Message Schedule List : 9786
S. No. Message Language Created By Date Time Status Action
6091 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते २४ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक २ ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 02-08-2023 08:30:00 SCHEDULED
6092 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २ ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 02-08-2023 08:30:00 SCHEDULED
6093 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक २,३, ४ व ६ ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 02-08-2023 08:30:00 SCHEDULED
6094 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक ३ व ६ ऑगस्ट रोजी तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 02-08-2023 08:30:00 SCHEDULED
6095 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २४ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक २, ३ व ४ ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 02-08-2023 08:30:00 SCHEDULED
6096 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २, ४, व ६ ऑगस्ट रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 02-08-2023 08:30:00 SCHEDULED
6097 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पादिनांक ३ व ४ ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 02-08-2023 08:30:00 SCHEDULED
6098 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 02-08-2023 08:30:00 SCHEDULED
6099 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान तुरळक पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 02-08-2023 08:30:00 SCHEDULED
6100 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २ ऑगस्ट व ५ ऑगस्ट रोजी तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 02-08-2023 08:30:00 SCHEDULED