Message Schedule List : 9623
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
191 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg-14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ९ ते १४ अंश तर कमाल २५ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
192 | VIL 3-Parbhani-14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १६ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून, दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
193 | VIL 1-Nanded-Mahur-14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १६ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
194 | VIL-2-Amravati-Dabhada 14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १० ते १५ अंश तर कमाल २६ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
195 | VIL-1-Amravati-Talegaon-14.12.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १० ते १५ अंश तर कमाल २६ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर लावावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम + ०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी व दुसरी फवारणी लगेच ५-६ दिवसांनी इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Marathi | MH | 14-12-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
196 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Isha Sarai जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 8 December से 18 December के दौरान दिन में 25 और रात में 10 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। सरसों की अधिक पैदावार लेने के लिए खेत में पौधे की संख्या को सही अनुपात में रखना चाहिए इससे पौधों को सही खुराक मिलती है और उनकी बढ़वार समान रूप से होती है। सरसों मे बुवाई के 15-20 दिन बाद पौधो का विरलीकरण की क्रिया ( घने पौधों की छँटाई ) आवश्यक रूप से करें। सरसों की फसल मे सिंचित अवस्था में प्रति एक वर्ग मीटर में अधिकतम 33 पौधे ही रहना चाहिए एवं वारानी अवस्था में पौधों की संख्या प्रति एक वर्ग मीटर में मात्र 15 ही रहना चाहिए I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Hindi | Uttar Pradesh | 11-12-2024 | 18:05:00 | SCHEDULED |
|
197 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 8 December से 18 December के दौरान दिन में 24 और रात में 11 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। सरसों की अधिक पैदावार लेने के लिए खेत में पौधे की संख्या को सही अनुपात में रखना चाहिए इससे पौधों को सही खुराक मिलती है और उनकी बढ़वार समान रूप से होती है। सरसों मे बुवाई के 15-20 दिन बाद पौधो का विरलीकरण की क्रिया ( घने पौधों की छँटाई ) आवश्यक रूप से करें। सरसों की फसल मे सिंचित अवस्था में प्रति एक वर्ग मीटर में अधिकतम 33 पौधे ही रहना चाहिए एवं वारानी अवस्था में पौधों की संख्या प्रति एक वर्ग मीटर में मात्र 15 ही रहना चाहिए I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Hindi | Uttar Pradesh | 11-12-2024 | 16:40:00 | SCHEDULED |
|
198 | Solidaridad, Nayara energy, વોડાફોન આઇડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવર તરફ થી આવતા વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મીઠોઇ, આહીર સિંહણ અને મોટા આંબલા ના વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 11-12-2024 થી 17-12-2024 સુધી હવામાન ચોખ્ખું રહેવાની સંભાવના છે. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 27 થી 28 ડિગ્રી સે., રાત્રિ નું તાપમાન 13 થી 14 ડિગ્રી સે. અને પવનની ગતિ 15-19 કિમી/કલાક રહેવાની સંભાવના છે. જે ખેડૂતમિત્રોએ જીરું અને ચણા પાકનું વાવેતર કરેલ હોય અને પાક 25 થી 30 દિવસનો થઈ ગયો હોય તેઓ એ 50 ગ્રામ 19-19-19 ખાતર અને 15 ગ્રામ માઇક્રોન્યુટ્રીયન્ટ ને 15 લીટર પાણીમાં મીક્ષ કરીને છંટકાવ કરવો જોઈએ. જે ખેડૂત ભાઈઓ પાકને પિયત આપે છે તેને પાણી સાથે 200 લીટર બાયો ડિકમ્પોઝર બેકટરિયા એક એકર જમીનમાં આપવું. | Gujrati | Gujrat | 11-12-2024 | 09:30:00 | SCHEDULED |
