Message Schedule List : 9801
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
6721 | (VIL 2 Nagpur) नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते २९ अंश तर कमाल ३८ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. . या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस:- कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बोक्झिन ३७.५ % + थायरम ३७.५ % डीएस) @ ३.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे (मूळ कुज आणि जिवाणूजन्य रोग) किंवा टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/ व्ही) एसएल @ १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. तसेच ४ ग्राम ट्रायकोडर्मा प्रती किलो बियाणे या प्रमाणे जैविक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. सोयाबीन :- शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी (बी बी एफ) किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यास मदत होईल. • सोयाबीन पिक उत्पादनात स्थैर्यता टिकून राहण्यासाठी शेताची २ ते ३ वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी त्यानंतर वखराच्या २ ते ३ आडव्या उभ्या पाळ्या द्याव्यात आणि नंतर सपाट करून घ्यावी. • शेवटच्या वखराच्या पाळी पूर्वी प्रती हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. • जिल्ह्यासाठी शिफारशीत असणारे सोयाबीनचे वाण निवडावे तसेच आवश्यक बियाण्याची उपलब्धता करून ठेवावी. • बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी अपेक्षित रोपांची संख्या साध्य करण्यासाठी बियाण्याची उगवण क्षमता किमान ७० % एवढी असावी. • खते, तणनाशके, बुरशीनाशके आणि बीज प्रक्रियेसाठी लागणारी जीवाणू संवर्धने इत्यादी महत्वाच्या निविष्ठांची उपलब्धता सुनिश्चित करावी. तूर:- पिक लागवडीकरिता शेतजमीन तयार करावी. तूर पिकाचे चांगल्या प्रतीचे बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून/प्रमाणित बियाणे धारकाकडूनच करावी. तूर बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम किंवा स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) {२५० ग्राम प्रती १० किलो बियाणे} यांचा वापर करावा. तूर पिकाचे शिफारस केलेले वाण- एकेटी-८८११, पीकेव्ही-तारा, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६ आणि आयसीपीएल-८७११९ (आशा). सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. | Marathi | MH | 14-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6722 | (VIL 1 Nagpur)नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 38 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस:- कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू पेरणीसाठी कमी ते मध्यम कालावधीच्या बीटी/नॉन बीटी वाणांचा वापर करावा तर बागायती पेरणीसाठी मधयम उशिरा येणारे किंवा उशिरा पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. रोग प्रवण शेतात मातीजन्य रोग आणि सूत्रकृमीचा निरीक्षणासाठी पीक फेरपालट खूप प्रभावी आहे. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बोक्झिन ३७.५ % + थायरम ३७.५ % डीएस) @ ३.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे (मूळ कुज आणि जिवाणूजन्य रोग) किंवा टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/ व्ही) एसएल @ १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. तसेच ४ ग्राम ट्रायकोडर्मा प्रती किलो बियाणे या प्रमाणे जैविक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. सोयाबीन :- शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी (बी बी एफ) किंवा सरी वरंबा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यास मदत होईल. • सोयाबीन पिक उत्पादनात स्थैर्यता टिकून राहण्यासाठी शेताची २ ते ३ वर्षातून एकदा खोल नांगरणी करावी त्यानंतर वखराच्या २ ते ३ आडव्या उभ्या पाळ्या द्याव्यात आणि नंतर सपाट करून घ्यावी. • शेवटच्या वखराच्या पाळी पूर्वी प्रती हेक्टरी १० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. • जिल्ह्यासाठी शिफारशीत असणारे सोयाबीनचे वाण निवडावे तसेच आवश्यक बियाण्याची उपलब्धता करून ठेवावी. • बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी अपेक्षित रोपांची संख्या साध्य करण्यासाठी बियाण्याची उगवण क्षमता किमान ७० % एवढी असावी. • खते, तणनाशके, बुरशीनाशके आणि बीज प्रक्रियेसाठी लागणारी जीवाणू संवर्धने इत्यादी महत्वाच्या निविष्ठांची उपलब्धता सुनिश्चित करावी. तूर:- पिक लागवडीकरिता शेतजमीन तयार करावी. तूर पिकाचे चांगल्या प्रतीचे बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून/प्रमाणित बियाणे धारकाकडूनच करावी. तूर बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम किंवा स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) {२५० ग्राम प्रती १० किलो बियाणे} यांचा वापर करावा. तूर पिकाचे शिफारस केलेले वाण- एकेटी-८८११, पीकेव्ही-तारा, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६ आणि आयसीपीएल-८७११९ (आशा). सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. | Marathi | MH | 14-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6723 | VIL 2_Amravati नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३० अंश तर कमाल ३९ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस:- कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखर पाळी(जांभूळ वाही) दिली असता तणाची तीव्रता २०-३०% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे दरवर्षी खत दिल्यास रासायनिक खताची मात्र ५० टक्क्यांनी कमी करता येते. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बोक्झिन ३७.५ % + थायरम ३७.५ % डीएस) @ ३.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे (मूळ कुज आणि जिवाणूजन्य रोग) किंवा टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/ व्ही) एसएल @ १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. तसेच ४ ग्राम ट्रायकोडर्मा प्रती किलो बियाणे या प्रमाणे जैविक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. पेरणी करीता एकेए – ५, एकेए – ७, एकेए – ८, एकेए – ८४०१, पीकेव्ही – रजत , एकेएच – ८८२८, एके एच – ०८१, पी के व्ही – डीएच -१, पी के व्ही – सुवर्णा, पीकेव्ही हाय – २, पीकेव्ही हाय – ४ , पीकेव्ही हाय – ५ या शिफारशीत वाणाचा वापर करावा. सोयाबीन:- सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीचे उत्तम पाण्याचा निचरा होणारी तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता नांगरणीनंतर वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी त्याचबरोबर शेवटच्या वखरच्या पाळी पूर्वी पाच टन चांगले टाकावे. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा, घरचे धान्य बियाणे म्हणून वापरायचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीने करावी ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. पेरणी करीता जेएस-३३५, जेएस-९३०५, एमएयएुस-७१ , एमएयएुस-१५८, एमएयएुस-१६२, जेएस. -२०-३४, एएमएस-१००१(पीडीकेव्ही यलो गोल्ड), एएमएस-एमबी -५-१८, केडीएस – ७२६, के डीएस- ७५३ , एमएयएूस- ६१२ या शिफारशीत वणाचा वापर करावा. तूर:- तुरीच्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी 15 ते 20 गाड्या प्रतिहेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. तुर पिक लागवडीकरिता शेत जमीन तयार करावी तुर पिकाचे चांगल्या प्रतीचे बियाणे खरेदी अधिकृत विक्रेत्याकडून अथवा प्रमाणित बियाणे धारकाकडूनच करावी . तूर बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम किंवा स्फुरद विरघळविणारे खते (पीएसबी) (250 ग्रॅम प्रति १० किलो बियाणे) यांचा वापर करावा तूर पिकाचे शिफारस केलेले वाण - एकेटी-८८११, पीकेव्ही- तारा, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६ आणि आयसीपीएल-८७११९ (आशा). सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. | Marathi | MH | 14-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6724 | (VIL1_Amravati)नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 39 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून वादळी वाऱ्यासह पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना कापूस:- कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखर पाळी(जांभूळ वाही) दिली असता तणाची तीव्रता २०-३०% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे दरवर्षी खत दिल्यास रासायनिक खताची मात्र ५० टक्क्यांनी कमी करता येते. बियाण्यांपासून होणाऱ्या रोगांच्या व्यवस्थापनासाठी कार्बोक्झिन ३७.५ % + थायरम ३७.५ % डीएस) @ ३.५ ग्रॅम प्रति किलो बियाणे (मूळ कुज आणि जिवाणूजन्य रोग) किंवा टेट्रा कोनाझोल ११.६ % डब्ल्यू/डब्ल्यू (१२.५ % डब्ल्यू/ व्ही) एसएल @ १.५ मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बियाणेजण्य रोगाच्या (मूळ कुज रोग) व्यवस्थापनासाठी बीजप्रक्रिया करावी. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळण्यासाठी स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पीएसबी) २० ते २५ ग्राम प्रती किलो बियाणे प्रमाणात जीवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया करावी. तसेच ४ ग्राम ट्रायकोडर्मा प्रती किलो बियाणे या प्रमाणे जैविक बुरशीनाशकाची बिजप्रक्रिया करावी. पेरणी करीता एकेए – ५, एकेए – ७, एकेए – ८, एकेए – ८४०१, पीकेव्ही – रजत , एकेएच – ८८२८, एके एच – ०८१, पी के व्ही – डीएच -१, पी के व्ही – सुवर्णा, पीकेव्ही हाय – २, पीकेव्ही हाय – ४ , पीकेव्ही हाय – ५ या शिफारशीत वाणाचा वापर करावा. सोयाबीन:- सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीचे उत्तम पाण्याचा निचरा होणारी तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता नांगरणीनंतर वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन समपातळीत करावी त्याचबरोबर शेवटच्या वखरच्या पाळी पूर्वी पाच टन चांगले टाकावे. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाण्यांची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा, घरचे धान्य बियाणे म्हणून वापरायचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बीबीएफ (रुंद वरंबा सरी) पद्धतीने करावी ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. पेरणी करीता जेएस-३३५, जेएस-९३०५, एमएयएुस-७१ , एमएयएुस-१५८, एमएयएुस-१६२, जेएस. -२०-३४, एएमएस-१००१(पीडीकेव्ही यलो गोल्ड), एएमएस-एमबी -५-१८, केडीएस – ७२६, के डीएस- ७५३ , एमएयएूस- ६१२ या शिफारशीत वणाचा वापर करावा. तूर:- तुरीच्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या दोन ते तीन पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणीपूर्वी 15 ते 20 गाड्या प्रतिहेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. तुर पिक लागवडीकरिता शेत जमीन तयार करावी तुर पिकाचे चांगल्या प्रतीचे बियाणे खरेदी अधिकृत विक्रेत्याकडून अथवा प्रमाणित बियाणे धारकाकडूनच करावी . तूर बियाण्याला बीज प्रक्रियेसाठी रायझोबियम किंवा स्फुरद विरघळविणारे खते (पीएसबी) (250 ग्रॅम प्रति १० किलो बियाणे) यांचा वापर करावा तूर पिकाचे शिफारस केलेले वाण - एकेटी-८८११, पीकेव्ही- तारा, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६ आणि आयसीपीएल-८७११९ (आशा). सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. | Marathi | MH | 14-06-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6725 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Naktara jila Raisen ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 6 जून से 12 जून के दौरान दिन में 42 और रात में 29 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 1.4mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे सोमवार को 20% बारिश होने कि संभवना हे। एक एकड़ के क्षेत्र के प्रत्यारोपण के लिए 300 से 400 वर्ग मीटर ( कुल खेती क्षेत्र का 5 % से 10% की आवश्यकता होती है) पौधशाला (नर्सरी) जगह का चयन करते समय ध्यान रहे कि मिटटी उपजाऊ एवं सिंचाई स्रोत के पास एवं समतल होनी चाईये I बीज की बुवाई करने से 10 किलो बीज को 20 को 25 लीटर पानी में भिगोकर उसमे 625 ग्राम नमक घोलकर 30 मिनट तक पानी मैं डूबा रहने देते हैं I जिससे हल्के दाने/बीज ऊपर आ जायेंगे वह फफूंद भी नष्ट हो जाएगी इसके बाद बीज को अच्छे से 4 से 5 बार साफ पानी से धोते हैं I जिससे नमक का असर बीज के अंकुरण क्षमता पर ना पड़े इसके उपरांत बीज ( को अनुशंसित दवाइयों से उपचारित कर पौधशाला (नर्सरी ) में 3 मीटर चौड़ी एवं 10 मीटर लम्बी क्यारियाँ बनाकर बुबाई करे I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Hindi | MP | 09-06-2023 | 12:17:00 | SCHEDULED |
|
6726 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम कल्लीपुर वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 10 जून से 16 जून के दौरान दिन में 43 और रात में 31 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 0.8 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सपथन मे सोमवार से शुक्रवार को 20-35% बारिश होने की संभावना हे। एक एकड़ के क्षेत्र के प्रत्यारोपण के लिए 300 से 400 वर्ग मीटर ( कुल खेती क्षेत्र का 5 % से 10% की आवश्यकता होती है) पौधशाला (नर्सरी) जगह का चयन करते समय ध्यान रहे कि मिटटी उपजाऊ एवं सिंचाई स्रोत के पास एवं समतल होनी चाईये I बीज की बुवाई करने से 10 किलो बीज को 20 को 25 लीटर पानी में भिगोकर उसमे 625 ग्राम नमक घोलकर 30 मिनट तक पानी मैं डूबा रहने देते हैं I जिससे हल्के दाने/बीज ऊपर आ जायेंगे वह फफूंद भी नष्ट हो जाएगी इसके बाद बीज को अच्छे से 4 से 5 बार साफ पानी से धोते हैं I जिससे नमक का असर बीज के अंकुरण क्षमता पर ना पड़े इसके उपरांत बीज ( को अनुशंसित दवाइयों से उपचारित कर पौधशाला (नर्सरी ) में 3 मीटर चौड़ी एवं 10 मीटर लम्बी क्यारियाँ बनाकर बुबाई करे I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Hindi | Uttar Pradesh | 09-06-2023 | 12:10:00 | SCHEDULED |
