Message Schedule List : 9652
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
2151 | VIL-Adilabad-Bela-22-05-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్, వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఇండస్ టవర్స్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుండి 44 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు: ఎండాకాలంలో పండే మునగ, నువ్వులు, వేరుశనగ వంటి పంటలు పండితే వాతావరణాన్ని అంచనా వేసి పంటలు దెబ్బతినకుండా సురక్షిత ప్రదేశంలో భద్రపరిచి పంటలు పండించాలి. వేసవి కాలంలో పండించిన వ్యవసాయ భూమిని భూమిని వేడి చేయడానికి పంట ఉద్భవించిన వెంటనే సాగు చేయాలి. కంపోస్ట్ ఎరువును సిద్ధం చేయడానికి, పేడ ఎరువు, పంట అవశేషాలను సేకరించి దాని బెడ్ను సిద్ధం చేయండి మరియు ఖరీఫ్ సీజన్కు కంపోస్ట్ ఎరువును సిద్ధం చేయడానికి దానిలో సేంద్రియ పదార్థాలను ఉపయోగించండి. దశపర్ణి సారానికి క్రింది మొక్కలను ఉపయోగించవచ్చు. 1) వేప ఆకు, 2) బొప్పాయి ఆకు, 3) రుయ్, 4) ఆముదం, 5) కన్హెర్, 6) సీతాఫల్, 7) కరంజ్, 8) ధోత్రా, 9) తంటాని, 10) నిరగుడి, 11) గుల్వెల్ పది మొక్కలు ఆకులను సమపాళ్లలో తీసుకోవాలి, వీటిలో ఒకటి అందుబాటులో లేకుంటే మరేదైనా గట్టి మొక్క ఆకులను 200 లీటర్ల నీటి డ్రమ్, 10 లీటర్ల ఆవు మూత్రం కలపాలి. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. మోబా నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
2152 | नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांसाठी सूचना : सामान्य सल्ला:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/प्युपा ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची खोल नांगरणी करावी. पिकांचे अवशेष जागेवर जाळणे टाळावे त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- मिरचीमध्ये डायबॅक आणि फळ कुजण्याच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून प्रति त्यांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो प्रति १०० लिट पाण्यात मिसळून त्यांची ड्रेंचिंग करावी. सध्याच्या हवामानामुळे मिरचीवर थ्रीप्स आणि पांढरी माशीमुळे लीफ कर्ल विषाणूजन्य रोग पसरू शकतो. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत आणि थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ४०-५० मिली प्रति पंप नुसार फवारणी करावी. शेतातील पऱ्हाट्या ब काडीकचरा जाळू नये. वेस्ट डीकंपोझर किंवा एस – ९ कलचर वापरून त्याचे कंपोस्ट खत तयार करावे. शेतामधे बांधावर वृक्ष लागवडीचे नियोजन करावे शेतामधे साफ सफई करावी तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! | Marathi | MH | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
2153 | Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఏలూరు రైతులకు సలహా. అంచనా ప్రకారం, ఈ వారంలో 4.5 నుండి 10 మి.మీ వర్షపాతం నమోదయ్యే అవకాశం ఉంది.ఆయిల్ పామ్ మొక్కను సమత్రికోణపద్ధతిలో 9 మీ x 9 మీ x 9 మీ ఉండెటట్లు నాటుకోవాలి పొలం సరిహద్దు నుండి 4.5 మీటర్ల ఖాళీ వడలి నాటుకోవాలి లేదా చతురస్రాకార పద్ధతిలో 9 మీటర్లలో నాటుకోవాలి. ఆయిల్ పామ్కు నీటి సదుపాయము ఉండేటట్లు నాటండి. పెద్ద తోటలలో వర్షపాతం అందుబాటులో ఉన్న తేమ ఆధారంగా అవసరాన్ని బట్టి రోజుకు ఒక మొక్కకు 220 లీటర్ల నీరు అందించండి. జనుమును మొక్కబేసిన్లో రక్షక కవచంగా విత్తండి. ఎరువు యూరియా 650 గ్రాములు, SSP 940 గ్రాములు, MOP 500 గ్రాములు ఒక మొక్కకు లేదా నేల మరియు ఆకు పోషకాల విశ్లేషణ ప్రకారం పెద్ద ఆయిల్ పామ్ తోటలలో వేయవచ్చు.. 3 సంవత్సరాల వరకు చిన్న తోటలలో అబ్లేషన్ సాధనంతో అబ్లేషన్ ప్రాక్టీస్ చేయండి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ పునరావృతం చేయడానికి సున్నాని నొక్కండి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032 ద్వారా ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Andhra Pradesh | 21-05-2024 | 10:35:00 | SCHEDULED |
|
2154 | VIL 1- Wardha- Daroda- 20/05/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31°C तर कमाल 38 ते 43 °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून विजांची कळकळाट राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/प्युपा ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची खोल नांगरणी करावी. पिकांचे अवशेष जागेवर जाळणे टाळावे त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- मिरचीमध्ये डायबॅक आणि फळ कुजण्याच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून प्रति त्यांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो प्रति १०० लिट पाण्यात मिसळून त्यांची ड्रेंचिंग करावी. सध्याच्या हवामानामुळे मिरचीवर थ्रीप्स आणि पांढरी माशीमुळे लीफ कर्ल विषाणूजन्य रोग पसरू शकतो. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत आणि थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ४०-५० मिली प्रति पंप नुसार फवारणी करावी. तसेच प्ले स्टोअर मधून स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
