Message Schedule List : 9815
S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
7111 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Agrod जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 16 मई से 22 मई के दौरान दिन में 40 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I आगामी सप्ताह मे शनिवार से सोमवार को 10% बारिश होने कि संभवना हे। गेहूं के भंडारण के लिए गेहूं में नमी की मात्रा 8 से 10% होनी चाहिए क्योंकि अधिक नमी वाले बीजों में श्वसन प्रक्रिया बढ़ने के कारण कीटों के साथ-साथ फफूंद का आक्रमण भी बढ़ जाता है I गेहूं का सामान्य तापमान और अच्छी तरह सुखा कर भंडारित करें क्योंकि अधिक तापमान का भी बीजों की गुणवत्ता पर विपरीत प्रभाव डालता है भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 | Hindi | MP | 17-05-2023 | 12:39:00 | SCHEDULED |
|
7112 | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Mahudiya जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 16 मई से 22 मई के दौरान दिन में 39 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है Iआगामी सप्ताह मे शनिवार से सोमवार को 10-15% बारिश होने कि संभवना हे। गेहूं के भंडारण के लिए गेहूं में नमी की मात्रा 8 से 10% होनी चाहिए क्योंकि अधिक नमी वाले बीजों में श्वसन प्रक्रिया बढ़ने के कारण कीटों के साथ-साथ फफूंद का आक्रमण भी बढ़ जाता है I गेहूं का सामान्य तापमान और अच्छी तरह सुखा कर भंडारित करें क्योंकि अधिक तापमान का भी बीजों की गुणवत्ता पर विपरीत प्रभाव डालता है भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 | Hindi | MP | 17-05-2023 | 12:30:00 | SCHEDULED |
|
7113 | VIL-Adilabad-Bela-17-05-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుంచి 30 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుంచి 43 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం పాక్షికంగా మేఘావృతమైన వాతావరణం ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - రైతులు పంటను పండించిన తర్వాత వేసవిలో దున్నాలి, నేల పరిస్థితులను మెరుగుపరచాలి మరియు నేల ద్వారా వ్యాపించే వ్యాధికారక క్రిమి, కీటకాల ప్యూప మరియు కలుపు మొక్కలను వేడి ఎండలో చంపాలి. నేల యొక్క సంతానోత్పత్తి స్థితిని తెలుసుకోవడానికి ప్రతి 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోసిన తర్వాత నేలను పరీక్షించాలని కూడా సలహా ఇస్తారు. రైతులు పంట కోసిన తర్వాత పంట అవశేషాలను కాల్చడం మానుకోవాలని, పంట అవశేషాలను భూమిలో కలపాలని సూచించారు. నేల పోషక విశ్లేషణ రైతులు 2 నుంచి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోత తర్వాత భూసార పరీక్షలకు వెళ్లి నేల సారవంతమైన స్థితిని తెలుసుకోవాలని సూచించారు. కావున రైతులు మట్టి నమూనాలను సేకరించి క్రింది సమాచారంతో పాటు వారి సంబంధిత తాలూకా వ్యవసాయ కార్యాలయంలోని భూసార పరీక్షా ప్రయోగశాలకు నమూనాలను పంపాలి. హార్టికల్చర్ ప్రస్తుత వాతావరణం మామిడి తోటల్లో పండ్ల ఈగలు మరియు పండ్లను పెంచడానికి అనుకూలంగా ఉంది. ఫ్రూట్ ఫ్లై నియంత్రణ కోసం, ఈగలను ఆకర్షించి చంపడానికి మిథైల్ యూజినాల్ ఉచ్చులు లేదా ఎకరానికి నాలుగు వేయండి. పండ్ల ఈగ నివారణకు లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 1 మి.లీ + వేపనూనె (1500 పీపీఎం) 2.5 మి.లీ లీటరు నీటికి కలిపి సాయంత్రం పూట పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Marathi | Telangana | 17-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
7114 | VIL-Adilabad-Jainad-17-05-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుంచి 30 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుంచి 43 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనద్లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం పాక్షికంగా మేఘావృతమైన వాతావరణం ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా- రైతులు పంట కోసిన తర్వాత వేసవిలో దున్నాలి, నేల పరిస్థితిని మెరుగుపరచాలి మరియు నేలలో వ్యాపించే రోగకారక క్రిములు, క్రిమి ప్యూప మరియు కలుపు మొక్కలను వేడి ఎండలో నాశనం చేయాలి. నేల యొక్క సంతానోత్పత్తి స్థితిని తెలుసుకోవడానికి ప్రతి 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోసిన తర్వాత నేలను పరీక్షించాలని కూడా సలహా ఇస్తారు. రైతులు కోత తర్వాత పంట అవశేషాలను తగలబెట్టడం నివారించాలని మరియు పంట అవశేషాలను మట్టిలో కలపాలని సూచించారు. నేల పోషకాల విశ్లేషణ నేల యొక్క సారవంతమైన స్థితిని తెలుసుకోవడానికి రైతులు 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట తర్వాత భూసార పరీక్షలకు వెళ్లాలని సూచించారు. కావున రైతులు మట్టి నమూనాలను సేకరించి క్రింది సమాచారంతో పాటు నమూనాలను వారి సంబంధిత తాలూకా వ్యవసాయ కార్యాలయంలోని భూసార పరీక్షా ప్రయోగశాలకు పంపాలి. ఫ్రూట్ ఫ్లై నియంత్రణ కోసం, ఈగలను ఆకర్షించి చంపడానికి మిథైల్ యూజినాల్ ఉచ్చులు లేదా ఎకరానికి నాలుగు ఉపయోగించండి. పండ్ల ఈగ నివారణకు లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 1 మి.లీ + వేపనూనె (1500 పీపీఎం) 2.5 మి.లీ లీటరు నీటికి కలిపి సాయంత్రం పూట పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telugu | Telangana | 17-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
