Message Schedule List : 9786
S. No. Message Language Created By Date Time Status Action
6191 नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:25:00 SCHEDULED
6192 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:22:00 SCHEDULED
6193 नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:17:00 SCHEDULED
6194 नमस्कार शेतकरी बंधूंनो.... हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल २९ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:15:00 SCHEDULED
6195 नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल २९ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:15:00 SCHEDULED
6196 नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा / पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कापूस पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी / कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून कपाशीमध्ये रुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणीनंतर उगवण पश्चात पायरीथीओब्याक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती १० लिटर पाणी किंवा गवत वर्गीय अरुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी क्विझालोफोप इथिल ५ % ईसी २० मिली किंवा प्रमुखमु रुंद व अरुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी पुर्वमिर्श्रीत पायरीथीओब्याक सोडियम ६ % ईसी + क्विझालोफोप इथिल ४ % ईसी २० ते २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रभावी तण व्यवस्थापनासाठी तण २ ते ३ पानावर असताना तण नाशकाचा वापर करावा. तण नाशक फवारणी नंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. कपाशीमध्ये मर आणि मूळमू कुज रोगाचा प्रादुर्भा दु व आढळून आल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेता शे मध्ये व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० % डब्ल्यूपी २० ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी १० ग्रॅम प्रती १ लिटर पाण्यात मिसळून पिकाला आळवणी करावी. ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी पावडर १ किलो २५ किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट मध्ये मिसळून कपाशीच्या ओळीमध्ये जमिनीमध्ये फेकून मिसळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:15:00 SCHEDULED
6197 नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल 27 ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा / पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कापूस पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी / कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून कपाशीमध्ये रुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणीनंतर पि. सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती १० लिटर पाणी किंवा गवत वर्गीय अरुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी क्विझालोफोप इथिल ५ % ईसी २० मिली किंवा प्रमुख रुंद व अरुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी पि. सोडियम ६ % ईसी किंवा क्विझालोफोप इथिल ४ % ईसी २० ते २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रभावी तण व्यवस्थापनासाठी तण २ ते ३ पानावर असताना तण नाशकाचा वापर करावा किंवा लगेच एक डवरणी करावी. तण नाशक फवारणी नंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. कपाशीमध्ये मर आणि मूळकुज रोगाचा प्रादुर्भा दु व आढळून आल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेतामध्ये व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी १० ग्रॅम प्रती १ लिटर पाण्यात मिसळून पिकाला आळवणी करावी. ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी पावडर १ किलो प्रती २५ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात किंवा कंपोस्ट शेणखतात मध्ये मिसळून कपाशीच्या ओळीमध्ये जमिनीमध्ये फेकून मिसळावे.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 26-07-2023 11:15:00 SCHEDULED
6198 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - पिक क्षेत्रात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.पिक उगवणीनंतर तन व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. • पिक उगवणीनंतर रुंद व अरुंद पानाच्या तन व्यवस्थापनासाठी पायरिथिओबॅक सोडियम ६ % ईसी + क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी २० ते २५ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात स्थानिक स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. डवरणी आणि खुरपनीची कामे शक्यतो सकाळच्या वेळी करावी. प्रभावी तन व्यवस्थापनासाठी तन २ ते ३ पानावर असताना तन नाशकाचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 26-07-2023 11:15:00 SCHEDULED
6199 नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - पिक क्षेत्रात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.पिक उगवणीनंतर तन व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. पिक उगवणीनंतर रुंद व अरुंद पानाच्या तन व्यवस्थापनासाठी पायरिथिओबॅक सोडियम ६ % ईसी + क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी २० ते २५ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात स्थानिक स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. डवरणी आणि खुरपनीची कामे शक्यतो सकाळच्या वेळी करावी. प्रभावी तन व्यवस्थापनासाठी तन २ ते ३ पानावर असताना तन नाशकाचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 26-07-2023 11:15:00 SCHEDULED
6200 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bankat जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 22 July - 28 July के दौरान दिन में 35 और रात में 29 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 16mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 334.2mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 35-75% बारिश होने की संभावना हे। धान की खेती में खरपतवार भी बहुत अधिक नुकसान पहुंचाते है। ये धान की पैदावार पर भी असर डालती है। अगर खरपतवार को समय पर नियंत्रण नहीं किया तब धान की वृद्धि को प्रभावित करता है। इसके साथ ही खरपतवार की वजह से विभिन्न कीट भी आकर्षित होते है जो धान की फसल के लिए नुकसान दायक है। धान की फसल में यांत्रिक विधि के अन्तर्गत खुरपी,हस्त चालित डोरा,कोनों वीडर,साइकिल डोरा आदि से निराई-गुडाई कर खरपतवार नियंत्रित करना लाभदायक होता है। धान की फसल मे खरपतवारों के रायसनिक नियंत्रित करने के लिए सीधी बुवाई की स्थिति में प्रेटिलाक्लोर 30.7 प्रतिशत ई०सी० 1.25 लीटर प्रति हे० बुवाई के 2-3 दिन के अन्दर अथवा बिसपाइरीबैक सोडियम 10 प्रतिशत एस०सी० 300 मिली प्रति हे० लीटर की दर से बुवाई के 10-20 दिन बाद या जब खरपतवार 2-3 पत्ती की अवस्था में हों)। खेत मे नमी की स्थिति में लगभग 500 लीटर पानी में घोलकर फ्लैट फैन नॉजिल से छिड़काव करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Hindi Uttar Pradesh 22-07-2023 08:40:00 SCHEDULED