2155 | VIL 2- Wardha-Ajansara 22-05-2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 31 °C तर कमाल 38 ते 43 °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून विजांच्या कळकळाटासह दी. 23 मे 2024 रोजी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/प्युपा ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची खोल नांगरणी करावी. पिकांचे अवशेष जागेवर जाळणे टाळावे त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- मिरचीमध्ये डायबॅक आणि फळ कुजण्याच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून प्रति त्यांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो प्रति १०० लिट पाण्यात मिसळून त्यांची ड्रेंचिंग करावी. सध्याच्या हवामानामुळे मिरचीवर थ्रीप्स आणि पांढरी माशीमुळे लीफ कर्ल विषाणूजन्य रोग पसरू शकतो. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत आणि थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ४०-५० मिली प्रति पंप नुसार फवारणी करावी. तसेच प्ले स्टोअर मधून स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. 9158261922 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
2156 | Yavatmal-Ner-Mozar-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 32 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/प्युपा ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची खोल नांगरणी करावी. पिकांचे अवशेष जागेवर जाळणे टाळावे त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- मिरचीमध्ये डायबॅक आणि फळ कुजण्याच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून प्रति त्यांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो प्रति १०० लिट पाण्यात मिसळून त्यांची ड्रेंचिंग करावी. सध्याच्या हवामानामुळे मिरचीवर थ्रीप्स आणि पांढरी माशीमुळे लीफ कर्ल विषाणूजन्य रोग पसरू शकतो. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत आणि थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ४०-५० मिली प्रति पंप नुसार फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
2157 | Yavatmal-Ghatanji-Maregaon-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 30 ते 31 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला:- उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/प्युपा ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची खोल नांगरणी करावी. पिकांचे अवशेष जागेवर जाळणे टाळावे त्याऐवजी त्यांचे कंपोस्ट/सेंद्रिय खत तयार करावे. उन्हाळी पिके:- स्वच्छ हवामान लक्षात घेऊन परिपक्व झालेल्या भुईमूग, ज्वारी, मका आणि तिळ पिकाची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. भाजीपाला पिके:- मिरचीमध्ये डायबॅक आणि फळ कुजण्याच्या नियंत्रणासाठी बोर्डो मिश्रण १ किलो १० लिटर पाण्यात मिसळून प्रति त्यांची फवारणी करावी किंवा ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो प्रति १०० लिट पाण्यात मिसळून त्यांची ड्रेंचिंग करावी. सध्याच्या हवामानामुळे मिरचीवर थ्रीप्स आणि पांढरी माशीमुळे लीफ कर्ल विषाणूजन्य रोग पसरू शकतो. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे वापरावेत आणि थ्रिप्सच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ४०-५० मिली प्रति पंप नुसार फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 22-05-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
2158 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी ऑटोमैटिक वेदर स्टेशन जिला Ayodhya के अनुसार इस सप्ताह: 18 May - 24 May के दौरान दिन में 37 और रात में 30 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। खरीफ फसलों मे खेत की तैयारी के दौरान 5 से 10 टन अच्छे से सड़ी हुई गोबर की खाद अथवा 5 टन वर्मीकम्पोस्ट खाद अथवा 2.5 टन मुर्गी की खाद खेत में फैलाकर देने से अधिक उत्पादन प्राप्त होता है । खरीफ फसलों में अधिक उत्पादन के लिये उचित किस्मों का चुनाव करना अत्यंत महत्वपूर्ण है । बीज के अंकुरण की जाँच कर ही बीज की बोआई करे स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Hindi | Uttar Pradesh | 20-05-2024 | 10:55:00 | SCHEDULED |
|
2159 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Varanasi मे आपके नजदीकी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 18 May - 24 May के दौरान दिन में 40 और रात में 30 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। खरीफ फसलों की खेती में पोषण प्रबंधन हेतु जैविक खाद की व्यवस्था कर के रख ले । खरीफ फसलों मे खेत की तैयारी के दौरान 5 से 10 टन अच्छे से सड़ी हुई गोबर की खाद अथवा 5 टन वर्मीकम्पोस्ट खाद अथवा 2.5 टन मुर्गी की खाद खेत में फैलाकर देने से अधिक उत्पादन प्राप्त होता है । खरीफ फसलों में अधिक उत्पादन के लिये उचित किस्मों का चुनाव करना अत्यंत महत्वपूर्ण है । बीज के अंकुरण की जाँच कर ही बीज की बोआई करे स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Hindi | Uttar Pradesh | 20-05-2024 | 10:50:00 | SCHEDULED |
