Message Schedule List : 9649
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2081 Adilabad-Jainad-29-05-2024- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 40 నుండి 42 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారంలో, 2024 జూన్ 1, 2 మరియు 3 తేదీల్లో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, జూన్ 2న వర్షం పడే అవకాశం ఉంటుంది.   రైతులకు సలహాలు -ఉరుములు, మెరుపులు, ఈదురు గాలులు, అకాల వర్షం పడి పండ్ల చెట్లు మరియు కూరగాయల పంటలకు మద్దతుగా విరిగిపోయిన ప్రదేశాలలో, త్వరిత పంటలకు మద్దతు ఇవ్వాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు సోకిన పొలంలో పంట మార్పిడి చేయాలి. బోల్‌వార్మ్‌కు పత్తి ఏకైక అతిధేయ ఆహార మొక్క, కాబట్టి పంట భ్రమణం కాయ పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడంలో సహాయపడుతుంది. వ్యాధిగ్రస్తులైన పొలాల్లో నేల ద్వారా వచ్చే వ్యాధులు మరియు నెమటోడ్‌లను నియంత్రించడంలో పంట మార్పిడి చాలా ప్రభావవంతంగా ఉంటుంది. రాబోయే ఖరీఫ్ సీజన్‌లో పత్తిని ప్లాన్ చేస్తే, భూమిని సక్రమంగా సాగు చేసిన తర్వాత, ఎండు పంటకు హెక్టారుకు 12 నుండి 15 బండ్లు మరియు పొడి పంటకు హెక్టారుకు 20 నుండి 25 బండ్లు మరియు 20 నుండి 25 బండ్లలో బాగా కుళ్ళిన ఆవు పేడ మరియు కంపోస్ట్ ఉండాలి. చివరి విత్తడానికి ముందు పొలంలో సమానంగా విస్తరించండి. అందుబాటులో ఉన్నట్లయితే, హెక్టారుకు 2.5 టన్నుల వర్మీకంపోస్ట్‌ను నేలలో ఏకరీతిలో కలపాలి మరియు విత్తడానికి ముందు ఊదా కూడా వేయాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీకు ఏవైనా సందేహాలు ఉంటే దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Marathi Telangana 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
2082 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी मधील पिंगळी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30  अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २ व ३ जुन २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळीपाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरितपिकांना आधार द्यावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठीमागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचाप्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हेगुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास याकिडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणिसुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीचीयोग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्टशेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीतएकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
2083 Ner-Mozar-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दि. २ व ३ जूनला वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळी पाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरित पिकांना आधार द्यावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
2084 VIL1-Ghatanji-Maregaon-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दि. २ व ३ जूनला वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळी पाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरित पिकांना आधार द्यावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
2085 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील  लोणी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30  अंश तर कमाल 40 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २ व ३ जुन २०२४ रोजी वातावरण  ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळीपाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरितपिकांना आधार द्यावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठीमागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचाप्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हेगुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास याकिडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणिसुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीचीयोग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्टशेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीतएकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
2086 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील    तुळशी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30  अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २ व ३ जुन २०२४ रोजी वातावरण  ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अवेळीपाऊस पडला आहे व तेथील फळझाडे व भाजीपाला पिकांचा आधार तुटला असल्यास त्वरितपिकांना आधार द्यावा. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठीमागील हंगामात  गुलाबी बोंडअळीचाप्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक ण घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हेगुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पिक फेरपालट केल्यास याकिडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणिसुत्रकृमीच्या निरीक्षणासाठी पिक फेरपालट खूप प्रभावी आहे. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीचीयोग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्टशेतात समप्रमाणात पसरून टाकावे. उपलब्ध असल्यास २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीतएकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-05-2024 08:30:00 SCHEDULED
