Message Schedule List : 9786
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
5541 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 13-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5542 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.......धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना -मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 13-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5543 | Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना -मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 13-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5544 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना -मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 13-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5545 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २७ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १४ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर पर्यंत माध्यम ते तीव्र स्वरूपाचे पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम श्रेणीच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, पुढील 3-4 दिवसांत कृषी रासायनिक फवारणी, उभ्या पिकांमध्ये खतांचा वापर आणि आंतर-कृषी मशागत (तण काढणे/ कोळपणी) इ. कामे पुढे ढकलावी. गेल्या 4-5 दिवसांत झालेल्या पावसामुळे पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचले असल्यास अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पावसाचे पाणी पीक क्षेत्रात साचणार नाही याची काळजी घ्यावी. शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा/पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कपाशीवरील रसशोषण करणाऱ्या किडी (तुडतुडे, मावा, फुलकिडे आणि पांढरी माशी) यांची आर्थिक नुकसानीची पातळी १) तुडतुडे : सरासरी २ ते ३ तुडतुडे प्रती पान. २) मावा : सरासरी १० मावा कीटक प्रती पान किंवा १५ ते २० % प्रादुर्भावग्रस्थ झाडे. ३) फुलकिडे : सरासरी १० फुलकिडे प्रती पान. ४) पांढरी माशी सरासरी ८ ते १० प्रौढ माशा किंवा २० पिल्ले प्रती पान. यावर आधारित किडीच्या व्यवस्थापनाकरिता असिटामिप्रिड २० % एस.पी १० ग्रम / प्रती १० लिटर पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ % एस. एल २० ग्रम / प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा क्लोरपायरीफॉस २० % ईसी २५ मिली किंवा क्विनालफॉस २० % एएफ २० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी २० ग्राम किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा ट्रेसर ६-७ मिली यांची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी ची किंवा १३:००:४५ एक किलो प्रती १०० लिटर पाणी ह्या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीमध्ये नैस र्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी अल्फा – एनएए ४.५ एसएल ५ मिली किंवा प्लॅनोफीक्स ५-६ मिली प्रति पंप प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेकवेट क्लोराईड ५० एसएल १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा कपाशी पिकाचा २.