7115 | Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी भुईमूग - वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्य उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार सकाळी लवकर व सायांकाळी पाणी व्यवस्थापन करावे. ऊस - ऊस पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार सकाळी लवकर व सायांकाळी पाणी व्यवस्थापन करावे. केळी- नवीन लागवड केलेल्या व लहान केली झाडांना उन्हापासून संरक्षणासाठी सावळी करावी यामुळे कलमांची मर होणार नाही तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केली बागेत ठिबक सिंचन पद्धतिने सकाळी व सायांकाळी पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला – भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास सकाळी किंवा संध्याकाळी सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्य भाजीपाला टरबूज व खरबूज पिकाची काढणी ससकाळी लवकर करावी. चारा पिके- उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या चार पिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे. तुती रेशीम उद्योग – तुती संगोपन गृहलागत चारही बाजून वृक्ष लागवड किंवा मोठे झाडे लावावी त्यामुळे ५ अंश सेल्सिअस तापमान कमी राहण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात 35 अंश सेल्सिअस च्या वर तापमान गील्यास रेशीम किटक पाने खात नाहीत, तुती पाने खाण्याची क्रिया मंदावते, किटक उपाशी राहतात व जास्त काळ उपाशी राहिले तर रोगास पडी पाळतात त्यामुळे उन्हाळ्यात ३ ते ४ वेळा तुती फांद्या खाद्य द्यावे व राकवर नीळी नायलॉन जाळी आच्छादन करावे. वरच्या बाजूने सिमेंट पत्रे किंवा टाईल्स टाकून त्यावर पांढरा रंग द्यावा म्हणजे तापमान ५ ते ७ अं.से. ने कमी होते सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 17-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
7116 | Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी भुईमूग - वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्य उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार सकाळी लवकर व सायांकाळी पाणी व्यवस्थापन करावे. फुलशेती – फुल पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी फुलपिकाला सकाळी किंवा संध्याकाळी सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी. भाजीपाला – भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास सकाळी किंवा संध्याकाळी सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्य भाजीपाला टरबूज व खरबूज पिकाची काढणी ससकाळी लवकर करावी. चारा पिके- उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या चार पिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे. तुती रेशीम उद्योग – तुती संगोपन गृहलागत चारही बाजून वृक्ष लागवड किंवा मोठे झाडे लावावी त्यामुळे ५ अंश सेल्सिअस तापमान कमी राहण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात 35 अंश सेल्सिअस च्या वर तापमान गील्यास रेशीम किटक पाने खात नाहीत, तुती पाने खाण्याची क्रिया मंदावते, किटक उपाशी राहतात व जास्त काळ उपाशी राहिले तर रोगास पडी पाळतात त्यामुळे उन्हाळ्यात ३ ते ४ वेळा तुती फांद्या खाद्य द्यावे व राकवर नीळी नायलॉन जाळी आच्छादन करावे. वरच्या बाजूने सिमेंट पत्रे किंवा टाईल्स टाकून त्यावर पांढरा रंग द्यावा म्हणजे तापमान ५ ते ७ अं.से. ने कमी होते सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 17-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
7117 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – उन्हाळी भुईमूग - वेळेवर लागवड केलेल्या व काढणीस तयार असलेल्य उन्हाळी भुईमूग पिकाची काढणी करून घ्यावी. उशीरा लागवड केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धतेनुसार सकाळी लवकर व सायांकाळी पाणी व्यवस्थापन करावे. फुलशेती – फुल पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी फुलपिकाला सकाळी किंवा संध्याकाळी सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी सकाळी लवकर करावी. भाजीपाला – भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. भाजीपाला पिकास सकाळी किंवा संध्याकाळी सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला तसेच टरबूज व खरबूज पिकाची काढणी ससकाळी लवकर करावी. चारा पिके- उन्हाळी हंगामासाठी लागवड केलेल्या चार पिकात सकाळी किंवा संध्याकाळी पाणी व्यवस्थापन करावे. तुती रेशीम उद्योग – तुती संगोपन गृहलागत चारही बाजून वृक्ष लागवड किंवा मोठे झाडे लावावी त्यामुळे ५ अंश सेल्सिअस तापमान कमी राहण्यास मदत मिळते. उन्हाळ्यात 35 अंश सेल्सिअस च्या वर तापमान गील्यास रेशीम किटक पाने खात नाहीत, तुती पाने खाण्याची क्रिया मंदावते, किटक उपाशी राहतात व जास्त काळ उपाशी राहिले तर रोगास पडी पाळतात त्यामुळे उन्हाळ्यात ३ ते ४ वेळा तुती फांद्या खाद्य द्यावे व राकवर नीळी नायलॉन जाळी आच्छादन करावे. वरच्या बाजूने सिमेंट पत्रे किंवा टाईल्स टाकून त्यावर पांढरा रंग द्यावा म्हणजे तापमान ५ ते ७ अं.से. ने कमी होते सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 17-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
7118 | Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेणखत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा. सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच पुढील दोन ते टीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून आवश्यकतेनुसार ६ ते ७ दिवसांनी उन्हाळी पिके, भाजीपाला व फळपिकांना ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग – उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसू नये यासाठी आवश्यकते नुसार ६-७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमुग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाझोल २५.९ टक्के इसी प्रती १० मिली प्रती १० लिटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी तीव्रतेनुसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी. उन्हाळी तीळ - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरणे व उन्हाळी सुर्यफुल दाना भरणे या अवस्थेत आहे.