Message Schedule List : 9786
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
5631 | Solidaridad மற்றும் Vodafone நிறுவனம் இணைந்து செயல்படுத்தும் Smart Agri Project மூலமாக பின்வரும் செய்தியினை பதிவு செய்கின்றோம். ஆகஸ்ட் மாதம் 30ம் தேதி முதல் செப்டம்பர் மாதம் 5ம் தேதி வரை நீலகிரி மாவட்டத்தில் உள்ள கூடலூரில் 311.6mm மழை பொழிவானது பதிவாகியுள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 29.2 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 19.7 degree celsius ஆகவும் பதிவாகியுள்ளது. வருகின்ற செப்டம்பர் மாதம் 6ம் தேதி முதல் 12ம் தேதி வரை வானம் மேகமூட்டத்துடன் காணப்படும். மிக லேசானது முதல் லேசான மழை பொழிவிற்கு வாய்ப்புள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 22 முதல் 23 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 19 முதல் 20 degree celsius ஆகவும் காணப்படும். காற்றின் ஈரப்பதமானது காலை நேரத்தில் 98 சதவீதமாகவும் மாலை நேரத்தில் 80 சதவீதமாகவும் காணப்படும். காற்றின் வேகமானது தெற்கு திசையில் மணிக்கு சுமார் 2 முதல் 12 கிலோமீட்டர் வேகத்தில் வீசக்கூடும். இந்த மாதம் உரமிடுவதற்கு சரியான தருணம் ஆகும். ஒரு ஏக்கர் தோட்டத்திற்கு Urea 100 கிலோ மற்றும் 50 கிலோ MOP கலந்து இட வேண்டும். தேயிலை தோட்டம் களைகள் இல்லாமல் இருத்தல் அவசியம் ஆகும். மண்வெட்டியை கொண்டு களை எடுத்தலை தவிர்க்க வேண்டும் ஏனெனில் இவ்வாறு செய்யும் பொழுது மேல் மண்ணை இழக்க நேரிடும் களைக்கொல்லியை பயன்படுத்தி களையை கட்டுப்படுத்தும் பொழுது 500 மி லிட்டர் கிளைசல் + 500 கிராம் கயோலின் பவுடர் + 100 மி லிட்டர் நனைப்பானை 100 லிட்டர் தண்ணீருடன் கலந்து கை தெளிப்பான் மூலம் ஒரு ஏக்கருக்கு தெளிப்பதன் மூலம் களைகளை கட்டுப்படுத்தலாம். மட்டம் உடைப்பதற்கு தயாராக உள்ள தோட்டங்களில் இந்த மாதம் மட்டம் உடைத்தல் வேண்டும். மட்டம் உடைத்தலின் பொழுது செடியின் உயரமானது கொட்டை செடியாக இருப்பின் 22 – 24 அங்குலம் மற்றும் குளோனல் செடியாக இருப்பின் 24 – 26 அங்குலம் தரைமட்டத்திலிருந்து இருக்குமாறு பார்த்து கொள்ளவும். மட்டம் உடைக்கும் பொழுது ஒரு தடவை உடைக்காமல் மூன்று தடவை உடைத்தல் வேண்டும். நீலகிரியில் உள்ள சில பகுதிகளில் கொப்புள நோயின் தாக்கம் இந்த மாதத்தில் காணப்படலாம். இவ்வாறு காணப்பட்டால் ஒரு இலையில் ஒன்று அல்லது இரண்டு கொப்பளங்கள் உள்ளபோதே மருந்து தெளிக்க ஆரம்பிக்க வேண்டும். ஒரு ஏக்கர் கொண்ட தோட்டத்திற்கு காண்டாப் (Contaf) 80 மி. லிட்டர் + காப்பர் ஆக்ஸி குளோரைடு 85 கிராம் + 40 மி லிட்டர் நனைப்பான் (Wetting Agent) (அல்லது) டில்ட் 50 மி லிட்டர் + காப்பர் ஆக்ஸி குளோரைடு 85 கிராம் + 40 மி லிட்டர் நனைப்பானை விசைதெளிப்பான் மூலம் 40 லிட்டர் தண்ணீருடன் கலந்து இருபுறமும் இருவரிசையும், கைத்தெளிப்பான் மூலம் 80 லிட்டர் தண்ணீருடன் கலந்து இருபுறமும் ஒருவரிசையும் தெளிக்க வேண்டும். மேலும் 7065005054 என்ற எண்ணுக்கு மிஸ்டு கால் கொடுப்பதின் மூலம் தேயிலை மற்றும் வேளாண் பயிர்களின் சந்தேகங்களை கேட்டு நிவர்த்தி செய்து கொள்ளலாம். | Tamil | Tamil Nadu | 07-09-2023 | 10:10:00 | SCHEDULED |
|
5632 | VIL -Adilabad-Bela-06-09-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై వర్షం పడే అవకాశం ఉంటుంది.రైతులకు సలహాలు -పత్తిలో గులాబీ రంగు పురుగు పురుగుల కదలికను పర్యవేక్షించడానికి, పెక్టినోలూర్ లేదా గాసిప్లూర్ను క్రియాశీల పదార్థాలుగా కలిగి ఉన్న ఒకటి లేదా రెండు సువాసనగల ఉచ్చులను నాటాలి. చిమ్మటలు ఆర్థిక నష్ట స్థాయిని మించిపోతున్నట్లు గమనించిన వెంటనే సిఫార్సు చేయబడిన రసాయన పురుగుమందులను వేయాలి (ఒక రాత్రికి వరుసగా మూడు రాత్రులు ఒక ఉచ్చుకు 8 చిమ్మటలు). తెగులు సోకిన మొగ్గలను వెంటనే తీసి నాశనం చేయాలి (ఆర్థిక నష్ట స్థాయి- 10% సోకిన పువ్వులు). పచ్చి కాయలు నాటిన తర్వాత ప్రతి వారం ఎకరానికి దాదాపు 20 కాయలు (చెట్టుకు 1 పాడ్) పర్యవేక్షించాలి. (ఆర్థిక నష్ట స్థాయి - సోకిన తోటలలో 10 శాతం). పెస్ట్ కంట్రోల్ కోసం బయోలాజికల్ ఏజెంట్లను వాడిన తర్వాత కనీసం ఒక వారం ముందు మరియు ఒక వారం తర్వాత రసాయన పురుగుమందులను ఉపయోగించకూడదు. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకున్న చోట, నింబోలి ఆధారిత క్రిమిసంహారక 50 మి.లీ లేదా థయోడికార్బ్ 75 డబ్ల్యుపి యు 20 గ్రా లేదా ట్రేసర్ 7 నుండి 8 మి.లీ 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో పుష్పించే దశలో 2% యూరియాను మరియు కాయ అభివృద్ధి దశలో 2% DAP లేదా 13:00:45 పిచికారీ చేయండి. పత్తిలో సహజసిద్ధమైన ఆకుమచ్చ తెగులు మరియు పువ్వుల తెగులు నివారణకు 10 లీటర్ల నీటికి 5 మిల్లీలీటర్ల ప్లానోఫిక్స్ పిచికారీ చేసి పత్తి పంటకు అదనపు భౌతిక పెరుగుదలను నిరోధించడానికి పత్తి పంట పైభాగాన్ని తవ్వండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5633 | VIL-Adilabad-Jainad-06-09-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై వర్షం పడే అవకాశం ఉంటుంది.రైతులకు సలహాలు -పత్తిలో గులాబీ రంగు పురుగు పురుగుల కదలికను పర్యవేక్షించడానికి, పెక్టినోలూర్ లేదా గాసిప్లూర్ను క్రియాశీల పదార్థాలుగా కలిగి ఉన్న ఒకటి లేదా రెండు సువాసనగల ఉచ్చులను నాటాలి. చిమ్మటలు ఆర్థిక నష్ట స్థాయిని మించిపోతున్నట్లు గమనించిన వెంటనే సిఫార్సు చేయబడిన రసాయన పురుగుమందులను వేయాలి (ఒక రాత్రికి వరుసగా మూడు రాత్రులు ఒక ఉచ్చుకు 8 చిమ్మటలు). తెగులు సోకిన మొగ్గలను వెంటనే తీసి నాశనం చేయాలి (ఆర్థిక నష్ట స్థాయి- 10% సోకిన పువ్వులు). పచ్చి కాయలు నాటిన తర్వాత ప్రతి వారం ఎకరానికి దాదాపు 20 కాయలు (చెట్టుకు 1 పాడ్) పర్యవేక్షించాలి. (ఆర్థిక నష్ట స్థాయి - సోకిన తోటలలో 10 శాతం). పెస్ట్ కంట్రోల్ కోసం బయోలాజికల్ ఏజెంట్లను వాడిన తర్వాత కనీసం ఒక వారం ముందు మరియు ఒక వారం తర్వాత రసాయన పురుగుమందులను ఉపయోగించకూడదు. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు ఆర్థిక నష్ట స్థాయికి చేరుకున్న చోట, నింబోలి ఆధారిత క్రిమిసంహారక 50 మి.లీ లేదా థయోడికార్బ్ 75 డబ్ల్యుపి యు 20 గ్రా లేదా ట్రేసర్ 7 నుండి 8 మి.లీ 10 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. పత్తి పంటలో పుష్పించే దశలో 2% యూరియాను మరియు కాయ అభివృద్ధి దశలో 2% DAP లేదా 13:00:45 పిచికారీ చేయండి. పత్తిలో సహజసిద్ధమైన ఆకుమచ్చ తెగులు మరియు పువ్వుల తెగులు నివారణకు 10 లీటర్ల నీటికి 5 మిల్లీలీటర్ల ప్లానోఫిక్స్ పిచికారీ చేసి పత్తి పంటకు అదనపు భౌతిక పెరుగుదలను నిరోధించడానికి పత్తి పంట పైభాగాన్ని తవ్వండి.ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5634 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5635 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5636 | Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5637 | Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 28 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5638 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5639 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5640 | Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिक नुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला ढोबळ मानाने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिकनुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). जैविक घटकांचा कीडनियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७ ते ८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. कपाशीमध्ये नैसर्गिक पाते आणि फुल गळ टाळण्यासाठी प्लॅनोफीक्स ची ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकाची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी कपाशीचा वरील शेंडा खुडावा.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 06-09-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|