Message Schedule List : 9705
S. No. Message Language Created By Date Time Status Action
3631 નમસ્કાર સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૧૭ જાન્યુઆરી, ૨૦૨૪ થી ૨૩ જાન્યુઆરી, ૨૦૨૪ દરમિયાન તાપમાન ૧૨ થી ૨૭ સેલ્સિયસ અને પવનની ગતિ ૧૭ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.વરસાદની કોઈ શક્યતા નથી.આ હવામાનને ધ્યાને લઈ રાઈ પાકમો ભૂકીછારો રોગ આવવાની શક્યતા હોઈ તેના નિયંત્રણ માટે ૩૦૦ મેશ ગંધક વિઘે ૫ કિલો મુજબ સવારના સમયે પાક ઉપર છંટકાવ કરવો. Hindi Gujrat 17-01-2024 16:32:00 SCHEDULED
3632 નમસ્કાર સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા(ગઢ) વિસ્તારમાં રહેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 17 January થી 23 January, 2024 સુધીમાં તાપમાન 12 થી 26 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાન ને ધ્યાને લઇ રાઈના પાકમાં મોલોમશીનો ઉપદ્રવ થવાની સંભાવના હોઈ મિથાઈલ પેરાથીઓન ૨ ટકા અથવા ક્વીનાલફોસ ૧.૫ ટકા પાવડર પ્રતિ વીઘે ૬ કિલો પ્રમાણે છંટકાવ કરવાથી પણ આ જીવાતનું નિયંત્રણ સારી રીતે થઇ શકે છે. Hindi Gujrat 17-01-2024 18:38:00 SCHEDULED
3633 નમસ્કાર સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૧૭ જાન્યુઆરી, ૨૦૨૪ થી ૨૩ જાન્યુઆરી, ૨૦૨૪ દરમિયાન તાપમાન ૧૨ થી ૨૭ સેલ્સિયસ અને પવનની ગતિ ૧૭ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.વરસાદની કોઈ શક્યતા નથી.આ હવામાનને ધ્યાને લઈ કપાસ પાકમો ગુલાબી ઇયળના નિયંત્રણ માટે ડેલ્ટામેથરીન ૧૦ મી. લી. દવા ૧૦ લિટર પાણીમો ઓગળી કપાસ પાક ઉપર છંટકાવ કરવો. ખેતરમો ફેરોમેન ટ્રેપ ગોઠવી નર ફૂદાઓનો નાશ કરવો. Hindi Gujrat 17-01-2024 08:50:00 SCHEDULED
3634 VIL-Adilabad-Jainad-17-01-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 19 నుంచి 20 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. నిలువు శిఖరం పొలంలో పత్తిని ఎంచుకున్న తర్వాత, దానిని ష్రెడర్ / మల్చర్ / రోటావేటర్ ఉపయోగించి ముక్కలు చేసి, వెంటనే 200 లీటర్ల నీటిలో వేష్ట్ డికంపోజర్‌తో పిచికారీ చేయాలి. అందువల్ల, తయారుచేసిన ఎరువులు వెంటనే మట్టికి అందుబాటులో ఉంటాయి. శనగ పంటలో మరణ వ్యాధి సోకకుండా పంటలో ఎక్కువ కాలం నీరు నిలవకుండా ఉండేందుకు ట్రైకోడెర్మా అనే జీవ శిలీంద్ర సంహారిణిని 10 లీటర్ల నీటికి 40 గ్రాములు లేదా థయోఫైనేట్ మిథైల్ 70 డబ్ల్యూపీ 25 గ్రాములు 10 లీటర్లకు కలిపి వేయాలి. నీటిని పిచికారీ చేయాలి. కాయతొలుచు పురుగుల సమీకృత నిర్వహణ కోసం, తెగులు పొలంలో ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరినట్లయితే, ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5% SG 3 గ్రా లేదా క్లోరాంట్రానిలిప్రోల్ 18.5 SC 2.5 ml 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. ప్రస్తుత పరిస్థితుల్లో మేఘావృతం కారణంగా గోధుమ పంట దెబ్బతింటే, నిర్వహణ కోసం థైమెథాక్సామ్ 25% డబ్ల్యుజి 10 లీటర్ల నీటికి 10 నుండి 15 గ్రాముల చొప్పున పిచికారీ చేయాలి. అలాగే ఆకులపై తంబెర, కర్ప వ్యాధి ప్రబలితే మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి మందును 10 లీటర్ల నీటికి 20 నుంచి 25 గ్రాములు కలిపి పిచికారీ చేయాలి.  ధన్యవాదాలు! Marathi Telangana 17-01-2024 08:30:00 SCHEDULED
