Message Schedule List : 9701
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2601 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Agrod जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 9 April - 15 April के दौरान दिन में 35 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे Mangalvaar से Ravivar को 15-65% बारिश होने की संभावना हे। खरीफ के फसल में जैविक खाद उपलब्धता के लिए वेस्ट डीकम्पोज़र के उपयोग की सलाह दी जाती है I वेस्ट डीकम्पोज़र का घोल बनाने के लिए सर्व प्रथम 200 लीटर का एक ड्रम या टंकी में ले कर उसमे 2 किलो गुड पानी में डाल कर अच्छी तरह से मिला ले I इसके बाद वेस्ट डीकम्पोज़र को पानी के टंकी में डाल दे I ध्यान रखे की इसे लकड़ी की सहायता से मिलाए और हाथो के संपर्क में न लाये Iकिसी समतल स्थान पर 1 टन फसल अवशेष या घर से प्रति दिन निकलने वाले जैविक कचरे (सब्जी के छिलके, खराब खाना, पशुओं का गोबर) आदि को एक तह के रूप में बिछा ले I तैयार घोल से इसे भिगो दे Iइसके ऊपर अपशिष्ट कचरे की पुनः एक तह बिछा दे और पुनः इस पर घोल डाल कर पूरी तरह भिगों दे Iपूरी ढ़ेर की आद्रता (नमी) 60 प्रतिशत बनाए रखे I सात-सात दिनों के अंतराल पर इस समस्त कम्पोस्ट को उलटते-पलटते रहे और ज़रूरत हो तो पुनः घोल से भिगो दे I 40-50 दिनों के बाद यह कम्पोस्ट बन कर तैयार हो जाता है जिसे खेत में डाला जा सकता है I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi MP 10-04-2024 13:10:00 SCHEDULED
2602 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahudiya जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 9 April - 15 April के दौरान दिन में 33 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे Budhvaar से Shukravar को 30-60% बारिश होने की संभावना हे। खरीफ के फसल में जैविक खाद उपलब्धता के लिए वेस्ट डीकम्पोज़र के उपयोग की सलाह दी जाती है I वेस्ट डीकम्पोज़र का घोल बनाने के लिए सर्व प्रथम 200 लीटर का एक ड्रम या टंकी में ले कर उसमे 2 किलो गुड पानी में डाल कर अच्छी तरह से मिला ले I इसके बाद वेस्ट डीकम्पोज़र को पानी के टंकी में डाल दे I ध्यान रखे की इसे लकड़ी की सहायता से मिलाए और हाथो के संपर्क में न लाये Iकिसी समतल स्थान पर 1 टन फसल अवशेष या घर से प्रति दिन निकलने वाले जैविक कचरे (सब्जी के छिलके, खराब खाना, पशुओं का गोबर) आदि को एक तह के रूप में बिछा ले I तैयार घोल से इसे भिगो दे Iइसके ऊपर अपशिष्ट कचरे की पुनः एक तह बिछा दे और पुनः इस पर घोल डाल कर पूरी तरह भिगों दे Iपूरी ढ़ेर की आद्रता (नमी) 60 प्रतिशत बनाए रखे I सात-सात दिनों के अंतराल पर इस समस्त कम्पोस्ट को उलटते-पलटते रहे और ज़रूरत हो तो पुनः घोल से भिगो दे I 40-50 दिनों के बाद यह कम्पोस्ट बन कर तैयार हो जाता है जिसे खेत में डाला जा सकता है I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi MP 10-04-2024 13:05:00 SCHEDULED
2603 નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 10 April થી 16 April, 2024 સુધીમાં તાપમાન 27 થી 38 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 4 થી 9 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાન ને ધ્યાને લઇ બાજરી પાકને ૧૫ દિવસના અંતરે ત્રણ હાથ નિંદામણ કરી કુલ ૪૫ દિવસ સુધી પાકને નિંદામણ મુક્ત રાખવો.પાકની વાવણી બાદ ૧૫ માં દિવસથી નીન્ઘલ અવસ્થા આવે ત્યાં સુધીમાં પાકમાં નિંદામણ નિયંત્રણ માટે તેમજ જમીનમાં ભેજ જળવાઈ રહે તે માટે બે થી ત્રણ વખત આંતરખેડ કરવી. 7065-00-5054 નંબર પર કોલ કરવાથી આપના ફોન પર અઠવાડિક માહિતી મળશે. Gujrati Gujrat 10-04-2024 04:47:00 SCHEDULED
