Message Schedule List : 9815
S. No. Message Language Created By Date Time Status Action
7201 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- आंबा- काढणीस तयार असलेल्य आंबा फळ पिकाची काढणी लवकरट लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यत असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, गारपीट अ पाउस झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करा वीत तसेच मोडलेल्य फांद्यांची छाटणी करावी. केळी- तूरळक ठिकाणी वादळी वार्यासह पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्य मूळे नवीन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. डाळिंब – वादळी पावसामुळे तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या काढुण बागेबाहेर खाद्द्य्साठी कुजण्यासाठी टाकाव्या. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर १०% बोर्डो पेस्ट लावावी त्यानंतर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोज देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या भराची तयारी करावी. फळांच्या काढणीपुर्वी बोरिक असिड २ ग्रॅम प्रती लिटर ची फवारणी करावी जेणेकरून इजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल. भाजीपाला – भाजीपाला पिकात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मान्कोझेब २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन संरक्षणात्मक फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 10-05-2023 08:30:00 SCHEDULED
7202 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- आंबा- काढणीस तयार असलेल्य आंबा फळ पिकाची काढणी लवकरट लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यत असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, गारपीट अ पाउस झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करा वीत तसेच मोडलेल्य फांद्यांची छाटणी करावी. केळी- तूरळक ठिकाणी वादळी वार्यासह पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्य मूळे नवीन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. डाळिंब – वादळी पावसामुळे तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या काढुण बागेबाहेर खाद्द्य्साठी कुजण्यासाठी टाकाव्या. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर १०% बोर्डो पेस्ट लावावी त्यानंतर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोज देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या भराची तयारी करावी. फळांच्या काढणीपुर्वी बोरिक असिड २ ग्रॅम प्रती लिटर ची फवारणी करावी जेणेकरून इजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल. भाजीपाला – भाजीपाला पिकात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मान्कोझेब २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन संरक्षणात्मक फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 10-05-2023 08:30:00 SCHEDULED
7203 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतात काडीकचरा जाळू नका. त्याचा वापर कंपोस्ट खत बनविण्यासाठी करावा. तीळ - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे, सद्ध्याचे हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढर्‍या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमुग – शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी वाढत्या बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ %दवसांनी ओ लताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाचे टेबुकॉनाझोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिली प्रती १० लटर पाण्यात प्रामाणि फवारणी करावी. तीव्रतेनुसार पुन्हा १५ % दिवसांनी फवारणी करावी. भाजीपाला - उन्हाळी भाजीपाला पिकाचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार ६-7 दिवसानंतर ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला लागवड सुरु करता येते. टरबूजमध्ये , उष्ण हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात.झाडाभवती काडीकचऱ्याचे अच्छादन करावे. कांद्यावर करप्या रोगाचा सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 10-05-2023 08:30:00 SCHEDULED
7204 Wardha (1)- हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतात काडीकचरा जाळू नका. त्याचा वापर कंपोस्ट खत बनविण्यासाठी करावा. तीळ - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे, सद्ध्याचे हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढर्‍या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमुग – शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी वाढत्या बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ %दवसांनी ओ लताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाचे टेबुकॉनाझोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिली प्रती १० लटर पाण्यात प्रामाणि फवारणी करावी. तीव्रतेनुसार पुन्हा १५ % दिवसांनी फवारणी करावी. भाजीपाला - उन्हाळी भाजीपाला पिकाचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार ६-7 दिवसानंतर ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला लागवड सुरु करता येते. टरबूजमध्ये , उष्ण हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात.झाडाभवती काडीकचऱ्याचे अच्छादन करावे. कांद्यावर करप्या रोगाचा सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 10-05-2023 08:30:00 SCHEDULED
