Message Schedule List : 9813
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7011 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Chomabibu जिला कोटा ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 23 मई से 29 मई के दौरान दिन में 39 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 3.8 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे गुरुवार से सोमवार को 45 से 80 % बारिश होने की सभांवना है। सोयाबीन समुचित उत्पादन प्राप्त करने के लिए उचित किस्मों का चुनाव करना अत्यंत महत्वपूर्ण है I अपने क्षेत्र के लिए उपयुक्त सोयाबीन की 2-3 किस्मों का चयन कर बीज की उपलब्धता बोनी से पूर्व हीं सुनिश्चित कर लेंI बीज के चुनाव करते समय फसल पकने की अवधि,पानी की उपलव्धता सभांवित कीट एवं रोग का प्रकोप का ध्यान रखें एवं बीज अंकुरण की जाँच कर ही बीज बोआई करे I यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है। सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Hindi Rajasthan User 24-05-2023 11:41:00 SCHEDULED
7012 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Aligarh जिला टोंक ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 23 मई से 29 मई के दौरान दिन में 37 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I आगामी सप्ताह मे गुरुवार से सोमवार को 35 से 80 % बारिश होने की सभांवना है। सोयाबीन समुचित उत्पादन प्राप्त करने के लिए उचित किस्मों का चुनाव करना अत्यंत महत्वपूर्ण है I अपने क्षेत्र के लिए उपयुक्त सोयाबीन की 2-3 किस्मों का चयन कर बीज की उपलब्धता बोनी से पूर्व हीं सुनिश्चित कर लेंI बीज के चुनाव करते समय फसल पकने की अवधि,पानी की उपलव्धता सभांवित कीट एवं रोग का प्रकोप का ध्यान रखें एवं बीज अंकुरण की जाँच कर ही बीज बोआई करे I यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है। सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Hindi Rajasthan User 24-05-2023 11:39:00 SCHEDULED
7013 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Bheropur जिला टोंक ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 23 मई से 29 मई के दौरान दिन में 37 डिग्री सेल्सियस और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I पिछले सप्ताह 3.4 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे बुधवार से सोमवार को 35 से 70 % बारिश होने की सभांवना है। सोयाबीन समुचित उत्पादन प्राप्त करने के लिए उचित किस्मों का चुनाव करना अत्यंत महत्वपूर्ण है I अपने क्षेत्र के लिए उपयुक्त सोयाबीन की 2-3 किस्मों का चयन कर बीज की उपलब्धता बोनी से पूर्व हीं सुनिश्चित कर लेंI बीज के चुनाव करते समय फसल पकने की अवधि,पानी की उपलव्धता सभांवित कीट एवं रोग का प्रकोप का ध्यान रखें एवं बीज अंकुरण की जाँच कर ही बीज बोआई करे I यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है। सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Hindi Rajasthan User 24-05-2023 11:37:00 SCHEDULED
7014 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Jamdoli जिला टोंक ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 23 मई से 29 मई के दौरान दिन में 37 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I आगामी सप्ताह मे बुधवार से सोमवार को 35 से 80 % बारिश होने की सभांवना है। सोयाबीन समुचित उत्पादन प्राप्त करने के लिए उचित किस्मों का चुनाव करना अत्यंत महत्वपूर्ण है I अपने क्षेत्र के लिए उपयुक्त सोयाबीन की 2-3 किस्मों का चयन कर बीज की उपलब्धता बोनी से पूर्व हीं सुनिश्चित कर लेंI बीज के चुनाव करते समय फसल पकने की अवधि,पानी की उपलव्धता सभांवित कीट एवं रोग का प्रकोप का ध्यान रखें एवं बीज अंकुरण की जाँच कर ही बीज बोआई करे I यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है। सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Hindi Rajasthan User 24-05-2023 11:35:00 SCHEDULED
