Message Schedule List : 9801
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
6911 | VIL -Adilabad-Jainad-31-05-2023- నమస్కార్ శేతకరీ బంధున్నో...సాలిడరీడాడ్ అని వోడాఫోన్ అయాడియా ఫాండింగ్ ట్ ఏగ్రీ ప్రోగ్రామమధ్యే ఆపలే స్వాగత ఆహే. ఆదిలాబాద్ మధీల్ జైనాద్ యేథీల్ స్వయంచలీత్ హవామాన కేంద్రతర్ఫే యా ఆఠవదయాజాత అస, తపమాన్ కిమాన్ 29 తే 30 అంశ తర కమాల్ 42- 43 అంశ సెల్సియస్ ఎవధే రాహీల్. యా ఆఠవద్యాత్ వాతావరణ అంశం: ధగాళ రాహూన్ తురళక పౌస్ పద్యాచి శక్యత శేతక్యాంసాఠి సూచన – 30/05/2023 రోజి జిల్హ్యాతీల్ ఒక కింవా దోన్ ఠికాని హలకా పావుస్ పద్యాచి . కమల్ ఆణి కిమాన్ తాపమాన్ అనుక్రమే 40.5-42.1 ఆణి 25.6-27.2 డిగ్రీలు సకాళచి సపేక్ష ఆర్ద్రత 45-59% అని దుపరాచి సపేక్ష ఆర్ద్రత 40% హీల్. సామాన్య సల్లగార్ IMD ఛాయా దీర్ఘ్ శ్రేణిచ్యా హవామాన్ అందజానుసార్, నైత్య మోసమి హంగామ్ 2023 జూన్ 2023 రోజీ కేరళ ధడకన్యాచి శక్యతా ఆహే ఆణి సామాన్య పావసాచి స్థితి. శేతకర్యాన్నా పీక్ కాపనీనంతర్ ఉన్హాల్యాత్ రోటావెటరచ్యా సహాయానే జామినీచీమగతా చి స్థితి సుధారణ్యాసాఠి ఆణి జమినీత పసరనారే రోగకారక్, కీటక కీటక ప్యూప యాక్టివ్ తొలగించాలని సూచించారు తసేచ జమినీచీ సుపీకతా స్థితి జానూన్ ఘేణ్యసాఠి 2 తే 3 వర్షాతూన్ ఏకధాటి పధకం షణ కరణ్యాచ సల్ల దిలా. శేతకర్యాన్నీ కాఠినంతర్ పికాంచే ఉరలే అవశేష జాలనే తాళావే ఆణి పికణం లావేత అస సల్ల దిలా జాతో. ఎస్ఎమ్ఎస్ సల్లా శేతకణ్యానా ఆధీచ ఉన్హాల్యాత్ రోటావెటర్ ఫిరవలేల్యా శేతాత్ హిరవళిరచన యాచ సల్ల దిలా జాతో. పావసవర్ అవసరం ఊన్ తయార్ ఠేవణ్యాచా సల్ల దిలా. మాతీచే నమునే ఘనే జమినీచి సుపీకతా స్థితి జానూన్ ఘేణ్యసాఠి శేతకణ్యాన్నా 2 తే 3 వర్షాంతపుణ్యం ీ పరీక్షాసాఠి జాన్యాచ సల్ల దిలా జాతో. త్యామూలే శేతక్యాన్నీ మాతీచే మనకు సంకలిత కరుణ త్యాంచ్యా సంబంధిత మండల కృషికృషి షణ ప్రయోగశాలేత ఖలీల మాహితీసః పాఠవావే జసే కి, నవ, సర్వేక్షణ, క్రమాంకిక, మండలం, మాగీల్ పీక్, పుధీల్ పీక్. ధన్యవాదం! హి మాహితీ పున్హా ఏకన్యాస శూన్య దాబావే. | Telugu | Telangana | 31-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6912 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. सोयाबीन – सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी दोन ते तीन वर्षात एकदा उथळ नांगरणी करावी नांगरणी नंतर २ -३ वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळ करावी. पिकाच्या पेरणीसाठी रोटावेटरने मशागत करून जमीन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूवी हेक्टरी 20 गाड्या (5 टन) शेणखत किंवा काम्पोस्ट खत जमीनीत चांगले मिसळावे. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूवी शेतकर्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. खरीप ज्वारी - खरीप ज्वारी पेरणीसाठी रोटावेटरने जमीनीची मशागत करावी. शेवटच्य पाळीपूवी हेक्टरी 10 ते 15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ऊस - अडसली ऊस लागवडीसाठी उन्हाळ्यात रोटावेटरने जमीनीची मशागत करून जमीन तापल्या नंतर ढेकळे फोडावीत. कुळवणीच्या उभ्या -आडव्या पाळ्या नंतर सपाटीकरण करावे. भाजीपाला - टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी रोटावेटरने जमीनीची मशागत करून कुळवणी करावी. कुळवणी करताना चांगले कुजलेले शेणखत जमनीत मिसळून घ्यावेत. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी व सायांकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. रोटावेटरने जमीन सपाट करून घ्यावी. जमीनीत 20 मेट्रीक टन हे शेणखत म्हणजे आठ मेट्रीक टन/एकर दोन समान हप्त्यात जून व नोव्हेंबर महिन्यात खत देऊन हलके पाणी दयावे. गांडूळ खत पाच मेट्रीक टन हे म्हणजे दोन टन /एकर दोन समान हप्त्यात द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 31-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6913 | Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. सोयाबीन – सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी दोन ते तीन वर्षात एकदा उथळ नांगरणी करावी नांगरणी नंतर २ -३ वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळ करावी. पिकाच्या पेरणीसाठी रोटावेटरने मशागत करून जमीन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूवी हेक्टरी 20 गाड्या (5 टन) शेणखत किंवा काम्पोस्ट खत जमीनीत चांगले मिसळावे. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूवी शेतकर्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. खरीप ज्वारी - खरीप ज्वारी पेरणीसाठी रोटावेटरने जमीनीची मशागत करावी. शेवटच्य पाळीपूवी हेक्टरी 10 ते 15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ऊस - अडसली ऊस लागवडीसाठी उन्हाळ्यात रोटावेटरने जमीनीची मशागत करून जमीन तापल्या नंतर ढेकळे फोडावीत. कुळवणीच्या उभ्या -आडव्या पाळ्या नंतर सपाटीकरण करावे. भाजीपाला - टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी रोटावेटरने जमीनीची मशागत करून कुळवणी करावी. कुळवणी करताना चांगले कुजलेले शेणखत जमनीत मिसळून घ्यावेत. