Message Schedule List : 9815
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7021 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो....माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण रहाण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – खरीप ज्वारी :- खरीप ज्वारी पेरणीसाठी मध्यम ते भारी , उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी जमिनीचा सामू ५.५ ते ८.४ पर्यंत असावा. उस :- अडसाली उस लागवडीसाठी मध्यम काळी व उत्तम निचऱ्याची, खोल (६० ते १२० से. मी) जमीन निवडावी, पूर्व हंगामी व हंगामी लागवड केलेल्या उस पिकास पाणी व्यवस्थापन करावे. हळद :- हळद लागवडीसाठी मध्यम, काळी, निचऱ्याची भुसभुशीत भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन निवडावी तसेच जमिनीत हरळी, कुंदा अशी बहुवार्षिक तणे असू नये जमिनीत पाणी साचुन राहणार नाही याची काळजी घ्यावी जमिनीचा आम्ल वीम्ल निर्देशांक ६.५ ते ७.५ असलेल्या जमिनीत हळदीचे पीक उत्तम येते. सध्याच्या काळात हळद उकळणे, वाळवणे आणी पॉलिश करणे ही कामे करून घ्यावीत. चारा पिके :- खरीप हंगामात ज्वारी या चारा पिकाच्या लागवडी साठी मध्यम, बाजारीसाठी हलकी ते मध्यम, मका पिकासाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. भाजीपाला :- खरीप हंगामात मिरची, वांगी, टोमॅटो, कांदा या भाजीपाला पिकांच्या लागवडीसाठी मध्यम काळी निचऱ्याची भुसभुशीत जमीन निवडावी, काढणीस तयार असलेल्या उन्हाळी भाजीपाला पिके, टरबूज, खरबूज ईत्यादींची काढणी करून घ्यावी. तुती रेशीम उद्योग : पलटी नांगराच्या सहाय्याने जमिनीची नांगरट करून दोन वेळा वखरणी करावी, जमीन सपाट करून घ्यावी जमिनीत ८ मेट्रिक टन प्रती एकर शेण खत दोन समान हपत्यात जून व नोव्हेंबेर महिन्यात खत देऊन पाणी द्यावे. गांडूळ खत दोन टन प्रती एकर दोन समान हपत्यात द्यावे . तुती लागवडीसाठी तुती रोप वाटिका ३ आर क्षेत्रावर लागवडीच्या तीन महीने अगोदर करावी. वर्षात तीन वेळा रोपवाटिका लावता येते. जून/सप्टेंबर/नोव्हेंबर तीन महिन्यानंतर शेतात लागवड करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7022 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रबी पिके निघालेल्या शेताची त्वरीत नांगरणी करावी, यामुळे जमीन ताप-यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा.उन्हाळी भुईमुग - वेळेवर पेरणी केलेले उन्हाळी भुईमूग पिक परिपक्व झाले असल्यास पिकाची कापणी करून वाळू द्यावा व चांगले वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमग शेंगा भरणेच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पिभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. तीळ व सुर्यफुल - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ व सुर्यफुल दाणे भरणेच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पिभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. भाजीपाला – उन्हाळी भाजीपाला पिकाचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार नसार ६ - ७ ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारलT, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रबी पिके निघालेल्या शेताची त्वरीत नांगरणी करावी, यामुळे जमीन तापण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा. उन्हाळी तीळ व सुर्यफुल - वेळेवर पेरणी केलेले उन्हाळी तीळ व सुर्यफुल पिक परिपक्व झाले असल्यास अश्या वेळी पिकाची कापणी करून वाळू द्यावे व चांगला वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सद्यस्थितीत उन्हाळी तीळ व सुर्यफुल पिक दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतो पाणी सकाळी व सायंकाळी पाणी द्यावे. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग पिक परिपक्व झाले असल्यास अश्या वेळी पिकाची कापणी करून वाळू द्यावे व चांगला वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सद्यस्थितीत उन्हाळी मुग पिक दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतो पाणी सकाळी व सायंकाळी पाणी द्यावे. भाजीपाला- सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे त्यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दुधीभोपळा, दोडका, कारला , ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या मिरची , वांगे व टमाटेची नुसार रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7024 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 39 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना-सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा. नवीन लागवड केलेल्या १ ते ४ वर्ष वयाच्या फळझाडांच्या आळ्यात पाला पाचोळा, गव्हांड्याचे आच्छादन करावे. लहान रोपांवर पऱ्हाटी किंवा तुऱ्हाटीचे छप्पर करावे. माती परीक्षणासाठी मातीचे नमुने काढून ते अधिकृत किंवा शासकीय मृदा परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावे. संत्रा - फळबागेस जमिनीच्या प्रकारानुसार ७ ते १० दिवसाच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने किंवा चौकोनी आळे पद्धतीने पाणी द्यावे. ठिबक सिंचन संच उपलब्ध असल्यास १ ते ४ वर्ष वयाच्या झाडाला १७ ते ७४ लिटर पाणी, ५ ते ७ वर्ष वयाच्या झाडाला १०२ ते १६६ लिटर पाणी व ८ वर्षावरील झाडांना १८७ ते २३५ लिटर प्रती झाड प्रती दिवस पाणी द्यावे. तापमानातील वाढ लक्षात घेता शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. कोबी - मागील आठवड्यातील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुल कोबीवरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली किंवा सायंट्रा निलीप्रोल १०.