Message Schedule List : 9786
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
5991 | Solidaridad மற்றும் Vodafone நிறுவனம் இணைந்து செயல்படுத்தும் Smart Agri Project மூலமாக பின்வரும் செய்தியினை பதிவு செய்கின்றோம். ஆகஸ்ட் மாதம் 2ம் தேதி முதல் 8ம் தேதி வரை நீலகிரி மாவட்டத்தில் உள்ள கூடலூரில் 23.2mm மழை பொழிவானது பதிவாகியுள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 28.5 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 18.2 degree celsius ஆகவும் பதிவாகியுள்ளது. வருகின்ற ஆகஸ்ட் மாதம் 9ம் தேதி முதல் 15ம் தேதி வரை வானம் மேகமூட்டத்துடன் காணப்படும். மிக லேசானது முதல் லேசான மழை பொழிவிற்கு வாய்ப்புள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 25 முதல் 26 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 18 முதல் 19 degree celsius ஆகவும் காணப்படும். காற்றின் ஈரப்பதமானது காலை நேரத்தில் 99 சதவீதமாகவும் மாலை நேரத்தில் 60 சதவீதமாகவும் காணப்படும். காற்றின் வேகமானது தென்மேற்கு மற்றும் வடகிழக்கு திசையில் மணிக்கு சுமார் 2 முதல் 15 கிலோமீட்டர் வேகத்தில் வீசக்கூடும். இந்த மாதம் உரமிடுவதற்கு சரியான தருணம் ஆகும். ஒரு ஏக்கர் தோட்டத்திற்கு Urea 100 கிலோ மற்றும் 50 கிலோ MOP கலந்து இட வேண்டும். தேயிலை தோட்டம் களைகள் இல்லாமல் இருத்தல் அவசியம் ஆகும். மண்வெட்டியை கொண்டு களை எடுத்தலை தவிர்க்க வேண்டும் ஏனெனில் இவ்வாறு செய்யும் பொழுது மேல் மண்ணை இழக்க நேரிடும் களைக்கொல்லியை பயன்படுத்தி களையை கட்டுப்படுத்தும் பொழுது 500 மி லிட்டர் கிளைசல் + 500 கிராம் கயோலின் பவுடர் + 100 மி லிட்டர் நனைப்பானை 100 லிட்டர் தண்ணீருடன் கலந்து கை தெளிப்பான் மூலம் ஒரு ஏக்கருக்கு தெளிப்பதன் மூலம் களைகளை கட்டுப்படுத்தலாம். மட்டம் உடைப்பதற்கு தயாராக உள்ள தோட்டங்களில் இந்த மாதம் மட்டம் உடைத்தல் வேண்டும். மட்டம் உடைத்தலின் பொழுது செடியின் உயரமானது கொட்டை செடியாக இருப்பின் 22 – 24 அங்குலம் மற்றும் குளோனல் செடியாக இருப்பின் 24 – 26 அங்குலம் தரைமட்டத்திலிருந்து இருக்குமாறு பார்த்து கொள்ளவும். மட்டம் உடைக்கும் பொழுது ஒரு தடவை உடைக்காமல் மூன்று தடவை உடைத்தல் வேண்டும். இந்த மாதத்தில் தேயிலை தோட்டங்களில் இலைப்பேன் தாக்குதல் காணப்படும். இலையின் மைய நரம்பிற்கு இரண்டு பக்கங்களிலும் இரு இணை கோடுகள் காணப்படும். இதனை கட்டுப்படுத்த ஏகலக்ஸ் மருந்தினை 10 லிட்டர் தண்ணீரில் 10 மில்லி கலந்து 10 நாட்கள் இடைவெளியில் இரண்டு முறை தெளிக்க வேண்டும். மேலும் 7065005054 என்ற எண்ணுக்கு மிஸ்டு கால் கொடுப்பதின் மூலம் தேயிலை மற்றும் வேளாண் பயிர்களின் சந்தேகங்களை கேட்டு நிவர்த்தி செய்து கொள்ளலாம். | Tamil | Tamil Nadu | 10-08-2023 | 10:10:00 | SCHEDULED |
|
5992 | VIL-Adilabad-Bela-09-08-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, వర్షం పడే అవకాశం ఉంటుంది. రైతులకు సూచనలు - పత్తి- గత రెండు మూడు రోజులలో ఒకటి లేదా రెండు చోట్ల తేలికపాటి నుండి మోస్తరు వర్షాలు కురుస్తున్నందున, పంటల నీటి ఎద్దడి ప్రాంతాల నుండి అదనపు నీటిని బయటకు తీయడానికి అవసరమైన ఏర్పాట్లు చేయాలి. కలుపు నిర్వహణ మరియు స్వచ్ఛమైన వాతావరణంలో మెరుగైన నేల గాలిని నిర్వహించడానికి అంతర పంటలు చేయాలి, గతంలో వేసిన పత్తి పంటలలో నేల సామర్థ్యాన్ని ఉపయోగించుకోవాలి. తగినంత నేల తేమ కింద విత్తే సమయంలో వర్తించని ఎరువుల బేసల్ మోతాదు ఇవ్వాలి. పత్తి కలుపు నివారణ కోసం 25-30 రోజుల పంట దశలో స్పష్టమైన వాతావరణంలో ప్రత్యామ్నాయ హెర్బిసైడ్ను పిచికారీ చేయాలి. ఈ మొత్తంలో నీరు ఇవ్వాలి. పత్తి పంటలో వేరుకుళ్లు తెగులు నివారణకు శిలీంద్ర సంహారిణి కార్బెండజిమ్ 50% డబ్ల్యుపి @ 2 గ్రాములు/లీటర్ నీటికి కలిపి సోకిన మొక్క చుట్టూ పిచికారీ చేయాలి. రైతులు కీటకాల కోసం పొలాన్ని సర్వే చేసి, కీటకాల ఆర్థిక నష్టాన్ని పరిగణనలోకి తీసుకోవాలి