Message Schedule List : 9649
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
1871 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपल्बधता करून घ्यावी. स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जेविकखते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. | Marathi | MH | 19-06-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1872 | 18/06/2024,नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 3८ ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपल्बधता करून घ्यावी. स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जेविकखते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. | Marathi | MH | 19-06-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1873 | VIL2-Yavatmal-Ner-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. २२ ते २५ जून २०२४ दरम्यान तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जैविक खते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 19-06-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1874 | VIL1-Yavatmal-Ghatanji-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. २१ ते २४ जून २०२४ दरम्यान तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:-शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जैविक खते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 19-06-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1875 | નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 18 june થી 24 june 2024 સુધીમાં તાપમાન 30 થી 39 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 8 થી 10 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. આ હવામાન ને ધ્યાને લઇ ચોમાસું મગફળીનો બીજ દર ૧૦૦ કિલો પ્રતિ હેક્ટર છે. જમીન અને બીજ જન્ય રોગો જેવાકે બીજનો સડો તથા ઉગસૂકના રોગના ઉપદ્રવ સામે રક્ષણ મેળવવા માટે બીજની માવજત અગત્યની છે. આ માટે ઈમીડાકલોપ્રીડ ૧૭.8 એસ.એલ. ૫ મી.લી. અથવા ક્વીનાલફોસ ૨૫ મી.લી દવાનો ૧ કિલો બીજ દીઠ પટ આપી ૬ કલાક છાયડામાં સૂકવવી. | Gujrati | Gujrat | 19-06-2024 | 08:13:00 | SCHEDULED |
|
1876 | నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 28 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 34 నుండి 36 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది మరియు ఇతర రోజులలో చెదురుమదురు వర్షాలు మరియు 23 మరియు 24 జూన్ 2024న ఒక మోస్తరు వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- వరుసగా రెండు మూడు రోజులలో విత్తడానికి అనువైన 75 నుండి 100 మి.మీ వర్షం కురిస్తే తప్ప రైతులు తొందరపడి నాట్లు వేయకూడదు. గత కొన్ని రోజులుగా పొలంలో కురుస్తున్న వర్షాలను సద్వినియోగం చేసుకొని నాట్లు వేసేందుకు పొలాన్ని సిద్ధం చేసుకోవాలి. విత్తే ముందు సేంద్రియ ఎరువులు, శిలీంద్రనాశకాలను అందుబాటులో ఉంచుకోవాలి. స్వయంగా ఉత్పత్తి చేసిన మంచి విత్తనాలను వేరు చేసి విత్తడానికి ఉపయోగించాలి. అన్ని విత్తనాలు (ముఖ్యంగా సోయాబీన్స్) విత్తడానికి ముందు ఇంట్లో అంకురోత్పత్తి కోసం పరీక్షించబడాలి. విత్తనాల మొలకెత్తే సామర్థ్యం 70 నుంచి 80 శాతం మధ్య ఉంటే ఆ విత్తనాలను విత్తడానికి ఉపయోగించాలి. దీని వల్ల హెక్టారుకు సరైన సంఖ్యలో చెట్లతో మంచి దిగుబడి వస్తుంది. రాబోయే ఖరీఫ్ సీజన్ కోసం, Bt అలాగే అన్ని పంటలకు మెరుగైన మరియు నేరుగా విత్తనాలు మరియు పత్తి, సేంద్రియ ఎరువులు, థైరమ్, బావిస్టీన్, ట్రైకోడెర్మా, విత్తన ప్రాసెసింగ్ కోసం ఆహార ఎరువులు, మరియు ఉద్యాన పత్తిని బిందు సేద్యంపై తీసుకోవాలనుకుంటే, అమరిక డ్రిప్ ట్రేలు మరియు ఇతర పదార్థాలను ప్లాన్ చేయాలి. పత్తి మరియు సోయాబీన్ పంటలలో రసాన్ని పీల్చే పురుగులు మరియు అఫిడ్స్ ప్రాథమిక నియంత్రణ కోసం నింబోలి మరియు దశపర్ణి సారాలను ముందుగానే సిద్ధం చేసుకోవాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 19-06-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1877 | నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుంచి 29 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 34 నుంచి 36 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది మరియు ఇతర రోజులలో చెదురుమదురు వర్షాలు మరియు 23 మరియు 24 జూన్ 2024న ఒక మోస్తరు వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- వరుసగా రెండు మూడు రోజులలో విత్తడానికి అనువైన 75 నుండి 100 మి.