Message Schedule List : 9649
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2011 Solidaridad மற்றும் Vodafone நிறுவனம் இணைந்து செயல்படுத்தும் Smart Agri Project மூலமாக பின்வரும் செய்தியினை பதிவு செய்கின்றோம். மே மாதம் 29ம் தேதி முதல் ஜூன் மாதம் 4ம் தேதி வரை நீலகிரி மாவட்டத்தில் உள்ள கூடலூரில் 18.8mm மழை பொழிவானது பதிவாகியுள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 29.3 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 20.4 degree celsius ஆகவும் பதிவாகியுள்ளது. வருகின்ற ஜூன் மாதம் 5ம் தேதி முதல் 11ம் தேதி வரை வானம் மேகமூட்டத்துடன் காணப்படும். லேசானது முதல் மிதமான மழை பொழிவிற்கு வாய்ப்புள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 22 முதல் 24 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 19 முதல் 21 degree celsius ஆகவும் காணப்படும். காற்றின் ஈரப்பதமானது காலை நேரத்தில் 97 சதவீதமாகவும் மாலை நேரத்தில் 75 சதவீதமாகவும் காணப்படும். காற்றின் வேகமானது தென்மேற்கு திசையில் மணிக்கு சுமார் 3 முதல் 10 கிலோமீட்டர் வேகத்தில் வீசக்கூடும். மே மாதத்தின் இறுதியில் 4 cm மழை கிடைத்தவுடன் கவாத்து செய்ய ஆரம்பிக்கலாம். கவாத்து செய்யும் பொழுது செடியின் உயரமானது கொட்டை செடியாக இருப்பின் 12 – 14 அங்குலம் மற்றும் குளோனல் செடியாக இருப்பின் 14 – 16 அங்குலம் தரைமட்டத்திலிருந்து இருக்குமாறு பார்த்து கொள்ளவும். கவாத்து செய்ய கத்தி அல்லது இயந்திரத்தை பயன்படுத்தலாம். மட்டம் உடைப்பதற்கு தயாராக உள்ள தோட்டங்களில் இந்த மாதம் மட்டம் உடைத்தல் வேண்டும். மட்டம் உடைத்தலின் பொழுது செடியின் உயரமானது கொட்டை செடியாக இருப்பின் 22 – 24 அங்குலம் மற்றும் குளோனல் செடியாக இருப்பின் 24 – 26 அங்குலம் தரைமட்டத்திலிருந்து இருக்குமாறு பார்த்து கொள்ளவும். மட்டம் உடைக்கும் பொழுது ஒரு தடவை உடைக்காமல் மூன்று தடவை உடைத்தல் வேண்டும். இந்த மாதம் உரமிடுவதற்கு சரியான தருணம் ஆகும். ஒரு ஏக்கர் தோட்டத்திற்கு அம்மோனியம் சல்பேட் 150 கிலோ மற்றும் 50 கிலோ MOP கலந்து இட வேண்டும். அதிக மகசூல் தரும் தோட்டங்களில் மெக்னீசியம் சல்பேட் 50 கிலோ கலந்து இட வேண்டும். உரமிடும் பொழுது களைகள் இல்லாமல் இருக்க வேண்டும். அம்மோனியம் சல்பேட் உரம் கிடைக்காத பட்சத்தில் Urea 100 கிலோ மற்றும் 50 கிலோ MOP கலந்து ஒரு ஏக்கர் தோட்டத்திற்கு இட வேண்டும். மேலும் 7065005054 என்ற எண்ணுக்கு மிஸ்டு கால் கொடுப்பதின் மூலம் தேயிலை மற்றும் வேளாண் பயிர்களின் சந்தேகங்களை கேட்டு நிவர்த்தி செய்து கொள்ளலாம். Tamil Tamil Nadu 06-06-2024 10:10:00 SCHEDULED
2012 VIL-Nagpur-Saoner -Manegaon नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी ०९-०६-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : शेतकऱ्यांनी स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी., अझाटोब्याक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुभाव टाळयासाठी नेसगिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 05-06-2024 08:30:00 SCHEDULED
2013 (Nagpur-4)नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ४० ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी. ६ जून, ८ जून, ९ जून व १० जून रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : शेतकऱ्यांनी स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी., अझाटोब्याक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुभाव टाळयासाठी नेसगिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. ,-तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Marathi MH 05-06-2024 08:30:00 SCHEDULED
2014 નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 5 june થી 11 june 2024 સુધીમાં તાપમાન 30 થી 39 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 8 થી 10 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. આ હવામાન ને ધ્યાને લઇ ખેડૂત ભાઈઓએ જમીન ચકાસણી કરાવવી જોઈએ. જમીન ચકાસણી નજીકના કૃષિ વિજ્ઞાન કેન્દ્ર, યુનિવર્સીટી અથવા સહકારી સંસ્થામાં કરાવવી જોઈએ. Gujrati Gujrat 05-06-2024 08:55:00 SCHEDULED
