Message Schedule List : 9618
S. No. Message Language Created By Date Time Status Action
51 Advisory: -04.01.2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 15 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी..सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
52 VIL-Adilabad-Bela-04-01-2025- నమస్కారం తోటి రైతులకు... Solidaridad, Vodafone Idea Foundation స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 15 నుండి 17 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్టంగా 27 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం జనవరి 6 మరియు 7 తేదీల్లో పాక్షికంగా మేఘావృతమైన వాతావరణం ఉంటుంది.రైతులకు సూచనలు:- ప్రస్తుతం రైతులు పత్తి పంట కోతలు చివరి దశలో ఉన్నాయి. రైతులు చివరిగా పండించిన పత్తిని విడిగా నిల్వ చేసుకోవాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తి కోతలు పూర్తి చేసిన రైతులు, రైతులు రోటావేటర్ లేదా ష్రెడర్‌ని ఉపయోగించి పంట అవశేషాలను మెత్తగా రుబ్బి వాటిని సేకరించి పొలంలో ఒక మూలలో 10x4x3 అడుగుల గుంతను తయారు చేసి, దానిలో పంట అవశేషాలన్నింటినీ వేసి కంపోస్ట్ తయారు చేసి వాటిని ఉపయోగించాలి. తదుపరి సీజన్ చేయాలి దయచేసి రైతులు ఆ అవశేషాలను కాల్చవద్దు. ప్రస్తుతం మినుము పంట 45 నుంచి 50 రోజులు కాగా కొన్ని చోట్ల శనగ పంట పుష్పించే దశలో ఉంది. రైతులు శనగ పంట పుష్పించే దశలో ఉన్నప్పుడు 2% యూరియా (100 లీటర్ల నీటిలో 2 కిలోలు) లేదా 13:00:45 (100 లీటర్ల నీటిలో 1 కిలోలు) లేదా అమైనో ఆమ్లాలను పిచికారీ చేయాలి. ఇది పువ్వుల పెరుగుదలకు సహాయపడుతుంది. అలాగే 45 రోజులలోపు కలుపు తీయుట మరియు 1-2 కలుపు తీయుట వలన కలుపు నిర్వహణ జరుగుతుంది. పెసర పంటపై సూక్ష్మ లార్వా కనిపించిన వెంటనే 5% నింబోలి సారం పిచికారీ చేసి 8-10 రోజుల తర్వాత ఎకరాకు 200 లీటర్ల నీటిలో 200 మిల్లీలీటర్ల హాఎన్‌పివి (హీలియోకిల్) లేదా ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 7-8 గ్రా.స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క అప్‌డేట్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు అప్‌డేట్ చేయబడిన వెర్షన్‌లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌ను సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
53 VIL-Adilabad-Jainad-04-01-2025- నమస్కారం తోటి రైతులకు... Solidaridad, Vodafone Idea Foundation స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుంచి 22 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుంచి 30 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం జనవరి 5, 6 మరియు 7 తేదీల్లో పాక్షికంగా మేఘావృతమైన వాతావరణం ఉంటుంది.రైతులకు సూచనలు:- ప్రస్తుతం రైతులు పత్తి పంట కోతలు చివరి దశలో ఉన్నాయి. రైతులు చివరిగా పండించిన పత్తిని విడిగా నిల్వ చేసుకోవాలి. పత్తి తీయడానికి మరియు నిల్వ చేయడానికి మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/సాక్ బ్యాగ్‌లకు బదులుగా కాటన్ బ్యాగులను ఉపయోగించాలి. పత్తి కోతలు పూర్తి చేసిన రైతులు, రైతులు రోటావేటర్ లేదా ష్రెడర్‌ని ఉపయోగించి పంట అవశేషాలను మెత్తగా రుబ్బి వాటిని సేకరించి పొలంలో ఒక మూలలో 10x4x3 అడుగుల గుంతను తయారు చేసి, దానిలో పంట అవశేషాలన్నింటినీ వేసి కంపోస్ట్ తయారు చేసి వాటిని ఉపయోగించాలి. తదుపరి సీజన్ చేయాలి దయచేసి రైతులు ఆ అవశేషాలను కాల్చవద్దు. ప్రస్తుతం మినుము పంట 45 నుంచి 50 రోజులు కాగా కొన్ని చోట్ల శనగ పంట పుష్పించే దశలో ఉంది. రైతులు శనగ పంట పుష్పించే దశలో ఉన్నప్పుడు 2% యూరియా (100 లీటర్ల నీటిలో 2 కిలోలు) లేదా 13:00:45 (100 లీటర్ల నీటిలో 1 కిలోలు) లేదా అమైనో ఆమ్లాలను పిచికారీ చేయాలి. ఇది పువ్వుల పెరుగుదలకు సహాయపడుతుంది. అలాగే 45 రోజులలోపు కలుపు తీయుట మరియు 1-2 కలుపు తీయుట వలన కలుపు నిర్వహణ జరుగుతుంది. పెసర పంటపై సూక్ష్మ లార్వా కనిపించిన వెంటనే 5% నింబోలి సారం పిచికారీ చేసి 8-10 రోజుల తర్వాత ఎకరాకు 200 లీటర్ల నీటిలో 200 మిల్లీలీటర్ల హాఎన్‌పివి (హీలియోకిల్) లేదా ఎమామెక్టిన్ బెంజోయేట్ 7-8 గ్రా.స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క అప్‌డేట్ వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు అప్‌డేట్ చేయబడిన వెర్షన్‌లో మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌ను సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