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी व सायांकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. रोटावेटरने जमीन सपाट करून घ्यावी. जमीनीत 20 मेट्रीक टन हे शेणखत म्हणजे आठ मेट्रीक टन/एकर दोन समान हप्त्यात जून व नोव्हेंबर महिन्यात खत देऊन हलके पाणी दयावे. गांडूळ खत पाच मेट्रीक टन हे म्हणजे दोन टन /एकर दोन समान हप्त्यात द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 31-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6914 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. भाजीपाला - सद्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेलली आहे तसेच प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानसार पुढील आठवड्यात जिल्ह्यात दिनांक २६ ते ३० मे दरम्यान वातावरण कोरडे राह-याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णतेपासून संरक्षण कर-यासाठी आवश्यकता नुसार ६ ते 7 दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्ययतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारल, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्या मीरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 31-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6915 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगांघाट तालुक्यातील अजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा उथळ नांगरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर, मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. भाजीपाला - उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णतेपासून संरक्षण कर-यासाठी आवश्यकता नुसार ६ ते 7 दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्ययतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारल, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्या मीरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड व बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 31-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6916 | Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. मिरची- सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो - मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी स्वच्छ हवामान परिस्थिती असताना किंवा मॅन्कोझेब (२.० ग्राम प्रती लिटर पाणी) किंवा बोर्डो मिश्रण (१ %) या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 30-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6917 | Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. टोमॅटो - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून असल्यास नियंत्रणासाठी मॅनकोझेब ७५ डब्लूपी २५ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची - मिरची पिकाची पुनर्लागवड केल्यानंतर शेत तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरचुडा मुरमुडा या रोगाला बळी पडणार नाही. मिरची पिकाची खरीपातील लागवडीकरिता रोपवाटिकेत पेरणी करण्यास सुरवात करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 31-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6918 | Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर, मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. भाजीपाला - गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारल, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्या मीरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 31-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6919 | Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगांघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा उथळ नांगरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर, मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. भाजीपाला - उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णतेपासून संरक्षण कर-यासाठी आवश्यकता नुसार ६ ते 7 दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्ययतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारल, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्या मीरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड व बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 31-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
6920 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. सोयाबीन – सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी दोन ते तीन वर्षात एकदा उथळ नांगरणी करावी नांगरणी नंतर २ -३ वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळ करावी. पिकाच्या पेरणीसाठी रोटावेटरने मशागत करून जमीन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूवी हेक्टरी 20 गाड्या (5 टन) शेणखत किंवा काम्पोस्ट खत जमीनीत चांगले मिसळावे. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूवी शेतकर्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. खरीप ज्वारी - खरीप ज्वारी पेरणीसाठी रोटावेटरने जमीनीची मशागत करावी. शेवटच्य पाळीपूवी हेक्टरी 10 ते 15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ऊस - अडसली ऊस लागवडीसाठी उन्हाळ्यात रोटावेटरने जमीनीची मशागत करून जमीन तापल्या नंतर ढेकळे फोडावीत. कुळवणीच्या उभ्या -आडव्या पाळ्या नंतर सपाटीकरण करावे. भाजीपाला - टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी रोटावेटरने जमीनीची मशागत करून कुळवणी करावी. कुळवणी करताना चांगले कुजलेले शेणखत जमनीत मिसळून घ्यावेत. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी व सायांकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. रोटावेटरने जमीन सपाट करून घ्यावी. जमीनीत 20 मेट्रीक टन हे शेणखत म्हणजे आठ मेट्रीक टन/एकर दोन समान हप्त्यात जून व नोव्हेंबर महिन्यात खत देऊन हलके पाणी दयावे. गांडूळ खत पाच मेट्रीक टन हे म्हणजे दोन टन /एकर दोन समान हप्त्यात द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 31-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|