Message Schedule List : 9618
S. No. Message Language Created By Date Time Status Action
301 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ujjain ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 2 December से 12 December के दौरान दिन में 25 और रात में 11 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। गेहूँ मे कही कही जड़ माहु कीट का प्रकोप देखने को मिल रहा है । जड़ माहू कीट गेहूं की जड़ भाग में रहकर रस चूसता है I प्रभावित पौधे धीरे-धीरे पीले पड़ने लगते हैं । जिससे पौधा कमजोर हो जाता है । कल्ले कम निकलते हैं जिससे उत्पादन घट जाता है । इसके नियंत्रण के लिये जड़ माहु के प्रकोप प्रारंभ होते ही थायोमेथाक्सोम 25 WG 100 से 150 ग्राम प्रति हेक्टेयर वर्तमान फसल की अवस्था को ध्यान रख कर छिड़काव करें। जड़ माहु की संख्या कम करने में परभक्षी कीट जैसे लेडीबर्ड बीटल, बास्प एवं लेसविंग मदद करते है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए । Hindi MP 29-11-2024 19:15:00 SCHEDULED
302 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला मनसोर 2 December से 12 December के दौरान दिन में 25 और रात में 11 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। गेहूँ मे कही कही जड़ माहु कीट का प्रकोप देखने को मिल रहा है । जड़ माहू कीट गेहूं की जड़ भाग में रहकर रस चूसता है I प्रभावित पौधे धीरे-धीरे पीले पड़ने लगते हैं । जिससे पौधा कमजोर हो जाता है । कल्ले कम निकलते हैं जिससे उत्पादन घट जाता है । इसके नियंत्रण के लिये जड़ माहु के प्रकोप प्रारंभ होते ही थायोमेथाक्सोम 25 WG 100 से 150 ग्राम प्रति हेक्टेयर वर्तमान फसल की अवस्था को ध्यान रख कर छिड़काव करें। जड़ माहु की संख्या कम करने में परभक्षी कीट जैसे लेडीबर्ड बीटल, बास्प एवं लेसविंग मदद करते है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi MP 29-11-2024 19:10:00 SCHEDULED
303 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 2 December से 12 December के दौरान दिन में 25 और रात में 10 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। गेहूँ मे कही कही जड़ माहु कीट का प्रकोप देखने को मिल रहा है । जड़ माहू कीट गेहूं की जड़ भाग में रहकर रस चूसता है I प्रभावित पौधे धीरे-धीरे पीले पड़ने लगते हैं । जिससे पौधा कमजोर हो जाता है । कल्ले कम निकलते हैं जिससे उत्पादन घट जाता है । इसके नियंत्रण के लिये जड़ माहु के प्रकोप प्रारंभ होते ही थायोमेथाक्सोम 25 WG 100 से 150 ग्राम प्रति हेक्टेयर वर्तमान फसल की अवस्था को ध्यान रख कर छिड़काव करें। जड़ माहु की संख्या कम करने में परभक्षी कीट जैसे लेडीबर्ड बीटल, बास्प एवं लेसविंग मदद करते है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi MP 29-11-2024 19:05:00 SCHEDULED
304 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला सीहोर 2 December से 12 December के दौरान दिन में 24 और रात में 10 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। गेहूँ मे कही कही जड़ माहु कीट का प्रकोप देखने को मिल रहा है । जड़ माहू कीट गेहूं की जड़ भाग में रहकर रस चूसता है I प्रभावित पौधे धीरे-धीरे पीले पड़ने लगते हैं । जिससे पौधा कमजोर हो जाता है । कल्ले कम निकलते हैं जिससे उत्पादन घट जाता है । इसके नियंत्रण के लिये जड़ माहु के प्रकोप प्रारंभ होते ही थायोमेथाक्सोम 25 WG 100 से 150 ग्राम प्रति हेक्टेयर वर्तमान फसल की अवस्था को ध्यान रख कर छिड़काव करें। जड़ माहु की संख्या कम करने में परभक्षी कीट जैसे लेडीबर्ड बीटल, बास्प एवं लेसविंग मदद करते है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi MP 29-11-2024 18:55:00 SCHEDULED
305 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Bhopal ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 2 December से 12 December के दौरान दिन में 24 और रात में 11 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। गेहूँ मे कही कही जड़ माहु कीट का प्रकोप देखने को मिल रहा है । जड़ माहू कीट गेहूं की जड़ भाग में रहकर रस चूसता है I प्रभावित पौधे धीरे-धीरे पीले पड़ने लगते हैं । जिससे पौधा कमजोर हो जाता है । कल्ले कम निकलते हैं जिससे उत्पादन घट जाता है । इसके नियंत्रण के लिये जड़ माहु के प्रकोप प्रारंभ होते ही थायोमेथाक्सोम 25 WG 100 से 150 ग्राम प्रति हेक्टेयर वर्तमान फसल की अवस्था को ध्यान रख कर छिड़काव करें। जड़ माहु की संख्या कम करने में परभक्षी कीट जैसे लेडीबर्ड बीटल, बास्प एवं लेसविंग मदद करते है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए । Hindi MP 29-11-2024 18:50:00 SCHEDULED
306 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-11-2024 10:15:00 SCHEDULED
307 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते १९ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-11-2024 10:10:00 SCHEDULED
308 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते १९ अंश तर कमाल १९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 14-11-2024 08:35:00 SCHEDULED
309 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar-14/11/2024:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 20 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि.14 ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान वातावरण स्वच्छ व निरभ्र राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-11-2024 08:30:00 SCHEDULED
310 Advisory:- 14/11/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 18 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या सर्वेक्षण पद्धतीने प्रती झाड एक बोंड या प्रमाणे २० बोंडे तोडून त्याचे निरीक्षण करावे. तसेच शेतात एकरी ६-८ कामगंध सापळे लावावे व ट्रेसर या जैविक कीटकनाशकाची ७ ते ८ मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकांत वाढत्या तापमानामुळे लाल्या या आकस्मिक विकृतीचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी १ किलो मॅग्नेशियम सल्फेट १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी तसेच बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपीची फवारणी करावी. कापूस पिकात आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, त्याच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या वेळेस फवारणी करावी. कापूस पिकात लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसडच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पिकात तुडतुडे व पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा डिनोटेफुरान २० एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१५० ग्राम प्रती हेक्टर) या किटकनाशकाची फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Marathi MH 14-11-2024 08:30:00 SCHEDULED