Message Schedule List : 9786
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
5731 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक ३१ ऑगस्ट तसेच १ ते व ४ सप्टेंबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडअळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी कामगंध सापळ्याचा वापर करावा. पतंगांच्या निरीक्षणासाठी प्रती एकरी ८ ते १० कामगंध सापळे उभारावे. फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पिक ६० दिवसां पर्यंत असलेल्या ठिकाणी, ५ % निंबोळी अर्क ची फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा अॅसिटामीप्रीड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी किटकनाशकाची फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. पांढऱ्या माशी आणि तुडतुतडेत निरीक्षणासाठी ८ ते १० पिवळे चिकट सापळे प्रती एकर व फुलकिड्यांच्या निरीक्षणासाठी ८ ते १० निळे चिकट सापळे प्रती एकर लावावेत तसेच ५ % निंबो ळी अर्क फवारणी करावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युरयु अथवा गॉसिप्ल्युरयु हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (7 ते ८ पतंग प्रति दिन प्रती सापळा असे सलग तीन दिवस) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी उदा. ट्रेसर ६ ते 7 मिली प्रती पंप किंवा थायोडीकार्ब ८ ते १० ग्राम प्रती पंप यानुसार फवारणी करावी. तसेच उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री अंड्यावर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्रकीटकाचे ६० हजार प्रति एकर याप्रमाणे पात्या-फुले लागण्याच्या अवस्थेपासूनसू १५ दिवसांच्या अंतअं राने तीनदा प्रसारण करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 30-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5732 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश तर कमाल ३१ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 1 ते ३ सप्टेंबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडअळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी कामगंध सापळ्याचा वापर करावा. पतंगांच्या निरीक्षणासाठी प्रती एकरी ८ ते १० कामगंध सापळे उभारावे. फुलांमध्ये गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पिक ६० दिवसां पर्यंत असलेल्या ठिकाणी, ५ % निंबोळी अर्क ची फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा अॅसिटामीप्रीड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी किटकनाशकाची फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. पांढऱ्या माशी आणि तुडतुतडेत निरीक्षणासाठी ८ ते १० पिवळे चिकट सापळे प्रती एकर व फुलकिड्यांच्या निरीक्षणासाठी ८ ते १० निळे चिकट सापळे प्रती एकर लावावेत तसेच ५ % निंबो ळी अर्क फवारणी करावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युरयु अथवा गॉसिप्ल्युरयु हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (7 ते ८ पतंग प्रति दिन प्रती सापळा असे सलग तीन दिवस) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी उदा. ट्रेसर ६ ते 7 मिली प्रती पंप किंवा थायोडीकार्ब ८ ते १० ग्राम प्रती पंप यानुसार फवारणी करावी. तसेच उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री अंड्यावर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्रकीटकाचे ६० हजार प्रति एकर याप्रमाणे पात्या-फुले लागण्याच्या अवस्थेपासूनसू १५ दिवसांच्या अंतअं राने तीनदा प्रसारण करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 30-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5733 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अंजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल ३२ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २ ते ४ सप्टेंबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडअळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी कामगंध सापळ्याचा वापर करावा. पतंगांच्या निरीक्षणासाठी प्रती एकरी ८ ते १० कामगंध सापळे उभारावे. फुलांमध्ये गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पिक ६० दिवसां पर्यंत असलेल्या ठिकाणी, ५ % निंबोळी अर्क ची फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा अॅसिटामीप्रीड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी किटकनाशकाची फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. पांढऱ्या माशी आणि तुडतुतडेत निरीक्षणासाठी ८ ते १० पिवळे चिकट सापळे प्रती एकर व फुलकिड्यांच्या निरीक्षणासाठी ८ ते १० निळे चिकट सापळे प्रती एकर लावावेत तसेच ५ % निंबो ळी अर्क फवारणी करावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युरयु अथवा गॉसिप्ल्युरयु हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (7 ते ८ पतंग प्रति दिन प्रती सापळा असे सलग तीन दिवस) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी उदा. ट्रेसर ६ ते 7 मिली प्रती पंप किंवा थायोडीकार्ब ८ ते १० ग्राम प्रती पंप यानुसार फवारणी करावी. तसेच उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री अंड्यावर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्रकीटकाचे ६० हजार प्रति एकर याप्रमाणे पात्या-फुले लागण्याच्या अवस्थेपासूनसू १५ दिवसांच्या अंतअं राने तीनदा प्रसारण करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 30-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5734 | Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल ३१ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक ३0 ऑगस्ट तसेच १ ते व ४ सप्टेंबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंड अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी कामगंध सापळ्याचा वापर करावा. पतंगांच्या निरीक्षणासाठी प्रती एकरी ८ ते १० कामगंध सापळे उभारावे. फुलांमध्ये गुलाबी बोंडबों अळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पिक ६० दिवसां पर्यंत असलेल्या ठिकाणी, ५ % निंबोळी अर्क ची फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा अॅसिटामीप्रीड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी किटकनाशकाची फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. पांढऱ्या माशी आणि तुडतुतडेत निरीक्षणासाठी ८ ते १० पिवळे चिकट सापळे प्रती एकर व फुलकिड्यांच्या निरीक्षणासाठी ८ ते १० निळे चिकट सापळे प्रती एकर लावावेत तसेच ५ % निंबो ळी अर्क फवारणी करावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युरयु अथवा गॉसिप्ल्युरयु हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (7 ते ८ पतंग प्रति दिन प्रती सापळा असे सलग तीन दिवस) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी उदा. ट्रेसर ६ ते 7 मिली प्रती पंप किंवा थायोडीकार्ब ८ ते १० ग्राम प्रती पंप यानुसार फवारणी करावी. तसेच उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री अंड्यावर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्रकीटकाचे ६० हजार प्रति एकर याप्रमाणे पात्या-फुले लागण्याच्या अवस्थेपासूनसू १५ दिवसांच्या अंतअं राने तीनदा प्रसारण करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 30-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5735 | Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंड अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी कामगंध सापळ्याचा वापर करावा. पतंगांच्या निरीक्षणासाठी प्रती एकरी ८ ते १० कामगंध सापळे उभारावे. फुलांमध्ये गुलाबी बोंडबों अळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पिक ६० दिवसां पर्यंत असलेल्या ठिकाणी, ५ % निंबोळी अर्क ची फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा अॅसिटामीप्रीड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी किटकनाशकाची फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. पांढऱ्या माशी आणि तुडतुतडेत निरीक्षणासाठी ८ ते १० पिवळे चिकट सापळे प्रती एकर व फुलकिड्यांच्या निरीक्षणासाठी ८ ते १० निळे चिकट सापळे प्रती एकर लावावेत तसेच ५ % निंबो ळी अर्क फवारणी करावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युरयु अथवा गॉसिप्ल्युरयु हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (7 ते ८ पतंग प्रति दिन प्रती सापळा असे सलग तीन दिवस) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी उदा. ट्रेसर ६ ते 7 मिली प्रती पंप किंवा थायोडीकार्ब ८ ते १० ग्राम प्रती पंप यानुसार फवारणी करावी. तसेच उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री अंड्यावर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्रकीटकाचे ६० हजार प्रति एकर याप्रमाणे पात्या-फुले लागण्याच्या अवस्थेपासूनसू १५ दिवसांच्या अंतअं राने तीनदा प्रसारण करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 30-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5736 | Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल ३१ ते ३४ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १,२, व ३ सप्टेंबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंड अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी कामगंध सापळ्याचा वापर करावा. पतंगांच्या निरीक्षणासाठी प्रती एकरी ८ ते १० कामगंध सापळे उभारावे. फुलांमध्ये गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पिक ६० दिवसां पर्यंत असलेल्या ठिकाणी, ५ % निंबोळी अर्क ची फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा अॅसिटामीप्रीड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी किटकनाशकाची फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. पांढऱ्या माशी आणि तुडतुतडेत निरीक्षणासाठी ८ ते १० पिवळे चिकट सापळे प्रती एकर व फुलकिड्यांच्या निरीक्षणासाठी ८ ते १० निळे चिकट सापळे प्रती एकर लावावेत तसेच ५ % निंबो ळी अर्क फवारणी करावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युरयु अथवा गॉसिप्ल्युरयु हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (7 ते ८ पतंग प्रति दिन प्रती सापळा असे सलग तीन दिवस) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी उदा. ट्रेसर ६ ते 7 मिली प्रती पंप किंवा थायोडीकार्ब ८ ते १० ग्राम प्रती पंप यानुसार फवारणी करावी. तसेच उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री अंड्यावर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्रकीटकाचे ६० हजार प्रति एकर याप्रमाणे पात्या-फुले लागण्याच्या अवस्थेपासूनसू १५ दिवसांच्या अंतअं राने तीनदा प्रसारण करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 30-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5737 | Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल ३२ ते ३५ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक ३० ऑगस्ट तसेच 1 ते 4 सप्टेंबर दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी कामगंध सापळ्याचा वापर करावा. पतंगांच्या निरीक्षणासाठी प्रती एकरी ८ ते १० कामगंध सापळे उभारावे. फुलांमध्ये गुलाबी बोंडबों अळीच्या प्रादुर्भाव निरीक्षणासाठी पाते आणि फुले लागण्याच्या अवस्थेत निरीक्षण करावे. प्रादुर्भाव ग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पिक ६० दिवसां पर्यंत असलेल्या ठिकाणी, ५ % निंबोळी अर्क ची फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा अॅसिटामीप्रीड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी किटकनाशकाची फवारणी सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. पांढऱ्या माशी आणि तुडतुतडेत निरीक्षणासाठी ८ ते १० पिवळे चिकट सापळे प्रती एकर व फुलकिड्यांच्या निरीक्षणासाठी ८ ते १० निळे चिकट सापळे प्रती एकर लावावेत तसेच ५ % निंबो ळी अर्क फवारणी करावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या निरीक्षण करण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे पेक्टीनोल्युरयु अथवा गॉसिप्ल्युरयु हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (7 ते ८ पतंग प्रति दिन प्रती सापळा असे सलग तीन दिवस) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी उदा. ट्रेसर ६ ते 7 मिली प्रती पंप किंवा थायोडीकार्ब ८ ते १० ग्राम प्रती पंप यानुसार फवारणी करावी. तसेच उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री अंड्यावर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्रकीटकाचे ६० हजार प्रति एकर याप्रमाणे पात्या-फुले लागण्याच्या अवस्थेपासूनसू १५ दिवसांच्या अंतअं राने तीनदा प्रसारण करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 30-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5738 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Shenshapur जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 26 August - 1 September के दौरान दिन में 35 और रात में 26 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 60mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 580mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 15-45% बारिश होने की संभावना हे। धान के ब्लास्ट रोग मै पत्तियों और उनके निचले भागों पर छोटे और नीले धब्बें बनते है, और बाद मे आकार मे बढ़कर ये धब्बें नाव की तरह हो जाते है। कई धब्बे मिलकर कत्थई सफेद रंग के बडे धब्बे बना लेते हैं, जिससे पौधा झुलस जाता है। खडी फसल के रोग के लक्षण दिखाई देने पर ट्रायसायक्लाजोल 1 ग्राम या कार्बेन्डाजिम 2 ग्राम प्रति ली. या मेन्कोजेब 3 ग्राम प्रति लीटर के हिसाब से छिड़काव करना चाहिये। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I | Hindi | Uttar Pradesh | 26-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5739 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bankat जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 26 August - 1 September के दौरान दिन में 36 और रात में 27 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 80mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 481mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 15-40% बारिश होने की संभावना हे। धान के ब्लास्ट रोग मै पत्तियों और उनके निचले भागों पर छोटे और नीले धब्बें बनते है, और बाद मे आकार मे बढ़कर ये धब्बें नाव की तरह हो जाते है। कई धब्बे मिलकर कत्थई सफेद रंग के बडे धब्बे बना लेते हैं, जिससे पौधा झुलस जाता है। खडी फसल के रोग के लक्षण दिखाई देने पर ट्रायसायक्लाजोल 1 ग्राम या कार्बेन्डाजिम 2 ग्राम प्रति ली. या मेन्कोजेब 3 ग्राम प्रति लीटर के हिसाब से छिड़काव करना चाहिये। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I | Hindi | Uttar Pradesh | 26-08-2023 | 08:25:00 | SCHEDULED |
|
5740 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Kalipur जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 26 August - 1 September के दौरान दिन में 36 और रात में 27 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 58mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 403mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 15-45% बारिश होने की संभावना हे। धान के ब्लास्ट रोग मै पत्तियों और उनके निचले भागों पर छोटे और नीले धब्बें बनते है, और बाद मे आकार मे बढ़कर ये धब्बें नाव की तरह हो जाते है। कई धब्बे मिलकर कत्थई सफेद रंग के बडे धब्बे बना लेते हैं, जिससे पौधा झुलस जाता है। खडी फसल के रोग के लक्षण दिखाई देने पर ट्रायसायक्लाजोल 1 ग्राम या कार्बेन्डाजिम 2 ग्राम प्रति ली. या मेन्कोजेब 3 ग्राम प्रति लीटर के हिसाब से छिड़काव करना चाहिये। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I | Hindi | Uttar Pradesh | 26-08-2023 | 08:15:00 | SCHEDULED |
|