अशा वेळी पिकावर पाण्याचा ताण बसू नये यासाठी गरजेनुसार ६ ते ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर सकाळी व सायंकाळी ओलीत करावे. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८% ई.सी. प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. भाजीपाला- सद्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे यामुळे उन्हाळी भाजीपाला गवार , चवळी, काकडी, दुधीभोपळा , दोडका, कारला , ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची लागवड करावी. उन्हाळी मिरची वांगे व टमाटे या ४ ते ६ आठवडे वयाचे रोपाची लागवड करावी. टर्बुजमध्ये हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात. फुट कमी करण्यासाठी जमीनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाभोवती काडीकचराचे आच्छादन करावे. अतिउष्ण कालावधीत सावलीचे कव्हर जोडणे देखील उचित आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 17-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
7119 | Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो....घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या वातावरण आठवड्यात अंशत: ढगाळ शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेणखत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा. सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच पुढील दोन ते टीन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून आवश्यकतेनुसार ६ ते ७ दिवसांनी उन्हाळी पिके, भाजीपाला व फळपिकांना ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग – उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसू नये यासाठी आवश्यकते नुसार ६-७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमुग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाझोल २५.९ टक्के इसी प्रती १० मिली प्रती १० लिटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी तीव्रतेनुसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी. उन्हाळी तीळ - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरणे व उन्हाळी सुर्यफुल दाना भरणे या अवस्थेत आहे.अशा वेळी पिकावर पाण्याचा ताण बसू नये यासाठी गरजेनुसार ६ ते ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर सकाळी व सायंकाळी ओलीत करावे. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८% ई.सी. प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. भाजीपाला- सद्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे यामुळे उन्हाळी भाजीपाला सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे यामुळे उन्हाळी भाजीपाला गवार , चवळी, काकडी, दुधीभोपळा , दोडका, कारला , ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची लागवड करावी. उन्हाळी मिरची वांगे व टमाटे या ४ ते ६ आठवडे वयाचे रोपाची लागवड करावी. टर्बुजमध्ये हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात. फुट कमी करण्यासाठी जमीनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाभोवती काडीकचराचे आच्छादन करावे. अतिउष्ण कालावधीत सावलीचे कव्हर जोडणे देखील उचित आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 17-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
7120 | Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 42 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात अंशत: ढगाळ वातावरण शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेणखत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा. सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे त्यामुळे बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून आवश्यकतेनुसार ६ ते ७ दिवसांनी उन्हाळी पिके, भाजीपाला व फळपिकांना ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग – उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसू नये यासाठी आवश्यकते नुसार ६-७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमुग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाझोल २५.९ टक्के इसी प्रती १० मिली प्रती १० लिटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी तीव्रतेनुसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी. उन्हाळी तीळ - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरणे व उन्हाळी सुर्यफुल दाना भरणे या अवस्थेत आहे.अशा वेळी पिकावर पाण्याचा ताण बसू नये यासाठी गरजेनुसार ६ ते ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर सकाळी व सायंकाळी ओलीत करावे. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमिदाक्लोप्रीड १७.८% ई.सी. प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. भाजीपाला- सद्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे यामुळे उन्हाळी भाजीपाला सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे तसेच पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे यामुळे उन्हाळी भाजीपाला गवार , चवळी, काकडी, दुधीभोपळा , दोडका, कारला , ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची लागवड करावी. उन्हाळी मिरची वांगे व टमाटे या ४ ते ६ आठवडे वयाचे रोपाची लागवड करावी. तर्बुजमध्ये हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात. फुट कमी करण्यासाठी जमीनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाभोवती काडीकचराचे आच्छादन करावे. अतिउष्ण कालावधीत सावलीचे कव्हर जोडणे देखील उचित सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 17-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|