Message Schedule List : 9705
S. No. Message Language Created By Date Time Status Action
4111 VIL-Adilabad-Bela-20-12-2023-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం.  ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 14 నుంచి 17 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన.  ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - పొలంలో పత్తి ఎండిపోతే ఉదయాన్నే కోయాలి, ఎందుకంటే గాలిలోని తేమకు ఎండిపోయిన ఆకులు పత్తికి అంటుకోవు.  పత్తి తీయడం మరియు నిర్వహణ - పత్తిని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి.  నింబోలి ఆధారిత పురుగుమందు 50 మి.లీ.  లేదా థయోడికార్బ్ 75 డబ్ల్యుపి 10 లీటర్ల నీటికి 20 గ్రాములు కలిపి పిచికారీ చేయాలి.  పత్తిలో ఆకు పసుపు రంగు వచ్చే వ్యాధిని గమనించినట్లయితే నియంత్రణకు అజోక్సిస్ట్రోబిన్ 18.2 % + డైఫెన్‌కోనజోల్ 11.4 % SC 10 మి.లీ.  10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి.  తుర్రు పంటలో హెక్టారుకు కనీసం 4-5 కమగండ్ల ఉచ్చులు అమర్చాలి.  అలాగే పంటలో పక్షులను ఆపాలి.  మినుము పంటకు ఆకుమచ్చ వ్యాధి ప్రబలితే, తెగులు పెరిగే అవకాశం ఉందని రైతులు దృష్టిలో ఉంచుకుని నివారణకు ట్రైకోడెర్మా వీఆర్‌డీ బయోలాజికల్ శిలీంద్ర నాశిని హెక్టారుకు 2.5 కిలోలు 100 లీటర్ల నీటిలో కలిపి పంట చుట్టూ వేయాలి. .  పెసర పంటపై స్పోడోప్టెరా గొంగళి పురుగుల నివారణకు బయోలాజికల్ HNPV పిచికారీ చేయాలి.  5 శాతం వేపపిండి సారం పిచికారీ చేయాలి.  ఆ తర్వాత పురుగు ఉధృతి ఎక్కువగా ఉంటే క్లోర్ట్రానిలిప్రోల్ 18.5 శాతం ఎస్సీ 2.5 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి.  మినుము విత్తిన 45 రోజులలోపు అంతర పంటలు వేసి పైరు వేయాలి. ధన్యవాదాలు!  ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Marathi Telangana 20-12-2023 08:30:00 SCHEDULED
4112 નમસ્કાર સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા(ગઢ) વિસ્તારમાં રહેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૨૦ થી ૨૭ December, 2023 સુધીમાં તાપમાન ૧૩.૪ થી ૨૯.૭ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ ૧.૮ થી ૧૪.૧ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.વાદળછાયું વાતાવરણ રહેવાની સંભાવના છે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાન ને ધ્યાને લઇ દિવેલાના પાક ઉપર સફેદ માખી જીવાતનો ઉપદ્રવ થવાની શક્યતા છે, તેના નિયત્રંણ માટે એસીટામાપ્રીડ ૨૦ ટકા ૫ ગ્રામ અને લીંબોળીનું તેલ ૫૦ મી.લી. ૧૦ લીટર પાણી સાથે પાક ઉપર છંટકાવ કરવો . Hindi Gujrat 20-12-2023 17:33:00 SCHEDULED
4113 નમસ્કાર સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા(ગઢ) વિસ્તારમાં રહેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૨૦ થી ૨૭ December, 2023 સુધીમાં તાપમાન ૧૩.૪ થી ૨૯.૭ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ ૧.૮ થી ૧૪.૧ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.વાદળછાયું વાતાવરણ રહેવાની સંભાવના છે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાન ને ધ્યાને લઇ દિવેલાના પાક ઉપર સફેદ માખી જીવાતનો ઉપદ્રવ થવાની શક્યતા છે, તેના નિયત્રંણ માટે એસીટામાપ્રીડ ૨૦ ટકા ૫ ગ્રામ અને લીંબોળીનું તેલ ૫૦ મી.લી. ૧૦ લીટર પાણી સાથે પાક ઉપર છંટકાવ કરવો . Hindi Gujrat 20-12-2023 17:33:00 SCHEDULED
4114 નમસ્કાર સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. કાંકરેજ વિસ્તારમાં રહેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૨૦ થી ૨૭ December, 2023 સુધીમાં તાપમાન ૧૩.૭ થી ૨૮ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ ૧.૮ થી ૧૪.૧ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.વાદળછાયું વાતાવરણ રહેવાની સંભાવના છે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાન ને ધ્યાને લઇ દિવેલાના પાકની માળોમોં ૧૫ થી ૨૦ ઘોંટા પાકી જાય ત્યારે સમયસર કાપણી કરવી.જેથી નવી માળો જલ્દી અને વધુ આવી શકે Hindi Gujrat 20-12-2023 14:10:00 SCHEDULED
4115 નમસ્કાર સોલીડારીડાડ અને વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશનના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા(ગઢ) વિસ્તારમાં રહેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૨૦ થી ૨૭ December, 2023 સુધીમાં તાપમાન ૧૩.૪ થી ૨૯.૭ સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ ૧.૮ થી ૧૪.૧ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.વાદળછાયું વાતાવરણ રહેવાની સંભાવના છે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાન ને ધ્યાને લઇ દિવેલાના પાકની માળોમોં ૧૫ થી ૨૦ ઘોંટા પાકી જાય ત્યારે સમયસર કાપણી કરવી.જેથી નવી માળો જલ્દી અને વધુ આવી શકે Hindi Gujrat 20-12-2023 13:21:00 SCHEDULED
4116 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 20,21 व 22 डिसेंबर रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-12-2023 08:30:00 SCHEDULED
4117 नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 20 व 22 डिसेंबर रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-12-2023 08:30:00 SCHEDULED
4118 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण काही ठिकाणी अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-12-2023 08:30:00 SCHEDULED
4119 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 21 व 22 डिसेंबर रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-12-2023 08:30:00 SCHEDULED
4120 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 20,21 व 22 रोजी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील कापुस वाळला असल्यास वेचणी सकाळी करावी कारण हवेतील ओलाव्याने काडी कचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. कपाशी वेचणी व व्यवस्थापन - कापसाची साठवणुक कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी करावी. गुलाबीबोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली. किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू पी २० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . कपाशी मध्ये पानांवर दहिया रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रणाकरिता ऑझोक्सिस्ट्रोबीन १८.२ % + डायफेनकोनॅझोल ११.४ % एससी १० मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत. तसेच पिकामध्ये पक्षी थांबे लावावेत. हरभरा पीकावर मर रोगाचा काही ठिकाणी प्रादुर्भाव दिसून आल्यास शेतकर्‍यांनी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेउन नियंत्रणाकरिता ट्रायकोडर्मा व्हीरीडी जैविक बूरशीनाशक @ २.५ किलो प्रती हेक्टर १०० लिटर पाण्यात मिसळून या बुरशीनाशकाची पिकाच्या भोवती आळवणी करावी. हरभरा पिकावर स्पोडोप्टेरा अळीच्या नियंत्रणासाठी जैविक एचएनपीव्ही फवारणी करावी. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर प्रादुर्भाव जास्त असल्यास क्लोराट्रानिलिप्रोल १८.५ टक्के एस सी प्रती२.५ मिली प्रती१० लिटर पाण्यात फवारणी करावी. आंतरमशागत व शेंडे खुडणी हरभरा पेरणी पासून ४५ दिवसांच्याआत करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 20-12-2023 08:30:00 SCHEDULED