Message Schedule List : 9705
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
3521 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 25 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २४, २६ व 29 जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3522 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 25 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २४, २६ व 29 जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3523 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 25 ते 30अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २४ व 29 जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3524 | Parbhani (3)...नमस्कार शेतकरी बंधूंनो.. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 19 अंश तर कमाल 25 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 26, 27 व २८ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3525 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते २० अंश तर कमाल 25 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २४ आणि २६ जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3526 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते २० अंश तर कमाल 25 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण दिनांक २४ आणि 29 जानेवारी २०२४ रोजी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3527 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 18 अंश तर कमाल 25 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २४, २८ व 29 जानेवारी रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3528 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 24,28, 29 जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3529 | Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 25 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 24, 28 व 29 जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
3530 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 18 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 24, 28 तसेच 29 जानेवारी २०२४ रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस विक्री:- शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी वाळूसोबत मिश्रण करून फेब्रुवरीच्या दुसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण करावी. पेरणी करिता हेक्टरी ३ ते ४ किलो बियाणे वापरावे. पेरणी पूर्व बियाण्यास ट्रायकोडर्मा विरीडी ४ ग्रम प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. दोन ओळीतील अंतर ३० सेमी दोन झाडातील अंतर १० ते १५ सेमी ठेवावे. एकरी २५ किलो अमोनियम सल्फेट, युरिया १० किलो, सिंगल सुपर फॉसपेट रासायनिक खत वापरावे. गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस), दानाभरण्याची अवस्था(८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मान्कोझेब ७५% डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकाची आर्थिक नुकसान पातळी (१-२ घाटे आळी प्रती झाड किंवा ५ टक्के नुकसान) असल्यास घाटेआळीच्या (हेलीकव्हरपा) प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मीली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|