2087 Vodafone Idea Foundation, Indus Towers మరియు Solidaridad రూపొందించిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఏలూరు గ్రామంలోని మీ సమీప వాతావరణ కేంద్రం ప్రకారం రైతులకు సలహా ఈ వారం అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 42 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి సమయాల్లో కనిష్టంగా 28 డిగ్రీల సెల్సియస్ ఉండవచ్చు. పెద్ద తోటలలో (లేదా) వర్షపాతం/అందుబాటులో ఉన్న తేమ ఆధారంగా అవసరాన్ని బట్టి రోజుకు ఒక మొక్కకు 220 లీటర్ల నీరు అందించండి. ఎరువు యూరియా 650 గ్రాములు, SSP 940 గ్రాములు, MOP 500 గ్రాములు ఒక మొక్కకు లేదా నేల మరియు ఆకు పోషకాల విశ్లేషణ ప్రకారం పెద్ద ఆయిల్ పామ్ తోటలలో వేయవచ్చు.. నల్లకొమ్ము పురుగు నివారణకు గ్రాముల 20 గ్రాముల ఫోరేట్‌ గుళికలును చిల్లులు గల పాలిథిన్ సంచిలో వేసి మొవ్వు ప్రక్కఆకులో పెట్టవలెను లేదా నాఫ్తలీన్ బాల్స్‌ను చిల్లులు గల సంచిలో వేసి మొవ్వు ప్రక్కఆకులో ఉంచండి. 3 సంవత్సరాల వరకు చిన్న తోటలలో అబ్లేషన్ సాధనంతో అబ్లేషన్ ప్రాక్టీస్ చేయండి. తెగుళ్లను నివారించడానికి మరియు పోషకాల లభ్యతను మెరుగుపరచడానికి మొక్కలకు సిఫార్సు చేసిన మోతాదులో పురుగుమందు, శిలీంద్ర సంహారిణి లేదా జీవ ఎరువులను వాడండి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ పు వినదానికి సున్నాని నొక్కండి. Hindi Andhra Pradesh 28-05-2024 10:10:00 SCHEDULED
2088 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Magal si जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 25 May - 31 May के दौरान दिन में 41 और रात में 31 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे शनिवार से रविवार को 25-30% बारिश होने की संभावना हे। धान की फसल के अधिक उत्पादन के लिए बीज की मात्रा बुवाई की पद्धति के अनुसार निर्धारित की जाती है रोपाई पद्धति में बीज की मात्रा 20 से 25 किलोग्राम प्रति हेक्टेवर एवं श्री पद्धति से बुवाई करने पर 7 से 8 किलोग्राम बीज अनुशंसित है धान की फसल की नर्सरी डालने का यह सही समय है धान के बीज को फफूंदनाशक दवा काबेंडाजिम 2.5 ग्राम/किलोग्राम बीज या काबेंडाजिम एवं मैन्कोजेब 3 ग्राम / किलोग्राम बीज या काबोक्सिल एवं थायरम 3 ग्राम/किलोग्राम बीज से उपचारित करें। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट) जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 50 ग्राम काबेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में मिलाकर बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में रोपा तैयार करने के लिए उपयोग करे । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 27-05-2024 11:10:00 SCHEDULED
2089 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Isha Sarai जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 25 May - 31 May के दौरान दिन में 42 और रात में 31 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे शनिवार से रविवार को 25-30% बारिश होने की संभावना हे। धान की फसल के अधिक उत्पादन के लिए बीज की मात्रा बुवाई की पद्धति के अनुसार निर्धारित की जाती है रोपाई पद्धति में बीज की मात्रा 20 से 25 किलोग्राम प्रति हेक्टेवर एवं श्री पद्धति से बुवाई करने पर 7 से 8 किलोग्राम बीज अनुशंसित है धान की फसल की नर्सरी डालने का यह सही समय है धान के बीज को फफूंदनाशक दवा काबेंडाजिम 2.5 ग्राम/किलोग्राम बीज या काबेंडाजिम एवं मैन्कोजेब 3 ग्राम / किलोग्राम बीज या काबोक्सिल एवं थायरम 3 ग्राम/किलोग्राम बीज से उपचारित करें। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट) जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 50 ग्राम काबेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में मिलाकर बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में रोपा तैयार करने के लिए उपयोग करे । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 27-05-2024 11:05:00 SCHEDULED
2090 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Gangauli जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 25 May - 31 May के दौरान दिन में 42 और रात में 30 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे शनिवार से रविवार को 25-30% बारिश होने की संभावना हे। धान की फसल के अधिक उत्पादन के लिए बीज की मात्रा बुवाई की पद्धति के अनुसार निर्धारित की जाती है रोपाई पद्धति में बीज की मात्रा 20 से 25 किलोग्राम प्रति हेक्टेवर एवं श्री पद्धति से बुवाई करने पर 7 से 8 किलोग्राम बीज अनुशंसित है धान की फसल की नर्सरी डालने का यह सही समय है धान के बीज को फफूंदनाशक दवा काबेंडाजिम 2.5 ग्राम/किलोग्राम बीज या काबेंडाजिम एवं मैन्कोजेब 3 ग्राम / किलोग्राम बीज या काबोक्सिल एवं थायरम 3 ग्राम/किलोग्राम बीज से उपचारित करें। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट) जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 50 ग्राम काबेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में मिलाकर बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में रोपा तैयार करने के लिए उपयोग करे । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 27-05-2024 11:00:00 SCHEDULED