Message Schedule List : 9701
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2611 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 28 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची व दिनांक ११ ते १४ एप्रिल २०२४ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी मुग: रासायनिक खत व्यवस्थापण (नत्र;स्फूरद;पलाश)२०;४०;२० द्यावे. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी, गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम)फवारणी करावी. भुईमुग - मातीच्या ओलाव्याचे निरक्षण करून १०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमूग पिकास आऱ्या तयार होण्याची अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकते नुसार ८ ते१० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणा करिता टेबूकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. जी. ५०० ते७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते१५ ग्राम प्रती१० लिटर पाणी) फवारणी करावी. शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2612 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 36 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक वातावरण ढगाळ राहण्याची व दिनांक १० ते १४ एप्रिल २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी मुग: रासायनिक खत व्यवस्थापण (नत्र;स्फूरद;पलाश)२०;४०;२० द्यावे. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी, गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम)फवारणी करावी.भुईमुग - मातीच्या ओलाव्याचे निरक्षण करून १०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमूग पिकास आऱ्या तयार होण्याची अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकते नुसार ८ ते१० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणा करिता टेबूकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. जी. ५०० ते७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते१५ ग्राम प्रती१० लिटर पाणी) फवारणी करावी. शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2613 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...उमरेड तालुक्यातील आप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 28 अंश तर कमाल 33 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची तर दिनांक १०, ११, १२ व १४ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी मुग: रासायनिक खत व्यवस्थापण (नत्र;स्फूरद;पलाश)२०;४०;२० द्यावे. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी, गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम)फवारणी करावी. भुईमुग - मातीच्या ओलाव्याचे निरक्षण करून १०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमूग पिकास आऱ्या तयार होण्याची अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकते नुसार ८ ते१० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणा करिता टेबूकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. जी. ५०० ते७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते१५ ग्राम प्रती१० लिटर पाणी) फवारणी करावी. शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2614 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 28 अंश तर कमाल 32 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची तर दिनांक १०, ११, व 13 एप्रिल २०२४ रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी मुग: रासायनिक खत व्यवस्थापण (नत्र;स्फूरद;पलाश)२०;४०;२० द्यावे. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी, गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम)फवारणी करावी. भुईमुग - मातीच्या ओलाव्याचे निरक्षण करून १०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमूग पिकास आऱ्या तयार होण्याची अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकते नुसार ८ ते१० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणा करिता टेबूकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. जी. ५०० ते७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते१५ ग्राम प्रती१० लिटर पाणी) फवारणी करावी. शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2615 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 28 अंश तर कमाल 32 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर दिनांक १०, ११ व १४ एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी मुग: रासायनिक खत व्यवस्थापण (नत्र;स्फूरद;पलाश)२०;४०;२० द्यावे. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी, गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम)फवारणी करावी. भुईमुग - मातीच्या ओलाव्याचे निरक्षण करून १०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमूग पिकास आऱ्या तयार होण्याची अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकते नुसार ८ ते१० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणा करिता टेबूकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. जी. ५०० ते७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते१५ ग्राम प्रती१० लिटर पाणी) फवारणी करावी. शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2616 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो ...धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 28 अंश तर कमाल 33 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची तर दिनांक १० ते 13 एप्रिल २०२४ दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी मुग: रासायनिक खत व्यवस्थापण (नत्र;स्फूरद;पलाश)२०;४०;२० द्यावे. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी, गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम)फवारणी करावी. भुईमुग - मातीच्या ओलाव्याचे निरक्षण करून १०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमूग पिकास आऱ्या तयार होण्याची अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकते नुसार ८ ते१० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणा करिता टेबूकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. जी. ५०० ते७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते१५ ग्राम प्रती१० लिटर पाणी) फवारणी करावी. शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2617 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर दिनांक १० ते 13 एप्रिल २०२४ दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी मुग: रासायनिक खत व्यवस्थापण (नत्र;स्फूरद;पलाश)२०;४०;२० द्यावे. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी, गंधक (पाण्यात मिसळणारे) २.५ ते ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. (लेबल क्लेम) फवारणी करावी.भुईमुग - मातीच्या ओलाव्याचे निरक्षण करून १०-१२ दिवसाच्या अंतराने पाण्याचे नियोजन करावे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. भुईमूग पिकास आऱ्या तयार होण्याची अवस्था, शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवश्यकते नुसार ८ ते१० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणा करिता टेबूकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. जी. ५०० ते७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते१५ ग्राम प्रती१० लिटर पाणी) फवारणी करावी. शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-04-2024 08:30:00 SCHEDULED
2618 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Magal si जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 6th April - 12th April के दौरान दिन में 35 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। किसान साथियों से अनुरोध हे कि गेंहू कटाई के बाद बची हुई पराली (फसल अवशेष ) को नहीं जलाये। इस जलाने से खेत में उपस्थित जीवाणु मर जाते है खेत की उत्तपादन शक्ति घट जाती है बाजार में उपलब्ध फसल अपघटक का उपयोग करने से पराली (फसल अवशेष ) को खाद में परवर्तित हो जाएगी एवं मृदा के उर्बरता बढ़ेगी एवं फसल का उत्तपादन बढ़ेगा रबी की फसल कटाई के बाद खाली हुए खेत में ग्रीष्मकालीन मूंग या उड़द की बुवाई हेतु खेत तैयार करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 08-04-2024 10:36:00 SCHEDULED
2619 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Isha Sarai जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 6th April - 12th April के दौरान दिन में 35 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। किसान साथियों से अनुरोध हे कि गेंहू कटाई के बाद बची हुई पराली (फसल अवशेष ) को नहीं जलाये। इस जलाने से खेत में उपस्थित जीवाणु मर जाते है खेत की उत्तपादन शक्ति घट जाती है बाजार में उपलब्ध फसल अपघटक का उपयोग करने से पराली (फसल अवशेष ) को खाद में परवर्तित हो जाएगी एवं मृदा के उर्बरता बढ़ेगी एवं फसल का उत्तपादन बढ़ेगा रबी की फसल कटाई के बाद खाली हुए खेत में ग्रीष्मकालीन मूंग या उड़द की बुवाई हेतु खेत तैयार करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 08-04-2024 10:34:00 SCHEDULED
2620 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Gangauli जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 6th April - 12th April के दौरान दिन में 35 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। किसान साथियों से अनुरोध हे कि गेंहू कटाई के बाद बची हुई पराली (फसल अवशेष ) को नहीं जलाये। इस जलाने से खेत में उपस्थित जीवाणु मर जाते है खेत की उत्तपादन शक्ति घट जाती है बाजार में उपलब्ध फसल अपघटक का उपयोग करने से पराली (फसल अवशेष ) को खाद में परवर्तित हो जाएगी एवं मृदा के उर्बरता बढ़ेगी एवं फसल का उत्तपादन बढ़ेगा रबी की फसल कटाई के बाद खाली हुए खेत में ग्रीष्मकालीन मूंग या उड़द की बुवाई हेतु खेत तैयार करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 08-04-2024 10:32:00 SCHEDULED