Message Schedule List : 9701
S. No. Message Language Created By Date Time Status Action
2931 (Nanded-3) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 25 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक ६ मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-03-2024 08:30:00 SCHEDULED
2932 (Nanded-1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 25 अंश तर कमाल 35 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक ६ मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 06-03-2024 08:30:00 SCHEDULED
2933 VIL 1-Amravati- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 6 मार्च २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-03-2024 08:30:00 SCHEDULED
2934 (Amravati-2) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक या आठवड्यात वातावरण दिनांक ६ मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-03-2024 08:30:00 SCHEDULED
2935 (wardha-1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक ६ मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-03-2024 08:30:00 SCHEDULED
2936 VIL 2-Nagpur नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 24 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक ६ मार्च २०२४ रोजी ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-03-2024 08:30:00 SCHEDULED
2937 VIL-1-Nagpur- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 6 मार्च २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वतेनुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा पिकाची कापणी व मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहित ठेवावे. पिकास आवश्यकतेनुसार २ ते ३ कोळपण्या/खुरपण्या करून शेत स्वच्छ ठेवावे. जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग पिकात, उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक या पैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमूग पिकांत पाने खाणारी व मुळे कुरतळणारी अळी दिसून आल्यास मेटारायझियम १५-२० ग्रॅम प्रति पंप ह्यांची फवारणी किंवा ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-03-2024 08:30:00 SCHEDULED
2938 નમસ્કાર સોલીડારીડાડ , વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૬,માર્ચ ૨૦૨૪ થી ૧૨ માર્ચ , ૨૦૨૪ દરમિયાન તાપમાન ૧૬ થી ૩૪ સેલ્સિયસ અને પવનની ગતિ ૮ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.અંશતઃ વાદળછાયું વાતાવરણ રહેશે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાનને ધ્યાને લઈ વરિયાળી પાકની સુકવણી છાંયડામો હવાની અવરજવર રહે તે રીતે કરવી યોગ્ય છે. Hindi Gujrat 06-03-2024 09:04:00 SCHEDULED
2939 शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. २ ते ८ मार्च तारीखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान १७ ते २१ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमोत्तर तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग २ ते १८ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता १६ ते ९२ टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करते वेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. लागण ४५ ते ६० दिवसाची झाल्यावर एकरी १२:३२:१६ - ५० किलो व युरिया- ५० किलो टाकून बाळभरणी करावी. पाणी दिल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर १५० लीटर पाण्यातून फवारणी करावी. खोडव्याचे पाचट वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे त्यापासून चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल .दोन महिन्यांच्या खोडवा पिकासाठी एकरी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर १५० लीटर पाण्यातून फवारणी करावी. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा Marathi MH 02-03-2024 08:05:00 SCHEDULED
2940 शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. २ ते ८ मार्च तारीखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान १७ ते २१ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिमोत्तर तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग २ ते १८ किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता १६ ते ९२ टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून ६ इंच खोल ४ फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करते वेळी एकरी २५ किलो युरिया, १०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,२५ किलो पोटॅश, ५०किलो निंबोळी पेंढ,५ किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. लागण ४५ ते ६० दिवसाची झाल्यावर एकरी १२:३२:१६ - ५० किलो व युरिया- ५० किलो टाकून बाळभरणी करावी. पाणी दिल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर १५० लीटर पाण्यातून फवारणी करावी. खोडव्याचे पाचट वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे त्यापासून चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर बैल नांगरीने बगला फोडून एकरी ४५ किलो युरिया ,१५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ५० किलो पोटॅश , ५ किलो मायक्रोसोल, ५ किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल .दोन महिन्यांच्या खोडवा पिकासाठी एकरी युरिया १ किलो ,१९:१९:१९- १ किलो आणि वसंत ऊर्जा १ लीटर १५० लीटर पाण्यातून फवारणी करावी. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी ९२०५०२१८१४ या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ यावर संपर्क करा Marathi MH 02-03-2024 08:00:00 SCHEDULED