Message Schedule List : 9620
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
671 | VIL-1 Nagpur, Kalmeshwar, Sawali buzurg 23/09/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहुन हलका ते मध्यम स्वरूपाचा ऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के (प्लॅनोफीक्स) एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंड अळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्राम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9039133541 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! | Marathi | MH | 24-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
672 | VIL_4-Nagpur-Umred-Aptur-23/9/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात हवामान अंशता ढगाड राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के (प्लॅनोफीक्स) एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंड अळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्राम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद | Marathi | MH | 24-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
673 | Nagpur-Saoner-Manegaon -Advisory 24-09-2024 -नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल ३० ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दि २५,२६,२७,२९ सप्टेंबर पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के (प्लॅनोफीक्स) एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंड अळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्राम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Marathi | MH | 24-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
674 | Advisory:- 23/09/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 32 अंश तर कमाल 24 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून दिनांक:24 ते 27 पर्यंत पाऊसाची शक्यता राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के (प्लॅनोफीक्स) एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंड अळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्राम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यासाठी शून्य दाबावा. | Marathi | MH | 24-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
675 | Advisory:- 23/09/2024 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 32 अंश तर कमाल 24 ते 25 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असून दिनांक:24 ते 27 पर्यंत पाऊसाची शक्यता राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के (प्लॅनोफीक्स) एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंड अळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्राम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यासाठी शून्य दाबावा. | Marathi | MH | 24-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
676 | VIL 2- Yavatmal-Ner-Mozar (24/09/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक 27 सप्टेंबर २०२४ वगळता इतर दिवशी तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के (प्लॅनोफीक्स) एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंड अळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्राम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 24-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
677 | VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon (24/09/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहून दिनांक 24 ते 26 व 29 सप्टेंबर 2024 ला तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के (प्लॅनोफीक्स) एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौड पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंड अळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्राम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 24-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
678 | Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक २४, २५ आणि २६ सप्टेंबर २०२४ रोजी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के (प्लॅनोफीक्स) एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौढ पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंड अळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्राम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 24-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
679 | Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ३० सप्टेंबर २०२४ वगळता इतर दिवशी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के (प्लॅनोफीक्स) एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच "टी" आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौढ पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंड अळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्राम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 24-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|
680 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक ३० सप्टेंबर २०२४ वगळता इतर दिवशी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकातील फुलपातीगळ थांबविण्यासाठी अल्फा एन.ए.ए ४.५ टक्के (प्लॅनोफीक्स) एस.एल ४ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच कपाशी पिकातील अतिरिक्त शाखीय वाढ थांबविण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराईड ५० टक्के एस.एल १ ते २ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून एकरी ४ ते ६ फेरोमेन सापळे लावावी व वेळोवेळी त्यामधील ल्युर बदलावी व त्या सोबतच टी आकाराचे १० पक्षी थांबे प्रती एकर उभारावेत. ज्या वेळी सापळ्यामध्ये ८-१० प्रौढ पतंग सापडली त्यावेळी त्याच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा १५०० पीपीएम अझाडीरेक्टीन ५० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिकात फुल अवस्थ्येमध्ये शेंदरी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण करून कीटकनाशकाची फवारणी करण्याअगोदर किडग्रस्त फुलेवेचून नष्ट करावी व जिथे १० टक्केच्या वर नुकसान झाले आहे तिथे थायोडीकार्ब ३५ टक्के ईसी @ ८-१० ग्रॅम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यासोबत शेंदरी बोंड अळीचे अंडे वर नियंत्रणासाठी ट्रायकोकार्ड ३ प्रती एकर लावावे. सोयाबीन पिकात करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोनॅझोल 10% + सल्फर 65% (पूर्व मिश्रीत बूरशीनाशक) 25 ग्राम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 24-09-2024 | 08:30:00 | SCHEDULED |
|