2015 VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali Buzurg 04-06-2024  नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७  ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. ६, ८, ९  व १० तारखेला तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी., अझाटोब्याक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुभाव टाळयासाठी नेसगिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल  क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 05-06-2024 08:30:00 SCHEDULED
2016 VIL2-Yavatmal-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 37 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. ६, ७ व ८ तारखेला तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी., अझाटोब्याक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुभाव टाळयासाठी नेसगिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 05-06-2024 08:30:00 SCHEDULED
2017 VIL1-Yavatmal-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 38 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दि. ६ व ७ तारखेला तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी., अझाटोब्याक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुभाव टाळयासाठी नेसगिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 05-06-2024 08:30:00 SCHEDULED
2018 VIL1 - Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असुन दिनांक 5,7,8 जूनला पाऊस पडण्याची शक्यता आहे सामान्य सल्ला : शेतकऱ्यांनी स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी., अझाटोब्याक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुभाव टाळयासाठी नेसगिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 05-06-2024 08:30:00 SCHEDULED
2019 Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 38 ते 41 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे शेतकर्यांसाठी सूचना: सामान्य सल्ला : शेतकऱ्यांनी स्वत: उपादित चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (वशेषत:सोयाबीनची) उगवणशती घरीच तपासावी. बियाण्यांची उगवण क्षमता ७० ते ८० टक्के पर्यंत असयास पेरणीसाठी बियाणे वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांस कपाशीकरिता जैविक घटक जसे कि पी.एस बी., अझाटोब्याक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीनसाठी रायझोबीअम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकाची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुभाव टाळयासाठी नेसगिकरित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुभाव टाळयासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीफ हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जेविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922 Marathi MH 05-06-2024 08:30:00 SCHEDULED
2020 VIL 1- Wardha- Advisory:- 03/06/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३२ °C तर कमाल ३९ ते ४२ °C एवढे राहील. या आठवड्यात विजांच्या कळकळाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी सल्ला : शेतकऱ्यांनी स्वत: उत्पादित व उगवणशक्ती तपासलेले चांगले बियाणे वेगळे करून पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्व सर्व बियाण्यांची (विशेषत: सोयाबीनची) उगवण क्षमता ७० ते ८० % पर्यंत असल्यास पेरणीसाठी वापरावे. यामुळे हेक्टरी झाडांची योग्य संख्या राहून चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कपाशी बिजांस जैविक घटक जसे कि; पी.एस बी., अझाटोबॅक्टर व ट्रायकोडर्मा तसेच सोयाबीन बिजांसाठी रायझोबीयम यांची बीजप्रक्रिया करावी. शेतात पिकांची फेरपालट करावी. त्यामुळे किडींना यजमान वनस्पति मिळाल्यामुळे बोंडअळीचा व इतर किडींपासुन होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नैसर्गिक रित्या नियंत्रण मिळविण्यास मदत होते. बोंडअळीचा होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पूर्व हंगामी कापशीची लागवड टाळावी. खरीप हंगामासाठी लागवड करणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवडपूर्वी जैविक बुरशीनाशक जसे ट्रायकोडर्माची बिजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 05-06-2024 08:30:00 SCHEDULED