Message Schedule List : 9701
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2521 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
2522 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
2523 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 16 April - 22 April के दौरान दिन में 38 और रात में 25 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। ग्रीष्मकालीन मूंग एवं उड़द की फसल में खरपतवार प्रबंधन अतिआवश्यक है ताकि प्रारंभिक विकास के चरण में फसल व खरपतवार की प्रतिस्पर्धा को कम कर अधिक उत्पादन लिया जा सके । फसल खरपतवार प्रतिस्पर्धा बुआई के 20 से 25 दिनों बाद अधिकतम होती है इस क्रांतिक अवस्था पर खरपतवार प्रबंधन नहीं करने की स्थिति में 30 से 50 प्रतिशत तक उपज का नुकसान हो सकता है । बुआई के 20 से 25 दिनों बाद हाथ से निराई गुड़ाई फायदेमंद रहती है । खड़ी फसल में खरपतवार नियंत्रण के लिए बुआई के 15 से 20 दिनों बाद इमाजीथायपर 10 प्रतिशत एस. एल . 55 ग्राम सक्रिय तत्व प्रति हेक्टेयर कि दर से मृदा में पर्याप्त नमी होने की अवस्था में छिड़काव करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi MP 16-04-2024 17:20:00 SCHEDULED
2524 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..उमरेड तालुक्यातील आप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 39 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
2525 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 38 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत : ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
2526 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 38 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
2527 Amrvati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
2528 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी पिके निघालेल्या शेतात त्वरित उथळ नांगरणी करावी यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोश व बुरशीचा नायनाट होण्यास मदत होईल. पावसाचा अंदाज लक्षात घेता रबी ज्वारी, गहु, करडई पिकाची लवकरात लवकर काढणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीणे झाकून ठेवावा. उन्हाळी भुईमूग पिकास आऱ्या सुटण्यापूर्वी मातीची भर द्यावी. सद्यस्थितीत कोरडे हवामान पाहता मातीच्या ओलाव्याचे निरीक्षण करून १०-१२ दिवसांच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे व हे करतांना शेतात पाणी साचणार नाही व पिकला मुळकुज होणार नाही याची काळजी घ्यावी. पाने पोखरणार्या अळी, तुडतुडे व फुलकिडेच्या नियंत्रणासाठी लांबडासाह्यलोथ्रीन ५ टक्के प्रवाही @ ४ ते ६ मी.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिकला पेरणीनंतर 30 दिवसांनी खताचा उरलेला हप्ता १२.५ किलो हेक्टरी द्यावा. उन्हाळी मुग: पिकला पहिले ६-७ आठवडे तण विरहीत ठेवावे त्यासाठी आवश्यकतेनुसार २-३ वेळा कोळपणी व निंदनी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
2529 VIL -Adilabad-Bela-17-04-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 39 నుండి 42 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై బలమైన గాలులు వీస్తాయి.రైతులకు సలహాలు -వేసవి పంటలు ఉద్భవించిన పొలాల్లో నిస్సారమైన దున్నడం వెంటనే చేయాలి, ఇది నేలను వేడి చేయడానికి మరియు క్రిమి గూళ్లు మరియు శిలీంధ్రాలను నాశనం చేయడానికి సహాయపడుతుంది. వర్ష సూచనను దృష్టిలో ఉంచుకుని రబీ జొన్నలు, గోధుమలు, జొన్న పంటలను వీలైనంత త్వరగా కోయాలి. నూర్పిడి చేయడం సాధ్యం కాకపోతే, కోసిన పదార్థాన్ని టార్పాలిన్‌తో కప్పాలి. వేసవి వేరుశనగ పంటకు విత్తే ముందు మట్టిని వేయాలి. ప్రస్తుత పొడి వాతావరణాన్ని దృష్టిలో ఉంచుకుని 10-12 రోజుల వ్యవధిలో నేలలో తేమను పర్యవేక్షించడం ద్వారా నీటిని ప్రణాళిక చేయాలి మరియు ఇలా చేస్తున్నప్పుడు పొలంలో నీరు చేరకుండా మరియు పంట కుళ్ళిపోకుండా జాగ్రత్త వహించాలి. ఆకు తొలిచే పురుగులు, త్రిప్స్ మరియు త్రిప్స్ నియంత్రణకు లాంబ్డాసాహైలోథ్రిన్ 5 శాతం ద్రవం @ 4 నుండి 6 మి.లీ. ప్రతి 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. వేసవి నువ్వుల పంటకు విత్తిన 30 రోజుల తర్వాత మిగిలిన విడత ఎరువును 12.5 కిలోల హెక్టారుకు ఇవ్వాలి. వేసవి ముంగ్: మొదటి 6-7 వారాలు కలుపు తీయకుండా, అవసరమైన మేరకు 2-3 సార్లు కలుపు తీయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Marathi Telangana 17-04-2024 08:30:00 SCHEDULED
2530 VIL -Adilabad-Jainad-17-04-2024 - నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 39 నుండి 42 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై బలమైన గాలులు వీస్తాయి.రైతులకు సలహాలు -వేసవి పంటలు ఉద్భవించిన పొలాల్లో నిస్సారమైన దున్నడం వెంటనే చేయాలి, ఇది నేలను వేడి చేయడానికి మరియు క్రిమి గూళ్లు మరియు శిలీంధ్రాలను నాశనం చేయడానికి సహాయపడుతుంది. వర్ష సూచనను దృష్టిలో ఉంచుకుని రబీ జొన్నలు, గోధుమలు, జొన్న పంటలను వీలైనంత త్వరగా కోయాలి. నూర్పిడి చేయడం సాధ్యం కాకపోతే, కోసిన పదార్థాన్ని టార్పాలిన్‌తో కప్పాలి. వేసవి వేరుశనగ పంటకు విత్తే ముందు మట్టిని వేయాలి. ప్రస్తుత పొడి వాతావరణాన్ని దృష్టిలో ఉంచుకుని 10-12 రోజుల వ్యవధిలో నేలలో తేమను పర్యవేక్షించడం ద్వారా నీటిని ప్రణాళిక చేయాలి మరియు ఇలా చేస్తున్నప్పుడు పొలంలో నీరు చేరకుండా మరియు పంట కుళ్ళిపోకుండా జాగ్రత్త వహించాలి. ఆకు తొలిచే పురుగులు, త్రిప్స్ మరియు త్రిప్స్ నియంత్రణకు లాంబ్డాసాహైలోథ్రిన్ 5 శాతం ద్రవం @ 4 నుండి 6 మి.లీ. ప్రతి 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. వేసవి నువ్వుల పంటకు విత్తిన 30 రోజుల తర్వాత మిగిలిన విడత ఎరువును 12.5 కిలోల హెక్టారుకు ఇవ్వాలి. వేసవి ముంగ్: మొదటి 6-7 వారాలు కలుపు తీయకుండా, అవసరమైన మేరకు 2-3 సార్లు కలుపు తీయాలి. ధన్యవాదాలు! Marathi Telangana 17-04-2024 08:30:00 SCHEDULED