Message Schedule List : 9618
S. No. Message Language Created By Date Time Status Action
511 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल ३१ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहिल. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
512 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 26 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9039133541 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
513 Advisory:- 14/10/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 31 ते 33 अंश तर कमाल 21 ते 24 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
514 Advisory:- 14/10/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 31 ते 33 अंश तर कमाल 21 ते 24 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
515 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar (14/10/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 25 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक 17 व 18 ऑक्टोबर 2024 ला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
516 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon (14/10/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 25 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक 17 व 18 ऑक्टोबर 2024 ला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पीक बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत असताना २ टक्के डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी किंवा ००:५२:३४ ठिब्बक सिंचनातून प्रति एकरी १ -२ किलो १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात द्यावे. किंवा सेंद्रिय शेतकऱ्यांनी प्रति एकरी २० लिटर बेल अर्क या जैविक निविष्ठांची १०० लिटर पाणी ह्या प्रमाणे आळवणी करावी. कपाशीमधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी एनएए ४.५ एसएल (प्लॅनोफीक्स) ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशीमधील अतिरिक्त कायिक वाढीस प्रतिबंध करण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड (लिओसीन) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन करावी. किंवा कपाशी पीक ४ फुटाचे झाले असल्यास तसेच ८०-८५ व्या दिवशी कपाशी पिकाचा वरील शेंडा खुडावा. कपाशी पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी तसेच तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. पांढऱ्या माशा पिल्ले अवस्थेतील प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास बुप्रोफेझिन २५ एससी २० मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पांढऱ्या माशीचा पतंग अवस्थेतील प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास डायफेन्थियुरॉन ५० % डब्ल्यूपी १२ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. सोयाबीन पिकांची ९० % शेंगा पिवळ्या झाल्यानंतरच काढणी करावी. काढणी केलेले पीक उन्हात वाळवल्यानंतर मळणी करावी. मळणी ताबडतोब न केल्यास पावसापासून संरक्षण करून सुरक्षित ठिकाणी साठवून करावी. बियाण्याच्या उगवण क्षमतेवर पावसाचा परिणाम होऊ नये यासाठी सावलीत किंवा सूर्यप्रकाशात ताबडतोब वाळवावे. तसेच सोयाबीनची मळणी करताना मळणी यंत्राचा वेग ३५० ते ४०० आरपीएम ठेवावा. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 14-10-2024 08:30:00 SCHEDULED
517 ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ , ନିଶ୍ଚିନ୍ତ କୋଇଲ ଏବଂ କେନ୍ଦ୍ରାପଡ଼ା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ଏବଂ ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ଗୁମ୍ମା ଓ ମୋହନା ର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡlଡ ତରଫରୁ ଭୋଡlଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି। ଧାନ ଗଛ ରେ ଯଦି ଲେଡାପୋକ, ବିରିହା ପୋକ କିମ୍ବା ନଳିପୋକ ଦେଖାଯାଏ, ତେବେ ଏକର ପିଛା ୪୦୦ ମି.ଲି. କ୍ଲୋରୋପାଇରିଫସ୍‌ ୨୦ ଇ.ସି ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ ।ଯଦି ବଙ୍ଗୀପୋକ ଦେଖାଯାଏ ତେବେ ୫୦୦ ମି.ଲି. କ୍ଲୋରୋପାଇରିଫସ ୨୦ ଇ.ସି.କାର୍ବୋସଲଫାନ୍ ୨୫% ଇ.ସି ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ ଏବଂ ଯଦି ମାଟିଆଗୁଣ୍ଡି ପୋକ (ଚକଡାପୋକ) ବୁଦାପ୍ରତି ୫-୧୦ଟି ପୋକ ଦେଖାଦେଲେ ଜ‌ମିର ସୂକ୍ଷ୍ମ ପରିବେଶକୁ ପରିବର୍ତ୍ତନ କରନ୍ତୁ ଯେପରିକି କ୍ରମାଗତ ଭାବେ ମାଟି ଓଦା ଓ ଶୁଖିଲା ରଖନ୍ତୁ। ଜମିରେ ଅଧିକ ସମୟ ପର୍ଯ୍ୟନ୍ତ ଠିଆ ପାଣି ନ ରହିବା ଦରକାର । ଏହାପରେ ଯଦି ପୋକ ଦେଖାଯାଏ ତେବେ ଏକର ପିଛା ଇମିଡାକ୍ଲୋପ୍ରିଡ ୧୭.୮% ଏସ୍.ଏଲ. ୫୦ ମି.ଲି ଓ ଚକଡା ପୋକ ସମୟରେ ଯବକ୍ଷାରଜାନ ଯୁକ୍ତ ସାର ପ୍ରୟୋଗ ନକରି ସଦା ସର୍ବଦା ଉପଯୁକ୍ତ କୀଟନାଶକ ସଠିକ ମାତ୍ରାରେ ବ୍ୟବହାର କରନ୍ତୁ ।ଯେଉଁଠାରେ ଅତ୍ୟଧିକ ବୃଷ୍ଟିପାତ ହୋଇଥିବ, ଧାନ କ୍ଷେତରୁ ଅଧ‌ିକ ଜଳ ନିଷ୍କାସନ କରନ୍ତୁ ।ଜଳସେଚନ ପାଇଁ ପାନିକଲ ଆରମ୍ଭ ଏକ ଗୁରୁତ୍ବପୂର୍ଣ ପର୍ଯ୍ୟାୟ । କ୍ଷେତ ଶୁଖୁଗଲେ ଜଳସେଚନ ଯୋଗାନ୍ତୁ। ଧାନରେ ପତ୍ରପୋଡ଼ା ରୋଗ ଦେଖାଗଲେ ଏକର ପ୍ରତି ୬୦୦ ଗ୍ରାମ କପର ହାଇଡ୍ରେକ୍ଟାଇନ୍ ୫୩.୮% ଡି.ଏଫ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ମହିଷlରୋଗ ଦେଖା ଦେଲେ ଏକ ଲିଟର ପାଣିରେ ସତେଜ ବେଲପତ୍ର ବଟl (୨୫ ଗ୍ରାମ ପତ୍ର) କିମ୍ବା ତୁଳସୀ ପତ୍ର ବଟା (୨୫ ଗ୍ରାମ ପତ୍ର) କିମ୍ବା ନିମପତ୍ର ବଟା (୨୦୦ଗ୍ରା.ମ. ପତ୍ର) ମିଶlଇ ଓ ଭଲଭାବେ ଛାଣି ସିଚନ କରନ୍ତୁ। ନତୁବା ଜୈବିକ ଉପଚାର ଭାବେ ଏକର ପ୍ରତି ଟ୍ରାଇକୋଡ୍ରମା ଭିରିଡି ( ଅନ୍ୟୁନ ୧୦୮ସି. ଏଫ. ୟୁ) ୨ କି.ଗ୍ରା. ୨୦୦ ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ପ୍ରୟୋଗ କରନ୍ତୁ। ବିଳମ୍ୱିତ ରୁଆ ହେତୁ ଲେଡାପୋକ ଦେଖା ଦେଲେ ହେକ୍ଟର ପ୍ରତି ୨ ଲିଟର କିରୋସିନ ସିଂଚନ କରାନ୍ତୁ ଏବଂ ରଶି ଦ୍ୱାରା ଧାନଗଛ ଗୁଡିକୁ ଭଲଭାବେ ହଲାଇଦିଅନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫ ରେ ମିସ୍ କଲ କରନ୍ତୁ Odia Orissa 10-10-2024 11:50:00 SCHEDULED