५ ते ३ फुटा वरील शेंडा खुडावा. बागायती संकरीत बीटी कपाशीला नत्राचा दुसरा हप्ता ९० किलो युरिया प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 13-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5546 | VIL-Adilabad-Bela-13-09-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 23 నుండి 24 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 26 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది మరియు సెప్టెంబరు 14 నుండి సెప్టెంబర్ 16 వరకు మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు - మధ్యస్థ శ్రేణి వర్షపాతం అంచనా, వ్యవసాయ రసాయన స్ప్రేయింగ్, నిలబడిన పంటలలో ఎరువులు మరియు తదుపరి 3-4 రోజులలో అంతర పంటల సాగు (కలుపు తీయుట/మేయడం) మొదలైన వాటి దృష్ట్యా. పనులు వాయిదా వేయాలి. గత 4-5 రోజులుగా కురిసిన వర్షాలకు పంట విస్తీర్ణంలో వర్షపు నీరు పేరుకుపోయి ఉంటే అదనపు వర్షపు నీటిని ఒడిసిపట్టి, వర్షపు నీరు పంట విస్తీర్ణంలో చేరకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలన్నారు. తదుపరి వర్ష సూచన. రైతులు వారి స్థానిక వాతావరణం/వర్షాపాతానికి అనుగుణంగా పంటపై పురుగుమందులు/పురుగుమందులను పిచికారీ చేయాలి. పత్తిపై రసం పీల్చే కీటకాలు (సీసాలు, కాయతొలుచు పురుగులు, కాయ పురుగులు మరియు తెల్లదోమలు) వల్ల కలిగే ఆర్థిక నష్టం స్థాయి 1) నులి పురుగులు : ఒక్కో ఆకుకు సగటున 2 నుండి 3 వీవిల్స్ ఉంటాయి. 2) మావా : ఒక ఆకుకు సగటున 10 మావా కీటకాలు లేదా 15 నుండి 20 % సోకిన మొక్కలు. 3) అఫిడ్స్ : ఒక్కో ఆకుకు సగటున 10 అఫిడ్స్. 4) తెల్లదోమ సగటున 8 నుండి 10 పెద్దలు లేదా ఒక్కో ఆకుకు 20 ప్యూపలు. దీని ఆధారంగా, ఎసిటామిప్రిడ్ 20% SP 10g/10 లీటర్ల నీటికి లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8% S. 10 లీటర్ల నీటికి 20 గ్రాముల చొప్పున పిచికారీ చేయాలి. పింక్ బాల్వార్మ్ ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకున్నప్పుడు, నింబోలి ఆధారిత పురుగుమందు 50 ml లేదా క్లోర్పైరిఫాస్ 20 % EC 25 ml లేదా క్వినాల్ఫాస్ 20 % AF 20 ml లేదా థియోడికార్బ్ 75 WP 20 gm లేదా ప్రొఫెనోఫాస్ 50 EC 30 ml లేదా ట్రేసర్ 6-10 మి.లీ. లీటర్ల నీటికి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంట పుష్పించే దశలో ఉన్నప్పుడు 2% యూరియా మరియు అభివృద్ధి దశలో 2% DAP లేదా 100 లీటర్ల నీటికి కిలోకు 13:00:45 చొప్పున పిచికారీ చేయాలి. పత్తిలో స్మట్ మరియు ఫ్లవర్ బ్లైట్ను నివారించడానికి ఆల్ఫా-ఎన్ఎఎ 4.5 ఎస్ఎల్ 5 మి.లీ లేదా ప్లానోఫిక్స్ 5-6 మి.లీ ఒక పంపుకు 10 లీటర్ల నీటికి పిచికారీ చేయండి. అలాగే పత్తి పంట భౌతికంగా అధికంగా ఎదగకుండా ఉండేందుకు క్లోర్మెక్వాట్ క్లోరైడ్ 50 ఎస్ ఎల్ 10 లీటర్ల నీటికి 10 మి.లీ కలిపి పిచికారీ చేయాలి. లేదా పత్తి పంటలో 2.5 నుండి 3 అడుగుల పైభాగాన్ని తవ్వండి. హార్టికల్చరల్ హైబ్రిడ్ బిటి పత్తికి హెక్టారుకు 90 కిలోల యూరియా చొప్పున రెండవ మోతాదు నత్రజని వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 13-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5547 | VIL-Adilabad-Jainad-13-09-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 26 నుంచి 29 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారంలో వాతావరణం మేఘావృతమై సెప్టెంబరు 14 నుండి సెప్టెంబర్ 16 వరకు మోస్తరు నుండి భారీ వర్షపాతంతో ఉంటుంది. రైతుకు సూచనలు -మధ్యస్థ శ్రేణి వర్షపాత సూచన, వ్యవసాయ రసాయన స్ప్రేయింగ్, నిలబడిన పంటలలో ఎరువులు మరియు అంతర్ పంటల సాగు (కలుపు తీయుట/మేత) మొదలైన వాటి దృష్ట్యా రాబోయే 3-4 రోజులలో. పనులు వాయిదా వేయాలి. గత 4-5 రోజులుగా కురిసిన వర్షాలకు పంట విస్తీర్ణంలో వర్షపు నీరు పేరుకుపోయి ఉంటే అదనపు వర్షపు నీటిని ఒడిసిపట్టి, వర్షపు నీరు పంట విస్తీర్ణంలో చేరకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలన్నారు. తదుపరి వర్ష సూచన. రైతులు వారి స్థానిక వాతావరణం/వర్షాపాతానికి అనుగుణంగా పంటపై పురుగుమందులు/పురుగుమందులను పిచికారీ చేయాలి. పత్తిపై రసం పీల్చే కీటకాలు (సీసాలు, కాయతొలుచు పురుగులు, కాయ పురుగులు మరియు తెల్లదోమలు) వల్ల కలిగే ఆర్థిక నష్టం స్థాయి 1) నులి పురుగులు : ఒక్కో ఆకుకు సగటున 2 నుండి 3 వీవిల్స్ ఉంటాయి. 