Message Schedule List : 9786
S. No. Message Language Created By Date Time Status Action
6471 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक ५ ते ९ जुलै दरम्यान पावसाची शक्यता आहे. कपाशी - शेतकरी बांधवांनी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच वाफसा अवस्थेत पेरणी करावी. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/व्ही) एसएल १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशी पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत तणांचे नियंत्रण करण्यासाठी उगवण पूर्व तननाशक पेंडीमेथालिन ३८.७ % सीएस ७०० मिली पिक पिक निहाय सल्ला २०० लिटर पाणी प्रती एकर या प्रमाणात वापर करावी. कापसात मका, झेंडू, वाटाणा आणि ज्वारी यांसारखी सापळा पिके लावावीत. बोंडअळी कॉम्प्लेक्ससाठी सापळा पीक म्हणून सापळा पीक म्हणून कपाशीच्या शेतात नॉन बीटी कापूस बियाणे पेरावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 05-07-2023 08:30:00 SCHEDULED
6472 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 5 ते ८ जुलै दरम्यान पावसाची शक्यता आहे. कपाशी - शेतकरी बांधवांनी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच वाफसा अवस्थेत पेरणी करावी. •रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. • बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/व्ही) एसएल १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट कराव. कपाशी पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत तणांचे नियंत्रण करण्यासाठी उगवण पूर्व तननाशक पेंडीमेथालिन ३८.७ % सीएस ७०० मिली पिक पिक निहाय सल्ला २०० लिटर पाणी प्रती एकर या प्रमाणात वापर करावी. कापसात मक, झेंडू, वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके लावावीत. बोंडअळी कॉम्प्लेक्ससाठी सापळा पीक म्हणून सापळा पीक म्हणून कपाशीच्या शेतात नॉन बीटी कापूस बियाणे पेरावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 05-07-2023 08:30:00 SCHEDULED
6473 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २७ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक ५ ते१० जुलै दरम्यान पावसाची शक्यता आहे. कपाशी - शेतकरी बांधवांनी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच वाफसा अवस्थेत पेरणी करावी. •रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. • बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/व्ही) एसएल १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट कराव. कपाशी पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत तणांचे नियंत्रण करण्यासाठी उगवण पूर्व तननाशक पेंडीमेथालिन ३८.७ % सीएस ७०० मिली पिक पिक निहाय सल्ला २०० लिटर पाणी प्रती एकर या प्रमाणात वापर करावी. कापसात मक, झेंडू, वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके लावावीत. बोंडअळी कॉम्प्लेक्ससाठी सापळा पीक म्हणून सापळा पीक म्हणून कपाशीच्या शेतात नॉन बीटी कापूस बियाणे पेरावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 05-07-2023 08:30:00 SCHEDULED
6474 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 28 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक ५ ते १० जुलै दरम्यान पावसाची शक्यता आहे. कपाशी - शेतकरी बांधवांनी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच वाफसा अवस्थेत पेरणी करावी. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/व्ही) एसएल १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट कराव. कपाशी पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत तणांचे नियंत्रण करण्यासाठी उगवण पूर्व तननाशक पेंडीमेथालिन ३८.७ % सीएस ७०० मिली पिक पिक निहाय सल्ला २०० लिटर पाणी प्रती एकर या प्रमाणात वापर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 05-07-2023 08:30:00 SCHEDULED
6475 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक ५ ते १० जुलै दरम्यान पावसाची शक्यता आहे. कपाशी - शेतकरी बांधवांनी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच वाफसा अवस्थेत पेरणी करावी. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. • बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/व्ही) एसएल १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट कराव. कपाशी पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत तणांचे नियंत्रण करण्यासाठी उगवण पूर्व तननाशक पेंडीमेथालिन ३८.७ % सीएस ७०० मिली पिक पिक निहाय सल्ला २०० लिटर पाणी प्रती एकर या प्रमाणात वापर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 05-07-2023 08:30:00 SCHEDULED
6476 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक ५ ते ८ जुलै दरम्यान पावसाची शक्यता आहे. कपाशी - शेतात मित्र किडींचे संवर्धनर्ध होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहू बाजूनेजूने तसेच कापसाच्या दर दहा ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापळा पिके लावावीत. शेतकरी बांधवांनी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच वाफसा अवस्थेत पेरणी करावी. •रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/व्ही) एसएल १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट कराव. कपाशी पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत तणांचे नियंत्रण करण्यासाठी उगवण पूर्व तननाशक पेंडीमेथालिन ३८.७ % सीएस ७०० मिली पिक पिक निहाय सल्ला २०० लिटर पाणी प्रती एकर या प्रमाणात वापर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 05-07-2023 08:30:00 SCHEDULED
6477 Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल ३० ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक ५ ते ८ जुलै दरम्यान पावसाची शक्यता आहे. कपाशी - शेतात मित्र किडींचे संवर्धनर्ध होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहू बाजूनेजूने तसेच कापसाच्या दर दहा ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापळा पिके लावावीत. शेतकरी बांधवांनी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच वाफसा अवस्थेत पेरणी करावी. •रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/व्ही) एसएल १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट कराव. कपाशी पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत तणांचे नियंत्रण करण्यासाठी उगवण पूर्व तननाशक पेंडीमेथालिन ३८.७ % सीएस ७०० मिली पिक पिक निहाय सल्ला २०० लिटर पाणी प्रती एकर या प्रमाणात वापर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 05-07-2023 08:30:00 SCHEDULED
6478 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bankat जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 01 July - 7 July के दौरान दिन में 33 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 84 बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 87.6mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 25-100% बारिश होने की संभावना हे। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में डालें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Uttar Pradesh 03-07-2023 11:05:00 SCHEDULED
6479 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Kalipur जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 01 July - 7 July के दौरान दिन में 33 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 66.4 बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 71.6mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 70-100% बारिश होने की संभावना हे। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में डालें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Uttar Pradesh 03-07-2023 11:04:00 SCHEDULED
6480 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Muruee Pindra जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 01 July - 7 July के दौरान दिन में 33 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 191.6 बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 218.6mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से शुक्रवार को 70-80% बारिश होने की संभावना हे। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में डालें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Hindi Uttar Pradesh 03-07-2023 11:02:00 SCHEDULED