మరియు మాగ్గోట్స్, త్రిప్స్ మరియు ఫ్లవర్ బగ్స్ మొదలైన సాప్ పీల్ చేసే కీటకాలను తొలగించాలి. లెమన్గ్రాస్ సారం వంటి జీవసంబంధమైన క్రిమిసంహారక మందును తక్షణమే వేయాలి, ఆ తర్వాత థయోమెథాక్సోన్ లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ వంటి అడపాదడపా పురుగుమందులను రెండవసారి పిచికారీ చేయాలి. అలాగే రాబోయే లార్వాల నియంత్రణకు దస్పర్ణి సారాన్ని ప్రారంభించాలి. పొలంలో రసం పీల్చే పురుగుల ప్రాథమిక నియంత్రణ కోసం రైతులు ఎకరాకు 10-15 పసుపు మరియు నీలం ఎరలను వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 09-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5993 | VIL -Adilabad-Jainad-09-08-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, ఆగస్టు 13న వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు - పత్తి- గత రెండు మూడు రోజులలో ఒకటి లేదా రెండు చోట్ల తేలికపాటి నుండి మోస్తరు వర్షాలు కురుస్తున్నందున, పంటల నీటి ఎద్దడి ప్రాంతాల నుండి అదనపు నీటిని బయటకు తీయడానికి అవసరమైన ఏర్పాట్లు చేయాలి. కలుపు నిర్వహణ మరియు స్వచ్ఛమైన వాతావరణంలో మెరుగైన నేల గాలిని నిర్వహించడానికి అంతర పంటలు చేయాలి, గతంలో వేసిన పత్తి పంటలలో నేల సామర్థ్యాన్ని ఉపయోగించుకోవాలి. తగినంత నేల తేమ కింద విత్తే సమయంలో వర్తించని ఎరువుల బేసల్ మోతాదు ఇవ్వాలి. పత్తి కలుపు నివారణ కోసం 25-30 రోజుల పంట దశలో స్పష్టమైన వాతావరణంలో ప్రత్యామ్నాయ హెర్బిసైడ్ను పిచికారీ చేయాలి. ఈ మొత్తంలో నీరు ఇవ్వాలి. పత్తి పంటలో వేరుకుళ్లు తెగులు నివారణకు శిలీంద్ర సంహారిణి కార్బెండజిమ్ 50% డబ్ల్యుపి @ 2 గ్రాములు/లీటర్ నీటికి కలిపి సోకిన మొక్క చుట్టూ పిచికారీ చేయాలి. రైతులు కీటకాల కోసం పొలాన్ని సర్వే చేసి, కీటకాల ఆర్థిక నష్టాన్ని పరిగణనలోకి తీసుకోవాలి మరియు మాగ్గోట్స్, త్రిప్స్ మరియు ఫ్లవర్ బగ్స్ మొదలైన సాప్ పీల్ చేసే కీటకాలను తొలగించాలి. లెమన్గ్రాస్ సారం వంటి జీవసంబంధమైన క్రిమిసంహారక మందును తక్షణమే వేయాలి, ఆ తర్వాత థయోమెథాక్సోన్ లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ వంటి అడపాదడపా పురుగుమందులను రెండవసారి పిచికారీ చేయాలి. అలాగే రాబోయే లార్వాల నియంత్రణకు దస్పర్ణి సారాన్ని ప్రారంభించాలి. పొలంలో రసం పీల్చే పురుగుల ప్రాథమిక నియంత్రణ కోసం రైతులు ఎకరాకు 10-15 పసుపు మరియు నీలం ఎరలను వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 09-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5994 | Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 31 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कापूस- गेल्या दोन-तीन दिवसांत एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे म्हणून, उभ्या पिकांच्या पाणी साचलेल्या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पूर्वी पेरलेल्या कापूस पिकामध्ये जमिनीच्या कार्यक्षमतेचा वापर करून, स्वच्छ हवामानात तणांचे व्यवस्थापन आणि सुधारित मातीची हवा खेळती राहण्यासाठी आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी न दिलेले खताचा बेसल डोस जमिनीत पुरेशा ओलाव्याखाली द्यावा. कापसाच्या तण नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात पर्यायी तणनाशक फवारणी 25-30 दिवसांच्या पिकाच्या टप्प्यावर पायरीथिओबॅक सोडियम 10% EC @ 15 मिली किंवा क्विझालोफॉप इथाइल 4% EC @ 25 मिली प्रति 15 ली. पाणी ह्या प्रमाणात द्यावे. कापूस पिकातील मूळकूज रोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून संक्रमित रोपाभोवती आळवणी करावी. शेतकऱ्यांनी शेतात किडीचे सर्वेक्षण करावे व किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसशोषक किडी जसे कि मावा, तुडतुडे व फुलकिडे इ. वर लगेच जैविक कीटक नाशक जसे कि निंबोळी अर्क ची फवारणी करावी व त्यानंतर दुसरी फवारणी हि थायोमेथोक्झोंम किंवा इमीडाक्लोप्रिड ह्या आंतरप्रवाही कीटक