Message Schedule List : 9801
S. No. Message Language Created By Date Time Status Action
6711 Solidaridad மற்றும் Vodafone நிறுவனம் இணைந்து செயல்படுத்தும் Smart Agri Project மூலமாக பின்வரும் செய்தியினை பதிவு செய்கின்றோம். ஜூன் மாதம் 7ம் தேதி முதல் 13ம் தேதி வரை நீலகிரி மாவட்டத்தில் உள்ள கூடலூரில் 79.6mm மழை பொழிவானது பதிவாகியுள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 28.1 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 18.8 degree celsius ஆகவும் பதிவாகியுள்ளது. வருகின்ற ஜூன் மாதம் 14ம் தேதி முதல் 20ம் தேதி வரை வானம் மேகமூட்டத்துடன் காணப்படும். மிதமானது முதல் லேசான மழை பொழிவிற்கு வாய்ப்புள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 24 முதல் 27 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 19 முதல் 20 degree celsius ஆகவும் காணப்படும். காற்றின் ஈரப்பதமானது காலை நேரத்தில் 96 சதவீதமாகவும் மாலை நேரத்தில் 60 சதவீதமாகவும் காணப்படும். காற்றின் வேகமானது வடகிழக்கு மற்றும் தென்மேற்கு திசையில் மணிக்கு சுமார் 4 முதல் 15 கிலோமீட்டர் வேகத்தில் வீசக்கூடும். இந்த மாதம் உரமிடுவதற்கு சரியான தருணம் ஆகும். ஒரு ஏக்கர் தோட்டத்திற்கு அம்மோனியம் சல்பேட் 150 கிலோ மற்றும் 50 கிலோ MOP கலந்து இட வேண்டும். அதிக மகசூல் தரும் தோட்டங்களில் மெக்னீசியம் சல்பேட் 50 கிலோ கலந்து இட வேண்டும். அம்மோனியம் சல்பேட் உரம் கிடைக்காத பட்சத்தில் Urea 100 கிலோ மற்றும் 50 கிலோ MOP கலந்து ஒரு ஏக்கர் தோட்டத்திற்கு இட வேண்டும். தேயிலை தோட்டம் களைகள் இல்லாமல் இருத்தல் அவசியம் ஆகும். மண்வெட்டியை கொண்டு களை எடுத்தலை தவிர்க்க வேண்டும் ஏனெனில் இவ்வாறு செய்யும் பொழுது மேல் மண்ணை இழக்க நேரிடும் களைக்கொல்லியை பயன்படுத்தி களையை கட்டுப்படுத்தும் பொழுது 500 மி லிட்டர் கிளைசல் + 500 கிராம் கயோலின் பவுடர் + 100 மி லிட்டர் நனைப்பானை 100 லிட்டர் தண்ணீருடன் கலந்து கை தெளிப்பான் மூலம் ஒரு ஏக்கருக்கு தெளிப்பதன் மூலம் களைகளை கட்டுப்படுத்தலாம். மட்டம் உடைப்பதற்கு தயாராக உள்ள தோட்டங்களில் இந்த மாதம் மட்டம் உடைத்தல் வேண்டும். மட்டம் உடைத்தலின் பொழுது செடியின் உயரமானது கொட்டை செடியாக இருப்பின் 22 – 24 அங்குலம் மற்றும் குளோனல் செடியாக இருப்பின் 24 – 26 அங்குலம் தரைமட்டத்திலிருந்து இருக்குமாறு பார்த்து கொள்ளவும். மட்டம் உடைக்கும் பொழுது ஒரு தடவை உடைக்காமல் மூன்று தடவை உடைத்தல் வேண்டும். மேலும் 7065005054 என்ற எண்ணுக்கு மிஸ்டு கால் கொடுப்பதின் மூலம் தேயிலை மற்றும் வேளாண் பயிர்களின் சந்தேகங்களை கேட்டு நிவர்த்தி செய்து கொள்ளலாம். நன்றி. Tamil Tamil Nadu 15-06-2023 10:10:00 SCHEDULED
6712 VIL-Adilabad-Bela- హలో తోటి రైతులకు... సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 38 నుండి 41 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై తేలికపాటి వర్షంతో బలమైన గాలులతో ఉంటుంది. రైతులకు సలహాలు - రుతుపవనానికి ముందు వచ్చే జల్లులను ఉపయోగించి వర్షాధార పంటలను విత్తవద్దు. ఈ వర్షాన్ని సద్వినియోగం చేసుకుని పంటలు వేసుకునేందుకు భూమిని సిద్ధం చేసుకోవచ్చు. వర్షాధార పంటలను సకాలంలో విత్తడానికి విత్తనాలు, ఎరువులు, పురుగుమందులు కొనుగోలు చేసి సిద్ధంగా ఉంచుకోవాలి. కొత్త తోటలు నాటేందుకు గుంతలు తవ్వాలి. చిన్నపాటి వర్షం కురిసే సూచనతో రైతులు వరి, మొక్కజొన్న, జొన్న తదితర పంటలు వేయాల్సి వస్తోంది. పండించిన పంటను ఇలాగే నిల్వ ఉంచాలని, ఎత్తులో టార్పాలిన్‌తో కప్పాలని సూచించారు. రైతులు పంట కోసిన తర్వాత పంట అవశేషాలను కాల్చడం నివారించాలని, పంట అవశేషాలను భూమిలో కలపాలని సూచించారు. నేల యొక్క