Message Schedule List : 9618
S. No. Message Language Created By Date Time Status Action
241 জিলা: ওদালগুৰি ( ষ্টেচন: আমজুলি_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ৬ৰ পৰা ১৫ ডিচেম্বৰলৈ, ২০২৪) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল । ভি আই স্মাৰ্ট কৃষি ( VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। ওদালগুৰি জিলাৰ আমজুলিত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station) পৰা পোৱা বতৰৰ পূৰ্বানুমান অনুসৰি ওচৰৰ অঞ্চলবোৰত, ৬ৰ পৰা ১৫ ডিচেম্বৰলৈ, ২০২৪ বতৰ সামান্যভাৱে ডাৱৰীয়াৰ পৰা ফৰকাল হৈ থাকিব। সপ্তাহটোত সর্বোচ্চ তাপমাত্ৰা ২৩-২৬ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু সর্বনির্বম্ন তাপমাত্ৰা প্ৰায় ১২-১৬ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হৈ থাকিব বুলি ধাৰনা কৰা হয়। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায ৮৫ % আৰু ৫০ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ৫-১০ কি: মি: বেগেৰে ঘাইকৈ উত্তৰ-পূব দিশৰ পৰা বলিব। বিগত নৱেম্বৰ মাহত মুঠ ৪ মি.মি বৰষুণৰ পৰিমাণ লাভ কৰা হৈছে। চাহ খেতিৰ বাবে: • যিহেতু তাপমাত্ৰা হ্ৰাস আৰু দিনৰ সময় ক্ৰমান্বয়ে কম হৈ আহিছে; নৱেম্বৰ, ডিচেম্বৰ আৰু জানুৱাৰী মাহক চাহ গছৰ পৰিচৰ্যা আৰু আহিবলগা চিজনৰ বাবে প্ৰস্তুতিৰ সময় হিচাপে গণ্য কৰা হয়। LP বাগান বোৰৰ পৰা Pruning আৰম্ভ কৰিব লাগিব আৰু অহা জানুৱাৰীৰ মাজভাগলৈকে LOS/LS বাগান বোৰত Pruning সম্পূৰ্ণ হব লাগিব। • এই সময়ত UP/LOS বাগান বোৰত ১ কেজি MOP আৰু ১ কেজি মেগনেছিয়াম ছালফেট (Magnesium Sulphate) ১০০ লিটাৰ পানীত মিহলাই এটাকৈ ৰাউণ্ড স্প্ৰে কৰিব পাৰে । • যি কেইটা DS আৰু MS কৰিব বিচাৰিছে কলম কৰোতে তলত দিয়াৰ দৰে ব্যৱস্হা লওক : UP ৰ পাচত DS কৰোতে আগৰ LP কটা ডাগিৰ পৰা কমেও ১৫ চেন্টিমিটাৰ ওপৰত কাটিব লাগে , ডাল বোৰৰ বেছি ভাগতে Fork এটা থাকিব লাগে । পুলি বাগানত LPৰ পাচত DS কৰিলে LP ডাগিৰ ১০ চেন্টিমিটাৰৰ ওপৰত কাটিব লাগে। অন্যান্য শস্যৰ বাবে: • বেঙেনাৰ খেতিডৰাত ডাল আৰু ফল বিন্ধোৱা পোক আঁতৰাই ৰাখিবলৈ Emmamectin Benzoate 5 SG দৰবৰ দানা অনুমোদিত হাৰত প্রয়োগ কৰিব লাগে । • প্রয়োজন আনুসৰি বন্ধাকবিৰ পুলিবোৰ খুচুৰি দিয়াৰ লগতে বন-বাত নিৰোৱাৰ ব্যৱস্থা কৰিব। পাতখোৱা পলু আদি নিয়ন্ত্রণ কৰিবলৈ Clothianidin 50 WDG দৰব অনুমোদিত হাৰত প্রয়োগ কৰিব পাৰে । • বতৰ অনুকূল হোৱাৰ বাবে বেঙেনাৰ গছত এই সময়ত ব্লাইট (Blight) ৰোগ হোৱা পৰিলক্ষিত হব পাৰে। নিয়ন্ত্ৰণ কৰিবলৈ Vitavax দৰৱৰ ১ গ্রাম প্রতি লিটাৰ পানীত মিহলাই স্প্রে কৰিব লাগে। বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । Assamese Assam 06-12-2024 08:00:00 SCHEDULED
242 VIL-Adilabad-Bela-04-12.2024-హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్టంగా బేల, ఆదిలాబాద్ వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ స్టేషన్ యొక్క వాతావరణ సూచన 18 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 26 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్.రైతులకు సలహాలు:- పత్తి పంటలో కాయలు పగిలి, పత్తి బయటకు వచ్చే ప్రాంతాల్లో పత్తి ఏరేందుకు రైతులు ప్రాధాన్యతనివ్వాలి. క్రమబద్ధీకరించిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తిని శుభ్రంగా ఎంచుకొని పొడి ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. లాంబ్డా సైహలోథ్రిన్ వంటి పైరెథ్రాయిడ్ క్రిమిసంహారకాలు గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు 10 శాతం కంటే ఎక్కువ సోకిన బొల్లార్డ్‌ల ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకుంటే లేదా వరుసగా 3 రోజులలో ఒక్కో వాసన ఉచ్చులో 8 మాత్‌లు కనుగొనబడితే ఎకరాకు 5 % ఇసి 200 మి.లీ లేదా డెల్టామెత్రిన్ 2.8 % ఇ.సి 200 మి.లీ లేదా ఫెన్వాలరేట్ 20 % ఇ.సి 200 మి.లీ ఎకరానికి పిచికారీ చేయాలి. రైతులు విత్తే ముందు కిలో విత్తనానికి 25 గ్రా రైజోబియం, 25 గ్రా పిఎస్‌బి వేయాలి. కల్చర్ మరియు 4 గ్రాముల ట్రైకోడెర్మాను ఈ క్రింది విధంగా విత్తనశుద్ధి చేయాలి మరియు విత్తిన 8-10 రోజుల తర్వాత 15-20% శాతం ఆకుమచ్చ తెగులు గుర్తిస్తే ఎకరాకు 1 నుంచి 2 కిలోల ట్రైకోడెర్మా విరిడిని 200 లీటర్ల నీటిలో లేదా 1 కిలోల ట్రైకోడెర్మాను 100 కిలోల బాగా కుళ్లిన ఆవు పేడతో కలిపి పంట వేర్ల చుట్టూ వెంటనే డ్రెంచింగ్ పద్ధతిలో వేయాలి.అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! Telugu Telangana 04-12-2024 04:15:00 SCHEDULED