2604 VIL-Adilabad-Bela-10-04-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 28 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 36 నుంచి 38 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వెల్లడించింది. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది మరియు 2024 ఏప్రిల్ 11 నుండి 14 వరకు తుఫాను గాలులతో వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు -వేసవి ముంగ్: రసాయన ఎరువులు (నాట్రా; భాస్వరం; పలాష్) 20; 40; 20. వ్యాధి కనిపించిన వెంటనే లీటరు నీటికి 2.5 నుంచి 3 గ్రాముల సల్ఫర్ (నీటిలో కరిగేది) లేదా 1 గ్రాము కార్బండజిమ్ (50 శాతం డబ్ల్యుపి) కలిపి పిచికారీ చేయాలి. (లేబుల్ క్లెయిమ్) పిచికారీ చేయాలి. వేరుశెనగ - నేల తేమను కాపాడుకోవడం ద్వారా 10-12 రోజుల వ్యవధిలో నీటిని ప్రణాళిక చేయాలి. పొలంలో నీరు పేరుకుపోకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలి. వేరుశెనగ పంటకు పైర్లు, కాయలు నింపే దశలో నీటి ఎద్దడి లేకుండా చూసుకోవాలి. పెరుగుతున్న ఉష్ణోగ్రతను దృష్టిలో ఉంచుకుని, నేల రకం మరియు పంట అవసరాన్ని బట్టి 8 నుండి 10 రోజుల వ్యవధిలో నీటిపారుదల చేయాలి. టెబుకోనజోల్ 25 శాతం w. జి. హెక్టారుకు 500 నుంచి 750 గ్రాములు 500 లీటర్ల నీటిలో (10 లీటర్ల నీటికి 10 నుంచి 15 గ్రాములు) కలిపి పిచికారీ చేయాలి. రైతులు మట్టి నమూనాలను తీసుకుని భూసార పరీక్షలు నిర్వహించి భూమిలో నత్రజని (ఎన్), భాస్వరం (పి), పొటాషియం (కె) స్థితిగతులను అర్థం చేసుకొని దానికి అనుగుణంగా పంటను వేసుకోవాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. ధన్యవాదాలు! Marathi Telangana 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2605 VIL-Adilabad-Jainad-10-04-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుంచి 28 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 37 నుంచి 39 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది మరియు 2024 ఏప్రిల్ 10 నుండి 13 వరకు తుఫాను గాలులతో వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు -వేసవి ముంగ్: రసాయన ఎరువులు (నాట్రా; భాస్వరం; పలాష్) 20; 40; 20. వ్యాధి కనిపించిన వెంటనే లీటరు నీటికి 2.5 నుంచి 3 గ్రాముల సల్ఫర్ (నీటిలో కరిగేది) లేదా 1 గ్రాము కార్బండజిమ్ (50 శాతం డబ్ల్యుపి) కలిపి పిచికారీ చేయాలి. (లేబుల్ క్లెయిమ్) పిచికారీ చేయాలి. వేరుశెనగ - నేల తేమను కాపాడుకోవడం ద్వారా 10-12 రోజుల వ్యవధిలో నీటిని ప్రణాళిక చేయాలి. పొలంలో నీరు పేరుకుపోకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలి. వేరుశెనగ పంటకు పైర్లు, కాయలు నింపే దశలో నీటి ఎద్దడి లేకుండా చూసుకోవాలి. పెరుగుతున్న ఉష్ణోగ్రతను దృష్టిలో ఉంచుకుని, నేల రకం మరియు పంట అవసరాన్ని బట్టి 8 నుండి 10 రోజుల వ్యవధిలో నీటిపారుదల చేయాలి. టెబుకోనజోల్ 25 శాతం w. జి. హెక్టారుకు 500 నుంచి 750 గ్రాములు 500 లీటర్ల నీటిలో (10 లీటర్ల నీటికి 10 నుంచి 15 గ్రాములు) కలిపి పిచికారీ చేయాలి. రైతులు మట్టి నమూనాలను తీసుకుని భూసార పరీక్షలు నిర్వహించి భూమిలో నత్రజని (ఎన్), భాస్వరం (పి), పొటాషియం (కె) స్థితిగతులను అర్థం చేసుకొని దానికి అనుగుణంగా పంటను వేసుకోవాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్‌డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. ధన్యవాదాలు! Marathi Telangana 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2606 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 36 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर दिनांक १० ते १२ एप्रिल २०२४ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी मुग: रासायनिक खत व्यवस्थापण (नत्र;स्फूरद;पलाश)२०;४०;२० द्यावे. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी, गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम)फवारणी करावी.भुईमुग - मातीच्या ओलाव्याचे निरक्षण करून १०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमूग पिकास आऱ्या तयार होण्याची अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकते नुसार ८ ते१० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणा करिता टेबूकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. जी. ५०० ते७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते१५ ग्राम प्रती१० लिटर पाणी) फवारणी करावी. शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2607 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते 29 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक वातावरण राहण्याची तर दिनांक १० ते 13 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी मुग: रासायनिक खत व्यवस्थापण (नत्र;स्फूरद;पलाश)२०;४०;२० द्यावे. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी, गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम)फवारणी करावी.भुईमुग - मातीच्या ओलाव्याचे निरक्षण करून १०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमूग पिकास आऱ्या तयार होण्याची अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकते नुसार ८ ते१० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणा करिता टेबूकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. जी. ५०० ते७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते१५ ग्राम प्रती१० लिटर पाणी) फवारणी करावी. शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2608 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 35 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची तर दिनांक १० ते १२ एप्रिल २०२४ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी मुग: रासायनिक खत व्यवस्थापण (नत्र;स्फूरद;पलाश)२०;४०;२० द्यावे. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी, गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम)फवारणी करावी.भुईमुग - मातीच्या ओलाव्याचे निरक्षण करून १०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमूग पिकास आऱ्या तयार होण्याची अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकते नुसार ८ ते१० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणा करिता टेबूकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. जी. ५०० ते७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते१५ ग्राम प्रती१० लिटर पाणी) फवारणी करावी. शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2609 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 29 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १० ते १२ एप्रिल २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी मुग: रासायनिक खत व्यवस्थापण (नत्र;स्फूरद;पलाश)२०;४०;२० द्यावे. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी, गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम)फवारणी करावी. भुईमुग - मातीच्या ओलाव्याचे निरक्षण करून १०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमूग पिकास आऱ्या तयार होण्याची अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकते नुसार ८ ते१० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणा करिता टेबूकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. जी. ५०० ते७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते१५ ग्राम प्रती१० लिटर पाणी) फवारणी करावी. शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2610 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 37 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची तर दिनांक १०, ११ व 13 एप्रिल २०२४ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी मुग: रासायनिक खत व्यवस्थापण (नत्र;स्फूरद;पलाश)२०;४०;२० द्यावे. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी, गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम)फवारणी करावी. भुईमुग - मातीच्या ओलाव्याचे निरक्षण करून १०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमूग पिकास आऱ्या तयार होण्याची अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकते नुसार ८ ते१० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणा करिता टेबूकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. जी. ५०० ते७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते१५ ग्राम प्रती१० लिटर पाणी) फवारणी करावी. शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-04-2024 08:30:00 SCHEDULED