|
2160 | ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮೇ 18 ರಿಂದ 24 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ತಾಪಮಾನ ಕಡಿಮೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ಆದರೆ ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಬದಲಾವಣೆಯಾಗುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29 ರಿಂದ 33 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 24 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಗುಡುಗು ಸಹಿತ ಲಘು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ (ಶೇ. 55-95) ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ಉತ್ತರ ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಈಶಾನ್ಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 02 ರಿಂದ 16 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ, ವಾತಾವರಣದ ತೇವಾಂಶವು 50 - 92% ರಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. . ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 3-5 ಮಿಮೀ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲಗಳನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮಳೆಯ ಸ್ಥಿತಿ ಮತ್ತು ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ಅವಶ್ಯಕತೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನೀರುಣಿಸಬೇಕು. ಹನಿ ನೀರಾವರಿಯು ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಮತ್ತು ಲಾಭದಾಯಕ ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆಯಾಗಿದ್ದು ಇದರಿಂದಾಗಿ ಸಮಯ ಮತ್ತು ನೀರಿನ ಉಳಿತಾಯವಾಗುತ್ತದೆ. ಆರಂಭಿಕ ಚಿಗುರು ಕೊರಕ ಕಂಡು ಬಂದರೆ ಬೇರಿನ ಬಳಿ ಕಬ್ಬು ಕಿತ್ತು ಹೊಲದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ ನಾಶಪಡಿಸಬೇಕು. ಜೈವಿಕ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕಾಗಿ, ಟ್ರೈಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡ್ಗಳು ಮತ್ತು ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಬಳಸಿ. ಕೀಟದ ಪರಿಣಾಮ ಹೆಚ್ಚಾದಾಗ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜನ್ನ ದ್ರಾವಣವನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. . ಹೊಲದಲ್ಲಿ ಬೆಳಕಿನ ಬಲೆ ಮತ್ತು ಫೆರೋಮೋನ್ ಟ್ರ್ಯಾಪ್ ಅನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣ, ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಗಿಡಹೇನುಗಳಿಂದ ಬಾಧಿತವಾಗಿರುವ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ, ಬಾಧಿತ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದುಹಾಕಿ, ಅವುಗಳನ್ನು ಹೊಲದಿಂದ ಹೊರಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಹೊಲಗಳು ಜಲಾವೃತವಾಗಲು ಬಿಡಬೇಡಿ. ಕ್ರಿಸೊಪೆರಿಲ್ಲಾ ಪರಾವಲಂಬಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ. ಬಿಳಿ ನೊಣವನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು, 25 ಮಿಲೀ ಇಮಿಡಾ ಔಷಧವನ್ನು ಕರಗಿಸಿ ಎಲೆಗಳ ಕೆಳಭಾಗದಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಕಳೆದ ವಾರ ಸುರಿದ ಮಳೆ ಹಾಗೂ ಈ ವಾರ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆಯನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡರೆ ಬಿಳಿ ಉಣ್ಣೆಯ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ನಿರೀಕ್ಷಣೆಯ ಪ್ರಕಾರ, ಬಿವಿಎಂ/ಎಂಟೊಮೊಪಥೆಜೆನಿಕ್ ನೆಮಟೋಡ್ಗಳನ್ನು 2 ಕೆಜಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆಯಿಂದ ಒಣ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ಹರಡುವುದರಿಂದ ಕಬ್ಬು ದಪ್ಪವಾಗುತ್ತದೆ. ಕೀಟಗಳ ಬಾಧೆ, ಕಳೆಗಳು ಕಡಿಮೆ ಯಾಗುತ್ತವೆ ಮತ್ತು ನೀರಿನ ಅಗತ್ಯವು ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ, ರೈತ ಬಂಧುಗಳು ಅಗತ್ಯಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಎಲೆಗಳನ್ನು ತೆಗೆಯಬೇಕು. ಬೇಸಿಗೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆಗೆ ವ್ಯತಿರಿಕ್ತ ಪರಿಣಾಮ ಬೀರದಂತೆ ನೋಡಿಕೊಳ್ಳಲು 400 ಲೀ. ನೀರಿನಲ್ಲಿ 6-8 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶದ ದ್ರಾವಣವನ್ನು ತಯಾರಿಸಿ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಪಡಿಸಿ ಸಿಂಪಡಣೆ ಕೆಲಸವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯೊಳಗೆ ಮಾತ್ರ ಮಾಡುವುದು ಸೂಕ್ತ. ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಕೀಟನಾಶಕವನ್ನು ಪೊಟ್ಯಾಷ್ನೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಬೇಡಿ. ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿದ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಬಳಸಿ ಮಣ್ಣನ್ನು ಹಾಕಿ ಮುಚ್ಚಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ | Kannada | Karnataka | 18-05-2024 | 14:00:00 | SCHEDULED |
|