Message Schedule List : 9720
S. No. Message Language Created By Date Time Status Action
4461 VIL_3 (Nanded) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २१ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-11-2023 08:30:00 SCHEDULED
4462 VIL 1 (Nanded) VIL 1-Nanded- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २१ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-11-2023 08:30:00 SCHEDULED
4463 VIL 2(Nagpur) नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश तर कमाल २६ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ आणी ३० नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-11-2023 08:30:00 SCHEDULED
4464 VIL1(Nagpur) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ आणी ३० नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-11-2023 08:30:00 SCHEDULED
4465 VIL_2(Amravati) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २१ अंश तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ आणी ३० नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 29-11-2023 08:30:00 SCHEDULED
4466 VIL_1 (Amravati) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश तर कमाल २५ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दी २९ आणी ३० नोव्हेंबेर रोजी ढगाळ वातावरण राहून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात कापूस पिकाची बोंडे फुटून कापूस बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे तेथे कापुस वेचनीच्या कामाला प्राधान्य द्यावे. पावसामुळे झाडावरील ओला झालेला कापुस पुर्णपणे झाडावर सूकल्या नंतरच वेचावा. वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशवी ऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. कपाशीची जातीनिहाय वेचणी करून स्वच्छ व कोरड्या जागेत कापूस साठवावा. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या किंवा १० टक्के पेक्षा जास्त प्रादुर्भावग्रस्त बोंडा मध्ये पांढरी किंवा गुलाबी अळी आढळून आल्यास प्रोफेनोफोस ५० ईसी३० मिली प्रती १० लिटर पाणी (१५०० मिली प्रती हेक्टर) किंवा ईमॅमेक्टिन बेंझोएट ५ एसजी ५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यात आले असेल, तर ०-५२-३४ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तूर पिकातील शेंगा पोखरणारी अळी व पानाफुलांची जाळी करणारी अळी च्या नियंत्रणास, पिकास फुलकळी येताना, ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Hindi MH 29-11-2023 08:30:00 SCHEDULED
4467 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, अयोध्या मे लगे वेदर स्टेशन क अनुसार इसस सप्ताह दिन मे 27 और रात मे 16 डिग्री तापक्रम रहने का अनुमान है। टमाटर में फल छेदक कीट फसल को अत्यधिक हानि पहुचती है, इस कीट के प्रकोप में टमाटर के फलों पर गोलाकार छेद दिखाई देते हैं । सूँडीया अपना सर फल के अंदर घुस कर खाती हैं और शरीर के बाकी हिस्से को बाहर रखती है। सूँडीया हल्के हरे से गहरी भूरे रंग की होती हैं और शरीर के दोनों और पीले रंग की आड़ी तिरछी रेखाएं होती हैं इस कीट के जैविक नियंत्रण के लिये खेत; मेड़; सिचाई की नालियां और आस-पास के क्षेत्र को खरपतवार मुक्त रखे। अंडों और सुंडियों को हाथ से चुनकर नष्ट करें एवं टमाटर की हर 16 पंक्तियों के लिए गेंदे की दो पंक्तियों को जाल-फसल के रूप में बोएं एवं कीड़ों को खाने के लिए प्रति एकड़ 8 से 10 टी आकार की खूटी (बर्ड पर्च) स्थापित करें। टमाटर में फल छेदक कीट फसल के रायसनिक नियंत्रण के लिये फ्लुबेन्डीयमाईड 20 प्रतिशत घुलनशील दाना 100 ग्राम प्रति एकड या क्लोरेंट्रानिलिप्रोल 18 दशमlलौ 5 एससी का 60 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से छिड़काव करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8-2-5-1-0-7-1-8-1-8) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 25-11-2023 09:55:00 SCHEDULED
4468 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bankat जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 24 November- 1 December के दौरान दिन में 26 और रात में 18 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसो की फसल में बिरलीकरण ( थिनिंग) करना अति आवश्यक है । छोटा दाना होने के कारण बीज बोने में अधिक गिर जाता है। सरसो की फसल में सघनता कम करने के लिये फसल बोनीं के 15 से 20 दिन बाद थिनिंग का कार्य (अतिरिक्त पौधों को निकलना ) कर पौधो से पौधों के दुरी 10 से 15 सेंटीमीटर की जाती है I यह क्रिया निदाई गुडाई के साथ भी कर सकते है जिससे पौधे की बढ़वार अच्छी हो I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 25-11-2023 08:30:00 SCHEDULED
4469 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Kalipur जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 24 November- 1 December के दौरान दिन में 27 और रात में 17 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसो की फसल में बिरलीकरण ( थिनिंग) करना अति आवश्यक है । छोटा दाना होने के कारण बीज बोने में अधिक गिर जाता है। सरसो की फसल में सघनता कम करने के लिये फसल बोनीं के 15 से 20 दिन बाद थिनिंग का कार्य (अतिरिक्त पौधों को निकलना ) कर पौधो से पौधों के दुरी 10 से 15 सेंटीमीटर की जाती है I यह क्रिया निदाई गुडाई के साथ भी कर सकते है जिससे पौधे की बढ़वार अच्छी हो I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 25-11-2023 20:10:00 SCHEDULED
4470 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Muruee Pindra जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 24 November- 1 December के दौरान दिन में 26 और रात में 18 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। सरसो की फसल में बिरलीकरण ( थिनिंग) करना अति आवश्यक है । छोटा दाना होने के कारण बीज बोने में अधिक गिर जाता है। सरसो की फसल में सघनता कम करने के लिये फसल बोनीं के 15 से 20 दिन बाद थिनिंग का कार्य (अतिरिक्त पौधों को निकलना ) कर पौधो से पौधों के दुरी 10 से 15 सेंटीमीटर की जाती है I यह क्रिया निदाई गुडाई के साथ भी कर सकते है जिससे पौधे की बढ़वार अच्छी हो I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 25-11-2023 08:05:00 SCHEDULED