సంతానోత్పత్తి స్థితిని తెలుసుకోవడానికి 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోసిన తర్వాత నేలను పరీక్షించాలని కూడా సలహా ఇస్తారు. పత్తి:- జూన్ నెలలో రుతుపవన వర్షపాతం 75 నుండి 100 మిల్లీమీటర్ల తర్వాత మాత్రమే పత్తిని విత్తుకోవాలి. తక్కువ నుండి మధ్యస్థ కాల వ్యవధి గల బిటి/నాన్ బిటి రకాలను డ్రై ల్యాండ్ విత్తడానికి ఉపయోగించాలి, ఉద్యానవన విత్తనాల కోసం మధ్యస్థంగా ఆలస్యమైన లేదా ఆలస్య పరిపక్వత కలిగిన రకాలను ఎంచుకోవాలి. గులాబి రంగు కాయతొలుచు పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు సోకిన పొలాల్లో పంట మార్పిడి చేయాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగుకు పత్తి మాత్రమే అతిధేయ ఆహార మొక్క, కాబట్టి పంట భ్రమణం ఈ కాయ పురుగు యొక్క జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడంలో సహాయపడుతుంది. వ్యాధిగ్రస్తులైన పొలాల్లో నేల ద్వారా వచ్చే వ్యాధులు మరియు నెమటోడ్‌లను నియంత్రించడంలో పంట మార్పిడి చాలా ప్రభావవంతంగా ఉంటుంది. విత్తన సంబంధ వ్యాధుల నివారణకు విత్తనశుద్ధి చేయాలి. ధన్యవాదాలు ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 14-06-2023 11:30:00 SCHEDULED
6713 VIL-Adilabad-Jainad- 14-06-2023- హలో తోటి రైతులకు... సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 38 నుంచి 41 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై తేలికపాటి వర్షంతో బలమైన గాలులతో ఉంటుంది. రైతులకు సలహాలు - కేరళలో నైరుతి రుతుపవనాలు 08/06/2023న ప్రారంభమయ్యాయి. రుతుపవనానికి ముందు వచ్చే జల్లులను ఉపయోగించి వర్షాధార పంటలను విత్తవద్దు. ఈ వర్షాన్ని సద్వినియోగం చేసుకుని పంటలు వేసుకునేందుకు భూమిని సిద్ధం చేసుకోవచ్చు. వర్షాధార పంటలను సకాలంలో విత్తడానికి విత్తనాలు, ఎరువులు, పురుగుమందులు కొనుగోలు చేసి సిద్ధంగా ఉంచుకోవాలి. కొత్త తోటలు నాటేందుకు గుంతలు తవ్వాలి. చిన్నపాటి వర్షం కురిసే సూచనతో రైతులు వరి, మొక్కజొన్న, జొన్న తదితర పంటలు వేయాల్సి వస్తోంది. పండించిన పంటను ఇలాగే నిల్వ ఉంచాలని, ఎత్తులో టార్పాలిన్‌తో కప్పాలని సూచించారు. రైతులు పంట కోసిన తర్వాత పంట అవశేషాలను కాల్చడం నివారించాలని, పంట అవశేషాలను భూమిలో కలపాలని సూచించారు. నేల యొక్క సంతానోత్పత్తి స్థితిని తెలుసుకోవడానికి 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోసిన తర్వాత నేలను పరీక్షించాలని కూడా సలహా ఇస్తారు. పత్తి:- జూన్ నెలలో రుతుపవన వర్షపాతం 75 నుండి 100 మిల్లీమీటర్ల తర్వాత మాత్రమే పత్తిని విత్తుకోవాలి. తక్కువ నుండి మధ్యస్థ కాల వ్యవధి గల బిటి/నాన్ బిటి రకాలను డ్రై ల్యాండ్ విత్తడానికి ఉపయోగించాలి, ఉద్యానవన విత్తనానికి మధ్యస్థంగా ఆలస్య పరిపక్వత లేదా ఆలస్య పరిపక్వత కలిగిన రకాలను ఎంచుకోవాలి. గులాబి రంగు కాయతొలుచు పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్‌లో గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగు సోకిన పొలాల్లో పంట మార్పిడి చేయాలి. గులాబీ రంగు కాయతొలుచు పురుగుకు పత్తి మాత్రమే అతిధేయ ఆహార మొక్క, కాబట్టి పంట భ్రమణం ఈ కాయ పురుగు యొక్క జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడంలో సహాయపడుతుంది. వ్యాధిగ్రస్తులైన పొలాల్లో నేల ద్వారా వచ్చే వ్యాధులు మరియు నెమటోడ్‌లను నియంత్రించడంలో పంట మార్పిడి చాలా ప్రభావవంతంగా ఉంటుంది. విత్తన సంబంధ వ్యాధుల నివారణకు విత్తనశుద్ధి చేయాలి. ధన్యవాదాలు ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telugu Telangana 14-06-2023 11:30:00 SCHEDULED