7205 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो....सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 28 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – भुईमुग- पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी व्यवस्था करावी. संत्रा आणि मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संत्रा व मोसंबी झाडांच्या गारपीट/प्रादुर्भावग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. कोबी - सद्य परिस्थितील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुलकोबी वरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमाटो – टोमाटो पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रानिलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. मिरची- फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. रसशोषक किडीच्या नियंत्रणा करिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 10-05-2023 08:30:00 SCHEDULED
7206 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 28 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – भुईमुग- पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी व्यवस्था करावी. संत्रा आणि मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संत्रा व मोसंबी झाडांच्या गारपीट/प्रादुर्भावग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. कोबी - सद्य परिस्थितील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुलकोबी वरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमाटो – टोमाटो पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रानिलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. • फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. मिरची- फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. रसशोषक किडीच्या नियंत्रणा करिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 10-05-2023 08:30:00 SCHEDULED
7207 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ - पर्नगुच्छ (फायलोडी) हा विषाणूजन्य रोग असून प्रसार तुडतुड्या मार्फत होतो, अशी झाडे दिसताच या झाडांचा नाश करावा. तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी किनोल्फोस २५ टक्के प्रवाही, २० मि.ली . प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमुग - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणामुळे पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रनाकारिता टेबुकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. यूजी ५०० ते ७५० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते १५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी) फवारणी करावी. भुईमुग पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रानाकरिता इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के इसी २.५ मिली किंवा किनोल्फास २५ टक्के इसी १४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा - आंबिया बहाराच्या फळ गळ व्यवस्थापनासाठी जिब्रेलिक आम्ल १.५ ग्राम आणि युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे. मिरची- मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशी च्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेनझाइट ५ टक्के ४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून द्यावे. मिरची पिकाची पुन:लागवड केल्यानंतर शेत तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरडा मुरडा या रोगाला बळी पडणार नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 10-05-2023 08:30:00 SCHEDULED
7208 Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ - पर्नगुच्छ (फायलोडी) हा विषाणूजन्य रोग असून प्रसार तुडतुड्या मार्फत होतो, अशी झाडे दिसताच या झाडांचा नाश करावा. तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी किनोल्फोस २५ टक्के प्रवाही, २० मि.ली . प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमुग - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणामुळे पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रनाकारिता टेबुकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. यूजी ५०० ते ७५० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते १५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी) फवारणी करावी. भुईमुग पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रानाकरिता इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के इसी २.५ मिली किंवा किनोल्फास २५ टक्के इसी १४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा - आंबिया बहाराच्या फळ गळ व्यवस्थापनासाठी जिब्रेलिक आम्ल १.५ ग्राम आणि युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे. मिरची- मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशी च्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेनझाइट ५ टक्के ४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून द्यावे. मिरची पिकाची पुन:लागवड केल्यानंतर शेत तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरडा मुरडा या रोगाला बळी पडणार नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 10-05-2023 08:30:00 SCHEDULED