518 નમસ્કાર સોલીડારીડાડ, વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇન્ડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મડાણા, માંડલા અને રાજપુર વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ 10 ઓકટોબર થી 19 ઓકટોબર 2024 સુધીમાં તાપમાન 32 થી 36 સેલ્સિયસ ડીગ્રી રહેવાની સંભાવના છે અને ભેજનું પ્રમાણ 60 થી 85 ટકા સુધી રહેવાની સંભાવના છે. પવનની ગતિ 3 થી 10 કિલોમીટર પ્રતિ કલાકની રહેવાની સંભાવના છે. વાતાવરણ અંશતઃ વાદળછાયું રહેવાની સંભાવના છે. વરસાદની શક્યતા 13/10/2024 ના રોજ સામાન્ય રહેલી છે. દિવેલાના પાક માટે કુલ ૧૨૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન તથા ૨૫ કિલોગ્રામ ફૉસ્ફરસ પ્રતિ હેક્ટર રાસાયણિક ખાતર આપવું. તેમાંથી ૪૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન તથા ૨૫ કિલોગ્રામ ફૉસ્ફરસ /હેક્ટર પાયાના ખાતર તરીકે ચાસમાં ૭ થી ૮ સેન્ટિમીટર ઉંડે આપવું. બાકીનો ૮૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન વાવણી બાદ ૪૦- ૫૦ દિવસે અને ૭૦-૮૦ દિવસે બે સરખા હપ્તામાં આપવો. જી.સી.એચ-૭ દિવેલાની સુકારા સામે પ્રતિકારક અને વધુ ઉત્પાદન આપતી જાતને ૧૮૦ : ૩૭.૫ : ૨૦ કિલોગ્રામ નાઇટ્રોજન, ફૉસ્ફરસ, ગંધક / હેક્ટર આપવો. નાઇટ્રોજન ચાર સરખા હપ્તામાં વાવણી સમયે તથા વાવણી બાદ ૪૦-૫૦, ૭૦-૮૦ અને ૧૦૦-૧૧૦ દિવસે જમીનમાં ભેજ હોય ત્યારે આપવાથી વધારે ઉત્પાદન મળે છે. વધુ માહિતી માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujrati Gujrat 10-10-2024 11:20:00 SCHEDULED
519 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 8 ऑक्टोबर से 17 ऑक्टोबर के दौरान दिन में 31 और रात में 26 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल मे वर्तमान मे स्टेम बोरर (तना छेदक) की सूंडियां ही फसल को हानि पहुंचा रही है, इस कीट की सुंडी मुख्य तने के अंदर घुसकर तने को खाती है, जिससे धान की बालियां सूख जाती हैं। ऊपर से खींचने पर तना सहित बालियां आसानी से निकल जाती हैं। इस कीट के नियंत्रण के लिए कारटाप हाइड्रोक्लोराइड 50 SP 1 मि.ली. प्रति लीटर पानी में घोलकर छिड़काव करे I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Marathi Uttar Pradesh 08-10-2024 12:10:00 SCHEDULED
520 Solidaridad, વોડાફોન આઇડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવર તરફ થી આવતા વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મીઠોઇ, આહીર સિંહણ અને મોટા આંબલા ના વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 09-10-2024 થી 14-10-2024 સુધી હવામાન ભેજવાળું અને વાદળ છાયું રહેવાની સંભાવના છે. તારીખ 13 અને 14 ઓકટોબરના રોજ હળવા વરસાદની સંભાવના છે. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 35 થી 37 ડિગ્રી સે., રાત્રિ નું તાપમાન 27 થી 28 ડિગ્રી સે. સુધી રહેવાની સંભાવના છે. ખેડૂત મિત્રો પાક ને પિયત આપવા માંગતા હોય તો 14 તારીખ પછી આપવું અને પરિપક્વ થઈ ગયેલ પાકની કાપણી પણ 14 તારીખ પછી કરવી જોઈએ. આ સંદેશ ને ફરી સાંભળવા માટે ટોલ ફ્રી નંબર 7065-00-5054 પર કોલ કરવો. Gujrati Gujrat 09-10-2024 09:55:00 SCHEDULED