6714 (VIL 1_Nanded)नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस:- कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन + तूर हे आंतरपीक २:१ किंवा ४:२ या प्रमाणात घ्यावे. तसेच ओलीताखाली सोयाबीन + कापूस हे आंतरपीक १:१ किंवा २:१ या प्रमाणात घेता येते. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. खरीप ज्वारी :- आंतरपीक पद्धतीमध्ये खरीप ज्वारी + सोयाबीन २:४ किंवा ३:६ या प्रमाणात २ ओळीतील अंतर ४५ से.मी. ठेवावे. तसेच खरीप ज्वारी + तूर ३:३ किंवा ४:२ या प्रमाणे आंतरपीक घेता येते. सोयाबीन, मुंग, उडीत ही कमी कालावधीची पिके आंतरपीक म्हणून घेतांना २:४ या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. हळद:- पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून घ्यावी. हळदीमध्ये अंतरपिके’ घेतांना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यात काढणी होईल आशा प्रकारची पिके आंतरपीक म्हणून घ्यावी. यामध्ये पालेभाज्या सारख्या अंतरपिकांचा समावेश करावा. उस :- उस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. उस पिकास सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. फुलशेती :- पाण्याची उपलब्धता असल्यास फूल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. चारा पिके:- मका या चारापिकाच्या लागवडीसाठी अफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझीट, गंगासफेद, विजय ई जातींची निवड करावी. तुती लागवड(रेशीम उद्योग):- ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तुतिची बेण्यापासून लागवड केली असेल आशा शेतात मोठ्या प्रमाणावर २०-२५% पर्यंत तूट राहते. लागवड केल्यानंतर ठिबक सिंचनाची सुविधा केल्यास ढाडे मरण्याचे प्रमाण नगण्य राहते. त्यामुळे झाडांची वाढ चांगली होवून अपेक्षित तुती पानांचे उत्पादन चांगले होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
6715 (VIL 3_Parbhani)नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 38 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस:- कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन + तूर हे आंतरपीक २:१ किंवा ४:२ या प्रमाणात घ्यावे. तसेच ओलीताखाली सोयाबीन + कापूस हे आंतरपीक १:१ किंवा २:१ या प्रमाणात घेता येते. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. खरीप ज्वारी :- आंतरपीक पद्धतीमध्ये खरीप ज्वारी + सोयाबीन २:४ किंवा ३:६ या प्रमाणात २ ओळीतील अंतर ४५ से.मी. ठेवावे. तसेच खरीप ज्वारी + तूर ३:३ किंवा ४:२ या प्रमाणे आंतरपीक घेता येते. सोयाबीन, मुंग, उडीत ही कमी कालावधीची पिके आंतरपीक म्हणून घेतांना २:४ या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. हळद:- पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून घ्यावी. हळदीमध्ये अंतरपिके’ घेतांना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यात काढणी होईल आशा प्रकारची पिके आंतरपीक म्हणून घ्यावी. यामध्ये पालेभाज्या सारख्या अंतरपिकांचा समावेश करावा. उस :- उस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. उस पिकास सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. फुलशेती :- पाण्याची उपलब्धता असल्यास फूल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. चारा पिके:- मका या चारापिकाच्या लागवडीसाठी अफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझीट, गंगासफेद, विजय ई जातींची निवड करावी. तुती लागवड(रेशीम उद्योग):- ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तुतिची बेण्यापासून लागवड केली असेल आशा शेतात मोठ्या प्रमाणावर २०-२५% पर्यंत तूट राहते. लागवड केल्यानंतर ठिबक सिंचनाची सुविधा केल्यास ढाडे मरण्याचे प्रमाण नगण्य राहते. त्यामुळे झाडांची वाढ चांगली होवून अपेक्षित तुती पानांचे उत्पादन चांगले होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