2) మావా : ఒక ఆకుకు సగటున 10 మావా కీటకాలు లేదా 15 నుండి 20 % సోకిన మొక్కలు. 3) అఫిడ్స్ : ఒక్కో ఆకుకు సగటున 10 అఫిడ్స్. 4) తెల్లదోమ సగటున 8 నుండి 10 పెద్దలు లేదా ఒక్కో ఆకుకు 20 ప్యూపలు. దీని ఆధారంగా, ఎసిటామిప్రిడ్ 20% SP 10g/10 లీటర్ల నీటికి లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8% S. 10 లీటర్ల నీటికి 20 గ్రాముల చొప్పున పిచికారీ చేయాలి. పింక్ బాల్వార్మ్ ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకున్నట్లయితే, నింబోలి ఆధారిత పురుగుమందు 50 ml లేదా క్లోర్పైరిఫాస్ 20 % EC 25 ml లేదా క్వినాల్ఫాస్ 20 % AF 20 ml లేదా థియోడికార్బ్ 75 WP 20 gm లేదా ప్రొఫెనోఫాస్ 50 EC 30 ml లేదా ట్రేసర్ 6-10 మి.లీ. లీటర్ల నీటికి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంట పుష్పించే దశలో ఉన్నప్పుడు 2% యూరియా మరియు అభివృద్ధి దశలో 2% DAP లేదా 100 లీటర్ల నీటికి కిలోకు 13:00:45 చొప్పున పిచికారీ చేయాలి. పత్తిలో స్మట్ మరియు ఫ్లవర్ బ్లైట్ను నివారించడానికి ఆల్ఫా-ఎన్ఎఎ 4.5 ఎస్ఎల్ 5 మి.లీ లేదా ప్లానోఫిక్స్ 5-6 మి.లీ ఒక పంపుకు 10 లీటర్ల నీటికి పిచికారీ చేయండి. అలాగే పత్తి పంట భౌతికంగా అధికంగా ఎదగకుండా ఉండేందుకు క్లోర్మెక్వాట్ క్లోరైడ్ 50 ఎస్ ఎల్ 10 లీటర్ల నీటికి 10 మి.లీ కలిపి పిచికారీ చేయాలి. లేదా పత్తి పంటలో 2.5 నుండి 3 అడుగుల పైభాగాన్ని తవ్వండి. హార్టికల్చరల్ హైబ్రిడ్ బిటి పత్తికి హెక్టారుకు 90 కిలోల యూరియా చొప్పున రెండవ మోతాదు నత్రజని వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 13-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5548 | धान की फसल पर शीत ब्लाइट रोग लगने की सम्भावना जताई जा रही है। यह रोग पौधों में बाली बनने की प्रक्रिया को बाधित करता हैं एवं अत्यधिक आक्रमण होने पर पूरी बाली रोगग्रसित हो जाती है इस रोग के प्रबंधन के लिये Thifluzamide 24% SC दवाई को 150 ml प्रति 150 लीटर पानी में मिला कर छिड़काब करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I | Hindi | Uttar Pradesh | 09-09-2023 | 08:00:00 | SCHEDULED |
|
5549 | धान की फसल पर शीत ब्लाइट रोग लगने की सम्भावना जताई जा रही है। यह रोग पौधों में बाली बनने की प्रक्रिया को बाधित करता हैं एवं अत्यधिक आक्रमण होने पर पूरी बाली रोगग्रसित हो जाती है इस रोग के प्रबंधन के लिये Thifluzamide 24% SC दवाई को 150 ml प्रति 150 लीटर पानी में मिला कर छिड़काब करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I | Hindi | Uttar Pradesh | 09-09-2023 | 08:00:00 | SCHEDULED |
|
5550 | धान की फसल पर शीत ब्लाइट रोग लगने की सम्भावना जताई जा रही है। यह रोग पौधों में बाली बनने की प्रक्रिया को बाधित करता हैं एवं अत्यधिक आक्रमण होने पर पूरी बाली रोगग्रसित हो जाती है इस रोग के प्रबंधन के लिये Thifluzamide 24% SC दवाई को 150 ml प्रति 150 लीटर पानी में मिला कर छिड़काब करें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I | Hindi | Uttar Pradesh | 09-09-2023 | 08:00:00 | SCHEDULED |
|