మీ వర్షం కురిస్తే తప్ప రైతులు తొందరపడి నాట్లు వేయకూడదు. గత కొన్ని రోజులుగా పొలంలో కురుస్తున్న వర్షాలను సద్వినియోగం చేసుకొని నాట్లు వేసేందుకు పొలాన్ని సిద్ధం చేసుకోవాలి. విత్తే ముందు సేంద్రియ ఎరువులు, శిలీంద్రనాశకాలను అందుబాటులో ఉంచుకోవాలి. స్వయంగా ఉత్పత్తి చేసిన మంచి విత్తనాలను వేరు చేసి విత్తడానికి ఉపయోగించాలి. అన్ని విత్తనాలు (ముఖ్యంగా సోయాబీన్స్) విత్తడానికి ముందు ఇంట్లో అంకురోత్పత్తి కోసం పరీక్షించబడాలి. విత్తనాలు మొలకెత్తే సామర్థ్యం 70 నుంచి 80 శాతం మధ్య ఉంటే ఆ విత్తనాలను విత్తడానికి ఉపయోగించాలి. దీని వల్ల హెక్టారుకు సరైన సంఖ్యలో చెట్లతో మంచి దిగుబడి వస్తుంది. రాబోయే ఖరీఫ్ సీజన్ కోసం, Bt అలాగే అన్ని పంటలకు మెరుగైన మరియు నేరుగా విత్తనం మరియు పత్తి, సేంద్రియ ఎరువులు, థైరమ్, బావిస్టీన్, ట్రైకోడెర్మా, విత్తన ప్రాసెసింగ్ కోసం ఆహార ఎరువులు, మరియు ఉద్యాన పత్తిని బిందు సేద్యంపై తీసుకోవాలనుకుంటే, అమరిక డ్రిప్ ట్రేలు మరియు ఇతర పదార్థాలను ప్లాన్ చేయాలి. పత్తి మరియు సోయాబీన్ పంటలలో రసాన్ని పీల్చే పురుగులు మరియు అఫిడ్స్ ప్రాథమిక నియంత్రణ కోసం నింబోలి మరియు దశపర్ణి సారాలను ముందుగానే సిద్ధం చేసుకోవాలి. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి | Telugu | Telangana | 19-06-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1878 | नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी मधील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल ३१ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि दिनांक २४ जुन २०२४ रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जैविक खते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 19-06-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1879 | नमस्कार शेतकरी बंधूंनो,सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २८ अंश तर कमाल ३४ ते ३६ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि दिनांक २४ जून २०२४ रोजी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतकरी बंधूंनी सलग दोन ते तीन दिवसात पेरणीला योग्य ७५ ते १०० मी.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. शेतामध्ये मागील काही दिवसात पडलेल्या पावसाचा फायदा घेत शेत पेरणीसाठी तयार करावे. पेरणीपूर्व जैविकखते तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. स्वत: उत्पादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत:सोयाबीनची) उगवणशक्ती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असल्यास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. येणाऱ्या खरीप हंगामासाठी सर्व पीक व कपाशीसाठी लागणारे बीटी तसेच सुधारीत व सरळ वाणाचे बियाणे, सेंद्रियखते, बीजप्रक्रियेसाठी लागणारे थायरम, बाविस्टीन, ट्रायकोडर्मा, जैविक खते, तसेच बागायती कपाशी ठिंबक सिंचनावर घ्यावयाची असल्यास ठिंबक संचाची मांडणी व इतर लागणारे साहित्याचे नियोजन करावे. कापूस व सोयाबीन पिकातील रसशोषक किडी व अळिवर्गीय किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी निंबोळी व दशपर्णी अर्क अगोदरच तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. | Marathi | MH | 19-06-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
1880 | शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. १५ ते २१ जून तारीखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान २५ ते २९ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमोत्तर तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग २ ते १५ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता ८४ ते ९६ टक्के राहील. या आठवडयामद्धे हलक्या पावसाची शक्यता आहे. खोडवा तसेच लागणीला एकरी २० kg अमोनिअम सल्फेट किंवा २० kg यूरिया,५० kg १०:२६:२६ किंवा १२:३२:१६,४० kg अग्रोसील सिलिका , ५kg microsoul ,२५ kg पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा. उसाचा पाला काडतेवेळी वरून ११ हिरवे पाने ठेऊन वाळलेली पाने काढावी. आद्रता व ढगाळ वातावरणामुळे पोक्का बोंग रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तो टाळण्यासाठी बाविस्टीन 40 ग्राम + बोरौन 40 ग्राम + अमोनियम सल्फेट 100 ग्राम व स्टिकर 15 मिली प्रति पंप वापरून फवारनी करावी. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा. | Marathi | MH | 15-06-2024 | 08:05:00 | SCHEDULED |
|