|
199 | ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ , ନିଶ୍ଚିନ୍ତ କୋଇଲ ଏବଂ କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ଏବଂ ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ଗୁମ୍ମା ଓ ମୋହନା ର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡlଡ ତରଫରୁ ଭୋଡlଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି। କ୍ଷେତରେ ଶତକଡା ୮୦-୮୫ ଭାଗ ଧାନ କେଣ୍ଡାରେ ପାଚିଗଲା ପରେ ଧାନକୁ ଦାଆ କିମ୍ବା ହାର୍ଭେଷ୍ଟର ଦ୍ବାରା କାଟି ଅମଳ କରିଦିଅନ୍ତୁ । ଅମଳ ପରେ ଧାନକୁ ଭଲଭାବେ ଖରାରେ ଶୁଖାଇ ବିହନ ପାଇଁ ୧୨ ଶତକଡ଼ା ଆର୍ଦ୍ରତା ଓ ଖାଦ୍ୟ ଉପଯୋଗୀ ପାଇଁ ୧୪ ଶତକଡ଼ା ଆର୍ଦ୍ରତାରେ ସାଇତି ରଖନ୍ତୁ । ଅମଳ କରିଥିବା ଧାନ କିସମ ଅନୁସାରେ ଅଲଗା ଅଲଗା କରି ବଜାରରେ ମିଳୁଥିବା ସୁପରଗ୍ରେନ୍ ବସ୍ତା ରେ ଭର୍ତି କରି ସୁରକ୍ଷିତ ଜାଗାରେ ଭଲଭାବେ ଘୋଡେଇ ରଖନ୍ତୁ ଯେପରିକି ବର୍ଷାଦ୍ଵାରା କିଛି କ୍ଷତି ନ ହୁଏ । ଧାନ ସାଇତି ରଖିଥିବା ବସ୍ତା ବା କୋଠାରୀରେ ପୋକ ଦେଖାଦେଲେ ଆଲୁମିନିୟମ୍ ଫସ୍ଫାଇଡ ଟାବ୍ଲେଟ୍ ଏକ ଟନ୍ ଧାନ ପିଛା ୩ଟି ଟାବ୍ଲେଟ୍ ଗୁଡାଇ ରଖନ୍ତୁ । ଏହା ଉପରେ ଭଲଭାବେ ତାରପୋଲିନ୍ ଘୋଡାଇ ଦିଅନ୍ତୁ ଯେପରିକି କିଛି ଫାଙ୍କାଜାଗା ନ ରୁହେ । ଯଦି କୋଠରୀର ସନ୍ଧି ଜାଗା କିମ୍ବା କବାଟ ତଳ ଫାଙ୍କ ଜାଗା ଥାଏ ତେବେ କାଦୁଅ କିମ୍ବା ସେଲୋଟେପ୍ ଦେଇ ଭଲରେ ବନ୍ଦ କରନ୍ତୁ, ଯେପରିକି ବାଷ୍ପ ବାହାରକୁ ନ ଆସେ । ଏହିପରି ୭ ରୁ ୧୦ ଦିନ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ କୋଠାରୀ ବା ବସ୍ତାର ମୂହଁ ଭଲଭାବରେ ବନ୍ଦ ରଖନ୍ତୁ । ଲୋକ ଚଳପ୍ରଚଳ କରୁଥିବା ଜାଗାରେ ଏଭଳି ଔଷଧ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ ନାହିଁ ।ଧାନ ଅମଳ ସମୟରେ ମୂଷା ମଧ୍ୟ କ୍ଷତି ଘଟାଇପାରେ । ମୂଷାକୁ ନିୟନ୍ତ୍ରଣ କରିବା ପାଇଁ ମୂଷା ଗାତକୁ ଚିହ୍ନଟ କରି ତା ଉପରେ କାଦୁଅ ଲିପି ଗାତ ବନ୍ଦ କରିଦିଅନ୍ତୁ । ତା ପରଦିନ ଯେଉଁ ଗାତ ମୂହଁ ଖୋଲାଥିବ ସେ ଗାତରେ ଆଲୁମିନିୟମ୍ ଫସ୍ଫାଇଡ୍ ୬% ବଟିକା କନାରେ ବାନ୍ଧି ଗାତପିଛା ଗୋଟିଏ ରଖି ଗାଡମୂହଁକୁ କାଦୁଅରେ ବନ୍ଦ କରିଦିଅନ୍ତୁ । ଜଳସେଚିତ ମଧ୍ୟମ କିମ୍ବା ବଡ ଖାଲୁଆ ଜମିରେ ମୁଗ, ଝୁଡଙ୍ଗ ଇତ୍ୟାଦି କମ୍ ଦିନିଆ ରବି ଫସଲ ହିସାବରେ ଚାଷ କରନ୍ତୁ । ଆବଶ୍ୟକତା ଅନୁଯାୟୀ ୧ରୁ ୨ ଥର ଜଳସେଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ୍ କଲ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। | Odia | Orissa | 10-12-2024 | 08:00:00 | SCHEDULED |
|
200 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. 8 डिसेंबर ते 17 डिसेंबर या तारखेदरम्यान कराड- शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान 15 ते 19 अंश सेल्सिअस राहील. या 10 दिवसांमध्ये पूर्व-उत्तर दिशेने वारे ताशी 4 ते 13 किलोमीटर वेगाने वाहतील, तर हवेतील आर्द्रता कमी होऊन 48 ते 74 टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश ढगाळ राहील, परंतु पाऊस पडण्याची शक्यता नाही. खोडवा पिकाच्या उत्पन वाढीसाठी ज्या शेतात ऊसाची तोडणी केली जात आहे त्या शेतकर्यांनी ऊसाची तोडणी जमिनीलगत करावी किवा बुडके छाटणी करावी. खोडकीवर एकरी 1 किलो ट्रायकोडरमाची फवारणी करावी. ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डीकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजवावा असे केल्याने जमिनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर एका महिन्याच्या आत बैल नांगरीने बगला फोडून एकरी 45 किलो युरिया, 150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 50 किलो पोटॅश, 5 किलो मायक्रोसोल, 5 किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे त्यामुळे पिकाची वाढ चांगली होईल तसेच शक्य आसल्यास खोडव्यामध्ये आंतरपीक घ्या. खोडव्यामध्ये रोपांच्या सह्याने नांग्या भरणी करावी. शेतकरी मित्रानो आपल्या शेतातील माती परीक्षण व जमिनीची मशागत करून घ्यावी आणि एकरी 10 टन शेणखत किंवा 1 ते 1.5 टन गांडूळखत किंवा 8 ते 10 टन प्रेस मड शेतात मिसळावे. सध्या कांडी लागण करण्यासाठी वातावरण अनुकूल नाही शक्यतो रोपांच्या साह्यानेच लागण करा, लागण करते वेळी एकरी युरिया-25 किलो, 100 किलो-सिंगल सुपर फॉस्फेट, 25 किलो-पोटॅश, 50 किलो-निंबोळी पेंढ, 5 किलो-मायक्रोसोल, हा बेसल डोस टाकावा. 2 महिन्याच्या ऊस पिकासाठी एकरी 50 किलो युरिया किंवा 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो 19:19:19 मिसळून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 08-12-2024 | 11:50:00 | SCHEDULED |
|