Message Schedule List : 9701
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
3101 | નમસ્કાર સોલીડારીડાડ , વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૨૦ ફેબ્રુઆરી, ૨૦૨૪ થી ૨૭ ફેબ્રુઆરી, ૨૦૨૪ દરમિયાન તાપમાન ૧૪ થી ૨૯ સેલ્સિયસ અને પવનની ગતિ ૧૨ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે. વાદળછાયું વાતાવરણ રહેશે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાનને ધ્યાને લઈ દિવેલાના પાકમો કાતરાના ઉપદ્રવની શક્યતા છે. તેના નિયંત્રણ માટે જો કાતરાનો ઉપદ્રવ ઓછો હોય તો પાનની નીચેના ભાગે કાતરાના સમૂહ જોવા મળે તે પાન તોડીને જમીનમો ડાટીને નાશ કરવો જો ઉપદ્રવ વધુ હોય તો ક્લોરપાયરીફોસ ૨૦ મીલીલિટર દવા પંપમો ભેળવી દિવેલા પાક ઉપર છંટકાવ કરવો. | Hindi | Gujrat | 21-02-2024 | 09:08:00 | SCHEDULED |
|
3102 | VIL-Adilabad-Bela-21-02-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 19 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 32 నుండి 36 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారంలో, 25 మరియు 26 ఫిబ్రవరి 2024 తేదీలలో, వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది మరియు ఇతర రోజులలో వాతావరణం స్పష్టంగా ఉంటుంది.రైతులకు సలహాలు -ప్రస్తుత పరిస్థితుల్లో మేఘావృతమై గోధుమ పంట దెబ్బతిన్నట్లయితే, నిర్వహణ కోసం థైమెథాక్సామ్ 25% డబ్ల్యుజి 10 లీటర్ల నీటికి 10 నుండి 15 గ్రాముల చొప్పున పిచికారీ చేయాలి. అలాగే ఆకులపై తంబెర, కర్ప వ్యాధి ప్రబలితే మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి మందును 10 లీటర్ల నీటికి 20 నుంచి 25 గ్రాములు కలిపి పిచికారీ చేయాలి. గోధుమ పంటలో ఎలుకల నిర్వహణ కోసం 49 భాగాల ధాన్యం భోజనం, కొద్దిగా స్వీట్ ఆయిల్ మరియు 1 భాగం బ్రోమాడియోలోన్ 0.25% CBని విషపూరిత ఎరగా కలపండి. మరియు ఈ ఎరను ఒక ప్లాస్టిక్ సంచిలో ఉంచండి మరియు పొలంలో ప్రత్యక్ష బొరియలో ఉంచండి లేదా బొరియ దగ్గర ఉంచండి. హర్బరా పంటలో 10 రెట్లు ఆర్థిక నష్టం థ్రెషోల్డ్ (వరుసకు 1-2 గొంగళి పురుగులు లేదా 5 శాతం నష్టం) సోకినట్లు H.A.N. పి. Vs. 500 ఎల్.ఇ/హె. లేదా ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5 శాతం ఎస్ జీ 5 గ్రాములు 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. వేసవిలో భైముగ విత్తడం విస్తారంగా వర్షాలు కురిసి ఫిబ్రవరి రెండో తేదీ నాటికి పూర్తి చేయాలి. విత్తడానికి TAG-24 లేదా SB-11 రకాన్ని ఎంచుకోవాలి, దీని కోసం హెక్టారుకు 125 కిలోల విత్తనాన్ని ఉపయోగించాలి. విత్తనాలు విత్తే ముందు కిలో రైజోబియం 25 గ్రా, పిఎస్బి 25 గ్రా / కిలో, ట్రైకోడెర్మా 5 గ్రా / కిలోతో శుద్ధి చేయాలి.ధన్యవాదాలు! | Telugu | Telangana | 21-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3103 | VIL-Adilabad-Jainad-21-02-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుంచి 22 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుంచి 35 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారంలో, 25 మరియు 26 ఫిబ్రవరి 2024లో, వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై మరియు ఇతర రోజులలో స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -ప్రస్తుత పరిస్థితుల్లో మేఘావృతమై గోధుమ పంట దెబ్బతిన్నట్లయితే, నిర్వహణ కోసం థైమెథాక్సామ్ 25% డబ్ల్యుజి 10 లీటర్ల నీటికి 10 నుండి 15 గ్రాముల చొప్పున పిచికారీ చేయాలి. అలాగే ఆకులపై తంబెర, కర్ప వ్యాధి ప్రబలితే మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి మందును 10 లీటర్ల నీటికి 20 నుంచి 25 గ్రాములు కలిపి పిచికారీ చేయాలి. గోధుమ పంటలో ఎలుకల నిర్వహణ కోసం 49 భాగాల ధాన్యం భోజనం, కొద్దిగా స్వీట్ ఆయిల్ మరియు 1 భాగం బ్రోమాడియోలోన్ 0.25% CBని విషపూరిత ఎరగా కలపండి. మరియు ఈ ఎరను ఒక ప్లాస్టిక్ సంచిలో ఉంచండి మరియు పొలంలో ప్రత్యక్ష బొరియలో ఉంచండి లేదా బొరియ దగ్గర ఉంచండి. హర్బరా పంటలో 10 రెట్లు ఆర్థిక నష్టం థ్రెషోల్డ్ (వరుసకు 1-2 గొంగళి పురుగులు లేదా 5 శాతం నష్టం) సోకినట్లు H.A.N. పి. Vs. 500 ఎల్.ఇ/హె. లేదా ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5 శాతం ఎస్ జీ 5 గ్రాములు 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. వేసవిలో భైముగ విత్తడం విస్తారంగా వర్షాలు కురిసి ఫిబ్రవరి రెండో తేదీ నాటికి పూర్తి చేయాలి. విత్తడానికి TAG-24 లేదా SB-11 రకాన్ని ఎంచుకోవాలి, దీని కోసం హెక్టారుకు 125 కిలోల విత్తనాన్ని ఉపయోగించాలి. విత్తనాలు విత్తే ముందు కిలో రైజోబియం 25 గ్రా, పిఎస్బి 25 గ్రా / కిలో, ట్రైకోడెర్మా 5 గ్రా / కిలోతో శుద్ధి చేయాలి.ధన్యవాదాలు! | Telugu | Telangana | 21-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3104 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 22 अंश तर कमाल 30 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 21-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3105 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 22 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ तर इतर दिवशी बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 21-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3106 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 23 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ तर इतर दिवशी बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 21-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3107 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 23 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ तर इतर दिवशी बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 21-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3108 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 21अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 21-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3109 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 23 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 21-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3110 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 22 अंश तर कमाल 31 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण बहुतांशी स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू पिकामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषयुक्त आमिष म्हणून धान्याचा भरडा ४९ भाग, थोडे गोडे तेल व १ भाग ब्रोमाडीओलोन ०.२५ % सीबी एकत्र मिसळावे. व हे आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हरबरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दसताच घाटेअळीने आर्थिक नुकसानाची पतळी (१-२ अळी प्रति ओळ किंवा ५ टक्के नुकसानग्रस्थ घाटे) पार केल्यास एच.ए.एन. पी. वि. ५०० एल.ई/हे. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के एसजी ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भईमुगाची पेरणी फेब्रुवारीच्या दुसऱ्यापर्यंत रुंद सरी वरंब्या पद्धतीने पूर्ण करावी. पेरणीसाठी टीएजी -२४ किंवा एसबी-११ वाणाची निवड करावी, त्यासाठी हेक्टरी १२५ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/ किलो, व ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 21-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|