6716 (VIL 3 Nanded)नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस:- कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीन + तूर हे आंतरपीक २:१ किंवा ४:२ या प्रमाणात घ्यावे. तसेच ओलीताखाली सोयाबीन + कापूस हे आंतरपीक १:१ किंवा २:१ या प्रमाणात घेता येते. सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी पूर्व मशागतीची कामे केली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावीत. खरीप ज्वारी :- आंतरपीक पद्धतीमध्ये खरीप ज्वारी + सोयाबीन २:४ किंवा ३:६ या प्रमाणात २ ओळीतील अंतर ४५ से.मी. ठेवावे. तसेच खरीप ज्वारी + तूर ३:३ किंवा ४:२ या प्रमाणे आंतरपीक घेता येते. सोयाबीन, मुंग, उडीत ही कमी कालावधीची पिके आंतरपीक म्हणून घेतांना २:४ या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. हळद:- पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड करून घ्यावी. हळदीमध्ये अंतरपिके’ घेतांना पहिल्या तीन ते साडेतीन महिन्यात काढणी होईल आशा प्रकारची पिके आंतरपीक म्हणून घ्यावी. यामध्ये पालेभाज्या सारख्या अंतरपिकांचा समावेश करावा. उस :- उस पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. उस पिकास सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. फुलशेती :- पाण्याची उपलब्धता असल्यास फूल पिकाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफ्यावर बी टाकावे. पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी करून घ्यावी. चारा पिके:- मका या चारापिकाच्या लागवडीसाठी अफ्रीकन टॉल, मांजरी कंपोझीट, गंगासफेद, विजय ई जातींची निवड करावी. तुती लागवड(रेशीम उद्योग):- ज्या शेतकऱ्यांच्या शेतात तुतिची बेण्यापासून लागवड केली असेल आशा शेतात मोठ्या प्रमाणावर २०-२५% पर्यंत तूट राहते. लागवड केल्यानंतर ठिबक सिंचनाची सुविधा केल्यास ढाडे मरण्याचे प्रमाण नगण्य राहते. त्यामुळे झाडांची वाढ चांगली होवून अपेक्षित तुती पानांचे उत्पादन चांगले होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
6717 (VIL 2 Yavatmal) नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २८ ते ३० अंश तर कमाल ३८ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस - या वर्षी कपाशी पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे पेरणीपुर्वी लागणारे शेती निविष्ठाची जुळवा जुळव करून ठेवावी. त्यासाठी देशी सुधारित वाण एकेए- ५, एकेए- ७, एकेए- ८, एकेए- ८४०१ साठी बियाण्याचे हेक्टरीप्रमाण १२ ते १५ किलो अमेरिकन सुधारित जातीमध्ये एकेएच – ०८१ (यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे) , एकेएच- ०९-५ (सुवर्णा , शुभ्रा ), पिकेव्ही-रजत एकेएच – ८८२८ वाण वापरावे, यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे. देशी संकरीत जात पीकेव्ही-डीएच-१ व पीकेव्ही सुवर्णा वाणसाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण ३.० ते ३.५ किलो वापरावे. सोयाबीन - पुढील पिक नियोजनानुसार शिफारस केलेले बियाणे उपलब्ध करुन ठेवावे, शकय असल्यास स्वतः जवळचे घरचे चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे तसेच प्रमाणित नसलेल्या बियाण्यांच्या बाबतीत, उगवण शिक्ती आवश्य तपासून पाहावी आणि त्यानुसार प्रती हेक्टर बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी जैविक खते तसेस बुरशीनाशकांची उपलब्धता करुन घावी. