Message Schedule List : 9786
S. No. Message Language Created By Date Time Status Action
5901 (Wardha 1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १९, २० आणी २१ ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 16-08-2023 08:30:00 SCHEDULED
5902 (Nagpur 2) नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १६, १७, १८ आणी १९ ऑगस्ट रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 16-08-2023 08:30:00 SCHEDULED
5903 (Nagpur 1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १६, १८, १९, २० ऑगस्ट रोजी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 16-08-2023 08:30:00 SCHEDULED
5904 (Amravati 2) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १८, १९, २० आणी २१ ऑगस्ट रोजी तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 16-08-2023 08:30:00 SCHEDULED
5905 VIL 1(Amravati) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून १९ आणी २० ऑगस्ट रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतकर्‍यांना सूचित केले जाते की पाऊस पडल्यानंतर आणि कोरड्या हवामानात सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ हवामानात फवारणी करावी. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे एकरी आठ ते दहा लावावे. कापूस पिकामधे आंतरमशागतीची कामे करावी. तणमुक्त पिकासाठी मजूरांद्वारे निंदन करुन तण काढावे. मुळकुज रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम ५० डब्ल्यूपी@२० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन ड्रेंचिंग करावे. ट्रायकोडर्मा विरडी पावडर 1 किलो आणि चांगले कुजलेले 50 कीलो शेणखत किंवा कंपोस्टखतामधे मिसळुन पीक ओळीमधे पसरवा. पीकातील रसशोषक किडी प्राथमिक प्रादुर्भावाचे व्यवस्थापनासाठी अ‍ॅसिटामिप्रिड 20% SP 1 gm/ml/10 Lit पाणी किंवा ईमिडाक्लोप्रिड 17.8% SL 2 gm/ml, 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीच्या शेतात गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एक एकर क्षेत्रात किमान 3 ते 4 फेरोमोन सापळे बसवावेत. सापळ्यात अडकलेले पतंग त्वरित नष्ट करावे. 20 ते 25 दिवसांच्या अंतराने गोळी/ ल्यूर बदलले पाहिजे. मान्सूनपूर्व कपाशी पीकात डोमकळी म्हणजे गुलाबी बोंडअळीने प्रभावित फुले, अशी फुले तोडून नष्ट करावीत. शेतकऱ्यांनी कृषी रसायने फवारणीच्या वेळी सुरक्षिततेच्या उपायांचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पीकामधे पक्षांना बसण्याकरीता ‘टी’ आकाराचे पक्षी थांबे बसवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 16-08-2023 08:30:00 SCHEDULED
5906 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bankat जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 12 August - 18 August के दौरान दिन में 33 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 4.8mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 394.2mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 25-75% बारिश होने की संभावना हे। टमाटर मै फल छेदक कीट के नियंत्रण के लिए 5-10 फेरोमेन ट्रैप प्रति एकड़ लगाना चाहिए। टमाटर के क्षतिग्रस्त फलों को खेतों से बाहर गड्ढा करके दबा देना चाहिए । टमाटर के खेतों में बर्डपर्च (टी आकार की खूंटी) को कम से कम 10-15 प्रति एकड़ लगाना चाहिए ताकि उस पर कीटभक्षी पक्षियां बैठें और इल्लियों का नियंत्रण किया जा सके I टमाटर की फसल में फल छेदक कीट के लार्वा दिखे तो उस समय नीम तेल 1500 पी पी एम का 2 से 5 मिली प्रति लीटर पानी में मिलाकर छिड़काव करना चाहिए। फल छेदक कीट के जैविक नियंत्रण के लिए ब्यूवेरिया का 2.5 मिली प्रति लीटर पानी में मिलाकर छिड़काव करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Uttar Pradesh 11-08-2023 20:30:00 SCHEDULED
5907 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Muruee Pindra जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 12 August - 18 August के दौरान दिन में 32 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 27.6mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 516.8mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 25-60% बारिश होने की संभावना हे। टमाटर मै फल छेदक कीट के नियंत्रण के लिए 5-10 फेरोमेन ट्रैप प्रति एकड़ लगाना चाहिए। टमाटर के क्षतिग्रस्त फलों को खेतों से बाहर गड्ढा करके दबा देना चाहिए । टमाटर के खेतों में बर्डपर्च (टी आकार की खूंटी) को कम से कम 10-15 प्रति एकड़ लगाना चाहिए ताकि उस पर कीटभक्षी पक्षियां बैठें और इल्लियों का नियंत्रण किया जा सके I टमाटर की फसल में फल छेदक कीट के लार्वा दिखे तो उस समय नीम तेल 1500 पी पी एम का 2 से 5 मिली प्रति लीटर पानी में मिलाकर छिड़काव करना चाहिए। फल छेदक कीट के जैविक नियंत्रण के लिए ब्यूवेरिया का 2.5 मिली प्रति लीटर पानी में मिलाकर छिड़काव करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Uttar Pradesh 11-08-2023 20:30:00 SCHEDULED