54 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.  सावनेर  तालुक्यातील मानेगाव   येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १७ अंश तर कमाल २५ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील.  दिनांक  ६, ७  आणि  8  जानेवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे.  हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२  डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल  क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
55 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar-04.01.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि. ६, ७ व ८ जानेवारीला वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
56 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon:-04.01.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि. ६ व ७ जानेवारीला वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
57 VIL 1- Wardha- Daroda - 04/01/2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १७°C तर कमाल २७ ते ३०°C एवढे असून दि. ६, ७, ८ जानेवारीला वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. तसेच मोबाईल मध्ये स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप डाऊनलोड करावे ज्यामध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
58 VIL 2- Wardha- Ajansara - 04/01/2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १६°C तर कमाल २६ ते २९°C एवढे असून दि. ६, ७ ८ जानेवारीला वातावरण अंशतः ढगाळ राहील.वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. तसेच मोबाईल मध्ये स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप डाऊनलोड करावे ज्यामध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-01-2025 08:30:00 SCHEDULED
59 Solidaridad અને Nayara energy તરફથી આવતા વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. મીઠોઇ, આહીર સિંહણ અને મોટા આંબલા ના વેધર સ્ટેશનની માહિતીના આધારે તમારા વિસ્તારમાં તારીખ 02-01-2025 અને 07-01-2025 સુધી હવામાન ચોખ્ખું રહેવાની સંભાવના છે. આ સમયગાળા દરમ્યાન દિવસનું તાપમાન 25 થી 27 ડિગ્રી સે., રાત્રિ નું તાપમાન 14 થી 15 ડિગ્રી સે. અને પવનની ગતિ 15-18 કિમી/કલાક રહેવાની સંભાવના છે. જીરું પાક માં ચૂસીયા જીવાતના જૈવિક નિયંત્રણ માટે લીંબોળીના મીંજનું ૫ ટકાનું મિશ્રણ ૫૦૦ ગ્રામ અથવા લીંબોળીનું તેલ ૩૦મીલી 10 લિટર પાણીમાં લઈને પંદર દિવસના અંતરે બે છંટકાવ કરવા. અને સુકારા રોગના જૈવિક નિયંત્રણ માટે ટ્રાયકોડર્મા ફૂગનાશક પાવડર 5-6 કિલો/હેકટરે જમીનમાં આપવું. અથવા 200 લીટર પાણી અને 5 લીટર ત્રણ દિવસની વાસી ખાટી છાશ પણ મિક્ષ કરીને છંટકાવ કરી શકો છો. Gujrati Gujrat 03-01-2025 09:30:00 SCHEDULED
60 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 2 January से 12 January के दौरान दिन में 27 और रात में 13 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह में 64.8 मिलीमीटर बारिश दर्ज हुई है । पिछले सप्ताह हुई बारिश के कारण खेत में नमी देखकर सिंचाई का निर्णय लें । सरसों की फसल में फूल आने से समय (बोवनी के लगभग 30-35 दिन बाद) व दाना भरते समय (बोवनी के लगभग 60-65 दिन बाद) जल आवश्यकता के प्रति संवेदनशील होती है । अतः पहली सिंचाई फूल आने के समय अवश्य करें । सिंचाई कर देने से वातावरण में तापक्रम में अत्यधिक कमी होने से भी फसल को नुकसान नहीं होगा । कम तापमान होने पर वाइट रस्ट का प्रकोप बढ़ने की आशंका होती है. इसके लक्षण दिखने पर इप्रोडियोन 50 डब्ल्यू.पी. 3 किलो/हेक्टे. या मेटेलेक्सिल + मेन्कोजेब 2.5 किलो/हेक्टेका छिड़काव करें । आप सभी को नव वर्ष 2025 की शुभकमनाये। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi MP 02-01-2025 09:15:00 SCHEDULED