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तूर- तूर पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. त्याकरिता वाण निवडतांना आपल्या कडील जमीन पाहून निर्णय घ्यावा. यतासाठी कामिकालावधीसाठी माध्यम जमिनी करिता (आएसीपीएल ८७११९, एकेटी-८८११), मध्यम कालावधीसाठी मध्यम ते भारी जमिनी करिता ( बीएसएमआर-७३६, पीकेव्ही तारा, बीएसएमआर-८५३), तसेच अधिक कालावधीसाठी भारी जमिनी करिता (आयसीपीऐल - ८७११९ (आशा) (व पीडीकेव्ही आश्लेशा) वाणांची निवड करावी व बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १२ ते १५ किलो वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. मुग व उडीद- मुग पेरणीसाठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. शिफारस केलेले पिकेव्ही – ग्रीन गोल्ड , पिकेव्ही मुग ८८०२, पिकेव्ही एकेएएम-४ यापैकी कोणताही वाण वापरता येईल. उडीद पिकासाठी वाण जसे पिकेव्ही उडीद१५ टिएयु -२ व पिडीकेव्ही ब्लॅक गोल्ड यापैकी कोणताही वाण वापरता येईल. भाजीपाला – सध्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानूसार जिल्ह्यात पुढील चार दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णते पासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकता नुसार ६-७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दुधीभोपळा, दोडका, कारली, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकते नुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्‍या मिरची वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बिजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशिनाशक वापरुन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
6718 VIL_1_Ghatanji नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापशी - या वर्षी कपाशी पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे पेरणीपुर्वी लागणारे शेती निविष्ठाची जुळवा जुळव करून ठेवावी. त्यासाठी देशी सुधारित वाण एकेए- ५, एकेए- ७, एकेए- ८, एकेए- ८४०१ साठी बियाण्याचे हेक्टरीप्रमाण १२ ते १५ किलो अमेरिकन सुधारित जातीमध्ये एकेएच – ०८१ (यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे) , एकेएच- ०९-५ (सुवर्णा , शुभ्रा ), पिकेव्ही-रजत एकेएच – ८८२८ वाण वापरावे, यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे. देशी संकरीत जात पीकेव्ही-डीएच-१ व पीकेव्ही सुवर्णा वाणसाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण ३.० ते ३.५ किलो वापरावे. सोयाबीन - पुढील पिक नियोजनानुसार शिफारस केलेले बियाणे उपलब्ध करुन ठेवावे, शकय असल्यास स्वतः जवळचे घरचे चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे तसेच प्रमाणित नसलेल्या बियाण्यांच्या बाबतीत, उगवण शिक्ती आवश्य तपासून पाहावी आणि त्यानुसार प्रती हेक्टर बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी जैविक खते तसेस बुरशीनाशकांची उपलब्धता करुन घावी. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तूर- तूर पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. त्याकरिता वाण निवडतांना आपल्या कडील जमीन पाहून निर्णय घ्यावा. यतासाठी कामिकालावधीसाठी माध्यम जमिनी करिता (आएसीपीएल ८७११९, एकेटी-८८११), मध्यम कालावधीसाठी मध्यम ते भारी जमिनी करिता ( बीएसएमआर-७३६, पीकेव्ही तारा, बीएसएमआर-८५३), तसेच अधिक कालावधीसाठी भारी जमिनी करिता (आयसीपीऐल - ८७११९ (आशा) (व पीडीकेव्ही आश्लेशा) वाणांची निवड करावी व बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १२ ते १५ किलो वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. मुग व उडीद- मुग पेरणीसाठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. शिफारस केलेले पिकेव्ही – ग्रीन गोल्ड , पिकेव्ही मुग ८८०२, पिकेव्ही