२६ ओडी १२ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. मिरची - वाढलेले तापमान व ढगाळ हवामान लक्षात घेता, मिरची पिकामध्ये फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो – मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी स्वच्छ हवामान परिस्थिती असताना स्वच्छ हवामान परिस्थिती असताना कॉपर ऑक्सिक्लोराईड (३.० ग्राम प्रती लिटर पाणी) किंवा मॅन्कोझेब (२.० ग्राम प्रती लिटर पाणी) या प्रमाणातफवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7025 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- पिकांच्या काढणीनंतर शेत नांगरून घ्यावे जेणेकरून मातीतील किडींच्या अवस्था व मातीतील होणाऱ्या रोगांचा प्रतिबंध होण्यास मदत होईल. शेतकशेऱ्यानी माती परीक्षणासाठी पिकाच्या काढणीनंतर व नागरणीच्या अगोदर मातीचा नमुना घ्यावा. माती परीक्षण अहवालानुसार शेतकशेऱ्यांना योग्य खत व्यवस्थापन करून चांगले उत्पादन घेता येते. उन्हाळी तीळ -उन्हाळी तीळ झाडाची पाने व बोन्ड्या पिवळी पडू लागल्यास पिक कापणीस सुरसुवात करावी, कापणी नंतर पेंड्या बांधूनधू त्या उभ्या रचून ठेवाव्यात, ३ ते ४ दिवस बोन्ड्या वळल्यानंतर मळणी करावी. मळणी नंतर बियाणे स्वच्छ करून उन्हात वाळवूनवू सुरसुक्षित ठिकाणी साठवावे. भुईमुग - भुईमुग पिकला शेंगा भरण्याच्या आवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास ओलीत करण्याकरिता तुषा तु र सिंचनसिं पद्धतीचा वापर करावा. भूईमुग पिकाची परिपक्वतेनुसार काढणी करावी. काढणी केलेल्या भूईमुग पिकाच्या शेंगा सुरसुक्षित ठिकाणी ठेवाव्यात. संत्रा- संत्रा पाणी व्यवस्थापन: तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता फळबागेस जमिनीच्या प्रकारा नुसार ७ ते १० दिवसाच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने किंवा चौकोनी आळे पद्धतीने पाणी द्यावे. ठिबक सिंचनसिं संच उपलब्ध असल्यास १ ते ४ वर्ष वयाच्या झाडाला १२ ते ५३ लिटर पाणी, ५ ते ७ वर्ष वयाच्या झाडाला ७८ ते १२७ लिटर पाणी व ८ वर्षावरील झाडांना १४५ ते १८० लिटर प्रती झाड प्रती दिवस पाणी द्यावे. • शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळेमु ळेबाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिआं या बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. मिरची - तापमानात वाढ होत असल्याने मिरची पिकाला ४ ते ५ दिवसाच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. मिरची पिकाची पुनर्लागवड केल्यानंतर शेतशे तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपखु ण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरचुडा मुरमुडा या रोगाला बळी पडणार नाही. • मिरची पिकाची खरीपातील लागवडीकरिता रोपवाटिकेत पेरणी करण्यास सुरवात करावी सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7026 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना-रबी पिके निघालेल्या शेताची त्वरीत नांगरणी करावी, यामुळे जमीन ताप-यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा. उन्हाळी भुईमुग - वेळेवर पेरणी केलेले उन्हाळी भुईमूग पिक परिपक्व झाले असल्यास पिकाची कापणी करून वाळू द्यावा व चांगले वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमग शेंगा भरणेच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पिभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. तीळ व सुर्यफुल - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ व सुर्यफुल दाणे भरणेच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पिभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे.भाजीपाला – उन्हाळी भाजीपाला पिकाचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार नसार ६ - ७ ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारलT, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7027 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रबी पिके निघालेल्या शेताची त्वरीत नांगरणी करावी, यामुळे जमीन तापण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा. उन्हाळी तीळ व सुर्यफुल - वेळेवर पेरणी केलेले उन्हाळी तीळ व सुर्यफुल पिक परिपक्व झाले असल्यास अश्या वेळी पिकाची कापणी करून वाळू द्यावे व चांगला वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सद्यस्थितीत उन्हाळी तीळ व सुर्यफुल पिक दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतो पाणी सकाळी व सायंकाळी पाणी द्यावे. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग पिक परिपक्व झाले असल्यास अश्या वेळी पिकाची कापणी करून वाळू द्यावे व चांगला वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सद्यस्थितीत उन्हाळी मुग पिक दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतो पाणी सकाळी व सायंकाळी पाणी द्यावे. भाजीपाला- सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे त्यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दुधीभोपळा, दोडका, कारला , ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या मिरची , वांगे व टमाटेची नुसार रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7028 VIL 1-Nagpur नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 39 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा. नवीन लागवड केलेल्या १ ते ४ वर्ष वयाच्या फळझाडांच्या आळ्यात पाला पाचोळा, गव्हांड्याचे आच्छादन करावे. लहान रोपांवर पऱ्हाटी किंवा तुऱ्हाटीचे छप्पर करावे. माती परीक्षणासाठी मातीचे नमुने काढून ते अधिकृत किंवा शासकीय मृदा परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावे. संत्रा - फळबागेस जमिनीच्या प्रकारानुसार ७ ते १० दिवसाच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने किंवा चौकोनी आळे पद्धतीने पाणी द्यावे. ठिबक सिंचन संच उपलब्ध असल्यास १ ते ४ वर्ष वयाच्या झाडाला १७ ते ७४ लिटर पाणी, ५ ते ७ वर्ष वयाच्या झाडाला १०२ ते १६६ लिटर पाणी व ८ वर्षावरील झाडांना १८७ ते २३५ लिटर प्रती झाड प्रती दिवस पाणी द्यावे. तापमानातील वाढ लक्षात घेता शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. कोबी - मागील आठवड्यातील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुल कोबीवरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली किंवा सायंट्रा निलीप्रोल १०.२६ ओडी १२ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. मिरची - वाढलेले तापमान व ढगाळ हवामान लक्षात घेता, मिरची पिकामध्ये फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो – मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी स्वच्छ हवामान परिस्थिती असताना स्वच्छ हवामान परिस्थिती असताना कॉपरऑक्सिक्लोराईड (३.० ग्राम प्रती लिटर पाणी) किंवा मॅन्कोझेब (२.० ग्राम प्रती लिटर पाणी) या प्रमाणातफवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7029 Amrvati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- पिकांच्या काढणीनंतर शेत नांगरून घ्यावे जेणेकरून मातीतील किडींच्या अवस्था व मातीतील होणाऱ्या रोगांचा प्रतिबंध होण्यास मदत होईल. शेतकशेऱ्यानी माती परीक्षणासाठी पिकाच्या काढणीनंतर व नागरणीच्या अगोदर मातीचा नमुना घ्यावा. माती परीक्षण अहवालानुसार शेतकशेऱ्यांना योग्य खत व्यवस्थापन करून चांगले उत्पादन घेता येते. उन्हाळी तीळ -उन्हाळी तीळ झाडाची पाने व बोन्ड्या पिवळी पडू लागल्यास पिक कापणीस सुरवात करावी, कापणी नंतर पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात, ३ ते ४ दिवस बोन्ड्या वळल्यानंतर मळणी करावी. मळणी नंतर बियाणे स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावे. भुईमुग - भुईमुग पिकला शेंगा भरण्याच्या आवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास ओलीत करण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. भूईमुग पिकाची परिपक्वतेनुसार काढणी करावी. काढणी केलेल्या भूईमुग पिकाच्या शेंगा सुरसुक्षित ठिकाणी ठेवाव्यात. संत्रा- संत्रा पाणी व्यवस्थापन: तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता फळबागेस जमिनीच्या प्रकारानुसा नु र ७ ते १० दिवसाच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने किंवा चौकोनी आळे पद्धतीने पाणी द्यावे. ठिबक सिंचन संच उपलब्ध असल्यास १ ते ४ वर्ष वयाच्या झाडाला १२ ते ५३ लिटर पाणी, ५ ते ७ वर्ष वयाच्या झाडाला ७८ ते १२७ लिटर पाणी व ८ वर्षावरील झाडांना १४५ ते १८० लिटर प्रती झाड प्रती दिवस पाणी द्यावे. शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. मिरची - तापमानात वाढ होत असल्याने मिरची पिकाला ४ ते ५ दिवसाच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. मिरची पिकाची पुनर्लागवड केल्यानंतर शेत तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरडा मुरडा या रोगाला बळी पडणार नाही. मिरची पिकाची खरीपातील लागवडी करिता रोपवाटिकेत पेरणी करण्यास सुरवात करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-05-2023 08:30:00 SCHEDULED
7030 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम शहंशाहपुर आराजी लाइन्स वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 20 मई से 26 मई के दौरान दिन में 43 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बुधवारऔर गुरुवार को 20-30% बारिश होने कि संभावना हे। गेहूं के भंडारण के लिए गेहूं में नमी की मात्रा 8 से 10% होनी चाहिए क्योंकि अधिक नमी वाले बीजों में श्वसन प्रक्रिया बढ़ने के कारण कीटों के साथ-साथ फफूंद का आक्रमण भी बढ़ जाता है I गेहूं का सामान्य तापमान और अच्छी तरह सुखा कर भंडारित करें क्योंकि अधिक तापमान का भी बीजों की गुणवत्ता पर विपरीत प्रभाव डालता है भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Hindi Uttar Pradesh 19-05-2023 17:30:00 SCHEDULED