Message Schedule List : 9815
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7121 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेणखत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा. सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे त्यामुळे बाष्पीभवनाचा वाढता वेग पाहून आवश्यकतेनुसार ६ ते ७ दिवसांनी उन्हाळी पिके, भाजीपाला व फळपिकांना ओलिताची व्यवस्था करावी. उन्हाळी भुईमुग – उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अशा वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसू नये यासाठी आवश्यकते नुसार ६-७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमुग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाच्या नियंत्रणासाठी टेबुकोनाझोल २५.९ टक्के इसी प्रती १० मिली प्रती १० लिटर पाण्यात प्रमाणे फवारणी करावी तीव्रतेनुसार पुन्हा १५ दिवसांनी फवारणी करावी. उन्हाळी तीळ व सुर्यफुल - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरणे व उन्हाळी सुर्यफुल दाना भरणे या अवस्थेत आहे.अशा वेळी पिकावर पाण्याचा ताण बसू नये यासाठी गरजेनुसार ६ ते ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर सकाळी व सायंकाळी ओलीत करावे. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८% ई.सी. प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. भाजीपाला- सद्यास्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे यामुळे उन्हाळी भाजीपाला गवार , चवळी, काकडी, दुधीभोपळा , दोडका, कारला , ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची लागवड करावी. उन्हाळी मिरची वांगे व टमाटे या ४ ते ६ आठवडे वयाचे रोपाची लागवड करावी. टर्बुजमध्ये या हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात. हि फुट कमी करण्यासाठी व जमीनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी झाडाभोवती काडीकचराचे आच्छादन करावे. अतिउष्ण कालावधीत सावलीचे कव्हर जोडणे देखील उचित आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 17-05-2023 08:30:00 SCHEDULED
7122 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधुनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - भुईमुग - कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी करून घ्यावी. संत्रा - पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. तापमानातील वाढ लक्षात घेता शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. कोबी- मागील आठवड्यातील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुल कोबीवरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो - मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी स्वच्छ हवामान परिस्थितीत बोर्डो मिश्रण १ % प्रती लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. मिरची - वाढलेले तापमान व ढगाळ हवामान लक्षात घेता, मिरची पिकामध्ये फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 17-05-2023 08:30:00 SCHEDULED
7123 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - भुईमुग - कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी करून घ्यावी. संत्रा - पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. तापमानातील वाढ लक्षात घेता शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. कोबी- मागील आठवड्यातील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुल कोबीवरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो - मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी स्वच्छ हवामान परिस्थितीत बोर्डो मिश्रण १ % प्रती लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. मिरची - वाढलेले तापमान व ढगाळ हवामान लक्षात घेता, मिरची पिकामध्ये फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 17-05-2023 08:30:00 SCHEDULED
7124 Amravatai(2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ- उन्हाळी तीळ झाडाची पाने व बोन्ड्या पिवळी पडू लागल्यास पिक कापणीस सुरसुवात करावी, कापणी नंतर पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात, ३ ते ४ दिवस बोन्ड्या वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी नंतर बियाणे स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरसुक्षित ठिकाणी साठवावे. भुईभुमुग -भुईभुमुग पिकला शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास ओलीत करण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. भूईमुग पिकाची परिपक्वतेनुसार काढणी करावी. काढणी केलेल्या भूईमुग पिकाच्या शेंगा सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. संत्रा – शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. ते संत्रा सिला व पाने गुंडाळनारी अळी व्यवस्थापन: संत्रा पिकावर सिट्रस सिला व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास इमिडाक्लोप्रिड ०.५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. फळ झाडांना बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार द्यावा. मिरची - मिरची फुलगळ कमी करण्यासाठी प्लानोफिक्स ५ मीली. १० लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ७० दिवसांनी कोरड्या वातावरणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 17-05-2023 08:30:00 SCHEDULED