7015 VIL-Adilabad-Bela- 24-05-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుండి 42 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై చెదురుమదురు జల్లులతో ఉంటుంది. రైతులు పంటను పండించిన తర్వాత వేసవిలో దున్నాలి, నేల పరిస్థితులను మెరుగుపరచాలి మరియు మట్టి ద్వారా సంక్రమించే వ్యాధికారక క్రిమి, కీటకాల ప్యూప మరియు కలుపు మొక్కలను వేడి ఎండలో చంపాలి. నేల యొక్క సంతానోత్పత్తి స్థితిని తెలుసుకోవడానికి ప్రతి 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోసిన తర్వాత నేలను పరీక్షించాలని కూడా సలహా ఇస్తారు. రైతులు పంట కోసిన తర్వాత పంట అవశేషాలను కాల్చడం మానుకోవాలని, పంట అవశేషాలను భూమిలో కలపాలని సూచించారు. మామిడి ప్రస్తుత వాతావరణం మామిడి తోటల్లో పండ్ల ఈగలు మరియు పండ్లను పెంచడానికి అనుకూలంగా ఉంది. ఫ్రూట్ ఫ్లై నియంత్రణ కోసం మిథైల్ యూజినాల్ ఉచ్చులు లేదా ఎకరానికి నాలుగు వేయండి. పండ్ల ఈగ నివారణకు క్లోరిపైరిఫాస్ 2 మి.లీ లేదా లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 1 మి.లీ + వేపనూనె (1500 పీపీఎం) 2.5 మి.లీ లీటరు నీటికి కలిపి సాయంత్రం పూట పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7016 VIL-Adilabad-Jainad-24-05-2023 - నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 28 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 40 నుండి 42 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై చెదురుమదురు జల్లులతో ఉంటుంది. రైతులు పంటను పండించిన తర్వాత వేసవిలో దున్నాలి, నేల పరిస్థితులను మెరుగుపరచాలి మరియు మట్టి ద్వారా సంక్రమించే వ్యాధికారక క్రిమి, కీటకాల ప్యూప మరియు కలుపు మొక్కలను వేడి ఎండలో చంపాలి. నేల యొక్క సంతానోత్పత్తి స్థితిని తెలుసుకోవడానికి ప్రతి 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోసిన తర్వాత నేలను పరీక్షించాలని కూడా సలహా ఇస్తారు. రైతులు పంట కోసిన తర్వాత పంట అవశేషాలను కాల్చడం మానుకోవాలని, పంట అవశేషాలను భూమిలో కలపాలని సూచించారు. మామిడి ప్రస్తుత వాతావరణం మామిడి తోటల్లో పండ్ల ఈగలు మరియు పండ్లను పెంచడానికి అనుకూలంగా ఉంది. ఫ్రూట్ ఫ్లై నియంత్రణ కోసం మిథైల్ యూజినాల్ ఉచ్చులు లేదా ఎకరానికి నాలుగు వేయండి. పండ్ల ఈగ నివారణకు క్లోరిపైరిఫాస్ 2 మి.లీ లేదా లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 1 మి.లీ + వేపనూనె (1500 పీపీఎం) 2.5 మి.లీ లీటరు నీటికి కలిపి సాయంత్రం పూట పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telugu Telangana 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7017 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – खरीप ज्वारी :- खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी , उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी जमिनीचा सामू ५.५ ते ८.४ पर्यंत असावा. उस :- अडसाली उस लागवडीसाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची, खोल (६० ते १२० से. मी) जमीन निवडावी, पूर्व हंगामी व हंगामी लागवड केलेल्या उस पिकास पाणी व्यवस्थापन करावे. हळद :- हळद लागवडीसाठी मध्यम, काळी, निचऱ्याची भुसभुशीत भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी तसेच जमिनीत हरळी, कुंदा अशी बहुवार्षिक तणे असू नये जमिनीत पाणी साचुन राहणार नाही याची काळजी घ्यावी जमिनीचा आम्ल वीम्ल निर्देशांक ६.५ ते ७.५ असलेल्या जमिनीत हळदीचे पीक उत्तम येते. सध्याच्या काळात हळद उकळणे, वाळवणे आणी पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. चारा पिके :- खरीप हंगामात ज्वारी या चारा पिकाच्या लागवडी साठी मध्यम, बाजारीसाठी हलकी ते मध्यम, मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. भाजीपाला :- खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी निचऱ्याची भुसभुशीत जमीन निवडावी, काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज ईत्यादींची काढणी करून घ्यावी. तुती रेशीम उद्योग : पलटी नांगराच्या सहाय्याने जमिनीची नांगरट करून दोन वेळा वखरणी करावी, जमीन सपाट करून घ्यावी जमिनीत ८ मेट्रिक टन प्रती एकर शेण खत दोन समान हपत्यात जून व नोव्हेंबेर महिन्यात खत देऊन पाणी द्यावे. गांडूळ खत दोन टन प्रती एकर दोन समान हपत्यात द्यावे . तुती लागवडीसाठी तुती रोप वाटिका ३ आर क्षेत्रावर लागवडीच्या तीन महीने अगोदर करावी. वर्षात तीन वेळा रोपवाटिका लावता येते. जून/सप्टेंबर/नोव्हेंबर तीन महिन्यानंतर शेतात लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7018 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल 40 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ रहाण्शयाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –खरीप ज्वारी :- खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी , उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी जमिनीचा सामू ५.५ ते ८.