Message Schedule List : 9701
S. No. Message Language Created By Date Time Status Action
3291 VIL-Adilabad-Bela-07-02-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 18 నుండి 22 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 32 నుండి 35 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఫిబ్రవరి 7, 2024 మినహా, ఈ వారం మిగిలిన రోజుల్లో వాతావరణం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -గోధుమ రస్ట్ మరియు ఆకు తుప్పు నివారణ: గోధుమ పంటలో తుప్పు మరియు ఆకు తుప్పు పట్టినట్లయితే, మాంకోజెబ్ 75% WP 10 లీటర్ల నీటికి 20 నుండి 25 గ్రా పిచికారీ చేయాలి. గోధుమలలో ఎలుకల నిర్వహణకు విషపూరిత ఎరలను ఉపయోగించాలి. విషపూరితమైన ఎరను సిద్ధం చేయడానికి, బియ్యం ఊక యొక్క 49 భాగాలను కొద్దిగా స్వీట్ ఆయిల్ మరియు ఒక భాగాన్ని ప్రోమడిలోన్ 0.25 శాతం CB కలపండి. ఒక చెంచా అమిష్‌ను ప్లాస్టిక్ సంచిలో ఉంచి పొలంలో ఉన్న జింక దగ్గర ఉంచాలి. నులిపురుగుల నిర్వహణ: మినుము పంటలో నులిపురుగులు ఆర్థిక నష్ట స్థాయికి (వరుసకు రెండు లార్వా లేదా 5 శాతం పురుగు నష్టం) చేరుకున్నట్లయితే, క్వినాల్‌ఫాస్ 25 శాతం స్ట్రీమ్ 20 మి.లీ లేదా ఇమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5 శాతం ఎస్‌జి 3 గ్రా 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. కందిపంటకు ఖాళీని పూడ్చే దశలోనే నీరు పెట్టాలి. ఈ దశలో నీటి ఒత్తిడి దిగుబడి తగ్గుతుంది. లార్వాలను తినే పక్షులకు వసతి కల్పించేందుకు రైతులు మినుము పంటలో వివిధ ప్రదేశాలలో T ఆకారంలో బర్డ్ స్టాప్‌లను ఏర్పాటు చేయాలి. శనగ పంటలో హెక్టారుకు కనీసం 4-5 కమగండ్ల ఉచ్చులు అమర్చాలి, ఈ ఉచ్చులలో చిక్కుకున్న మగ చిమ్మటలను కాలానుగుణంగా తొలగించి నాశనం చేయాలి. నిర్దిష్ట వ్యవధిలో మాత్ర (ఎర) కూడా మార్చండి. వేసవి పొద్దుతిరుగుడు, నువ్వుల పంటలను ఫిబ్రవరి మొదటి వారంలోగా విత్తుకోవాలి. విత్తే ముందు కిలో విత్తనానికి 4 గ్రాముల చొప్పున ట్రైకోడెర్మా విరిడి జీవ శిలీంద్ర నాశినితో విత్తనశుద్ధి చేయాలి.ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 07-02-2024 08:30:00 SCHEDULED
3292 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी पाऊस पडण्याची तर दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 07-02-2024 08:30:00 SCHEDULED
3293 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच दिनांक ११ फेब्रुवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! . Marathi MH 07-02-2024 08:30:00 SCHEDULED
3294 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 21अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १० व ११ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ रोजी पूस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 07-02-2024 08:30:00 SCHEDULED
3295 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची तर दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 07-02-2024 08:30:00 SCHEDULED
3296 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 22 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १०, ११ व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 07-02-2024 08:30:00 SCHEDULED
3297 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १०, ११ व १२ फेब्रुवारी रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 07-02-2024 08:30:00 SCHEDULED
3298 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 22 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 07-02-2024 08:30:00 SCHEDULED
3299 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... उमरेड तालुक्यातील अप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक १० फेब्रुवारी रोजी अंशत: ढगाळ राहून दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 07-02-2024 08:30:00 SCHEDULED
3300 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 18 अंश तर कमाल 25 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १० व १२ फेब्रुवारी रोजी रोजी वातावरण ढगाळ राहण्याची तर दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – गहू तांबेरा व पानावरील करपा रोग व्यवस्थापन: गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गव्हामध्ये उंदीर व्यवस्थापनासाठी विषारी अमिषाचा वापर करावा. विषयुक्त आमिष तयार करण्यासाठी धानाचा भरडा ४९ भाग थोडे गोड तेल व एक भाग प्रोमॅडिलोंन ०.२५ टक्के सीबी एकत्र मिसळावे. चमचाभर अमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळाजवळ ठेवावे. हरभरा घाटे अळी व्यवस्थापन: हरभरा पिकामध्ये घाटेअळीने आर्थिक नुकसान पातळी (दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान) गाठली असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात घट येऊ शकते. शेतकरी बांधवांनी अळ्या खाणाऱ्या पक्ष्यांना बसण्यासाठी हरभरा पिकात विविध ठिकाणी‘ T ’ आकाराचे पक्षी थांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, या सापळ्यामध्ये अडकलेले नर पतंग वेळोवेळी काढून नष्ठ करावेत. तसेच विशिष्ठ कालावधीत गोळी (ल्युर) बदलावेत. उन्हाळी सुर्यफुल व तीळ पिकांची पेरणी हि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत करावी. पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकाची ४ ग्राम प्रती किलो बियाण्यास या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 07-02-2024 08:30:00 SCHEDULED