ్ పద్ధతిలో పంటకు ఇవ్వాలి. అందువల్ల, పంటకు పోషకాల కొరత ఉండదు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 10-07-2024 08:30:00 SCHEDULED
1615 VIL-1 Nanded 9.07.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २८ अंश तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक १०,११ ,१२ ,१३ ,१४, व १५ जुलै २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 7798008855. धन्यवाद! Marathi MH 10-07-2024 08:30:00 SCHEDULED
1616 ०८/०७/२०२४ vil1 :नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल 2७ ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक: १२,१३,१४,१५ रोजी पाऊसाची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! Marathi MH 10-07-2024 08:30:00 SCHEDULED
1617 ०८/०७/२०२४ vil2 :नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २8 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक:११,१२,१३,१४,१५ रोजी पाऊसाची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना:- साधारणपणे १५ जुलै पर्यंत सर्व पिकांची पेरणी करता येते परंतु उशीर झाल्यास मुग, उडीद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करावा व कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावे. पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षित निचरा करणे यासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी फायदेशीर ठरते. मूलस्थानी जलसंधारणासाठी रुंद वरंबा सरी पद्धतीचा अवलंब केला नसेल तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळींनंतर २५ ते ३५ दिवसांनी सऱ्या काढाव्यात महणजे सरीद्वारे पावसाच्या पाण्याचा निचरा व संवर्धन झाल्यामुळे पिकांच्या वाढीस उपयुक्त ठरते. पेरणी लांबल्यास बहुपीक पद्धती व आंतरपीक पद्धतीवर भर दयावा. शेतकऱ्यांनी कापूस पिकांत आंतरपीक म्हणून मुंग, उडीद किंवा चवळी ह्या पिकांची लागवड करावी त्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मावा व तुडतुडे ह्या रसशोषक किडींचे नियंत्रण होईल. शेतकर्यांनी सापळा पिक म्हणून झेंडू किंवा एरंडी या पिकांची कपाशी भोवती लागवड करावी. ज्या शेतकऱ्यांची पेरणी १५-२० दिवस झाले असल्यास त्यांनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. तसेच १-२ डवरणी व कोळपणी करावी. कापूस पिकासाठी शेतकऱ्यांनी पेरणी पासून १५ दिवसाच्या आत खताचा पहिला डोज दयावा किंवा १ ते १.५ टन गांडूळखत द्यावे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी २०० लिटर जीवामृत ड्रेंचिंग पद्धतीने पिकाला द्यावे. त्यामुळे पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासत नाही.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 धन्यवाद! Marathi MH 10-07-2024 08:30:00 SCHEDULED
1618 નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 10 july થી 16 july 2024 સુધીમાં તાપમાન 30 થી 32 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 7 થી 8 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા નહીવત છે. આ હવામાનને ધ્યાને લઇ ચોમાસું મગફળીમાં વાવણી સમયે હેક્ટર દીઠ ૧૨.૫ કિલો નાઈટ્રોજન અને ૨૫ કિલો ફોસફરસ ચાસમાં ઓરીને આપવો. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujrati Gujrat 10-07-2024 08:38:00 SCHEDULED
1619 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, JR Agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए संसमहिक सलाह, जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 6 July से 12 July के दौरान दिन में 32 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। इस सप्ताह बरिसह होने की संभावना है। धान की फसल में यदि थ्रिप्स कीट का प्रकोप दिखे तो किसान नीम आधारित कीटनाशक जैसे एज़ाडिरेक्टिन 0.15% @ 1 लीटर/एकड़ या लैम्बडासाइहलोथ्रिन 5% EC @ 100 मिली/एकड़ या थियामेथोक्सम 25% WG @ 40 ग्राम/एकड़ का 200 लीटर पानी मै मिलाकर छिड़काव करें। तना छेदक और पत्ती मोड़क के वयस्क कीट को आकर्षित करने और मारने के लिए 1 प्रकाश जाल (लाइट ट्रैप) प्रति एकड़ की दर से लगाएं।स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 06-07-2024 20:45:00 SCHEDULED
1620 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए संसमहिक सलाह, जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 6 July से 12 July के दौरान दिन में 32 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। इस सप्ताह बरिसह होने की संभावना है। धान की फसल में यदि थ्रिप्स कीट का प्रकोप दिखे तो किसान नीम आधारित कीटनाशक जैसे एज़ाडिरेक्टिन 0.15% @ 1 लीटर/एकड़ या लैम्बडासाइहलोथ्रिन 5% EC @ 100 मिली/एकड़ या थियामेथोक्सम 25% WG @ 40 ग्राम/एकड़ का 200 लीटर पानी मै मिलाकर छिड़काव करें। तना छेदक और पत्ती मोड़क के वयस्क कीट को आकर्षित करने और मारने के लिए 1 प्रकाश जाल (लाइट ट्रैप) प्रति एकड़ की दर से लगाएं।स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 06-07-2024 20:35:00 SCHEDULED