3635 VIL -Adilabad-Bela-17-01-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 19 నుండి 21 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. నిలువు శిఖరం పొలంలో పత్తిని ఎంచుకున్న తర్వాత, దానిని ష్రెడర్ / మల్చర్ / రోటావేటర్ ఉపయోగించి ముక్కలు చేసి, వెంటనే 200 లీటర్ల నీటిలో వేష్ట్ డికంపోజర్‌తో పిచికారీ చేయాలి. అందువల్ల, తయారుచేసిన ఎరువులు వెంటనే మట్టికి అందుబాటులో ఉంటాయి. శనగ పంటలో మరణ వ్యాధి వ్యాప్తి చెందకుండా పంటలో ఎక్కువ కాలం నీరు నిలవకుండా ఉండేందుకు ట్రైకోడెర్మా అనే జీవ శిలీంద్ర సంహారిణిని 10 లీటర్ల నీటికి 40 గ్రాములు లేదా థయోఫైనేట్ మిథైల్ 70 డబ్ల్యూపీ 25 గ్రాములు 10 లీటర్లకు కలిపి వేయాలి. నీటిని పిచికారీ చేయాలి. కాయతొలుచు పురుగుల సమీకృత నిర్వహణ కోసం, తెగుళ్లు పొలంలో ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకున్నట్లయితే, ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 5% SG 3 గ్రా లేదా క్లోరాంట్రానిలిప్రోల్ 18.5 SC 2.5 ml 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. ప్రస్తుత పరిస్థితుల్లో మేఘావృతమై గోధుమ పంట దెబ్బతిన్నట్లయితే, నిర్వహణ కోసం థైమెథాక్సామ్ 25% డబ్ల్యుజి 10 లీటర్ల నీటికి 10 నుండి 15 గ్రాముల చొప్పున పిచికారీ చేయాలి. అలాగే ఆకులపై తంబెర, కర్ప వ్యాధి ప్రబలితే మాంకోజెబ్ 75% డబ్ల్యుపి మందును 10 లీటర్ల నీటికి 20 నుంచి 25 గ్రాములు కలిపి పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! Marathi Telangana 17-01-2024 08:30:00 SCHEDULED
3636 Yavatmal(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 28 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-01-2024 08:30:00 SCHEDULED
3637 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 20 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-01-2024 08:30:00 SCHEDULED
3638 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-01-2024 08:30:00 SCHEDULED
3639 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-01-2024 08:30:00 SCHEDULED
3640 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कापूस वेचणी झाल्यानंतर उभ्या पऱ्हाटीच्या शेतात श्रेडर/मल्चर/रोटाव्हेटर चा वापर करून त्यांचे बारीक तुकडे करावे व नंतर लगेच २०० लिटर पाण्यात वेष्ट डिकंपोजर चा वापर करून त्याची फवारणी करावी. त्यामुळे तयार झालेले खत लगेच जमिनीला उपलब्ध होतील. हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकात दीर्घकाळ पाणी साचू देऊ नये व ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आवळणी करावी किंवा थायोफिनेट मिथाईल ७० डब्लूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी शेतामध्ये किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास ईमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी ३ ग्राम किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५ एससी २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी. सद्य परिस्थितीतील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी थायमेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी १० ते १५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 17-01-2024 08:30:00 SCHEDULED