Message Schedule List : 9618
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
501 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Mandsaur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 12 October से 22 October के दौरान दिन में 31 और रात में 22 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। किसान साथियों यदि आपने खेत का मिट्टी परीक्षण नहीं करवाया है तो खेत सूखने पर मिट्टी परीक्षण जरूर करवायें I सोयाबीन की फसल कटाई के बाद मिट्टी के नमूना लेने वाली जगह से फसल के अवशेषों को हटा दें I मिट्टी को 15 सेंटीमीटर की गहराई में “V” आकार का गड्ढा खोद कर निकाले I खेत के सभी कोनो और बीच में से नमूना लें और उन्हें अच्छी तरह से मिलाएं I मिट्टी का 500 ग्राम नमूना लें और मिट्टी परीक्षण प्रयोगशाला में परीक्षण करवाएंI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Hindi | MP | 14-10-2024 | 11:00:00 | SCHEDULED |
|
502 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 12 October से 22 October के दौरान दिन में 31 और रात में 23 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। किसान साथियों यदि आपने खेत का मिट्टी परीक्षण नहीं करवाया है तो खेत सूखने पर मिट्टी परीक्षण जरूर करवायें I सोयाबीन की फसल कटाई के बाद मिट्टी के नमूना लेने वाली जगह से फसल के अवशेषों को हटा दें I मिट्टी को 15 सेंटीमीटर की गहराई में “V” आकार का गड्ढा खोद कर निकाले I खेत के सभी कोनो और बीच में से नमूना लें और उन्हें अच्छी तरह से मिलाएं I मिट्टी का 500 ग्राम नमूना लें और मिट्टी परीक्षण प्रयोगशाला में परीक्षण करवाएंI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 70650 05054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Hindi | MP | 14-10-2024 | 10:55:00 | SCHEDULED |
|
503 | VIL -Adilabad-Bela-14-10-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 23 నుండి 24 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 33 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, 14 అక్టోబర్ 2024న వర్షం పడే అవకాశం ఉంది.రైతులకు సూచనలు:- పత్తి పంట అభివృద్ధి దశలో ఉన్నప్పుడు ఎకరానికి 1-2 కిలోల 100 లీటర్ల నీటికి బిందు సేద్యం ద్వారా 2 శాతం డిఎపి లేదా 13:00:45 లేదా 00:52:34 పిచికారీ చేయాలి. లేదా సేంద్రీయ రైతులు ఎకరాకు 20 లీటర్ల బేల్ సారం 100 లీటర్ల నీటికి బయోలాజికల్ ఇన్పుట్లుగా వేయాలి. పత్తిలో సహజసిద్ధమైన ఆకుమచ్చ మరియు ఆకుమచ్చ తెగులు నివారణకు ఎన్ఎఎ 4.5 ఎస్ఎల్ (ప్లానోఫిక్స్) 4 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో అధిక శారీరక ఎదుగుదలను నివారించడానికి క్లోర్మెక్వాట్ క్లోరైడ్ (లియోసిన్) 10 లీటర్ల నీటికి 10 మి.లీ స్వచ్ఛమైన మరియు ప్రశాంతమైన వాతావరణ పరిస్థితులతో కలపాలి. లేదా పత్తి పంట 4 అడుగుల వరకు పెరిగినట్లయితే, 80-85 రోజులలో పత్తి పంట పైభాగాన్ని కూడా తవ్వండి. పత్తి పంటకు కాయతొలుచు సోకి ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకున్నట్లయితే, 10 లీటర్ల నీటికి థైమెథాక్సామ్ 25% డబ్ల్యుజి 2 గ్రాములు లేదా స్పినోటోరం 11.7 ఎస్సి 8.4 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి మరియు కాయతొలుచు పురుగు ఉధృతిని గమనించి ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయిని గమనించవచ్చు. దగ్గరకు వచ్చినట్లయితే, ఫ్లూనికామిడ్ 50 WG @ 4 గ్రా 10 లీటర్ల నీటికి లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8 SL 3 ml 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. ప్యూపల్ దశలో తెల్లచేప తెగులును గుర్తించి, ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకున్నట్లయితే, బుప్రోఫెజిన్ 25 SC 20 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. చిమ్మట దశలో తెల్లదోమ ఉధృతి ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకుంటే 10 లీటర్ల నీటికి డైఫెన్థియూరాన్ 50% WP 12 గ్రాములు లేదా ఫ్లూనికామిడ్ 50 WG 4 గ్రాములు 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్ పంటలను 90% కాయలు పసుపు రంగులోకి మారిన తర్వాత మాత్రమే కోయాలి. పండించిన పంటను ఎండ ఆరిన తర్వాత నూర్పిడి చేయాలి. వెంటనే నూర్పిడి చేయకుంటే వర్షం పడకుండా కాపాడి సురక్షిత ప్రదేశంలో నిల్వ చేసుకోవాలి. విత్తనాలు మొలకెత్తే సామర్థ్యంపై వర్షం పడకుండా ఉండేందుకు విత్తనాలను వెంటనే నీడలో లేదా సూర్యరశ్మిలో ఎండబెట్టాలి. అలాగే, సోయాబీన్లను నూర్పిడి చేసేటప్పుడు, నూర్పిడి యంత్రం యొక్క వేగం 350 నుండి 400 ఆర్పిఎమ్లో ఉంచాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క అప్డేట్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు అప్డేట్ చేయబడిన వెర్షన్లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ను సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Marathi | Telangana | 14-10-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