नाशकाची करावी. तसेच पुढे येणाऱ्या अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनविण्यास सुरवात करावी. शेतकऱ्यांनी शेतात रसशोषक किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी पिवळे व निळे सापळे एकरी १०-१५ अशा विखुरलेल्या स्थितीत लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 09-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5995 | Nanded (3) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 13 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - कापूस- गेल्या दोन-तीन दिवसांत एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे म्हणून, उभ्या पिकांच्या पाणी साचलेल्या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पूर्वी पेरलेल्या कापूस पिकामध्ये जमिनीच्या कार्यक्षमतेचा वापर करून, स्वच्छ हवामानात तणांचे व्यवस्थापन आणि सुधारित मातीची हवा खेळती राहण्यासाठी आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी न दिलेले खताचा बेसल डोस जमिनीत पुरेशा ओलाव्याखाली द्यावा. कापसाच्या तण नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात पर्यायी तणनाशक फवारणी 25-30 दिवसांच्या पिकाच्या टप्प्यावर पायरीथिओबॅक सोडियम 10% EC @ 15 मिली किंवा क्विझालोफॉप इथाइल 4% EC @ 25 मिली प्रति 15 ली. पाणी ह्या प्रमाणात द्यावे. कापूस पिकातील मूळकूज रोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून संक्रमित रोपाभोवती आळवणी करावी. शेतकऱ्यांनी शेतात किडीचे सर्वेक्षण करावे व किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसशोषक किडी जसे कि मावा, तुडतुडे व फुलकिडे इ. वर लगेच जैविक कीटक नाशक जसे कि निंबोळी अर्क ची फवारणी करावी व त्यानंतर दुसरी फवारणी हि थायोमेथोक्झोंम किंवा इमीडाक्लोप्रिड ह्या आंतरप्रवाही कीटक नाशकाची करावी. तसेच पुढे येणाऱ्या अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनविण्यास सुरवात करावी. शेतकऱ्यांनी शेतात रसशोषक किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी पिवळे व निळे सापळे एकरी १०-१५ अशा विखुरलेल्या स्थितीत लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 09-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5996 | Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 13 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कापूस- गेल्या दोन-तीन दिवसांत एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे म्हणून, उभ्या पिकांच्या पाणी साचलेल्या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पूर्वी पेरलेल्या कापूस पिकामध्ये जमिनीच्या कार्यक्षमतेचा वापर करून, स्वच्छ हवामानात तणांचे व्यवस्थापन आणि सुधारित मातीची हवा खेळती राहण्यासाठी आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी न दिलेले खताचा बेसल डोस जमिनीत पुरेशा ओलाव्याखाली द्यावा. कापसाच्या तण नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात पर्यायी तणनाशक फवारणी 25-30 दिवसांच्या पिकाच्या टप्प्यावर पायरीथिओबॅक सोडियम 10% EC @ 15 मिली किंवा क्विझालोफॉप इथाइल 4% EC @ 25 मिली प्रति 15 ली. पाणी ह्या प्रमाणात द्यावे. कापूस पिकातील मूळकूज रोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून संक्रमित रोपाभोवती आळवणी करावी. शेतकऱ्यांनी शेतात किडीचे सर्वेक्षण करावे व किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसशोषक किडी जसे कि मावा, तुडतुडे व फुलकिडे इ. वर लगेच जैविक कीटक नाशक जसे कि निंबोळी अर्क ची फवारणी करावी व त्यानंतर दुसरी फवारणी हि थायोमेथोक्झोंम किंवा इमीडाक्लोप्रिड ह्या आंतरप्रवाही कीटक नाशकाची करावी. तसेच पुढे येणाऱ्या अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनविण्यास सुरवात करावी. शेतकऱ्यांनी शेतात रसशोषक किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी पिवळे व निळे सापळे एकरी १०-१५ अशा विखुरलेल्या स्थितीत लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 09-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5997 | Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 15 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - कापूस- गेल्या दोन-तीन दिवसांत एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे म्हणून, उभ्या पिकांच्या पाणी साचलेल्या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पूर्वी पेरलेल्या कापूस पिकामध्ये जमिनीच्या कार्यक्षमतेचा वापर करून, स्वच्छ हवामानात तणांचे व्यवस्थापन आणि सुधारित मातीची हवा खेळती राहण्यासाठी आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी न दिलेले खताचा बेसल डोस जमिनीत पुरेशा ओलाव्याखाली द्यावा. कापसाच्या तण नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात पर्यायी तणनाशक फवारणी 25-30 दिवसांच्या पिकाच्या टप्प्यावर पायरीथिओबॅक सोडियम 10% EC @ 15 मिली किंवा क्विझालोफॉप इथाइल 4% EC @ 25 मिली प्रति 15 ली. पाणी ह्या प्रमाणात द्यावे. कापूस पिकातील मूळकूज रोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून संक्रमित रोपाभोवती आळवणी करावी. शेतकऱ्यांनी शेतात किडीचे सर्वेक्षण करावे व किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसशोषक किडी जसे कि मावा, तुडतुडे व फुलकिडे इ. वर लगेच जैविक कीटक नाशक जसे कि निंबोळी अर्क ची फवारणी करावी व त्यानंतर दुसरी फवारणी हि थायोमेथोक्झोंम किंवा इमीडाक्लोप्रिड ह्या आंतरप्रवाही कीटक नाशकाची करावी. तसेच पुढे येणाऱ्या अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनविण्यास सुरवात करावी. शेतकऱ्यांनी शेतात रसशोषक किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी पिवळे व निळे सापळे एकरी १०-१५ अशा विखुरलेल्या स्थितीत लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 09-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5998 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 15 ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - कापूस- गेल्या दोन-तीन दिवसांत एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे म्हणून, उभ्या पिकांच्या पाणी साचलेल्या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पूर्वी पेरलेल्या कापूस पिकामध्ये जमिनीच्या कार्यक्षमतेचा वापर करून, स्वच्छ हवामानात तणांचे व्यवस्थापन आणि सुधारित मातीची हवा खेळती राहण्यासाठी आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी न दिलेले खताचा बेसल डोस जमिनीत पुरेशा ओलाव्याखाली द्यावा. कापसाच्या तण नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात पर्यायी तणनाशक फवारणी 25-30 दिवसांच्या पिकाच्या टप्प्यावर पायरीथिओबॅक सोडियम 10% EC @ 15 मिली किंवा क्विझालोफॉप इथाइल 4% EC @ 25 मिली प्रति 15 ली. पाणी ह्या प्रमाणात द्यावे. कापूस पिकातील मूळकूज रोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून संक्रमित रोपाभोवती आळवणी करावी. शेतकऱ्यांनी शेतात किडीचे सर्वेक्षण करावे व किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसशोषक किडी जसे कि मावा, तुडतुडे व फुलकिडे इ. वर लगेच जैविक कीटक नाशक जसे कि निंबोळी अर्क ची फवारणी करावी व त्यानंतर दुसरी फवारणी हि थायोमेथोक्झोंम किंवा इमीडाक्लोप्रिड ह्या आंतरप्रवाही कीटक नाशकाची करावी. तसेच पुढे येणाऱ्या अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनविण्यास सुरवात करावी. शेतकऱ्यांनी शेतात रसशोषक किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी पिवळे व निळे सापळे एकरी १०-१५ अशा विखुरलेल्या स्थितीत लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 09-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