|
6727 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम बनकट वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 10 जून से 16 जून के दौरान दिन में 43 और रात में 31 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 1.2 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सपथन मे सोमवार से शुक्रवार को 20-45% बारिश होने की संभावना हे। एक एकड़ के क्षेत्र के प्रत्यारोपण के लिए 300 से 400 वर्ग मीटर ( कुल खेती क्षेत्र का 5 % से 10% की आवश्यकता होती है) पौधशाला (नर्सरी) जगह का चयन करते समय ध्यान रहे कि मिटटी उपजाऊ एवं सिंचाई स्रोत के पास एवं समतल होनी चाईये I बीज की बुवाई करने से 10 किलो बीज को 20 को 25 लीटर पानी में भिगोकर उसमे 625 ग्राम नमक घोलकर 30 मिनट तक पानी मैं डूबा रहने देते हैं I जिससे हल्के दाने/बीज ऊपर आ जायेंगे वह फफूंद भी नष्ट हो जाएगी इसके बाद बीज को अच्छे से 4 से 5 बार साफ पानी से धोते हैं I जिससे नमक का असर बीज के अंकुरण क्षमता पर ना पड़े इसके उपरांत बीज ( को अनुशंसित दवाइयों से उपचारित कर पौधशाला (नर्सरी ) में 3 मीटर चौड़ी एवं 10 मीटर लम्बी क्यारियाँ बनाकर बुबाई करे I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Hindi | Uttar Pradesh | 09-06-2023 | 12:06:00 | SCHEDULED |
|
6728 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम मरुई पिंडरा वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 3 जून से 9 जून के दौरान दिन में 43 और रात में 31 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सपथन मे सोमवार एवं मंगलवार को 20% एवं गुरुवार एवं शुक्रवार को 30-35% बारिश होने की संभावना हे। धान की फसल में पौधशाला (नर्सरी) तैयार करने का यह सही समय है I एक एकड़ के क्षेत्र के प्रत्यारोपण के लिए 300 से 400 वर्ग मीटर ( कुल खेती क्षेत्र का 5 % से 10% की आवश्यकता होती है) पौधशाला (नर्सरी) जगह का चयन करते समय ध्यान रहे कि मिटटी उपजाऊ एवं सिंचाई स्रोत के पास एवं समतल होनी चाईये I बीज की बुवाई करने से 10 किलो बीज को 20 को 25 लीटर पानी में भिगोकर उसमे 625 ग्राम नमक घोलकर 30 मिनट तक पानी मैं डूबा रहने देते हैं I जिससे हल्के दाने/बीज ऊपर आ जायेंगे वह फफूंद भी नष्ट हो जाएगी इसके बाद बीज को अच्छे से 4 से 5 बार साफ पानी से धोते हैं I जिससे नमक का असर बीज के अंकुरण क्षमता पर ना पड़े इसके उपरांत बीज ( को अनुशंसित दवाइयों से उपचारित कर पौधशाला (नर्सरी ) में 3 मीटर चौड़ी एवं 10 मीटर लम्बी क्यारियाँ बनाकर बुबाई करे I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Hindi | Uttar Pradesh | 09-06-2023 | 12:02:00 | SCHEDULED |
|
6729 | ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜೂನ್ 12 ರಿಂದ 18 ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತ ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29 ರಿಂದ 31 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ಗೆ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ಗೆ ಇಳಿಯುತ್ತದೆ. ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 7 ರಿಂದ 20ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುತ್ತದೆ. ಪಶ್ಚಿಮ-ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಗಾಳಿ ಬೀಸುವುದರಿಂದ, ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಾರವಿಡೀ ಆಕಾಶವು ಮೋಡವಾಗಿರುತ್ತದೆ . ಜೂನ್ 14 ಮತ್ತು ಜೂನ್ 18 ರ ನಡುವೆ ಹೆಚ್ಚಿನ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆಯೂ ಇದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 44 ರಿಂದ 90 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಹವಾಮಾನ ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಿ ತೇವಾಂಶದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಅಳೆಯಬಹುದು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಮತ್ತು ಕಳೆಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬೇಕು. ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಈ ಸಮಯ ಅನುಕೂಲವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತ ಮಿತ್ರರು ಉತ್ತಮವಾದ ಎರಡು ಕಣ್ಣಿನ ಕಬ್ಬಿನ ಕಾಳುಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬಿಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 10 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ. ಬಿತ್ತನೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಅನ್ನು 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಿ. ಬೀಜದ ನಡುವೆ 3.5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಈ ಸಮಯವು ಗೊಣ್ಣೆ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಬಿ.ವಿ.ಎಮ್ .ಅನ್ನು ಹಸುವಿನ ಗೊಬ್ಬರದೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬಳಕೆಮಾಡಿ. ಈ ವೇಳೆ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಈ ರೀತಿ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡು ಬಂದರೆ ತುಕ್ಕು ರೋಗದಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ 200 ಲೀಟರ್ನೀರಿಗೆ ಶೇಕಡಾ 12ರ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಹಾಗೂ ಶೇಕಡಾ 63ರ ಮ್ಯಾಂಕೋಜಿಬ್ ಮಿಶ್ರಣದ ಶಿಲೀಂದ್ರ ನಾಶಕವಾದ ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಮ ಪ್ರತೀ ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯ ಮೊದಲು ಔಷಧದ ಸಿಂಪಡಣೆಯನ್ನು ಮಾಡುವುದು ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ. ತಡವಾಗಿ ನಾಟಿ ಮಾಡಿದ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳ ಜತೆಗೆ 19:19:19ದ ಎನ್.ಪಿ.ಕೆ. ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 4 ಕೆ.ಜಿ.ಯಂತೆ ಮಿಶ್ರಣ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. | Kannada | Karnataka | 09-06-2023 | 11:00:00 | SCHEDULED |
|
6730 | ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜೂನ್ 12 ರಿಂದ 18 ವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೋಕಾಕ ಮತ್ತು ಅಥಣಿ ತಾಲ್ಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಕೊಂಚ ಇಳಿಕೆ ಕಾಣಲಿದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 30 ರಿಂದ 32 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 24 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 8 ರಿಂದ 21 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ನಿರಂತರ ಗಾಳಿಯಿಂದಾಗಿ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಾರವಿಡೀ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿರುತ್ತದೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಜೂನ್ 12-13 ಮತ್ತು ಜ17-18 ರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ.ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 40ರಿಂದ 90 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಹವಾಮಾನ ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಿ ತೇವಾಂಶದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಅಳೆಯಬಹುದು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ ಮತ್ತು ಕಳೆಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬೇಕು. ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಈ ಸಮಯ ಅನುಕೂಲವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತ ಮಿತ್ರರು ಉತ್ತಮವಾದ ಎರಡು ಕಣ್ಣಿನ ಕಬ್ಬಿನ ಕಾಳುಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬಿಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 10 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ. ಬಿತ್ತನೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಅನ್ನು 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಿ. ಬೀಜದ ನಡುವೆ 3.5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಈ ಸಮಯವು ಗೊಣ್ಣೆಹುಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ. ಗೊಣ್ಣೆ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಬಿ.ವಿ.ಎಮ್ .ಅನ್ನು ಹಸುವಿನ ಗೊಬ್ಬರದೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬಳಕೆಮಾಡಿ. ಈ ವೇಳೆ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬರುತ್ತದೆ. ಈ ರೀತಿ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡು ಬಂದರೆ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ 200 ಲೀಟರ್ನೀರಿಗೆ ಶೇಕಡಾ 12ರ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಹಾಗೂ ಶೇಕಡಾ 63ರ ಮ್ಯಾಂಕೋಜಿಬ್ ಮಿಶ್ರಣದ ಶಿಲೀಂದ್ರ ನಾಶಕವಾದ ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಮ ಪ್ರತೀ ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯ ಮೊದಲು ಔಷಧದ ಸಿಂಪಡಣೆಯನ್ನು ಮಾಡುವುದು ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ. ತಡವಾಗಿ ನಾಟಿ ಮಾಡಿದ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳ ಜತೆಗೆ 19:19:19ದ ಎನ್.ಪಿ.ಕೆ. ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 4 ಕೆ.ಜಿ.ಯಂತೆ ಮಿಶ್ರಣ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ಎಲೆಗಳ ಮೇಲೆ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. | Kannada | Karnataka | 09-06-2023 | 11:00:00 | SCHEDULED |
|