504 | VIL -Adilabad-Jainad-14-10-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 23 నుండి 24 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుండి 33 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, 14 అక్టోబర్ 2024న వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు:- పత్తి పంట అభివృద్ధి దశలో ఉన్నప్పుడు ఎకరానికి 1-2 కిలోల 100 లీటర్ల నీటికి బిందు సేద్యం ద్వారా 2 శాతం డిఎపి లేదా 13:00:45 లేదా 00:52:34 పిచికారీ చేయాలి. లేదా సేంద్రీయ రైతులు ఎకరాకు 20 లీటర్ల బేల్ సారం 100 లీటర్ల నీటికి బయోలాజికల్ ఇన్పుట్లుగా వేయాలి. పత్తిలో సహజసిద్ధమైన ఆకుమచ్చ మరియు ఆకుమచ్చ తెగులు నివారణకు ఎన్ఎఎ 4.5 ఎస్ఎల్ (ప్లానోఫిక్స్) 4 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తిలో అధిక శారీరక ఎదుగుదలను నివారించడానికి క్లోర్మెక్వాట్ క్లోరైడ్ (లియోసిన్) 10 లీటర్ల నీటికి 10 మి.లీ స్వచ్ఛమైన మరియు ప్రశాంతమైన వాతావరణ పరిస్థితులతో కలపాలి. లేదా పత్తి పంట 4 అడుగుల వరకు పెరిగినట్లయితే, 80-85 రోజులలో పత్తి పంట పైభాగాన్ని కూడా తవ్వండి. పత్తి పంటకు కాయతొలుచు పురుగు సోకి ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకున్నట్లయితే, 10 లీటర్ల నీటికి థైమెథాక్సామ్ 25% డబ్ల్యుజి 2గ్రా లేదా స్పినేటోరమ్ 11.7 SC 8.4 మి.లీ 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి మరియు కాయతొలుచు పురుగు ఉధృతిని గమనించి ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయిని గమనించవచ్చు 10 లీటర్ల నీటికి ఫ్లూనికామిడ్ 50 WG @ 4 గ్రా లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8 SL 3 ml ప్రతి 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. ప్యూపల్ దశలో తెల్లదోమ ఉధృతిని గుర్తించి ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకున్నట్లయితే, బుప్రోఫెజిన్ 25 SC 20 ml 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. చిమ్మట దశలో తెల్లదోమ ఉధృతి ఆర్థికంగా నష్టపోయే స్థాయికి చేరుకుంటే డైఫెన్థియూరాన్ 50 % డబ్ల్యుపి 10 లీటర్ల నీటికి 12 గ్రా లేదా ఫ్లూనికామిడ్ 50 డబ్ల్యుజి 4 గ్రా 10 లీటర్ల నీటికి కలిపి పిచికారీ చేయాలి. సోయాబీన్ పంటలను 90% కాయలు పసుపు రంగులోకి మారిన తర్వాత మాత్రమే కోయాలి. పండించిన పంటను ఎండ ఆరిన తర్వాత నూర్పిడి చేయాలి. వెంటనే నూర్పిడి చేయకుంటే వర్షం పడకుండా కాపాడి సురక్షిత ప్రదేశంలో నిల్వ చేసుకోవాలి. విత్తనాలు మొలకెత్తే సామర్థ్యంపై వర్షం పడకుండా ఉండేందుకు విత్తనాలను వెంటనే నీడలో లేదా సూర్యరశ్మిలో ఎండబెట్టాలి. అలాగే, సోయాబీన్లను నూర్పిడి చేసేటప్పుడు, నూర్పిడి యంత్రం యొక్క వేగం 350 నుండి 400 ఆర్పిఎమ్లో ఉంచాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క అప్డేట్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు అప్డేట్ చేయబడిన వెర్షన్లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ను సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Marathi | Telangana | 14-10-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
505 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल ३१ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ . धन्यवाद! | English | MH | 14-10-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
506 | VIL 1- Wardha- Daroda - 04/10/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ °C तर कमाल ३१ ते ३४ °C एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन दि: ०८ व ०९ ला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशीचे अधिक उत्पन्नासाठी पीक फुलोरावस्थेत असतांना २ % युरिया (२०० ग्रॅम युरिया) व पीक बोंडअवस्थेत असतांना २ % डि.ए.पी (२०० ग्रॅम डि.ए.पी) किंवा १३:००:४५ ची १ किलो प्रति १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ % एस.एल (प्लॅनोफीक्स ) ४ ते ५ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० % एस.एल (लिओसीन) १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुलअवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुल वेचून नष्ट करावी व जिथे १० % च्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब (लार्वीन) ५०% इसी ७ ते ८ ग्रॅम किंवा ट्रेसर ५०% इसी ६ ते ७ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंडअळीचे अंडेवर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात शेंगा पोखरणारी अळी आढळून येताच, त्यांच्या नियंत्रणाकरीता इंडाक्झीकार्ब १५.८ % इसी ६ ते ७ मि.लि प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोयाबीन पिकात पानावरील बुरशीजन्य ठिपके व शेंगेवरील करपा रोगांच्या व्यवस्थापनाकरिता टेबूकोनाझोल १० % + सल्फर ६५ % डब्लूजी प्रती २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनाज़ोल ५ % ईसी १६ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच प्ले स्टोअर मधुन स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 14-10-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
507 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२. धन्यवाद! | Marathi | MH | 14-10-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
508 | Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल ३० ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२. धन्यवाद! | Marathi | MH | 14-10-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
509 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅडआणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल ३० ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२. धन्यवाद! | Marathi | MH | 14-10-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
510 | Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल ३१ ते 3४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! | English | MH | 14-10-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|