एकेएएम-४ यापैकी कोणताही वाण वापरता येईल. उडीद पिकासाठी वाण जसे पिकेव्ही उडीद१५ टिएयु -२ व पिडीकेव्ही ब्लॅक गोल्ड यापैकी कोणताही वाण वापरता येईल. भाजीपाला – सध्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानूसार जिल्ह्यात पुढील चार दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णते पासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकता नुसार ६-७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दुधीभोपळा, दोडका, कारली, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकते नुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्‍या मिरची वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बिजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशिनाशक वापरुन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
6719 (VIL 2_Wardha) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३१ अंश तर कमाल ३९ ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस - या वर्षी कपाशी पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे पेरणीपुर्वी लागणारे शेती निविष्ठाची जुळवा जुळव करून ठेवावी. त्यासाठी देशी सुधारित वाण एकेए- ५, एकेए- ७, एकेए- ८, एकेए- ८४०१ साठी बियाण्याचे हेक्टरीप्रमाण १२ ते १५ किलो अमेरिकन सुधारित जातीमध्ये एकेएच – ०८१ (यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे) , एकेएच- ०९-५ (सुवर्णा , शुभ्रा ), पिकेव्ही-रजत एकेएच – ८८२८ वाण वापरावे, यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे. देशी संकरीत जात पीकेव्ही-डीएच-१ व पीकेव्ही सुवर्णा वाणसाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण ३.० ते ३.५ किलो वापरावे. सोयाबीन - पुढील पिक नियोजनानुसार शिफारस केलेले बियाणे उपलब्ध करुन ठेवावे, शकय असल्यास स्वतः जवळचे घरचे चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे तसेच प्रमाणित नसलेल्या बियाण्यांच्या बाबतीत, उगवण शिक्ती आवश्य तपासून पाहावी आणि त्यानुसार प्रती हेक्टर बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी जैविक खते तसेस बुरशीनाशकांची उपलब्धता करुन घावी. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तूर- तूर पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. त्याकरिता वाण निवडतांना आपल्या कडील जमीन पाहून निर्णय घ्यावा. यतासाठी कामिकालावधीसाठी माध्यम जमिनी करिता (आएसीपीएल ८७११९, एकेटी-८८११), मध्यम कालावधीसाठी मध्यम ते भारी जमिनी करिता ( बीएसएमआर-७३६, पीकेव्ही तारा, बीएसएमआर-८५३), तसेच अधिक कालावधीसाठी भारी जमिनी करिता (आयसीपीऐल - ८७११९ (आशा) (व पीडीकेव्ही आश्लेशा) वाणांची निवड करावी व बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १२ ते १५ किलो वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. मुग व उडीद- मुग पेरणीसाठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. शिफारस केलेले पिकेव्ही – ग्रीन गोल्ड , पिकेव्ही मुग ८८०२, पिकेव्ही एकेएएम-४ यापैकी कोणताही वाण वापरता येईल. उडीद पिकासाठी वाण जसे पिकेव्ही उडीद१५ टिएयु -२ व पिडीकेव्ही ब्लॅक गोल्ड यापैकी कोणताही वाण वापरता येईल. भाजीपाला – सध्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानूसार जिल्ह्यात पुढील चार दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णते पासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकता नुसार ६-७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दुधीभोपळा, दोडका, कारली, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकते नुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्‍या मिरची वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बिजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशिनाशक वापरुन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED
6720 (VIL 1_Wardha_नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३१ अंश तर कमाल ४० ते ४१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस - या वर्षी कपाशी पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे पेरणीपुर्वी लागणारे शेती निविष्ठाची जुळवा जुळव करून ठेवावी. त्यासाठी देशी सुधारित वाण एकेए- ५, एकेए- ७, एकेए- ८, एकेए- ८४०१ साठी बियाण्याचे हेक्टरीप्रमाण १२ ते १५ किलो अमेरिकन सुधारित जातीमध्ये एकेएच – ०८१ (यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे) , एकेएच- ०९-५ (सुवर्णा , शुभ्रा ), पिकेव्ही-रजत एकेएच – ८८२८ वाण वापरावे, यासाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १० ते १२ किलो वापरावे. देशी संकरीत जात पीकेव्ही-डीएच-१ व पीकेव्ही सुवर्णा वाणसाठी बियाण्याचे हेक्टरी प्रमाण ३.० ते ३.५ किलो वापरावे. सोयाबीन - पुढील पिक नियोजनानुसार शिफारस केलेले बियाणे उपलब्ध करुन ठेवावे, शकय असल्यास स्वतः जवळचे घरचे चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे तसेच प्रमाणित नसलेल्या बियाण्यांच्या बाबतीत, उगवण शिक्ती आवश्य तपासून पाहावी आणि त्यानुसार प्रती हेक्टर बियाणे पेरणीसाठी वापरावे. पेरणीपूर्वी जैविक खते तसेस बुरशीनाशकांची उपलब्धता करुन घावी. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. तूर- तूर पेरणी साठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. त्याकरिता वाण निवडतांना आपल्या कडील जमीन पाहून निर्णय घ्यावा. यतासाठी कामिकालावधीसाठी माध्यम जमिनी करिता (आएसीपीएल ८७११९, एकेटी-८८११), मध्यम कालावधीसाठी मध्यम ते भारी जमिनी करिता ( बीएसएमआर-७३६, पीकेव्ही तारा, बीएसएमआर-८५३), तसेच अधिक कालावधीसाठी भारी जमिनी करिता (आयसीपीऐल - ८७११९ (आशा) (व पीडीकेव्ही आश्लेशा) वाणांची निवड करावी व बियाण्याचे हेक्टरी प्रमाण १२ ते १५ किलो वापरावे. पेरणीपुर्वी बियाण्यास रायझोबियम २५ ग्रॅम/किलो, पीएसबी २५ ग्रॅम/किलो, ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/किलो, थायरम + कॅर्बेंडाझीम २+१ ग्रॅम/किलो, या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. मुग व उडीद- मुग पेरणीसाठी नियोजन असल्यास शिफारस केलेले बियाणे व पेरणीपूर्वी लागणारे जैविक खाते तसेच तसेच बुरशीनाशकांची उपलब्धता करून घ्यावी. शिफारस केलेले पिकेव्ही – ग्रीन गोल्ड , पिकेव्ही मुग ८८०२, पिकेव्ही एकेएएम-४ यापैकी कोणताही वाण वापरता येईल. उडीद पिकासाठी वाण जसे पिकेव्ही उडीद१५ टिएयु -२ व पिडीकेव्ही ब्लॅक गोल्ड यापैकी कोणताही वाण वापरता येईल. भाजीपाला – सध्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानूसार जिल्ह्यात पुढील चार दिवस वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णते पासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकता नुसार ६-७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दुधीभोपळा, दोडका, कारली, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकते नुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्‍या मिरची वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बिजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशिनाशक वापरुन करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Marathi MH 14-06-2023 08:30:00 SCHEDULED