Message Schedule List : 9719
S. No. Message Language Created By Date Time Status Action
4351 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 24 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-12-2023 08:30:00 SCHEDULED
4352 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 22 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-12-2023 08:30:00 SCHEDULED
4353 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 18 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-12-2023 08:30:00 SCHEDULED
4354 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 23 ते 27 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-12-2023 08:30:00 SCHEDULED
4355 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो....घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 23 ते 27 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-12-2023 08:30:00 SCHEDULED
4356 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 23 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-12-2023 08:30:00 SCHEDULED
4357 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 अंश तर कमाल 23 ते 29अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-12-2023 08:30:00 SCHEDULED
4358 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 21 अंश तर कमाल 24 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-12-2023 08:30:00 SCHEDULED
4359 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 24 ते 28 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-12-2023 08:30:00 SCHEDULED
4360 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते २0 अंश तर कमाल 22 ते 27 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 7 डिसेंबर रोजी तुरळक पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशी वेचणी व्यवस्थापन: कापसाची वेचणी सकाळी करणे अधिक चांगले राहते कारण हवेतील ओलाव्याने काडीकचरा वाळलेली पाने कपाशीला चिटकत नाहीत. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे तयार कापसाची वेचणी करून कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी साचले असल्यास अतिरक्त पाण्याचा तात्काळ निचरा करावा. ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे शेतकरी बांधवांनी कपाशीच्या वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीतील दहिया आणि पानावरील ठिपके रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम १२ % + मॅन्कोझेब ६३ % डब्ल्यूपी @ ३ ग्रॅम किंवा डायफेनोकोनाझोल @ ११.४ % w एससी १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीतील जीवाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % डब्ल्यूपी/ डब्ल्यूजी २५-३० ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीड व रोगग्रस्त बोंडे गोळा करून शेताबाहेर नष्ट करावे. हरभरा पिकातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्थ रोपाभोवती आळवणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 06-12-2023 08:30:00 SCHEDULED