Message Schedule List : 9701
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
3201 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3202 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3203 | Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... उमरेड तालुक्यातील आप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 17 फेब्रुवारी २०२४ वगळता इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3204 | Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 21 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3205 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 22 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3206 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 22 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३ ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3207 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 22 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. तसेच पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी व दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्यात. पाऊस व मेघगर्जनेसह विजांचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील गहू, हरभरा व तूर पिकाची काढणी व मळणी पुढील २४ तासामध्ये प्राधान्याने उरकून घ्यावी. काढणी/कापणी केलेल्या शेतमालाची कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणीची कामे शक्य नसल्यास शेतमाल पावसाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कापणी केलेला शेतमाल ताडपत्री किंवा प्लास्टिक शीटच्या सहाय्याने झाकून ठेवावा. पावसाचा अंदाज लक्षात घेता उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पुढील ३- ४ दिवस ओलीत करणे पुढे ढकलावे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे लवकर लागवड केलेल्या गहू पिकावर काजळी कानी (loose smut) हा रोग दिसून आल्यास २५ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा १० ते १५ ग्रॅम टेब्युकोन्याझोल या बुरशीनाशकाची त्वरीत फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 14-02-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3208 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Magal si जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 10 Febrauary - 16 February के दौरान दिन में 24 और रात में 13 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह हुई बारिश के बाद नमी का अनुमान लगाकर ही सिचाई करे गेहूं की बलीयो मे दुध बनने की क्रांतिक अवस्था में सिंचाई अवश्य करें । गेहूं में यूरिया की अंतिम सिंचाई अवस्था पर टॉप-ड्रेसिंग द्वारा 20 से 25 किलो प्रति एकड़ के हिसाब से स्प्रे करें बदलते मौसम के कारण फसलों में रोग एवं कीट का प्रकोप बड़ने की सभांवना है गेँहू में इल्ली का प्रकोप देखा जा रहा है इसके नियंत्रण के लिए लेमडासायलोथ्रिन 5% 300 ml प्रति हेक्टेयर की दर से छिड़काव करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Hindi | Uttar Pradesh | 10-02-2024 | 19:51:00 | SCHEDULED |
|
3209 | Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. మీకు సమీపంలో ఉన్న వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, పగటి ఉష్ణోగ్రత 33 మరియు రాత్రి సుమారు 24 ఉంటుంది. ఆయిల్ పామ్ సాగులో నత్రజని లోపం వల్ల ఈ లోప లక్షణాలు ఉన్న మొక్కల ఆకులు పసుపు మరియు ఆకుపచ్చ రంగులోకి మారుతాయి. ఈ లక్షణం మొదట ముదురు ఆకులలో కనిపిస్తుంది. తరువాత లేత ఆకులకు వ్యాపిస్తుంది. తీవ్రమైన దశలో, కరపత్రాలు చివర్ల నుండి ప్రారంభమవుతాయి మరియు క్రమంగా మధ్యలో ఎండిపోతాయి. మూడు సంవత్సరాల కంటే ఎక్కువ వయస్సు ఉన్న తోటలలో, ప్రతి మొక్కకు సంవత్సరానికి 1200 గ్రా. నత్రజని అందించడానికి నత్రజని ఎరువులను నాలుగు లేదా అంతకంటే ఎక్కువ దశల్లో సమాన నిష్పత్తిలో వేయాలి. మురుగునీటి పారుదల సౌకర్యాన్ని కల్పించడం మరియు సేంద్రియ ఎరువులు ఉపయోగించడం ద్వారా ఈ నత్రజని లోపాన్ని నివారించవచ్చు. సిఫార్సు చేసిన విధంగా నత్రజని వాడినప్పటికీ లోపం కనిపిస్తే, కాగితంలోని పోషకాలను విశ్లేషించిన తర్వాత మాత్రమే నత్రజని ఎరువులు సిఫార్సు చేసిన విధంగా వాడాలి. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహాల కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ శాస్త్రవేత్త (ఫోన్: 9-9-5-9-9-4-4-0-3-2) ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య కాల్ చేయండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Hindi | Andhra Pradesh | 10-02-2024 | 19:57:00 | SCHEDULED |
|
3210 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Isha Sarai जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 10 Febrauary - 16 February के दौरान दिन में 24 और रात में 13 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान गेहूं में यूरिया की अंतिम सिंचाई अवस्था पर टॉप-ड्रेसिंग द्वारा 20 से 25 किलो प्रति एकड़ के हिसाब से स्प्रे करें बदलते मौसम के कारण फसलों में रोग एवं कीट का प्रकोप बड़ने की सभांवना है गेँहू में इल्ली का प्रकोप देखा जा रहा है इसके नियंत्रण के लिए लेमडासायलोथ्रिन 5% 300 ml प्रति हेक्टेयर की दर से छिड़काव करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Hindi | Uttar Pradesh | 10-02-2024 | 19:50:00 | SCHEDULED |
|