Message Schedule List : 9705
S. No. Message Language Created By Date Time Status Action
3751 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १०, ११, १४ व १५ जानेवारी रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-01-2024 08:30:00 SCHEDULED
3752 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १०, ११ व १४ जानेवारी रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-01-2024 08:30:00 SCHEDULED
3753 Wardha(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १०, ११ व १४ जानेवारी रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-01-2024 08:30:00 SCHEDULED
3754 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 29 ते 33अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-01-2024 08:30:00 SCHEDULED
3755 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 29 ते 33अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-01-2024 08:30:00 SCHEDULED
3756 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबो ळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-01-2024 08:30:00 SCHEDULED
3757 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १० व ११ जानेवारी रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबो ळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-01-2024 08:30:00 SCHEDULED
3758 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते २० अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-01-2024 08:30:00 SCHEDULED
3759 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 27 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबो ळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-01-2024 08:30:00 SCHEDULED
3760 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 28 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कापूस वेचणी व्यवस्थापन:- ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शक्यतो वेचणी सकाळी करावी. तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरसुक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कपाशी पिकाच्या ३-४ वेचणी झाल्यानंतर पिकाची फरदड घेऊ नये. शेवटची वेचणी पूर्ण केल्यानंतर पिकाचा पालापाचोळा, पऱ्हांठ्याचा उपयोग कंपोष्ट खतात करावा. तुरीच्या शेंगा वाळल्यावर कापणी केलेला माल सुरक्षित जागी ठेवावा. तूर पिकाचा खोडवा घेऊ नये कारण वांझ या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. मर्यादित पाण्याची उपलब्धता असल्यास गहू पिकाला २१, ४२, ६५ व ८४ दिवसाच्या पिकांच्या टप्प्यावर म्हणजे मुकुटमूळ वाढअवस्था (१८-२० दिवस), फुटवे वाढअवस्था (३०-३५ दिवस), फुलअवस्था (६५-७० दिवस), दाना भरण्याची अवस्था (८५-९० दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस) तीन ते चार वेळा ओलित करावे. हरभरा पिकातील घाटी अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतात दर हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत, यामुळे अळीची संख्या कमी होण्यास मदत होते. घाटे आळीच्या प्रारंभिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापन करण्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा आझाडीराकटिन ३०० पीपीएम प्रती ५० मी ली प्रती १० लिटर पाण्यात प्रथम फवारणी करावी. किंवा त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास इमामेमेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी प्रती ४.५ ग्रम प्रती १० लिटर पाण्यात फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 10-01-2024 08:30:00 SCHEDULED