7125 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ- उन्हाळी तीळ झाडाची पाने व बोन्ड्या पिवळी पडू लागल्यास पिक कापणीस सुरसुवात करावी, कापणी नंतर पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात, ३ ते ४ दिवस बोन्ड्या वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी नंतर बियाणे स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरसुक्षित ठिकाणी साठवावे. भुईभुमुग -भुईभुमुग पिकला शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास ओलीत करण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. भूईमुग पिकाची परिपक्वतेनुसार काढणी करावी. काढणी केलेल्या भूईमुग पिकाच्या शेंगा सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात. संत्रा – शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. ते संत्रा सिला व पाने गुंडाळनारी अळी व्यवस्थापन: संत्रा पिकावर सिट्रस सिला व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास इमिडाक्लोप्रिड ०.५ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास १५ दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. फळ झाडांना बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार द्यावा. मिरची - मिरची फुलगळ कमी करण्यासाठी प्लानोफिक्स ५ मीली. १० लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ७० दिवसांनी कोरड्या वातावरणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे Marathi MH 17-05-2023 08:30:00 SCHEDULED
7126 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम बनकट वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 13 मई से 19 मई के दौरान दिन में 43 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बुधवार को 35% बारिश होने कि संभावना हे। पिछले सप्ताह हुई बारिश को ध्यान रखते हुए ग्रीष्मकालीन मूंग में सिंचाई की निर्णय ले मूंग की फसल मे 10-12 दिनों के अंतराल में शाखा निकलते समय, फूल आने की अवस्था तथा फलियां बनने पर सिंचाई अवश्य करनी चाईये I मूंग की फसल में पोषक तत्वों की कमी के फूल गिरने की समस्या होती है अधिक मात्रा में फूल गिरने से उपज प्रभावित होती है इसके लिए पेक्लोबुटराजोल 40 प्रतिशत SC 30 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से उपयोग करना चाहिएI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Hindi Uttar Pradesh 15-05-2023 10:40:00 SCHEDULED
7127 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम कल्लीपुर वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 13 मई से 19 मई के दौरान दिन में 43 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बुधवार को 30% बारिश होने कि संभावना हे। पिछले सप्ताह हुई बारिश को ध्यान रखते हुए ग्रीष्मकालीन मूंग में सिंचाई की निर्णय ले मूंग की फसल मे 10-12 दिनों के अंतराल में शाखा निकलते समय, फूल आने की अवस्था तथा फलियां बनने पर सिंचाई अवश्य करनी चाईये I मूंग की फसल में पोषक तत्वों की कमी के फूल गिरने की समस्या होती है अधिक मात्रा में फूल गिरने से उपज प्रभावित होती है इसके लिए पेक्लोबुटराजोल 40 प्रतिशत SC 30 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से उपयोग करना चाहिएI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Hindi Uttar Pradesh 15-05-2023 10:35:00 SCHEDULED
7128 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम मरुई पिंडरा वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 13 मई से 19 मई के दौरान दिन में 43 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बुधवार को 30% बारिश होने कि संभावना हे। पिछले सप्ताह हुई बारिश को ध्यान रखते हुए ग्रीष्मकालीन मूंग में सिंचाई की निर्णय ले मूंग की फसल मे 10-12 दिनों के अंतराल में शाखा निकलते समय, फूल आने की अवस्था तथा फलियां बनने पर सिंचाई अवश्य करनी चाईये I मूंग की फसल में पोषक तत्वों की कमी के फूल गिरने की समस्या होती है अधिक मात्रा में फूल गिरने से उपज प्रभावित होती है इसके लिए पेक्लोबुटराजोल 40 प्रतिशत SC 30 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से उपयोग करना चाहिएI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Hindi Uttar Pradesh 15-05-2023 10:30:00 SCHEDULED
7129 वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम शहंशाहपुर आराजी लाइन्स वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 13 मई से 19 मई के दौरान दिन में 43 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बुधवार को 30% बारिश होने कि संभावना हे। पिछले सप्ताह हुई बारिश को ध्यान रखते हुए ग्रीष्मकालीन मूंग में सिंचाई की निर्णय ले मूंग की फसल मे 10-12 दिनों के अंतराल में शाखा निकलते समय, फूल आने की अवस्था तथा फलियां बनने पर सिंचाई अवश्य करनी चाईये I मूंग की फसल में पोषक तत्वों की कमी के फूल गिरने की समस्या होती है अधिक मात्रा में फूल गिरने से उपज प्रभावित होती है इसके लिए पेक्लोबुटराजोल 40 प्रतिशत SC 30 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से उपयोग करना चाहिएI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Hindi Uttar Pradesh 15-05-2023 10:25:00 SCHEDULED
7130 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮೇ 15 ರಿಂದ 21ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರಿನ ಆಸುಪಾಸಿನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾಗಲಿದೆ . ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 33 ರಿಂದ 35 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 22 ರಿಂದ 23 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 40 ರಿಂದ 90 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 12 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಹಗುರವಾಗಿ ಮಳೆ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ, ರೈತರು ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಕಳೆಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬೇಕು. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಎಲೆಗಳ ಮೇಲಿನ ತೇವಾಂಶವು ದೀರ್ಘಕಾಲದವರೆಗೆ ಉಳಿಯುವುದರಿಂದ ತುಕ್ಕು ರೋಗ ಹೆಚ್ಚಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ, ಇದರಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಶೇಕಡಾ 12ರ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಹಾಗೂ ಶೇಕಡಾ 63ರ ಮ್ಯಾಂಕೋಜಿಬ್ ಮಿಶ್ರಣದ ಶಿಲೀಂದ್ರ ನಾಶಕವಾದ ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಕೀಟ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕಾಗಿ ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ. ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಆಗಿಂದಾಗ ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಗೊಣ್ಣೆ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಬಿ.ವಿ.ಎಮ್.ಅನ್ನು ಹಸುವಿನ ಗೊಬ್ಬರದೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬಳಕೆ ಮಾಡಿ. ತಡವಾಗಿ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಿದ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಬೇರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ಹರಡುವಿಕೆಯ ಅಪಾಯವೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಇದನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಟ್ರಯ್ಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡಗಳನ್ನೂ ಸಹ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಬಹುದು . ಚಿಗುರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ಬಾಧೆಗೊಳಗಾದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಅವುಗಳನ್ನು ಹೊಲದಿಂದ ದೂರ ಒಯ್ದು 2 ರಿಂದ 3 ಅಡಿ ಆಳದ ಗುಂಡಿಯಲ್ಲಿ ಹೂತು ನಾಶಪಡಿಸಬೇಕು. ಚಿಗುರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ಬಾಧೆ ಕಂಡುಬಂದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿ.ಲೀ ಕೊರಜೆನ್ ಕೀಟನಾಶಕ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ರೈತರು ಹಸಿರೆಲೆ ಗೊಬ್ಬರಕ್ಕಾಗಿ ಸೆಣಬು ಅಥವಾ ದೈಂಚಾ ಬೀಜಗಳನ್ನು ಹಾಕಿ 45 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಟ್ರಾಕ್ಟರ್ ಅಥವಾ ನೇಗಿಲಿನ ಸಹಾಯದಿಂದ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಬೆರೆಸಿ ಮುಂದಿನ ಬಿತ್ತನೆಗೆ ಸಿಧ್ದತೆ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಜೋರಾದ ಗಾಳಿ ಮತ್ತು ಮಳೆಯಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಬೆಳೆ ಬೀಳದಂತೆ ಉಳಿಸಲು ಗಿಡಗಳನ್ನು ಕಟ್ಟುವುದನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡಿ, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಶೇ.10 ರಿಂದ 15 ರಷ್ಟು ಬೆಳೆ ಹಾನಿಯಾಗಬಹುದು. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 12-05-2023 10:00:00 SCHEDULED