Message Schedule List : 9701
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2691 નમસ્કાર સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૩ April થી 9 April, 2024 સુધીમાં તાપમાન 25 થી 38 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ ૫ થી 7 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાન ને ધ્યાને લઇ ખેડૂતોએ ઘર પુરતી શાકભાજી જેવીકે ગવાર, ભીંડા, તુરિયા, દુધી સજીવ ખેતીથી ઉત્પન્ન કરી ખાવી જોઈએ. Gujrati Gujrat 03-04-2024 09:29:00 SCHEDULED
2692 VIL -Adilabad-Bela-03-04-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 37 నుంచి 42 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వెల్లడించింది. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది మరియు 8 ఏప్రిల్ 2024న ఉరుములతో కూడిన తేలికపాటి వర్షం కురిసే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -పండిన గోధుమ పంటను వెంటనే కోసి నూర్పిడి చేసి, పండించిన పదార్థాన్ని సురక్షిత ప్రదేశంలో ఉంచాలి. వేరుశనగ పంటలో లీఫ్ మైనర్, త్రిప్స్ మరియు త్రిప్స్ నివారణకు లాంబ్డెసైహలోథ్రిన్ 5% @ 4 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8% @ 2.0 మి.లీ 10 లీటర్ల నీటిలో కలిపి వేసవి పొద్దుతిరుగుడు పంటలలో పురుగులు మరియు నులిపురుగుల నివారణకు పిచికారీ చేయాలి. మామిడిపై బూజు తెగులు నివారణకు కార్బండజిమ్ 46.27% SC @ 10 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి పిచికారీ చేయండి. మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి @ 25 గ్రాములు + శాండోవిట్ స్టిక్కర్ 50 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి కూరగాయ పంటల పురుగులు మరియు మొలక రాలిపోవడం మరియు ఆకు మచ్చ వంటి శిలీంధ్ర వ్యాధుల నివారణకు పిచికారీ చేయాలి. 4-6 వారాల వయస్సు గల వేసవి మిరపకాయలు, వంకాయలు మరియు టమోటా మొక్కలను పూర్తిగా మార్పిడి చేయండి. గరిష్ఠ ఉష్ణోగ్రతల పెరుగుదలకు అనుగుణంగా రైతులు మట్టి నమూనాలను తీసుకొని భూసార పరీక్షలు నిర్వహించి నేలలో నత్రజని (ఎన్), భాస్వరం (పి), పొటాషియం (కె) స్థితిగతులను అర్థం చేసుకుని, తదనుగుణంగా పంటను వేసుకోవాలి.ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Marathi Telangana 03-04-2024 08:30:00 SCHEDULED
2693 VIL -Adilabad-Jainad-03-04-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుంచి 29 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 37 నుంచి 41 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది మరియు 8 ఏప్రిల్ 2024న ఉరుములతో కూడిన తేలికపాటి వర్షం కురిసే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -పండిన గోధుమ పంటను వెంటనే కోసి నూర్పిడి చేసి, పండించిన పదార్థాన్ని సురక్షిత ప్రదేశంలో ఉంచాలి. వేరుశనగ పంటలో లీఫ్ మైనర్, త్రిప్స్ మరియు త్రిప్స్ నివారణకు లాంబ్డెసైహలోథ్రిన్ 5% @ 4 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8% @ 2.0 మి.లీ 10 లీటర్ల నీటిలో కలిపి వేసవి పొద్దుతిరుగుడు పంటలలో పురుగులు మరియు నులిపురుగుల నివారణకు పిచికారీ చేయాలి. మామిడిపై బూజు తెగులు నివారణకు కార్బండజిమ్ 46.27% SC @ 10 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి పిచికారీ చేయండి. మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి @ 25 గ్రాములు + శాండోవిట్ స్టిక్కర్ 50 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి కూరగాయ పంటల పురుగులు మరియు మొలక రాలిపోవడం మరియు ఆకు మచ్చ వంటి శిలీంధ్ర వ్యాధుల నివారణకు పిచికారీ చేయాలి. 4-6 వారాల వయస్సు గల వేసవి మిరపకాయలు, వంకాయలు మరియు టమోటా మొక్కలను పూర్తిగా మార్పిడి చేయండి. గరిష్ఠ ఉష్ణోగ్రతల పెరుగుదలకు అనుగుణంగా రైతులు మట్టి నమూనాలను తీసుకొని భూసార పరీక్షలు నిర్వహించి నేలలో నత్రజని (ఎన్), భాస్వరం (పి), పొటాషియం (కె) స్థితిగతులను అర్థం చేసుకుని, తదనుగుణంగా పంటను వేసుకోవాలి.ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 03-04-2024 08:30:00 SCHEDULED
2694 Yavatmal (2)नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28 अंश तर कमाल 38 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ५ एप्रिल २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 03-04-2024 08:30:00 SCHEDULED
2695 Yavatamal(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 38 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ५ एप्रिल २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तर दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 03-04-2024 08:30:00 SCHEDULED
2696 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...उमरेड तालुक्यातील अप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल ३५ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तसेच दिनांक ७ व ८ एप्रिल २०२४ रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 03-04-2024 08:30:00 SCHEDULED
2697 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 27 अंश तर कमाल 36 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ५ एप्रिल २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 03-04-2024 08:30:00 SCHEDULED
2698 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 27 अंश तर कमाल 36 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक 7 एप्रिल रोजी हलका पूस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 03-04-2024 08:30:00 SCHEDULED
2699 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 38 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 03-04-2024 08:30:00 SCHEDULED
2700 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 37 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तर दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पक्व झालेल्या गहू पिकाची तात्काळ कापणी व मळणी करावी आणि कापणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. भुईमुग पिकातील लीफ मायनर, फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी लॅम्बडेसीहॅलोथ्रीन 5% @ 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी सूर्यफूल पिकांत फुलकिडे व तुडतुडेच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८% @ २.० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील पावडरी मिल्डयू या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम 46.27% SC @ 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील फुलकिडे आणि बुरशीजन्य रोग जसे की रोपे कोमेजणे आणि पानांवरील डाग यांच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी @ 25 ग्रॅम + सँडोव्हिट स्टिकर 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. 4-6 आठवडे जुन्या उन्हाळी मिरची, वांगी आणि टोमॅटोच्या रोपांची पूर्ण पुनर्लावणी करा. कमाल तापमानातील वाढीनुसार शेतकऱ्यांनी मातीचे नमुने घेऊन माती परीक्षण करणे आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील नत्र (N), स्फुरद (P) व पालाश (K) यांची स्तिथी समजण्यास व त्यानुसार पिकाचे नियोजन करण्यास मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 03-04-2024 08:30:00 SCHEDULED