7209 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮೇ 08 ರಿಂದ 14ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರಿನ ಆಸುಪಾಸಿನ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾಗಲಿದೆ . ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 32 ರಿಂದ 34 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದ ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಹಗುರವಾಗಿ ಮಳೆ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 40 ರಿಂದ 90 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 3 ರಿಂದ 15 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ವಾರದಲ್ಲಿ, ಎಲೆಗಳ ಮೇಲಿನ ತೇವಾಂಶವು ದೀರ್ಘಕಾಲದವರೆಗೆ ಉಳಿಯುವುದರಿಂದ ತುಕ್ಕು ರೋಗ ಹೆಚ್ಚಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ, ಇದರಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಶೇಕಡಾ 12ರ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಹಾಗೂ ಶೇಕಡಾ 63ರ ಮ್ಯಾಂಕೋಜಿಬ್ ಮಿಶ್ರಣದ ಶಿಲೀಂದ್ರ ನಾಶಕವಾದ ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಬೇಕು ಕಳೆದ ಕೆಲವು ದಿನಗಳಿಂದ ಉತ್ತಮ ಮಳೆಯಾಗಿರುವ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಬಿಳಿ ಜೀರುಂಡೆಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತವೆ. ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಆಗಿಂದಾಗ ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಕೀಟ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕಾಗಿ ಲೈಟ್ ಟ್ರ್ಯಾಪ್ (ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು) ಅಳವಡಿಸಿ. ಗೊಣ್ಣೆ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಬಿ.ವಿ.ಎಮ್.ಅನ್ನು ಹಸುವಿನ ಗೊಬ್ಬರದೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬಳಕೆ ಮಾಡಿ . ತಡವಾಗಿ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಿದ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಬೇರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ಹರಡುವಿಕೆಯ ಅಪಾಯವೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಇದನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಟ್ರಯ್ಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡಗಳನ್ನೂ ಸಹ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಬಹುದು. ಚಿಗುರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ಬಾಧೆಗೊಳಗಾದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಅವುಗಳನ್ನು ಹೊಲದಿಂದ ದೂರ ಒಯ್ದು 2 ರಿಂದ 3 ಅಡಿ ಆಳದ ಗುಂಡಿಯಲ್ಲಿ ಹೂತು ನಾಶಪಡಿಸಬೇಕು. ಚಿಗುರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ಬಾಧೆ ಕಂಡುಬಂದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿ.ಲೀ ಕೊರಜೆನ್ ಕೀಟನಾಶಕ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಪಡನೆ ಮಾಡಬೇಕು. ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 05-05-2023 10:00:00 SCHEDULED
7210 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮೇ 08 ರಿಂದ 14ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾಗಲಿದೆ . ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 35 ರಿಂದ 40 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 22 ರಿಂದ 25 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಹಗುರವಾಗಿ ಮಳೆ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ.. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 50 ರಿಂದ 85 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 3 ರಿಂದ 14 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಎಲೆಗಳ ಮೇಲಿನ ತೇವಾಂಶವು ದೀರ್ಘಕಾಲದವರೆಗೆ ಉಳಿಯುವುದರಿಂದ ತುಕ್ಕು ರೋಗ ಹೆಚ್ಚಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ, ಇದರಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಶೇಕಡಾ 12ರ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಹಾಗೂ ಶೇಕಡಾ 63ರ ಮ್ಯಾಂಕೋಜಿಬ್ ಮಿಶ್ರಣದ ಶಿಲೀಂದ್ರ ನಾಶಕವಾದ ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಕಳೆದ ಕೆಲವು ದಿನಗಳಿಂದ ಉತ್ತಮ ಮಳೆಯಾಗಿರುವ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಗೊಣ್ಣೆ ಹುಳುಗಳು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತವೆ. ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಆಗಿಂದಾಗ ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಕೀಟ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕಾಗಿ ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ. ಗೊಣ್ಣೆ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಬಿ.ವಿ.ಎಮ್.ಅನ್ನು ಹಸುವಿನ ಗೊಬ್ಬರದೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬಳಕೆ ಮಾಡಿ ತಡವಾಗಿ ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಿದ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಬೇರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ಹರಡುವಿಕೆಯ ಅಪಾಯವೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಇದನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಟ್ರಯ್ಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡಗಳನ್ನೂ ಸಹ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಬಹುದು. ಚಿಗುರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ಬಾಧೆಗೊಳಗಾದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಅವುಗಳನ್ನು ಹೊಲದಿಂದ ದೂರ ಒಯ್ದು 2 ರಿಂದ 3 ಅಡಿ ಆಳದ ಗುಂಡಿಯಲ್ಲಿ ಹೂತು ನಾಶಪಡಿಸಬೇಕು. ಚಿಗುರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ಬಾಧೆ ಕಂಡುಬಂದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿ.ಲೀ ಕೊರಜೆನ್ ಕೀಟನಾಶಕ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Kannada Karnataka 05-05-2023 10:00:00 SCHEDULED