5908 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Kalipur जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 12 August - 18 August के दौरान दिन में 33 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 66.8mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 319.4mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 25-60% बारिश होने की संभावना हे। टमाटर मै फल छेदक कीट के नियंत्रण के लिए 5-10 फेरोमेन ट्रैप प्रति एकड़ लगाना चाहिए। टमाटर के क्षतिग्रस्त फलों को खेतों से बाहर गड्ढा करके दबा देना चाहिए । टमाटर के खेतों में बर्डपर्च (टी आकार की खूंटी) को कम से कम 10-15 प्रति एकड़ लगाना चाहिए ताकि उस पर कीटभक्षी पक्षियां बैठें और इल्लियों का नियंत्रण किया जा सके I टमाटर की फसल में फल छेदक कीट के लार्वा दिखे तो उस समय नीम तेल 1500 पी पी एम का 2 से 5 मिली प्रति लीटर पानी में मिलाकर छिड़काव करना चाहिए। फल छेदक कीट के जैविक नियंत्रण के लिए ब्यूवेरिया का 2.5 मिली प्रति लीटर पानी में मिलाकर छिड़काव करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Uttar Pradesh 11-08-2023 20:30:00 SCHEDULED
5909 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Shenshapur जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 12 August - 18 August के दौरान दिन में 31 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 90.2mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 487.2mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 20-70% बारिश होने की संभावना हे। टमाटर मै फल छेदक कीट के नियंत्रण के लिए 5-10 फेरोमेन ट्रैप प्रति एकड़ लगाना चाहिए। टमाटर के क्षतिग्रस्त फलों को खेतों से बाहर गड्ढा करके दबा देना चाहिए । टमाटर के खेतों में बर्डपर्च (टी आकार की खूंटी) को कम से कम 10-15 प्रति एकड़ लगाना चाहिए ताकि उस पर कीटभक्षी पक्षियां बैठें और इल्लियों का नियंत्रण किया जा सके I टमाटर की फसल में फल छेदक कीट के लार्वा दिखे तो उस समय नीम तेल 1500 पी पी एम का 2 से 5 मिली प्रति लीटर पानी में मिलाकर छिड़काव करना चाहिए। फल छेदक कीट के जैविक नियंत्रण के लिए ब्यूवेरिया का 2.5 मिली प्रति लीटर पानी में मिलाकर छिड़काव करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Uttar Pradesh 11-08-2023 20:30:00 SCHEDULED
5910 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಅಗಸ್ಟ 12 ರಿಂದ 18ರ ವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೋಕಾಕ್ ಮತ್ತು ಅಥಣಿ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 30 ರಿಂದ 31 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ.ಈ ವಾರದಲ್ಲಿ ವಾಯುವ್ಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 18 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ 20 ರಿಂದ 24 ಕಿಮೀ ಪ್ರತೀಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಭಾಗಶಃ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಅಗಸ್ಟ 16 ರಿಂದ 18ರ ವರೆಗೆ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 34ರಿಂದ 90ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಹೆಚ್ಚುತ್ತಿರುವ ಬಿಸಿಲಿನ ಕಾರಣ, ರೈತ ಮಿತ್ರರು ತಮ್ಮ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳುವಂತೆ ಸೂಚಿಸಲಾಗಿದೆ. ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ. ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ತೋಡುಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಾಟಿ ಮಾಡಿ. ನಾಟಿ ಮಾಡುವಾಗ ಬೀಜದಿಂದ ಬಿಜಕ್ಕೆ 1 ರಿಂದ 2 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಹಾಗೂ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 4 ರಿಂದ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ. ನಾಟಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಅನ್ನು 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಭೂಮಿಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಹೊಲಗಳಿಗೆ ನೀರು ಹಾಯಿಸಬೇಕು. ಈಗಾಗಲೇ ನೆಟ್ಟು ಬೆಳೆದ ಕಬ್ಬಿನ ಸಸಿಗಳು ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಬುಡಕ್ಕೆ ಮಣ್ಣನ್ನು ಕಟ್ಟಿ, ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳ ಕಸ ತೆಗೆಯುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಮತ್ತು 5 ಅಡಿಗಳಷ್ಟು ಬೆಳೆದ ಗಿಡಗಳಿಗೆ ಬುಡದಿಂದ 2 ರಿಂದ 3 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ, ಗಿಡಗಳ ಎತ್ತರ 8 ಅಡಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿದ್ದರೆ ಬೇರಿನಿಂದ 5 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಕಟ್ಟು ಕಟ್ಟುವುದು. ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳುವುದರಿಂದ ಅವುಗಳ ಬೆಳವಣಿಗೆ ನಿಲ್ಲುತ್ತದೆ, ಇದರಿಂದ ಇಳುವರಿಯೂ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ Kannada Karnataka 11-08-2023 10:30:00 SCHEDULED