Message Schedule List : 9730
S. No. Message Language Created By Date Time Status Action
4841 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Sadakhedi जिला Ratlam ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 31 October - 6 November के दौरान दिन में 32 और रात में 18 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेंहू की फसल में अधिक उत्पादन के लिये 10 नवम्बर से 25 नवम्बर का समय कठिया या शरबती किस्मों की समय से बुवाई के लिए उपयुक्त समय है और इन किस्मों के लिए चार या पाँच सिंचाई की व्यवस्था समुचित होगी। उर्वरकों का संतुलित प्रयोग के लिए नाइट्रोजन, फास्फोरस एवं पोटाश का अनुपात 4:2:1 होना चाहिए। बोवनी के पूर्व व खेत तैयार करने के बाद 120 किलोग्राम नाइट्रोजन, 60 किलोग्राम फॉस्फोरस वह 30 किलोग्राम पोटाश के समकक्ष उर्वरक जमीन में मिलाएं। अगर अनुशंसित उर्वरकों की पूरी मात्र को डालने में परेशानी हो तो अपनी क्षमतानुसार संतुलित मात्रा में उर्वरकों को जमीन में मिलाएं । बोवनी के लिए कतार से कतार की दूरी 22.5 सेमी वह बीज की गहराई 5-7 सेमी रखे। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi MP 01-11-2023 12:44:00 SCHEDULED
4842 VIL -Adilabad-Bela-01-11-2023 నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 19 నుండి 21 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 32 నుండి 33 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం చాలా స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - పత్తి పంటపై శిలీంధ్రాలు మరియు బాక్టీరియా ఆకు మచ్చలు, బాహ్య శిలీంధ్ర సరిహద్దు వ్యాధి నివారణకు డైఫెనోకోనజోల్ 11.4% w sc 10 ml లేదా కార్బెండజిమ్ 50 WP 20 గ్రా 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో డహ్లియా వ్యాధి నివారణకు డైఫెనోకోనజోల్ 11.4% W SC 10 ml లేదా కార్బెండజిమ్ 50WP 20 గ్రా. పత్తికి పుష్పించే దశలో 2 శాతం యూరియా, కాయ అభివృద్ధి దశలో 2 శాతం డీఏపీ కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో సహజసిద్ధమైన ఆకుమచ్చ మరియు ఆకుమచ్చ తెగులు నివారణకు ఎన్‌ఎఎ 4.5 ఎస్‌ఎల్‌ను 4 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో అధిక శారీరక పెరుగుదలను నివారించడానికి, శుభ్రమైన మరియు ప్రశాంతమైన వాతావరణ పరిస్థితుల్లో 10 లీటర్ల నీటికి మెపిక్వాట్ క్లోరైడ్ 10 మి.లీ. తెల్లదోమ ఉధృతిని గుర్తించినట్లయితే 10 లీటర్ల నీటికి (హెక్టారుకు 1000 ml) పైరిప్రాక్సీఫెన్ 10 EC 20 ml లేదా డైఫెన్థియురాన్ 50 % WP చొప్పున 10 లీటర్ల నీటికి 12 గ్రా (హెక్టారుకు 600 గ్రా) చొప్పున శుభ్రంగా మరియు ప్రశాంతంగా ఉండండి. ప్యూపల్ దశలో మరియు ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకుంటుంది.వాతావరణ పరిస్థితులను అంచనా వేయాలి. పత్తి ఆకులు ఎర్రగా మారితే, 1 శాతం యూరియా + 1 శాతం మెగ్నీషియం సల్ఫేట్ కలిపి పిచికారీ చేయాలి. ఇంతకు ముందు విత్తిన పత్తి పంట కోతకు వచ్చినప్పటికీ, గ్రేడ్ మరియు రకం పత్తిని ఎంచుకొని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
4843 VIL -adilabad-jainad-01-11-2023 నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 20 నుంచి 21 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుంచి 33 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం చాలా స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - పత్తి పంటపై శిలీంధ్రాలు మరియు బాక్టీరియా ఆకు మచ్చలు, బాహ్య శిలీంధ్ర సరిహద్దు వ్యాధి నివారణకు డైఫెనోకోనజోల్ 11.4% w sc 10 ml లేదా కార్బెండజిమ్ 50 WP 20 గ్రా 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో డహ్లియా వ్యాధి నివారణకు డైఫెనోకోనజోల్ 11.4% W SC 10 ml లేదా కార్బెండజిమ్ 50WP 20 గ్రా. పత్తికి పుష్పించే దశలో 2 శాతం యూరియా, కాయ అభివృద్ధి దశలో 2 శాతం డీఏపీ కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో సహజసిద్ధమైన ఆకుమచ్చ మరియు ఆకుమచ్చ తెగులు నివారణకు ఎన్‌ఎఎ 4.5 ఎస్‌ఎల్‌ను 4 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో అధిక శారీరక పెరుగుదలను నివారించడానికి, శుభ్రమైన మరియు ప్రశాంతమైన వాతావరణ పరిస్థితుల్లో 10 లీటర్ల నీటికి మెపిక్వాట్ క్లోరైడ్ 10 మి.లీ. తెల్లదోమ ఉధృతిని గుర్తించినట్లయితే 10 లీటర్ల నీటికి (హెక్టారుకు 1000 ml) పైరిప్రాక్సీఫెన్ 10 EC 20 ml లేదా డైఫెన్థియురాన్ 50 % WP చొప్పున 10 లీటర్ల నీటికి 12 గ్రా (హెక్టారుకు 600 గ్రా) చొప్పున శుభ్రంగా మరియు ప్రశాంతంగా ఉండండి. ప్యూపల్ దశలో మరియు ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకుంటుంది.వాతావరణ పరిస్థితులను అంచనా వేయాలి. పత్తి ఆకులు ఎర్రగా మారితే, 1 శాతం యూరియా + 1 శాతం మెగ్నీషియం సల్ఫేట్ కలిపి పిచికారీ చేయాలి. ఇంతకు ముందు విత్తిన పత్తి పంట కోతకు వచ్చినప్పటికీ, గ్రేడ్ మరియు రకం పత్తిని ఎంచుకొని పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
4844 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 20 अंश तर कमाल 32 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
4845 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
4846 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
4847 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
4848 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
4849 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED
4850 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 21 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण बहुतांश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशीच्या पिकावर बुरशीजन्य व जिवाणूजन्य पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड रोगाच्या व्यवस्थापनासाठी डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी २० ग्राम प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकातील दहिया रोगाच्या व्यवस्थापनासाठी, डायफेनोकोनाझोल ११.४% डब्ल्यू एससी १० मिली किंवा कार्बेन्डाझिम ५०डब्ल्यूपी २० ग्रॅम ची फवारणी करावी. कपाशी मध्ये फुलोरा अवस्थेत २ टक्के युरिया ची आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ टक्के डीएपी ची फवारणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीसप्रतिबंध करण्यासाठी मेपीक्वेट क्लोराईड १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. पांढऱ्या माशीचा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन १० ईसी २० मिली प्रती १० लिटर पाणी (१००० मिली प्रती हेक्टर) किंवा डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी (६०० ग्राम प्रती हेक्टर) या प्रमाणात स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. कपाशीची पाने लालसर झालयास १ टक्के युरिया + १ टक्मेके माग्नेसीयम सल्टफेटची फवारणी करावी. अगोदर पेरणी के लेले कपाशी पिक वेचणीला आले आहे तरी कापूस वेचतांना प्रतवार व वाण वेचून सुकलेल्या सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 01-11-2023 08:30:00 SCHEDULED