४ पर्यंत असावा. उस :- अडसाली उस लागवडीसाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची, खोल (६० ते १२० से. मी) जमीन निवडावी, पूर्व हंगामी व हंगामी लागवड केलेल्या उस पिकास पाणी व्यवस्थापन करावे. हळद :- हळद लागवडीसाठी मध्यम, काळी, निचऱ्याची भुसभुशीत भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी तसेच जमिनीत हरळी, कुंदा अशी बहुवार्षिक तणे असू नये जमिनीत पाणी साचुन राहणार नाही याची काळजी घ्यावी जमिनीचा आम्ल वीम्ल निर्देशांक ६.५ ते ७.५ असलेल्या जमिनीत हळदीचे पीक उत्तम येते. सध्याच्या काळात हळद उकळणे, वाळवणे आणी पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. चारा पिके :- खरीप हंगामात ज्वारी या चारा पिकाच्या लागवडी साठी मध्यम, बाजारीसाठी हलकी ते मध्यम, मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. भाजीपाला :- खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी निचऱ्याची भुसभुशीत जमीन निवडावी, काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज ईत्यादींची काढणी करून घ्यावी. तुती रेशीम उद्योग : पलटी नांगराच्या सहाय्याने जमिनीची नांगरट करून दोन वेळा वखरणी करावी, जमीन सपाट करून घ्यावी जमिनीत ८ मेट्रिक टन प्रती एकर शेण खत दोन समान हपत्यात जून व नोव्हेंबेर महिन्यात खत देऊन पाणी द्यावे. गांडूळ खत दोन टन प्रती एकर दोन समान हपत्यात द्यावे . तुती लागवडीसाठी तुती रोप वाटिका ३ आर क्षेत्रावर लागवडीच्या तीन महीने अगोदर करावी. वर्षात तीन वेळा रोपवाटिका लावता येते. जून/सप्टेंबर/नोव्हेंबर तीन महिन्यानंतर शेतात लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7019 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो....माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण रहाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – खरीप ज्वारी :- खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी , उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी जमिनीचा सामू ५.५ ते ८.४ पर्यंत असावा. उस :- अडसाली उस लागवडीसाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची, खोल (६० ते १२० से. मी) जमीन निवडावी, पूर्व हंगामी व हंगामी लागवड केलेल्या उस पिकास पाणी व्यवस्थापन करावे. हळद :- हळद लागवडीसाठी मध्यम, काळी, निचऱ्याची भुसभुशीत भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी तसेच जमिनीत हरळी, कुंदा अशी बहुवार्षिक तणे असू नये जमिनीत पाणी साचुन राहणार नाही याची काळजी घ्यावी जमिनीचा आम्ल वीम्ल निर्देशांक ६.५ ते ७.५ असलेल्या जमिनीत हळदीचे पीक उत्तम येते. सध्याच्या काळात हळद उकळणे, वाळवणे आणी पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. चारा पिके :- खरीप हंगामात ज्वारी या चारा पिकाच्या लागवडी साठी मध्यम, बाजारीसाठी हलकी ते मध्यम, मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. भाजीपाला :- खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी निचऱ्याची भुसभुशीत जमीन निवडावी, काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज ईत्यादींची काढणी करून घ्यावी. तुती रेशीम उद्योग : पलटी नांगराच्या सहाय्याने जमिनीची नांगरट करून दोन वेळा वखरणी करावी, जमीन सपाट करून घ्यावी जमिनीत ८ मेट्रिक टन प्रती एकर शेण खत दोन समान हपत्यात जून व नोव्हेंबेर महिन्यात खत देऊन पाणी द्यावे. गांडूळ खत दोन टन प्रती एकर दोन समान हपत्यात द्यावे . तुती लागवडीसाठी तुती रोप वाटिका ३ आर क्षेत्रावर लागवडीच्या तीन महीने अगोदर करावी. वर्षात तीन वेळा रोपवाटिका लावता येते. जून/सप्टेंबर/नोव्हेंबर तीन महिन्यानंतर शेतात लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7020 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रबी पिके निघालेल्या शेताची त्वरीत नांगरणी करावी, यामुळे जमीन ताप-यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा.उन्हाळी भुईमुग - वेळेवर पेरणी केलेले उन्हाळी भुईमूग पिक परिपक्व झाले असल्यास पिकाची कापणी करून वाळू द्यावा व चांगले वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमग शेंगा भरणेच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पिभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. तीळ व सुर्यफुल - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ व सुर्यफुल दाणे भरणेच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पिभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. भाजीपाला – उन्हाळी भाजीपाला पिकाचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार नसार ६ - ७ ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारलT, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED