Message Schedule List : 9652
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
2141 | (Nagpur2) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/प्युपा ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची खोल नांगरणी करावी. पिकांचे अवशेष जागेवर जाळणे टाळावे त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- मिरचीमध्ये डायबॅक आणि फळ कुजण्याच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून प्रति त्यांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो प्रति १०० लिट पाण्यात मिसळून त्यांची ड्रेंचिंग करावी. सध्याच्या हवामानामुळे मिरचीवर थ्रीप्स आणि पांढरी माशीमुळे लीफ कर्ल विषाणूजन्य रोग पसरू शकतो. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत आणि थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ४०-५० मिली प्रति पंप नुसार फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे शेतामधे साफ सफई करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Marathi | MH | 22-05-2024 | 11:45:00 | SCHEDULED |
|
2142 | Solidaridad, નાયરા એનર્જી, વોડાફોન આઇડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવર તરફ થી આવતા વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મીઠોઇ, આહીર સિંહણ અને મોટા આંબલા ના વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 23-05-2024 થી 29-05-2024 સુધી હવામાન વાદળ છાયું રહેવાની સંભાવના છે. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 36 થી 38 ડિગ્રી સે., રાત્રિ નું તાપમાન 27 થી 29 ડિગ્રી સે. અને પવનની ગતિ 20 થી 23 કિમી/કલાક રહેવાની સંભાવના છે. જો ચોમાસું મગફળીનું વાવેતર સમયસર એટલેકે 15 જુનથી 30 જુન સુધી માં કરવા માટે અર્ધવેલડી જાત જીજી-20 અને જીજેજી-22 જાતની પસંદગી કરવી. વાવેતર માટે બિયારણનો દર 120 કિલો/હેક્ટર રાખવો અને જ્યારે બે હાર વચ્ચે નું અંતર ૬૦ સે.મી. અને બે છોડ વચ્ચે અંતર ૧૦ સે.મી.નું રાખીને વાવેતર કરવું જોઈએ. | Gujrati | Gujrat | 23-05-2024 | 09:00:00 | SCHEDULED |
|
2143 | VIL-1 Kalmeshwar, Nagpur नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते ३० अंश तर कमाल ३७ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दी २२-०५-२०२४, २३-०५-२०२४ तसेंच २४-०५-२०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना : उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/प्युपा ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची खोल नांगरणी करावी. पिकांचे अवशेष जागेवर जाळणे टाळावे त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- मिरचीमध्ये डायबॅक आणि फळ कुजण्याच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून प्रति त्यांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो प्रति १०० लिट पाण्यात मिसळून त्यांची ड्रेंचिंग करावी. सध्याच्या हवामानामुळे मिरचीवर थ्रीप्स आणि पांढरी माशीमुळे लीफ कर्ल विषाणूजन्य रोग पसरू शकतो. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत आणि थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ४०-५० मिली प्रति पंप नुसार फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
2144 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी मधील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३१ अंश तर कमाल ३९ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हळद पिकामध्ये आता दिवसभर उकळणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे केली जातात. पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजानुसार, हळद पिकाची साठवणूक खुल्या जागी करू नये. कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी (गोदाम) साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजानुसार, परिपक्व भाजीपाला पिके, कांदा, टरबूज, कस्तुरी इत्यादींची काढणी लवकरात लवकर करावी. नव्याने लागवड केलेल्या भाजीपाला/लता भाजीपाला यांना यांत्रिक आधार/स्टेकिंग देण्यात यावे. पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीतील आर्द्रतेनुसार सिंचन व्यवस्थापन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
2145 | નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 22 May થી 28 May 2024 સુધીમાં તાપમાન 30 થી 42 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 5 થી 8 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. આ હવામાન ને ધ્યાને લઇ જે ખેડૂતોએ દિવેલા અને જુવાર પાક લેવાનું આયોજન હોય તેવા ખેડૂત ભાઈઓએ જુનના પ્રથમ અઠવાડિયામાં શણનો પાક લીલા પડવાશ તરીકે વાવવો જોઈએ. | Gujrati | Gujrat | 22-05-2024 | 08:48:00 | SCHEDULED |
|
2146 | Nanded (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३२ अंश तर कमाल ४१ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हळद पिकामध्ये आता दिवसभर उकळणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे केली जातात. पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजानुसार, हळद पिकाची साठवणूक खुल्या जागी करू नये. कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी (गोदाम) साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजानुसार, परिपक्व भाजीपाला पिके, कांदा, टरबूज, कस्तुरी इत्यादींची काढणी लवकरात लवकर करावी. नव्याने लागवड केलेल्या भाजीपाला/लता भाजीपाला यांना यांत्रिक आधार/स्टेकिंग देण्यात यावे. पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीतील आर्द्रतेनुसार सिंचन व्यवस्थापन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
2147 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड , वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३२ अंश तर कमाल ४१ ते ४३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हळद पिकामध्ये आता दिवसभर उकळणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे केली जातात. पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजानुसार, हळद पिकाची साठवणूक खुल्या जागी करू नये. कापणी केलेले पीक सुरक्षित ठिकाणी (गोदाम) साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- पुढील पाच दिवसांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजानुसार, परिपक्व भाजीपाला पिके, कांदा, टरबूज, कस्तुरी इत्यादींची काढणी लवकरात लवकर करावी. नव्याने लागवड केलेल्या भाजीपाला/लता भाजीपाला यांना यांत्रिक आधार/स्टेकिंग देण्यात यावे. पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीतील आर्द्रतेनुसार सिंचन व्यवस्थापन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
2148 | Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 33अंश तर कमाल 39 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकर्यांसाठी सूचना: उन्हाळी हंगामामध्ये घेतलेली पिके जसे मुग, तीळ, भुईमुग काढणी करिता आले असल्यास हवामानाचा अंदाज घेऊन पिकांची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी जेणे करून पिकाचे नुकसान होणार नाही. उन्हाळी हंगामात पिक घेतलेली शेतजमीन पिक निघाल्या बरोबर मशागत करून घ्यावी जेणे करून जमीन तापण्यास मदत होईल. कंपोस्ट खत तयार करण्या करिता शेणखत काडीकचरा, पिकांचे अवशेष गोळा करून त्याचे बेड तयार करून त्यामध्ये जीवामृताचा उपयोग करून खरीप हंगामा करिता कंपोस्ट खत तयार करावे.पाऊस पडल्या नंतर जमिनीत ओलावा असल्यास कंपोस्ट खताचा जमिनित वापर करावा. दशपर्णी अर्कासाठी खालील वनस्पतींचा वापर करता येतो. 1) कडूलिंबाचा पाला, 2) पपईचा पाला, 3) रुई, 4) एरंड, 5) कन्हेर, 6) सीताफळ, 7) करंज, 8) धोत्रा, 9) टणटणी, 10) निरगुडी, 11) गुळवेल.वरीलपैकी कोणत्याही दहा वनस्पतींचा पाला समप्रमाणात घ्यावा, यापैकी एखादी वनस्पती उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही उग्र वनस्पतीचा पाला चालू शकतो.200 लिटर पाण्याचा ड्रम,10 लिटर गाईचे गोमूत्र एकत्र करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
2149 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 41 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहणार. शेतकर्यांसाठी सूचना: उन्हाळी हंगामामध्ये घेतलेली पिके जसे मुग, तीळ, भुईमुग काढणी करिता आले असल्यास हवामानाचा अंदाज घेऊन पिकांची काढणी करावी व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी जेणे करून पिकाचे नुकसान होणार नाही. उन्हाळी हंगामात पिक घेतलेली शेतजमीन पिक निघाल्या बरोबर मशागत करून घ्यावी जेणे करून जमीन तापण्यास मदत होईल. कंपोस्ट खत तयार करण्या करिता शेणखत काडीकचरा, पिकांचे अवशेष गोळा करून त्याचे बेड तयार करून त्यामध्ये जीवामृताचा उपयोग करून खरीप हंगामा करिता कंपोस्ट खत तयार करावे.पाऊस पडल्या नंतर जमिनीत ओलावा असल्यास कंपोस्ट खताचा जमिनित वापर करावा. दशपर्णी अर्कासाठी खालील वनस्पतींचा वापर करता येतो. 1) कडूलिंबाचा पाला, 2) पपईचा पाला, 3) रुई, 4) एरंड, 5) कन्हेर, 6) सीताफळ, 7) करंज, 8) धोत्रा, 9) टणटणी, 10) निरगुडी, 11) गुळवेल.वरीलपैकी कोणत्याही दहा वनस्पतींचा पाला समप्रमाणात घ्यावा,एखाद-दुसरी वनस्पती उपलब्ध नसल्यास इतर कोणत्याही उग्र वनस्पतीचा पाला चालू शकतो.200 लिटर पाण्याचा ड्रम,10 लिटर गाईचे गोमूत्र एकत्र करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
2150 | VIL-Adilabad-Jainad-22-05-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుంచి 43 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు: ఎండాకాలంలో పండే మునగ, నువ్వులు, వేరుశనగ వంటి పంటలు పండితే వాతావరణాన్ని అంచనా వేసి పంటలు దెబ్బతినకుండా సురక్షిత ప్రదేశంలో భద్రపరిచి పంటలు పండించాలి. వేసవి కాలంలో పండించిన వ్యవసాయ భూమిని భూమిని వేడి చేయడానికి పంట ఉద్భవించిన వెంటనే సాగు చేయాలి. కంపోస్ట్ ఎరువును సిద్ధం చేయడానికి, పేడ ఎరువు, పంట అవశేషాలను సేకరించి దాని బెడ్ను సిద్ధం చేయండి మరియు ఖరీఫ్ సీజన్కు కంపోస్ట్ ఎరువును సిద్ధం చేయడానికి దానిలో సేంద్రియ పదార్థాలను ఉపయోగించండి. దశపర్ణి సారానికి క్రింది మొక్కలను ఉపయోగించవచ్చు. 1) వేప ఆకు, 2) బొప్పాయి ఆకు, 3) రుయ్, 4) ఆముదం, 5) కన్హెర్, 6) సీతాఫల్, 7) కరంజ్, 8) ధోత్రా, 9) తంటాని, 10) నిరగుడి, 11) గుల్వెల్ పది మొక్కలు ఆకులను సమపాళ్లలో తీసుకోవాలి, వీటిలో ఒకటి అందుబాటులో లేకుంటే మరేదైనా గట్టి మొక్క ఆకులను 200 లీటర్ల నీటి డ్రమ్, 10 లీటర్ల ఆవు మూత్రం కలపాలి. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|