Message Schedule List : 9798
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
6641 | VIL-Adilabad-Jainad- 21-06-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుంచి 40 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, జూన్ 23 మరియు 27 మధ్య వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - రుతుపవనాలకు ముందు కురుస్తున్న జల్లులను ఉపయోగించి రైతులు భూమిని సిద్ధం చేసుకోవాలని సూచించారు. వర్షాధార పంటలను సకాలంలో విత్తడానికి విత్తనాలు, ఎరువులు, పురుగుమందులు కొనుగోలు చేసి సిద్ధంగా ఉంచుకోవాలి. రైతులు వరి-వరి పంట మార్పిడిలో దైంచా లేదా క్రోటలేరియాతో కూడిన పచ్చిరొట్ట ఎరువును ఉపయోగించాలని సూచించారు. నేల పోషక స్థితి కోసం మట్టి నమూనాను సేకరించి పరీక్షించండి. మితమైన మరియు పొడిగించిన వర్షపాత సూచనల దృష్ట్యా పత్తి దుమ్ము విత్తడం మానుకోవాలి. జూన్ నెలలో 75 నుండి 100 మి.మీ వరకు రుతుపవన వర్షం కురిసిన తర్వాత మాత్రమే పత్తిని విత్తుకోవాలి. తక్కువ నుండి మధ్యస్థ కాల వ్యవధి గల బిటి/నాన్ బిటి రకాలను డ్రై ల్యాండ్ విత్తడానికి ఉపయోగించాలి, ఉద్యానవన విత్తనానికి మధ్యస్థంగా ఆలస్య పరిపక్వత లేదా ఆలస్య పరిపక్వత కలిగిన రకాలను ఎంచుకోవాలి. గులాబి రంగు కాయతొలుచు పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు సోకిన పొలాల్లో పంట మార్పిడి చేయాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగుకు పత్తి మాత్రమే అతిధేయ ఆహార మొక్క, కాబట్టి పంట భ్రమణం ఈ కాయ పురుగు యొక్క జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడంలో సహాయపడుతుంది. వ్యాధిగ్రస్తులైన పొలాల్లో నేల ద్వారా వచ్చే వ్యాధులు మరియు నెమటోడ్లను నియంత్రించడంలో పంట మార్పిడి చాలా ప్రభావవంతంగా ఉంటుంది. కిలో విత్తనానికి 20 నుండి 25 గ్రాముల చొప్పున నత్రజని స్థిరీకరణ కోసం అజోటోబాక్టర్ మరియు ఫాస్పరస్ కరిగే బ్యాక్టీరియా (PSB) ఫాస్పరస్ ద్రావణీకరణ కోసం బ్యాక్టీరియా కల్చర్తో శుద్ధి చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 21-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6642 | Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 29 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 24 ते 27 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबों ळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट करावा. हळद - पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड लवकरात लवकर करून घ्यावी. लागवडीस उशीर झाल्यास उत्पादनात घट येऊ शकते. हळदीमध्ये आांतरपीके घेताना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यां पर्यन्त काढणी होईल अशा प्रकारची आंतरपीके निवडावीत. यामध्ये पालेभाज्या सारख्या आांतर पिकांचा समावेश असावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 21-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6643 | Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 30 अंश तर कमाल 29 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 22 ते 27 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. खरीप ज्वारी- खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर 45 से.मी. व दोन झाडंतील अंतर 1 ते 2.5 से. मी. ठेवावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलै च्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 21-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6644 | Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 30 अंश तर कमाल 29 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 23 ते 27 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. खरीप ज्वारी- खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळींमधील अंतर 45 से.मी. व दोन झाडंतील अंतर 1 ते 2.5 से. मी. ठेवावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलै च्या पहिल्या आठवड्यापर्यंत करता येते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 21-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6645 | Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रबी पिके निघालेल्या शेताची त्वरीत नांगरणी करावी, यामुळे जमीन ताप-यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा.उन्हाळी भुईमुग - वेळेवर पेरणी केलेले उन्हाळी भुईमूग पिक परिपक्व झाले असल्यास पिकाची कापणी करून वाळू द्यावा व चांगले वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमग शेंगा भरणेच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पिभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. तीळ व सुर्यफुल - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ व सुर्यफुल दाणे भरणेच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पिभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. भाजीपाला – उन्हाळी भाजीपाला पिकाचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार नसार ६ - ७ ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारलT, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 21-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6646 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो....घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 30 अंश तर कमाल 28 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 23 ते 27 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबों ळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट करावा. शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाच अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 21-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6647 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 31 अंश तर कमाल 28 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 22 ते २५ जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबों ळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट करावा. शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाच अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 21-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6648 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 31 अंश तर कमाल 28 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २२ ते २७ दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. कपाशीमध्ये मुग आणि उडीद यासारख्या आंतरपिकाचा (१:१) ओळीत समाविष्ट करावा. शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाच अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 21-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6649 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 30 अंश तर कमाल 29 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक 22 ते २५ जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअबों ळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणूनणू विक्री न करता ते बियाणे म्हणूनणू वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणूनणू वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासूनसू घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळेमु ळेमातीतील ओलावा व जमिनीची सुपी सु कता टिकवूनवू ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 21-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6650 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 30 अंश तर कमाल 29 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 23 ते 27 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - मध्यम व विस्तारित स्वरूपाचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची धूळ पेरणी टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणूनणू विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासूनसू घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 21-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|