Message Schedule List : 9697
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2451 (Nanded-3)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश तर कमाल ३८ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २४ एप्रिल रोजी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 24-04-2024 22:38:00 SCHEDULED
2452 (Nanded-1)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३१ अंश तर कमाल ३८ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक २४ एप्रिल रोजी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 24-04-2024 22:38:00 SCHEDULED
2453 (Nagpur-2)नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 24-04-2024 22:32:00 SCHEDULED
2454 (Nagpur-1)नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 24-04-2024 22:22:00 SCHEDULED
2455 (Nagpur-4) नमस्कार शेतकरी बंधूंनो..उमरेड तालुक्यातील आप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 24-04-2024 22:20:00 SCHEDULED
2456 (Amravati-2) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 24-04-2024 22:20:00 SCHEDULED
2457 (Amravati-1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – रब्बी पिके निघालेल्या शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. जमिनीच्या मगदुरानुसार शास्त्रोक्त पद्धतीने शेतकऱ्यांनी माती नमूना गोळा करून माती परीक्षणासाठी पाठवावे. उन्हाळी भुईमुंग/तिळ: पिकाला आवश्यक्तेनुसार कोळपणी व निंदणी करावी. कोरड्या हवामानात आवश्यक्तेनुसार प्रऱ्त्तेक दोन ओळीनंतर पहाटे किंवा संध्याकाळच्या वेळी सिंचन करावे. उन्हाळी पिकांना ६-७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. सध्या फुलोऱ्याची अवस्था भुईमुंग आणी तिळाच्या सिंचनासाठी महत्वाची आहे. पाने पोखरणाऱ्या अळी, तुडतुडे व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी लांबडाक्यहालोत्रिन ५% प्रवाही ४ ते ६ मी. ली. प्रती १० ली. पाण्यात प्रमाणे फवारणी करावी. उन्हाळी मुंग/सूर्यफूल: कोरड्या हवामानात उन्हाळी मुंग/सूर्यफूल पिकाला गरजेनसार गरजेनुसार सिंचन करावे. सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे चारा पिके: जनावरांना चाऱ्यासाठी, पाण्याच्या उपलब्धते नुसार एकदल वर्गीय (मका, ओट ) व द्विदल वर्गीय (लसून, बरसीम) घासाची पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 24-04-2024 22:15:00 SCHEDULED
2458 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Nagoniya जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 23 April - 29 April के दौरान दिन में 40 और रात में 28 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। मूंग की फसल में प्रमुख रूप से फली भ्रंग, हरा फुदका, माहू, तथा कम्बल कीट का प्रकोप होता है। पत्ती भक्षक कीटों के नियंत्रण हेतु क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5% एससी 60 मिलीलीटर प्रति एकड़ एवं हरा फुदका, माहू एवं सफेद मक्खी जैसे रस चूसक कीटो के लिए थियामेथोक्सम 25% डब्ल्यूजी 0.5 मिलीग्राम प्रति लीटर पानी के हिसाब से प्रति हेक्टेयर छिड़काव करना लाभप्रद रहता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065005054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Rajasthan User 24-04-2024 15:00:00 SCHEDULED
2459 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Anwalikalan जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 23 April - 29 April के दौरान दिन में 39 और रात में 28 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। मूंग की फसल में प्रमुख रूप से फली भ्रंग, हरा फुदका, माहू, तथा कम्बल कीट का प्रकोप होता है। पत्ती भक्षक कीटों के नियंत्रण हेतु क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5% एससी 60 मिलीलीटर प्रति एकड़ एवं हरा फुदका, माहू एवं सफेद मक्खी जैसे रस चूसक कीटो के लिए थियामेथोक्सम 25% डब्ल्यूजी 0.5 मिलीग्राम प्रति लीटर पानी के हिसाब से प्रति हेक्टेयर छिड़काव करना लाभप्रद रहता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065005054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Rajasthan User 24-04-2024 14:57:00 SCHEDULED
2460 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bagher जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 23 April - 29 April के दौरान दिन में 39 और रात में 27 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। मूंग की फसल में प्रमुख रूप से फली भ्रंग, हरा फुदका, माहू, तथा कम्बल कीट का प्रकोप होता है। पत्ती भक्षक कीटों के नियंत्रण हेतु क्लोरेंट्रानिलिप्रोल 18.5% एससी 60 मिलीलीटर प्रति एकड़ एवं हरा फुदका, माहू एवं सफेद मक्खी जैसे रस चूसक कीटो के लिए थियामेथोक्सम 25% डब्ल्यूजी 0.5 मिलीग्राम प्रति लीटर पानी के हिसाब से प्रति हेक्टेयर छिड़काव करना लाभप्रद रहता है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065005054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Rajasthan User 24-04-2024 14:55:00 SCHEDULED