243 VIL-Adilabad-Jainad-04-12.2024 హలో తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రికల్చర్ ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. జైనద్, ఆదిలాబాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ స్టేషన్ వాతావరణ సూచన ప్రకారం ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత18 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 26 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్.రైతులకు సలహాలు:- పత్తి పంటలో కాయలు పగిలి, పత్తి బయటకు వచ్చే ప్రాంతాల్లో పత్తి ఏరేందుకు రైతులు ప్రాధాన్యతనివ్వాలి. క్రమబద్ధీకరించిన పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తిని శుభ్రంగా ఎంచుకొని పొడి ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. లాంబ్డా సైహలోథ్రిన్ వంటి పైరెథ్రాయిడ్ క్రిమిసంహారకాలు గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు 10 శాతం కంటే ఎక్కువ సోకిన బొల్లార్డ్‌ల ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకుంటే లేదా వరుసగా 3 రోజులలో ఒక్కో వాసన ఉచ్చులో 8 మాత్‌లు కనుగొనబడితే ఎకరాకు 5 % ఇసి 200 మి.లీ లేదా డెల్టామెత్రిన్ 2.8 % ఇ.సి 200 మి.లీ లేదా ఫెన్వాలరేట్ 20 % ఇ.సి 200 మి.లీ ఎకరానికి పిచికారీ చేయాలి. రైతులు విత్తే ముందు కిలో విత్తనానికి 25 గ్రా రైజోబియం, 25 గ్రా పిఎస్‌బి వేయాలి. కల్చర్ మరియు 4 గ్రాముల ట్రైకోడెర్మాను ఈ క్రింది విధంగా విత్తనశుద్ధి చేయాలి మరియు విత్తిన 8-10 రోజుల తర్వాత 15-20% శాతం ఆకుమచ్చ తెగులు గుర్తిస్తే ఎకరాకు 1 నుంచి 2 కిలోల ట్రైకోడెర్మా విరిడిని 200 లీటర్ల నీటిలో లేదా 1 కిలోల ట్రైకోడెర్మాను 100 కిలోల బాగా కుళ్లిన ఆవు పేడతో కలిపి పంట వేర్ల చుట్టూ వెంటనే డ్రెంచింగ్ పద్ధతిలో వేయాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ ప్రశ్నను పరిష్కరించడానికి దయచేసి మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి 7798008855 ధన్యవాదాలు! Telugu Telangana 04-12-2024 04:15:00 SCHEDULED
244 Nagpur – Saoner 04.12.2024 -नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहिल.शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 04-12-2024 04:05:00 SCHEDULED
245 VIL 3-Parbhani-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २३ अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून, दिनांक ४ डिसेंबर २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-12-2024 04:05:00 SCHEDULED
246 VIL 3-Nanded-Kinwat-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २२ अंश तर कमाल २६ ते ३१अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-12-2024 04:00:00 SCHEDULED
247 VIL 1-Nanded-Mahur-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २२ अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 04-12-2024 04:00:00 SCHEDULED
248 VIL-1-Amravati-Talegaon-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 04-12-2024 04:00:00 SCHEDULED
249 VIL-2-Amravati-Dabhada 04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Marathi MH 04-12-2024 04:00:00 SCHEDULED
250 VIL_4-Nagpur-Umred-Aptur-04.12.2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते २२ अंश तर कमाल २५ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातवार स्वच्छ वेचणी करून कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त बोंडे गाठत असल्यास किंवा सतत ३ दिवसामध्ये ८ पतंग प्रती कामगंध सापळ्यामध्ये आढळून आल्यास पायरेथ्रोइड कीटकनाशके जसे कि लाम्बडा सायहेलोथ्रीन ५ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा डेल्टामेथ्रीन २.८ % ईसी २०० मिली प्रती एकर किंवा फेनवेलरेट २० % ईसी २०० मिली प्रती एकर या प्रमाणात फवारणी करावी. शेतकऱ्यांनी हरभरा लागवडीपूर्वी पेरणीपूर्वी बियाण्याला प्रति किलो २५ ग्रॅम रायझोबियम, २५ ग्रॅम पी.एस.बी. कल्चर व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा ह्या प्रमाणे बीजप्रक्रिया करावी तसेच पेरणीनंतर ८-१० दिवसानंतर जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाणी किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० किलो चांगले कुजलेल्या शेणखतात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Marathi MH 04-12-2024 08:30:00 SCHEDULED