5999 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 15 ऑगस्ट रोजी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - कापूस- गेल्या दोन-तीन दिवसांत एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे म्हणून, उभ्या पिकांच्या पाणी साचलेल्या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पूर्वी पेरलेल्या कापूस पिकामध्ये जमिनीच्या कार्यक्षमतेचा वापर करून, स्वच्छ हवामानात तणांचे व्यवस्थापन आणि सुधारित मातीची हवा खेळती राहण्यासाठी आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी न दिलेले खताचा बेसल डोस जमिनीत पुरेशा ओलाव्याखाली द्यावा. कापसाच्या तण नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात पर्यायी तणनाशक फवारणी 25-30 दिवसांच्या पिकाच्या टप्प्यावर पायरीथिओबॅक सोडियम 10% EC @ 15 मिली किंवा क्विझालोफॉप इथाइल 4% EC @ 25 मिली प्रति 15 ली. पाणी ह्या प्रमाणात द्यावे. कापूस पिकातील मूळकूज रोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून संक्रमित रोपाभोवती आळवणी करावी. शेतकऱ्यांनी शेतात किडीचे सर्वेक्षण करावे व किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसशोषक किडी जसे कि मावा, तुडतुडे व फुलकिडे इ. वर लगेच जैविक कीटक नाशक जसे कि निंबोळी अर्क ची फवारणी करावी व त्यानंतर दुसरी फवारणी हि थायोमेथोक्झोंम किंवा इमीडाक्लोप्रिड ह्या आंतरप्रवाही कीटक नाशकाची करावी. तसेच पुढे येणाऱ्या अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनविण्यास सुरवात करावी. शेतकऱ्यांनी शेतात रसशोषक किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी पिवळे व निळे सापळे एकरी १०-१५ अशा विखुरलेल्या स्थितीत लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 09-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6000 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 25 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 15 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कापूस- गेल्या दोन-तीन दिवसांत एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे म्हणून, उभ्या पिकांच्या पाणी साचलेल्या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पूर्वी पेरलेल्या कापूस पिकामध्ये जमिनीच्या कार्यक्षमतेचा वापर करून, स्वच्छ हवामानात तणांचे व्यवस्थापन आणि सुधारित मातीची हवा खेळती राहण्यासाठी आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी न दिलेले खताचा बेसल डोस जमिनीत पुरेशा ओलाव्याखाली द्यावा. कापसाच्या तण नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात पर्यायी तणनाशक फवारणी 25-30 दिवसांच्या पिकाच्या टप्प्यावर पायरीथिओबॅक सोडियम 10% EC @ 15 मिली किंवा क्विझालोफॉप इथाइल 4% EC @ 25 मिली प्रति 15 ली. पाणी ह्या प्रमाणात द्यावे. कापूस पिकातील मूळकूज रोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून संक्रमित रोपाभोवती आळवणी करावी. शेतकऱ्यांनी शेतात किडीचे सर्वेक्षण करावे व किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसशोषक किडी जसे कि मावा, तुडतुडे व फुलकिडे इ. वर लगेच जैविक कीटक नाशक जसे कि निंबोळी अर्क ची फवारणी करावी व त्यानंतर दुसरी फवारणी हि थायोमेथोक्झोंम किंवा इमीडाक्लोप्रिड ह्या आंतरप्रवाही कीटक नाशकाची करावी. तसेच पुढे येणाऱ्या अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनविण्यास सुरवात करावी. शेतकऱ्यांनी शेतात रसशोषक किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी पिवळे व निळे सापळे एकरी १०-१५ अशा विखुरलेल्या स्थितीत लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Marathi | MH | 09-08-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|